दुग्ध्यवसाय म्हणजे नक्की काय १) गढा मेहनत पण हातात उरत काहीच नाही. २) जायला कुठेच मिळत नाही, अगदी लग्नात सुध्दा बाहेरच्या राज्यात तर सोडूनच द्या 3) अफाट कष्ट आहेत सुट्टी कधीच नाही ४) रोजचे पैसे आहेत या धंद्यात पण खर्च त्या पेक्षा अधिक आहे ५) श्रीमंत माणसाचा हा धंदा आहे गरिबांचा नाही... अर्थातच ज्या कडे black पैसा आहे त्याला व्हाईट करण्यासाठी चांगला मार्ग आहे काही चुकल असेल तर माफ करा पण सत्य आहे ते आहेच आणि ते मान्य करायला हवे.🙏💯😎
@bramhanandkhetre42286 ай бұрын
Nice
@baburoahatwate66666 ай бұрын
पाटील सर प्रथम तुम्हाला नमस्कार मी एक शेतकरी आहे आमच्याकडे सध्या दुधाला काहीच येत नाही फक्त 20 ते 24 रुपये रेट आहे त्यामुळे तो धंदा काहीच आवडत नाही व मी ते बंद केला आहे परवडण्यासारखे काही असेल तर मला नक्की सांगा
@netajikharade15516 ай бұрын
पाटील राग मानू नका ❤ नविन गायपालन करणार असाल तर व्हिडिओ बघून प्रशिक्षण घेऊन चालू करू नका वाटतो तेवढा हा व्यवसाय सोप्पा नाही कोणाच्या तरी चार पाच गायी किंवा म्हैस असतील त्यांच्या गोठ्यावर भेट द्या दहा दिवस तेथे रहा मग या धंद्यात उतरा व्हिडिओ बघून तर उतरूच नका माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे...
@Vishal-g7c4n6 ай бұрын
हे सगळ बरोबर आहे हे गरीब शेतकर्यांना उभे करने सोपे नाही
@rajendragarad69823 ай бұрын
ब्राँडींग करून दुध विकले तर नफा नक्की
@dhananjayanpat43216 ай бұрын
पाटील साहेब प्रत्येक धंद्यात भांडवल लागते एक वर्षाच्या मागे दुधाचे दर ३५ ते ४० रू होता तरूण बेरोजगार कर्ज काढून ह्या धंद्यात उतरला आणि आता दर कमी झाल्याने भरकटला आहे
@somanathgunjawate92966 ай бұрын
सामान्य दुधव्यवसायीक फ्रिज घेण्यासाठी पैसे हुडकत आहे बाकीचे बांधकाम कस करायचे ते सांगा
@ganeshshelar7406 ай бұрын
सर तुमचं नियोजन खूप छान आहे, तुमचे विडिओ रोज पहातो
@dhirajgirme18296 ай бұрын
It's not possible to all farmers ,please tell how to control damage in future of dairy business to close it
@skdeshmukhvlog79246 ай бұрын
माझी गाय वियायला ४दिवश बाकी आहेत पण कासे समोरील भाग सुजला आहे काय उपाय करावा पहिलारू ahe
@rameshshanware72535 ай бұрын
Kahi honar nahi kahi karaychi garaj pan nahi🙏
@meerasagare52926 ай бұрын
Gotyat kam krnyasatty bhaya pahije
@sagarnivagire31266 ай бұрын
Khup Chan
@yadavmachindra19925 ай бұрын
सर फॅट लागत नाही म्हैस ताझी व्यली आहे फॅट 5लागते
@ameyansingkar48705 ай бұрын
हिरवा चारा कमी करा...आणि चोथा जास्त असणारा चारा जास्त खाऊ घाला...सुका चारा जास्त आणि हिरवा कमी करा आणि आज कापलेला हिरवा चारा उद्या टाकत चला...
@samadhanjagdale6946 ай бұрын
Khup chan sir
@satputegovardhan506 ай бұрын
❤❤
@somanathgunjawate92966 ай бұрын
55 रुपये दर द्या आमच्या गावातून 2000 लिटर दूध देईन
@netajikharade15516 ай бұрын
अगदी बरोबर
@shubhamshinde58736 ай бұрын
त्याला फॅट आणि एस एन एफ पण लागते तुम्ही 1500 दूध आणि 500 पाणी घालाल मग कसं चालेल...😅
@Deepakpatil-c7c6 ай бұрын
गाव कोणत ?
@somanathgunjawate92966 ай бұрын
@@shubhamshinde5873 तू येऊन गोळा कर
@ganeshthorat77865 ай бұрын
७.०फॅट आणि ९.०snf द्या मी घेतो असेल तेवढं
@gauravgawali69316 ай бұрын
सर मार्केटिंग प्लान कशा प्रकारे करणार आहे. एक व्हिडिओ करा
@YTPatilDairyFarmArvindPatil6 ай бұрын
Yes
@user-xd3hy4wn1o6 ай бұрын
पाटील साहेब आमच्याकडे लोक दूध खातच नाही हो , मटणाकडे लोकांचा कल जास्त आहे
@vishaltandale_276 ай бұрын
बिटल शेळी पालन करा मग सर
@user-xd3hy4wn1o6 ай бұрын
@@vishaltandale_27 500-600/kg beetal bokad मटणाला कोण घेणार
@ganeshyewale66476 ай бұрын
Mg tumhi bokad palan kara
@anilmohite59326 ай бұрын
छान आहे 👍👍
@MiteshRaut12346 ай бұрын
16 view ani 63 likes he kay barobar nahi😂😂
@Yogendra67-p8h6 ай бұрын
😂😂
@triggeredgaming6826 ай бұрын
Atharav sudame 😂😂
@YTPatilDairyFarmArvindPatil6 ай бұрын
दादा, सुरवातीला glitch असते. थोड्या वेळानंतर चेक करा
@triggeredgaming6826 ай бұрын
Ho sir mahit ahe just Fun 😂
@savitamogal62125 ай бұрын
दादा तूम्हाला फक्त व्हिडोओ बघायच काम करा ना किति लाईक किति viewतूमच डोक कशाला खराब करता कमि जास्त होत आसते कधि उन तर कधि सावलि म्हनून आपन समोरच्या आस बोलून काय होनार आहे