संजय मांजरेकर हा पण विनोद कांबळे प्रमाणे भारतातर्फे सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट सामने खेळलेला आहे तरी संजय मांजरेकर याचे सिंधुदुर्ग जिल्हा येथील गावातील व्हीडीओ तू बनवल्यास बघायला आवडेल.
@ramdasnarvekar30482 күн бұрын
Khupacha chhan vlog Good information The great
@ravindrachavan153218 сағат бұрын
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट विनोद कांबळी यांनचा गावचि व किकेट बदल माहिती दिलेली आपणास धन्यवाद
@ravikantbhamat294417 сағат бұрын
🎉विनोद कांबळी,दुसरा होने नाही.❤
@ruchizone896421 сағат бұрын
मला असे वाटते की आडनाव कांबळे आहे कारण की तो बौद्ध धर्माचा आहे व कांबळी आडनाव हिंदु भंडारी जातीत आहे,जय भंडारी.
@GoralLad2 күн бұрын
Viral ahe bhai ❤️✅
@YesIcan37193 сағат бұрын
विनोद कांबळी यांचे करियर कोणला*तरी महान क्रिकेटचा देव बनायचे होते म्हणून त्याचे करियर खराब केले.आता सर्वजण येतील त्याला नावे ठेवतील पण त्याला चांगल्या फार्म मध्ये असताना टीममधून वगळण्याचे कारण काय हे कोण सांगणार नाही.* #एकलव्य
@adeshbarve5770Күн бұрын
कांबळे का कांबळी...आणि त्यांनी ख्रिचन धर्म स्वीकारले त्याबद्दल गावातील लोकांची काय प्रतिक्रिया काय आहे
पाली मार्गे साखरपा जवळ होता, ठीक आहे इतर गावची माहिती दिलीत
@vriteegurav-17Күн бұрын
अनिल गुरव ची पण स्टोरी कर सचिन तेंडुलकर नी वयाच्या 14 व्या वर्षी पहिली सेंचुरी अनिल गुरव च्या ब्याट नी मारली होती youtube वर अनिल गुरव टाक
@AjitPowar-b2q22 сағат бұрын
Barobar
@umeshrajni-ew1sv18 сағат бұрын
विनोद कांबळी ला देवाने चांगले गिफ्ट दिले होते पण त्त्यांचा अटीट्युड मुळे आणि वरून ओवर कॉनिफेंड्स हाच त्याला भारी पडलाय स्वतःला वर्ल्ड क्रिकेट पटू समजून जसा काही मायकल ज्याक्सन समजत होता म्हणून देवाने मायकल ज्याक्सन ला सोडले नाही तर तुझी काय दया करणार प्रत्येक माणसाला अप्प आपले आयुष्य सुधारायचे आपल्या हातात्त असते पण एक म्हण आहे ना अति शहाना त्याचा बैल रिकामा असेच काही विनोद कांबळीच्या आयुष्यात स्वतानेच आणली त्याला स्वतः च कारणीभूत आहे
@amrutatodankar35832 күн бұрын
👌👌👌🎉
@निसर्गप्रेमीऋषिकेशयादवКүн бұрын
आमच्या हीकडे या सांगलीला बैलगाडा काय असतो तुम्हाला दावतो 🔥🔥
@ravikantbhamat294417 сағат бұрын
विनोद कांबळी,क्रिकेटर यांनी बौध्द धर्म सोडून जर khirchan धर्म स्वीकारलं,तरी ते भारतीयच राहिले.🎉
@jayshreewaingankar320415 сағат бұрын
विनोद कांबळे हे बौद्ध धर्माचे आहेत. कांबळी हे आडनाव मराठ्यांमध्ये येतं. विनोद कांबळेंच्या आईच्या नावाची पाटी पण आहे त्यावर सुद्धा कांबळे लिहीलेलं आहे.
@Indian-wk4dr27 минут бұрын
कांबळी आडनाव हिंदू भंडारी आणि हिंदू मराठा जातीत येते.
Sourav ganguli Rahul Dravid sachin tendulkar यांनी disiplane पाळल विनोद ने ते palane नाही
@KambleRupesh22052 күн бұрын
Kadhi aalela dada .....mi AAJUN mahiti deli aasti....
@ruchizone896420 сағат бұрын
संजय मांजरेकरचे वडील श्री विजय मांजरेकर हे हिंदु भंडारी होते गाव हे सिंधूदुर्ग जिल्हा येथील आहे.विजय मांजरेकर यांनी 1962 साली ईंग्लंडच्या भारत दौरा वेळी भारतातर्फे सर्वात जास्त धावा करून भारताला सदर मालीका 2-0 ने जिंकण्यास मदत केली