आई शिंगुबाई देवी डोंगरावर वसलेली आहे आणि तिचा महिमा पंचक्रोशीतील आहे त्यामुळे वेगवेगळ्या गावातून लोक दर्शनाला येत असतात आणि आई नवसाला पावते त्यामुळे श्रावणी सोमवार वरती जत्रा असते😊
Пікірлер: 14
@sanjanaparulekar647623 күн бұрын
खूपच छान आहे
@sureshjambhavdekar849523 күн бұрын
छान शिंगुबाई माता की जय
@rupeshgirkar-lt8nd23 күн бұрын
अप्रतिम ❤
@rupeshmore879118 күн бұрын
शिंगुबाई माते की जय 🌹🙏🚩🙏
@shiteshjambhavdekar766623 күн бұрын
शिंगुबाई माते की jay 🙏🙏🙏🙏
@vaibhavpendkalkar128323 күн бұрын
शिंगुबाई माते की जय 🙏
@KamleshSutar8823 күн бұрын
सुंदर कोकण,, देवीला प्रणाम 🙏🙏🙏
@umeshghogale189622 күн бұрын
निसर्गरम्य कोकण आमचे
@sureshkudalkar112723 күн бұрын
🙏👌👍
@shilpakumbhar-sv4cs23 күн бұрын
माझ्या मामाचा गाव कोकिसरे (रघुनाथ जांभवडेकर आणि परिवार).😊😊.
@tejasjactor141123 күн бұрын
आम्ही पण जांभवडेकर
@shilpakumbhar-sv4cs23 күн бұрын
मी जांभवडेकरांची भाची 😊😊 गाव कुडाळ.
@tejasjactor141123 күн бұрын
@@shilpakumbhar-sv4cs follow my instagram ID actortejas_officials