इंग्रजी शिकलो खूप सोप्या पध्दतीने....Daily use sentences...R M KALYAN

  Рет қаралды 10,514

Rajashri Kalyan

Rajashri Kalyan

Күн бұрын

Пікірлер: 19
@ashoksuryawanshi7900
@ashoksuryawanshi7900 3 ай бұрын
खूपच छान आणि खूप सुलभ सोप्या पद्धतीने शिकवता धन्यवाद
@ManojMali-x4q
@ManojMali-x4q 2 ай бұрын
मडम तुमच्या सारखे शिक्षक जर आमच्या वेळी राहिले असते तर मी खरोखर च काही तरी उच्च पदावर राहीलो असतो परंतु आता जरी वेळ गेली तरी मला तुम्ही शिकवतात मी खूप च ल क्ष देऊन विडीयो पाहतो.. धन्य वाद
@varsharanigawand6125
@varsharanigawand6125 4 ай бұрын
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे ..अगदी सोप्प्या भाषेत समजावता...आमच्या लहान पाणी आम्हाला असे शिक्षक मिळाले असते तर कदाचित आता आम्हाला इंग्लिश अवघड नसतं वाटला...पण आता ही शिकण्याची आवड आहे आणि ती तुमच्या सारख्या तिचे मुळे....त्यामुळे तुमचा धन्यवाद....
@poojalole3017
@poojalole3017 4 ай бұрын
😂
@vrushaligangurde564
@vrushaligangurde564 4 ай бұрын
खूप छान सोपे करून सांगितले धन्यवाद
@mrunalakolkar5855
@mrunalakolkar5855 4 ай бұрын
मॅडम प्रत्येक वाक्य फोड करून सांगण्याची तुमची पद्धत विशेष आहे खूप छान ध्यानात रहात आहे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@jayashrimane5826
@jayashrimane5826 12 күн бұрын
मला तर तुमच्या व्हिडिओ चे वेड लागले आहे
@prasad9the.589
@prasad9the.589 3 ай бұрын
मॅडम आपण खूपच छान शिकवता
@RajeevLahane-zp9zt
@RajeevLahane-zp9zt 3 ай бұрын
खूपच सोप्या पद्धतिने समजावून सांगता आपले कौतुक करावे तेवढे कमीच पडते
@varsharanigawand6125
@varsharanigawand6125 4 ай бұрын
माझी एक विचारायचा होत की आता पर्यंत मला तुमच्या tense chya video baghyla मिळाल्या आता preposition cha use kasa कुठे करायचा ते समजवाल का...त्यामुळे मोठे मोठे वाक्य कसे बनवायचे ते समजेल
@gayatripradhan1230
@gayatripradhan1230 4 ай бұрын
Thank you mam.❤
@Tulasi-q1p
@Tulasi-q1p 3 ай бұрын
Practice makes makes man perfect 0:44
@RajashriKalyan
@RajashriKalyan 3 ай бұрын
rajashri kalyan type kra
@deepakbhawar6984
@deepakbhawar6984 2 ай бұрын
Khrya arthane english madhil tense samjaun sangitle atishay sopya ani nehmi laksaht rahil ase.Dhanywad
@anitaparkar4260
@anitaparkar4260 4 ай бұрын
far chan madam
@shamghule3231
@shamghule3231 3 ай бұрын
मॅडम तुमचे स्पेलिंग चे विडीयो मुलांसाठी जास्तीत जास्त बनवा
@RAJENDRAJADHAV-py9cc
@RAJENDRAJADHAV-py9cc 4 ай бұрын
तुम्ही शिक्षिका आहात काय? चांगले शिकवता
@pandurangmadhavi6502
@pandurangmadhavi6502 Ай бұрын
आपल्याला कुठे सोडू इंग्रजी कसे करायचे
@RajashriKalyan
@RajashriKalyan Ай бұрын
Where will I leave you?
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН