परुळेकर विद्या विनयेन शोभते हे आपल्या बाबत अक्षरशः खरे आहे
@jaywantbobade666326 күн бұрын
चालते फिरते विद्यापीठ परोळेकर सर
@KIRANKURANE17 ай бұрын
परळीकर साहेब तुम्ही दोन वर्षापासून ऍक्टिव्ह दिसायला लागला आहात त्याच्या अगोदर पासून तुमच्या इंटरव्यू झाल्या असत्या तर बरं झालं असतं लोकांना खूपशा गोष्टी लवकर समजल्या असत्या
@swapnilchaudhari42538 ай бұрын
राजू परुळेकर सरांचे अभ्यासपूर्ण आणि अनुभवसिद्ध विचार ऐकायला आम्हाला खूप आवडतं. इंडी जर्नलचे खूप खूप आभार.
@shamraut34767 ай бұрын
खूप चांगला इंटरव्यू झाला, चांगल्या विषयाची निवड , जागतिक आणि समकालीन उदाहरण, सखोल अभ्यास त्यामुळे एकूणच हे खाद्य खूप पौष्टिक पूरक होतं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद❤❤
@abhishekpaithankar7285Ай бұрын
Raju sir काय म्हणु मला भेटायच आहे तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤❤❤खूपच भारी
@ranjanadhabe79378 ай бұрын
खूप सुंदर, देव , राम, आयुर्वेदिक, होमायो पथि, शिलाजीत या विषयी कॉन्सेप्ट क्लिअर झाली
@dr_mayookh_dave8 ай бұрын
Prathamesh is doing an appreciable effort.
@S_an_S_Adventures8 ай бұрын
ध्रुव राठी च्या नॉर्मली कोणत्याही 📹 ला तासाभरात लाखो views मिळून जातात, त्यामुळे 100 view नंतर viral video cha tag लावणं न पटण्यासारख वाटलं, बाकी तुमच विश्लेषण भारीच असत...त्यात काय वाद नाही
@shraddhasawant50948 ай бұрын
आजचा विषय आणि तत्संबंधी चर्चा खूपच चांगली,उद्बोधक,आणि सध्याच्या काळात एक वेगळा विषय म्हणून खूप आवडली.खूप छान.असेच कार्यक्रम आपण करावेत.आभारी आहे.
@anandyadav17568 ай бұрын
पूर्ण अभ्यासपूर्ण आणि तार्किक विचार.
@730158 ай бұрын
Nice work Prathamesh 👌 Keep going Topics like this are more interesting than political discussions
@Aditya-hd4rk8 ай бұрын
What a gem of talk Prathamesh . Amazing to listen it again and again.
@deepakjadhav32738 ай бұрын
राजु जी, प्रथमेश❤❤❤ मज़ा आली❤❤❤
@rahulnarwade32428 ай бұрын
परुळेकर सरांची दूरदृष्टी अभ्यास यामुळे सामान्य माणसाला एक सकारात्मक चालना मिळते जीवन जगायला आणि जग समजून घेताना ❤
@arvindgadgil49158 ай бұрын
I was waiting for Raju Sir's Video. Thanks
@palvelaxman500Ай бұрын
Lajawab मिथकाचे महत्त्व कळाले
@finegentleman78208 ай бұрын
Very insightful discussion. 👍👍
@TheVIPULKASARE8 ай бұрын
Engaging and thought-provoking podcast 👍
@sonalinavangul2133 ай бұрын
छान एपिसोड
@archananarwade43472 ай бұрын
Something very different. It is very engaging
@AsavariPhadnis8 ай бұрын
Amazing discussion!! खूपच मज्जा आली ऐकायला..
@Ramesh.7GP2 ай бұрын
Thank you. एपिसोड खूप आवडला. राजू सरां बरोबर philosophy वर छान सिरीज होऊ शकते.
@pramoddhangar58558 ай бұрын
राजू सर तुम्ही माझे आवडते आहात एक आठवण करून देतो, की राज ठाकरे यांनी मनसे काढली तेव्हा तुम्ही त्यांचे समर्थक होतें.मराठी माणसा साठी राज ठाकरे यांनी मनसे काढली तेव्हा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिलं होते. आता तुमची भूमिका बदली आहे.
