उद्धव ठाकरेंची होणार का मेहबूबा?

  Рет қаралды 20,314

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 93
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 12 күн бұрын
अहो अनयजी माजी मुख्यमंत्री आणि महबुबा मुफ्तींच नात भाऊ बहीणचच! एक मामु दुसरी ममु !!
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 12 күн бұрын
Good one. Mahila mukhyamantri- mamu?
@user-y6h9v
@user-y6h9v 11 күн бұрын
sahi😂
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 11 күн бұрын
उद्धव अत्यंत अहंगंड उर्मट आदमी आहे. शिवराळ भाषा. दुसऱ्याला कमी लेखणे.
@user-y6h9v
@user-y6h9v 11 күн бұрын
true
@user-hj6lz7ei5k
@user-hj6lz7ei5k 11 күн бұрын
🙏🏻👍💯
@narendramarkale7908
@narendramarkale7908 12 күн бұрын
कॉग्रेस कशाप्रकारे राजकारण करते राणेंना विचारा. राणे पण शिवसेनेतून कॉग्रेसवासी झाले होते. उबाठाचे तेच होणार. वर जोडीला बर्म्युडा ट्रॅगल आहेच.
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar 11 күн бұрын
काँग्रेसप्रवेशानंतर नारायणरावांना 6 महिन्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते.आणि फसवले.
@sudhirlimaye8893
@sudhirlimaye8893 11 күн бұрын
मोदी व शहा देशाच्या भल्यासाठी मेहबूबा बरोबर गेले होते तर उध्दव स्वतःच्या भल्यासाठी जात आहेत हा मोठा फरक आहे
@सखाराम-गटणे
@सखाराम-गटणे 12 күн бұрын
उ बा ठा सेनेची ना घर का, ना घाट का अशी अवस्था होऊ शकते.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 11 күн бұрын
काकाला शरण गेला तेव्हाच झालेले आहे
@suhaspathak6550
@suhaspathak6550 11 күн бұрын
मोठी व महान माणसं त्यांच्या कर्तृत्वाने मोठी झालेली दिसतात. त्यांना कुणी आदर्शाचे नांव वापरून मोठं होण्याची गरज वाटत नाही. नाही तर महाराष्ट्रात बघा शिवाजी महाराजांच्या नावाने लोक त्यांच्या वंशजांपेक्षा जास्त माया गोळा करताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे.
@deepakraut665
@deepakraut665 12 күн бұрын
उदु तर मेहबूबाच्या वरताण आहे , काकाने त्याचा नाच्या बनवलाय ऑलरेडी..
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 11 күн бұрын
दोस्तीचा सुप्त हेतू-एखादे पंचतारांकित हॉटेल, वा शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी जागा मिळावी हा आहे.बाकी काही नसावे.
@user-pw3ef1wc9l
@user-pw3ef1wc9l 11 күн бұрын
Ubt v मेहबूबा दिन में भय्या रात में सैय्या
@none1363
@none1363 11 күн бұрын
मेहबूब चा मेहबूब हा तिचा काका हे नाते असे कसे.
@jayashrisadolikar9294
@jayashrisadolikar9294 12 күн бұрын
शेख अब्दुल्ला आणि नेहरू सख्खे सावत्र भाऊ होते .....मित्र नव्हे !
@narendrasaglani2731
@narendrasaglani2731 11 күн бұрын
बाप एक मा अलग अलग 😜😜
@narendrasaglani2731
@narendrasaglani2731 11 күн бұрын
बाप भी अलग 😢
@pramodbhave5674
@pramodbhave5674 11 күн бұрын
​@@narendrasaglani2731cc brother cvv:B cvv v vtt
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 күн бұрын
​@@narendrasaglani2731बाप एकच.मोतीलाल नेहरू.
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 12 күн бұрын
सत्तेसाठी काही केले तरी चालते
@remabarve
@remabarve 12 күн бұрын
छान टायटल! 👍🏽
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 11 күн бұрын
सत्ता मिळवण्यासाठी कोणाशीही मैत्री किंवा शत्रुत्व, हे महाराष्ट्रात आणि काश्मीरमध्ये सुरू आहे, एका माळेचे मणी 😂😂😂
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 11 күн бұрын
शालेय जीवनापासून, त्या त्या स्तरावर आपला वकूब, माहीत असायला हवा. अन्यथा बिकट परिस्थिती निर्माण होते.
