Рет қаралды 5,837
शिष्यत्वासाठी काय महत्वाचे असते ? अध्यात्मिक आणि दैवीय मार्गदर्शन तथा Live प्रश्न आणि उत्तरे |
(00:00) intro
(08:11) घरातील देवपूजा पुरुषाने करावी का स्त्रीने ?
(09:40) गुरु शिष्य ला कोणत्या देवाची सेवा देता ?
(11:17) बजरंग बान होत नाही त्याला काय कारण असेल ?
(11:40) स्वप्नात समशान दिसते
(13:06) स्वप्नात दत्तगुरुंची मूर्ती
(14:00) बजरंग बाण सिद्ध करतना रत्न अंगठी सिद्ध होईल का ?
(14:36) नवनाथांपैकी कोणते नाथ आराध्य ?
(15:21) प्रेत आत्मा किती वर्ष भटकता ?
(18:40) सांसारिक जीवनात पितृदोष
(14:45) पितृदोष प्रभावी उपाय ?
(23:31) प्रेत आणि पितर यात काय फरक आहे.
(25:48) कुठला जप आहे नवनाथांचा ?
(26:42) आई वडील जिवंत असतील तर पूर्वजांना साठी त्यांचा मुलाने गया या ठिकाणी श्राध्द केले तर चालेल ?
(28:44) करणी केली आहे गेली १५ वर्ष
(30:40) मच्छिंद्रनाथांचा कोणाता मंत्र माळेवर जपावा
(32:15) नवनाथांना हळद कुंकू चालते का ?
(33:52) vetal devachi ani shiddhanath ( kalbhairav) chi ektra Pooja
(36:04) वर्ण मालेच आणि बीज मंत्र यातील अंतर काय आहे
(37:13) शिष्य होण्यापूर्वी सूचना
(47:05) नागनाथ महाराज आणि मच्छिन्द्रनाथ महाराज
(50:42) दिव्यातून आवाज आला
(52:05) मानसिक रोग कि करणी फरक
(55:37) सात्विक कोहळा बळी
(57:08) दीक्षा नाथ कि दत्त संप्रदायाची देता ?
(59:10) कालभैरव विशेष दिवस
(59:59) महादेवाचे मुख्य व्रत
(01:03:00) शाक्त या शब्दाचा अर्थ ?