@prasadsangle35892 ай бұрын
खुप छान
@prashantfattepur8 ай бұрын
YOU both are very genius...keep going..
@tusharpotdar57628 ай бұрын
@11:05 ..... ते शहाणे झालेले वेडे आहेत, पण शहाणे म्हणजे इतके पण नाही कि बाहेर पाठवू शकू I m like - *"मार्गदर्शक मंडल"*
@smitathite40668 ай бұрын
I really loved the blog...can go on listening endlessly..both of you are too good.
@pratikghatge8 ай бұрын
Khup aavadli charcha
@demya34648 ай бұрын
मैं 15 साल का बच्चा हून.......आपके लिये मुझे आज अच्छा बोलन है 😮. .........मैं इंडी कार्टून बहोत पसंद करता हून....... मैं सोने से पहले इंडी जर्नल कार्टून चालता हून.. मुझे 5 मिनिट्स मे कंबल ओढके निंद आती है... धन्यवाद इंडी जर्नल कार्टून 😮
@ndpatil2348 ай бұрын
Excellent video Prathamesh. ,
@ulhasarolkar8 ай бұрын
Great introspection ....
@tejashrifulsounder50048 ай бұрын
Nehami pramane, Kamal interview.
@kadambariwable78058 ай бұрын
😄😄140k.m.वर समुद्रचा किस्सा फारच छान होता.😄😄
@nikhilbhalerao70908 ай бұрын
Special request to create content on disable people related subject 1) types of disability their categories and sub categories 2) special information on person with disability act in India/government policies. And reservations 3) importance of accessibility assist you devices mobility tools. Healthcare and medical tools 4) Education Training Arts Skills Sports Materials and Means of Livelihood , business opportuniti, science 5)Contribution and importance of CSR Trust Society, an NGO working for the disabled 6)Attitude of Indian citizens towards disabled citizens
@akshay69048 ай бұрын
Ayurveda nd homeopathy is not only placebo effect sirji....have discussion with that field expert....parulekar sirji baki full of knowledge video thankuu
@pranavbiraris34267 ай бұрын
Puppet is free as long as it Loves it's strings
@ganeshanraju8 ай бұрын
when i see u both i see Plato giving lessons to his student
@jayashreekhandare97278 ай бұрын
Well done
@chandanesampat18323 ай бұрын
❤❤❤
@nikhiljagane57138 ай бұрын
27:04 only 2 left in stalk.. on Amazon... satat te 2 ch kiva 1ch wachlela aste product... it is also an illusion. nice talk
@rajeshgadhave55378 ай бұрын
मस्त रंगल्यात गप्पा ❗बौद्धिक मेजवानी ❗❗
@chalke0078 ай бұрын
boudhik hagwan
@Prachi_Vaidya_Dublay8 ай бұрын
हरारेची आठवण झाली, जो पुन्हा पुन्हा सांगतोय की माणसाचे संपूर्ण विश्व कसं 'story' (मिथक, कथा, कहाण्या) ह्या माणसानेच निर्माण केलेल्या संकल्पनेभोवती फिरत राहते. छान एपिसोड. Thanks ❤
@bharatikelkar1598 ай бұрын
प्रश्नाची चपखल रचना करण्याचं शिक्षण मुलाखत घेणाऱ्याला आवश्यक आहे. Articulation of apt question is necessary.
@siddheshsangare79258 ай бұрын
ध्रुव राठी यांच्या व्हिडिओ व तुमचा यात कंटेंट सेम असला तरी त्यांची मांडणी आणि audio visual edited video या मूळे प्रसिध्द झाला. त्यात तुमच्या व्हिडिओ ची भाषा मराठी व त्यांची हिंदी त्यामुळे ते व्हिडिओ मराठी सोबतच हिंदी माध्यमे सुद्धा बघतात..
@jyotej70827 ай бұрын
The truman show,, jim carrey Yes man, Jim carrey Allegory of platos cave
@pranavdhage98588 ай бұрын
Mazya Eka mitrane reel banavla tyala background song thevla jya ganyacha reel shi kahich connect navta. Atishay uthal gana hota tyala vicharla ka thevlay tar uttar milala ki trending var aahe mhanoon thevla. Social media algorithm makes it viral.