@satishrekhi
@satishrekhi 12 күн бұрын
महेबुबा ओ महेबुबा उद्ध्या ला दोन्ही कांग्रेस नाचवुन सत्तेवर फक्त दोन्ही कांग्रेस च राहतील काका पवार यांनी सेना अखेरच्या टेस्टकरता सज्ज केली आहे 😅
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 11 күн бұрын
अगदी 100 टक्के बरोबर आहे
@neetavarute7121
@neetavarute7121 12 күн бұрын
जे जे भाजप चे शत्रू तेच आमचे खरे मित्र.
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 11 күн бұрын
शेवटचे वाक्य अगदी बरोबर आहे
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 12 күн бұрын
नेहरू आणि शेख अब्दुल्ला मित्र की भाऊ भाऊ?
@avinashyadav1384
@avinashyadav1384 11 күн бұрын
घरकोंबडा 😅
@gautambade1749
@gautambade1749 11 күн бұрын
उबाठा ने काश्मीर मध्ये सर्व जागा कढव्यात. मुस्लिम मते मिळतील. PDP बरोबर उती करावी. महाराष्ट्रात घव ghav येश मिळेल अब्दुल्ला
@555Covid
@555Covid 11 күн бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@suniljoshi2387
@suniljoshi2387 11 күн бұрын
कांही केलं तरी मशालवाले कांही जागा जिंकणार, कारण त्यांचा नेरेटीव सेट चांगला आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 12 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 11 күн бұрын
PDP was always opposed to NC from the beginning. Now that situation has changes in J&K, PDP has no choice but to align with NC. But since NC played smart and allied first with Congress, PDP is left in the lurch. In Maharashtra, UBT is inside the alliance but is fully marginalized and could be thrown out anytime or given crumbs of a few seats. But both the leaders are feeling the heat and the threat to their political survival. Let us see how it goes.
@user-hj6lz7ei5k
@user-hj6lz7ei5k 11 күн бұрын
JAY SHRI RAM 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘⚘⚘⚘⚘
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 12 күн бұрын
उद्धटजी, उस्मान, उध्वस्त.
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 11 күн бұрын
आता उसमान भाई आपला धर्म विसरलेत.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 11 күн бұрын
नाहीं आता ते कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना चहा पाण्याची सोय करत आहेत उगाच बदनाम करु नका. आम्हीं सेक्युलर आहोत 😂😂😂😂😂
@sureshdeorukhkar2145
@sureshdeorukhkar2145 11 күн бұрын
Uddha deserve.
@parkashgala2336
@parkashgala2336 11 күн бұрын
कुणा ची महबूबा।। जय महाराष्ट्र।।
@girl-qg3zs
@girl-qg3zs 11 күн бұрын
छान विश्लेषण, अनयजी
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 11 күн бұрын
Namaskar Anayji....Kal tumche video aley nahi ratri....tumhi video cha time badalla ahey kaa??
@ballalsirsmathematicsclass1603
@ballalsirsmathematicsclass1603 12 күн бұрын
Good narrations..
@user-dt9xr8wl3z
@user-dt9xr8wl3z 12 күн бұрын
Nakke 100% , jya partnersobt aahet tyancha krupene tech honar
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 11 күн бұрын
❤❤
@abhijitkulkarni9822
@abhijitkulkarni9822 11 күн бұрын
उबाठा ची अवस्था, धोबी का कुत्ता न घर का न घाट का अशी होणार.किंवा काका सांगतील तसं 😅😅😅
@santc2678
@santc2678 12 күн бұрын
Ekda chikhlat utarlyavar 'kaka/ mummy chya chiklat'kay,ani 'mehbooba chya gatarit' kay ,ekun ekach. Shiway 'mamu'ata 'hirwya faujet' hi shamil ahetach ki.
@vishwajitchavan3702
@vishwajitchavan3702 11 күн бұрын
सर, मराठी पत्रकाराची (सध्याच्या, दिवस कसा जातो, दुपारी बिर्याणी आणि रात्री बिर्याणीसह मातोश्री काय देणार आहे काय असे आशाळभूत सकाळी परत भांडूपला संडास साफ करायच्या विवंचनेत. आता बोला!!!
