इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली

  Рет қаралды 5,174

Devdarshan Kitchan vlogs

Devdarshan Kitchan vlogs

Ай бұрын

इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली
#इडली
#तांदुळाचीमऊसस्पंजीइडली
#recipe
#indianfood
#cooking
#indiansnacks
#food
#riceidli
#chawalidli
#ravaidli
#ravaidlirecipe
#jhatpatidlirecipe

Пікірлер: 5
@rajashree830
@rajashree830 Ай бұрын
ईडली प्रकार खुप आवडलं मी तुम्हाला सपोर्ट केला आहे
@alkamore6794
@alkamore6794 Ай бұрын
U.ohlk
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 15 күн бұрын
धन्यवाद ताई
@RAJNEEMAHADIK-lw1ln
@RAJNEEMAHADIK-lw1ln Ай бұрын
Madam पीठ आंबविण्यासाठी तुम्ही जर्मन / ऍल्युमिनियम चा जो कूकर वापरला आहे तो न वापरता स्टीलचे कोणतेही भांडे वापरा कारण जी पीठ आपण जास्त तास आंबविण्यासाठी ठेवतो त्या धातूच आणि आंबविण्याच्या प्रक्रियेचं आपसात reaction होत ते आपल्या तब्बेतीसाठी घातक आहे. जमलं तर नक्की याप्रमाणे करून पहा. सांगितलेल्या उपाया बद्दल राग मानू नये हि विनंती 🙏🙏. पूर्ण रेसिपी उत्तमच आहे.👌👌👌👌👌
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 Ай бұрын
ताई हा कुकर ॲल्युमिनियम चा नाही तर स्टीलचा आहे आणि सांगितल्याबद्दल राग नाही पण पुन्हा एक वेळेस बघा हा कुकर स्टीलचाच आहे .. धन्यवाद रजनी ताई...😊🙏
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 28 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 28 МЛН