@bhaskarkapse1938 ай бұрын
प्रथमेश मोठे भविष्य आहे
@sandipgurav94978 ай бұрын
वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवीती .
@Dd_123488 ай бұрын
According to buddha life is pain so live childfree life ❤
@viplovezoad55233 ай бұрын
53:00
@kishorepithugkotkar75488 ай бұрын
I this episode
@dr.ganeshgaikwad.61878 ай бұрын
Over-all video is good..but not like statement about Ayurved and Homeopathy...BAMS and BHMS are not fake doctor.
@rajeshdhakarke77638 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्यांनी शॉर्ट मध्ये आणि सलग प्रश्न विचारावेत.
@deepdeogade8 ай бұрын
All We Need Social Democracy... When Voters Become Citizens... Then Hindus/Shudras/ OBC...Become Indians...
@drpawarpramod27 күн бұрын
Parulekar Sir tumhala Ayurvedic and homeopathy chi garaj padu nay😅
@Spreadlove4437 ай бұрын
Jay bhim
@saisawant86498 ай бұрын
Sir , dhruv rathee ha famous yutuber ahe..15 M subs ahet tyache ..ani 1 day madhe 1M pochtat veiws, tyacha prattek videos la 5M peksha jast views astat tyamule 100 veiws ne viral hotoy asa lihayla jaiaryant 10k veiws jhale astat. ...ani mhanun direct tyane modi cha naav gheun dictator cha video banavla mhanun viral jhala ..tyamule jabradasti viral karvaychi garaj nahi ..pan direct modi cha naav ghetlyamule je lok kantaleli ahe BJP ani modi la ani विरोधक tyani repost kela ha video
@dhanyakumarmagdum99118 ай бұрын
Hi sir
@Madhukar19608 ай бұрын
Binatone ह्या टीव्ही सेटची जाहिरात अशाच पद्धतीने केली होती. शेकडो टॅक्सीवर टीव्हीचे रिकामे खोके ठेऊन फिरविले गेले. लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालीच पण इतके लोक हा टीव्ही घेतात म्हणजे तो भारीच असणार, असा समज झाला. आणि सुरुवातीला तरी तडाखेबाज विक्री झाली.
@ganeshnatkar75828 ай бұрын
Aayurved ani homiopathi var charcha ghya
@shankarmane26828 ай бұрын
प्रथमेश सर,एक एपिसोट न ऐकलेल्या औरंगजेबावरती घ्या,नम्र विनंती .
@dipakgadge2918Ай бұрын
आयुर्वेदाबद्दलचा मुद्दा पटतो नाही. आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे सर्वच आयुर्वेदीक औषधांत शिस असतं हे पटत नाही. काढे, बस्ती, मसाज ही आयुर्वेदाचीच अंगे आहेत.
@swati_abhang8 ай бұрын
राजू सर आणि प्रथमेश , अत्यंत सखोल अभ्यास करून झालेली चर्चा. परंतु एखाद्या माणसाला फक्त एकट्याला ठेवलं तर तो देवाची कल्पना करणारच नाही असं नाही. कारण देव धर्म देश ह्या साऱ्या abstract कल्पना कुणा ना कुणाच्या मेंदूतून आल्या आहेत. न जाणो एखाद्याला एकट्याला ठेवलं तरीही त्याच्या डोक्यात देव ही कल्पना येऊ शकते.
@sachinadkekar17108 ай бұрын
गणपती दुध प्यायला लागला...आठवतंय ना....तसंच
@sumadhyasonkamble57858 ай бұрын
Jay Bhim sir. In your speech you mentioned Buddha as a Buddha instead of that you should call it Gautam buddha. It will be more effective.
@nikhilsurya67358 ай бұрын
World of experts replaced by popularist!
@JitendrGaikawad-qo4ju8 ай бұрын
सर पीके या सिनेमात देव या विषयावरील संकल्पना योग्य अशी मांडली आहे
@Gyanesh_Kinkar8 ай бұрын
13:19 😂😂what a joke
@vijayshinde2958 ай бұрын
Yestarday Bhide juruji and his follower decided Shivaji maharaj as Avatar.