@jarvi5019
@jarvi5019 11 күн бұрын
Udhavacha ajab dhanda❤❤❤❤❤❤❤❤
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 11 күн бұрын
Utkrushta विश्लेषण. पण भाजप नें J&K चे कलम hatavale असून 5 वर्षात J&K चा पायाभूत सुधारणा निर्माण केल्या असल्याने तेथे पर्यटन व्यवसायात वाढ झाली असून रोजगार च्या संधी तयार होऊन दहशतवाद पण संपला असून जनता Kashmir मध्ये या तिनही पक्षाला निवडून येणार नसून जम्मू प्रमाणे Kashmir मध्ये भाजप ला चांगल्या जागा मिळुन J&K मध्ये भाजप चे बहुमताचे सरकार येइल. हे तीनही पक्ष सत्तेवर राहून J&K चा विकास केला नाही तर केन्द्रa नें दिलेला निधी न वापर करता स्वतः चे भले केले असुन भाजप चे बहुमताचे सरकार येइल व महाराष्ट्रात भाजप महायुतीche बहुमताचे राज्याची विकासाची कामे करणारे जसे 2014 व 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीचे सरकार होते व फडणवीस च्या काळात विकासाचे प्रकल्प Metro, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, costal road हे सर्व प्रकल्प महायुती च्या काळात पूर्णत्वास गेले असून जनता त्याचा लाभ घेत आहे व पालघर येथे वाढावn बंदर चेच भूमिपूजन मोदी यांनी केले असुन हा प्रकल्प महाराष्ट्राचे व देशाचे भवितव्य घडावnarar इतका तो prestigious प्रकल्प असून तो पूर्ण honya करता केंद्रात मोदी सरकार व राज्यात भाजप महायुती चे DOUBLE ENGINE बहुमताचे सरकार (170) जागा घेऊन निवडुन येऊन सरकार स्थापन होइल. कारण मागील तीन ही सरकारे ही निवडणुक पूर्व युतीची नव्हते म्हणुन महायुती चे सरकार 100% स्थापन होइल कारण जनतेला विकास हवा आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@BhaskarJoshi-e6w
@BhaskarJoshi-e6w 11 күн бұрын
Uadhavchi bharali
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 11 күн бұрын
उद्धट ची मनोकामना महाराष्ट्राला नक्कीच चुलीत नेणार आहे😢
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 11 күн бұрын
ओ मेरी मेहबूबा तुझे जाना है तो जा तेरी मर्जी मेरा क्या?तेरे जाते ही मेरे मरने की खबर आयेगी!
@VinodGosrani
@VinodGosrani 12 күн бұрын
Jammy Madhe Dipojet Japte Hoile
@user-cn8yt5ww9i
@user-cn8yt5ww9i 11 күн бұрын
आप ने कॉंग्रेस बरोबर युती केली. कॉंग्रेस ने आप बरोबर युती केली. या पैकी कोणते खरे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 күн бұрын
दुसरे वाक्य खरे.
@jayprakshkashalikar1260
@jayprakshkashalikar1260 11 күн бұрын
मधेच येणाऱ्या जाहिराती बंद केल्यास बोलणे जास्त ओघवती होईल व ऐकण्याचा आनंद मिळेल. ❤
@user-y6h9v
@user-y6h9v 11 күн бұрын
हे यूट्युबच्या हातात असते.
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 12 күн бұрын
आपण NC and PDP सेक्युलर पार्टि असा ऊल्लेख केलात. कस काय?
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 12 күн бұрын
🙏👍👌🙏💯%✅️
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 11 күн бұрын
Ubatha will do yuti with BJP post Maharashtra elections. Ubatha Will settle for 2.5 years CM with BJP support. And last 2.5 years Mr. Phadnavis or Mr. Shinde as CM.
@vaishalipendharkar7779
@vaishalipendharkar7779 11 күн бұрын
भाऊ तोरसेकर rammy chi add ka kartat
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 күн бұрын
रम्मी ची ऍड..you tube करते. भाऊच्या हातात काही नाही...
@icchablisscosmicbliss9948
@icchablisscosmicbliss9948 11 күн бұрын
Tumrelaat hugbua hou shakte
@blackblack1553
@blackblack1553 12 күн бұрын
जयदीप आपटेला अटक कधी होणार?
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 11 күн бұрын
अटकपूर्व जामिनाची सोय झाली आहे
@blackblack1553
@blackblack1553 11 күн бұрын
@@dnyaneshwarkulkarni5412 मग हजर का होत नाही?
@anandpawarshivsenashakhakr4386
@anandpawarshivsenashakhakr4386 11 күн бұрын
Ja re kelyaaa
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 күн бұрын
तूच जा रे.. कारल्या 😅
@arvinddongre1g802
@arvinddongre1g802 11 күн бұрын
Deshat. B. J. P. La. Harvanysathi. Deshatil. Barech. Paksha. N khaychi. Goshat. Dekhil. Tavmarun. Khatil.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 185 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 57 МЛН