@shahnawajbagwan99048 ай бұрын
111
@kadambariwable78058 ай бұрын
गाण्यांचा मुद्दा काही पटला नाही.ज्याप्रमाणे गायक /गायिका त्रयस्थपणे गाणे सुंदर गातो त्याचप्रमाणे गाणे ऐकणारे देखील त्या गाण्याशी स्वतःचा काही संबंध /nostalgia वगैरेशी नसताना त्रयस्थपणे गाणे सुंदरपणे -रसिकतेने ऐकू शकतो.
@adsakhare45538 ай бұрын
उत्कृष्ट चर्चा पण interview घेणारा अतिशय third class आणि incompetent आहे.... बाकी big fan of raju sir..
@bharatikelkar1598 ай бұрын
प्रश्न पूर्ण होण्याची वाट बघून बघून , पाल्हाळ संपण्याची वाट पाहून शेवटी परुळेकर बिचारे आपणहूनच उत्तर सुरू करतात. प्रश्न नेमका काय विचारला जातो आहे हे कोणाला कळत असेल त्यांनी सांगावे.
@bharatikelkar1598 ай бұрын
हो आत्ता मी सजग झाल्यामुळे ही भरकटलेली मुलाखत बंद करते.
@santoshborude1707 ай бұрын
Guest peksha anchor lay boltoy
@chalke0078 ай бұрын
ha kuthe hi gela tari hagaych visarat nahi
@rupeshchogale8 ай бұрын
तुमचे वीडियोज् वायरल होत नाहीत कारण पुरोगामी/बहुजनवादी लोकांमध्येच एकी नाही. वीडियो पाहून शेयर करत नाहीत.
@bharatikelkar1598 ай бұрын
पुण्याच्या लोकांना "उदार" म्हणताय? बरे आहात ना?
@bharatikelkar1598 ай бұрын
ध्रुव राठी बद्दल परुळेकरांना जरा आकस असावा असं दिसतं.
@kishordhakephalkar77908 ай бұрын
Please tell your views.Somebody said this,that.U r not confident.
@bharatikelkar1598 ай бұрын
अमिताभ व रजनीकांत यांची उदाहरणे ही इमेज तयार करण्याची आहेत. मिथक निर्मितीसाठी नाही.
@bharatikelkar1598 ай бұрын
मराठीत "गुहा" असं म्हणतात.
@dr.pandurangkulkarni43738 ай бұрын
इतर धर्माच्या श्रद्धा स्थानावर चर्चा, टीका करण्याची तुमच्या.......दम आहे का? राजू परुळेकर धुतलेला तांदूळ...
@shashisamarth61288 ай бұрын
Waa aur kitana niche giroge.😂
@indiancitizen82978 ай бұрын
लई कॉमेडी podcast..... राजू आणि रवीश हे अति डावे आहेत......त्यांना देशाचे चांगले झालेले आवडत नाही....स्वतः आयुष्यात सकाळ न्युज पेपर हातातून घालवला आता जगाला अक्कल शिकवतोय
@onlyunpluggedrohitvijaysat85538 ай бұрын
Br thik ahe 😂
8 ай бұрын
तरी तू बघतोय म्हणजे तुझं आयुष्य छान चाललंय
@GIGADEV6908 ай бұрын
Tuje sagle Human rights Left mule aheta Tula education cha pan Right navta
@EntropyInfo8 ай бұрын
Not in India......There is no synonyms right in India......A synonyms left has been jas been developed since 90's@@GIGADEV690
@devil-tb9zw8 ай бұрын
तुम जो समजो
@bhujangmundhe83298 ай бұрын
Pl Share Raju Parulekar Sir's Contact number
@94042141128 ай бұрын
This conversation is senseless, if every tradition that humans follow is maya and cult or a myth (part of propaganda) then why wear clothes also ? Or why have separate washroom ? Just poop where you eat 😂
@94042141128 ай бұрын
@Sikara2023 Teri jalli na ?
@94042141128 ай бұрын
Faltu vichar manjhe he ekte shahane ani he propaganda nahi karat ? 😂
@Dd_123488 ай бұрын
According to buddha life is pain so live childfree life ❤