पोर्णिमा/अमावस्या ? शिव आणि भैरव मंत्र ? सकाळ : सायंकाळ आणि साधक । Subscriber Live प्रश्र्न-उत्तर 🚩

  Рет қаралды 4,272

नाथशाबर सेवेकरी

नाथशाबर सेवेकरी

Күн бұрын

पोर्णिमा/अमावस्या ? शिव आणि भैरव मंत्र ? सकाळ : सायंकाळ आणि साधक । Subscriber Live प्रश्र्न-उत्तर 🚩
(00:00) Intro
(03:33) दुष्ट शक्तीचा हल्ला
(05:14) जपाविषयी मार्गदर्शन
(06:15) नाम आणि मंत्र फरक
(07:00) गुरुमंत्र कानातच का देतात ?
(08.34) नामजपाचे नियम कसे लावावा ?
(09:32) नामजप खर्ची कसा पडतो
(10:45) नामजप जागा कशी असावी ?
(11:35) नामजप आणि आसन महत्व काय आहे ?
(13:35) नामजप पुढे जात असताना काय घडते
(14:30) विद्यावाचस्पती म्हणजे काय
(18:00) रक्तदाब आणि साखर
(20:10) सिद्धीप्राप्ती आणि ध्यान
(21:34) साधना आणि आहार कसा असावा
(23:48) साधना आणि सायंकाळ आणि सकाळ
(27:20) सूर्य का महत्वाचा ?
(28:35) सायनकाळी काय करावे ?
(32:35) महादेवाची भक्ती का महत्वाचं आहे ?
(33:00) शिवपिंडी पूजन महत्व
(37:33) घरात शिवपिंडी समोर नंदी असावा ?
(40:09) शिवपूजन केल्यावर लक्ष्मी येत कि नाही ?
(41:35) पारदशिवलिंग आणि शिवमूठ
(42:26) महादेवाचा कोणता मंत्र बोलावं?
(44:27) ओम श्री शिवाय नमस्तुभयं
(46:03) कालभैरवाच्या कोणत्या मंत्राचा जप करावा
(48:00) पारदशिवलिंगाला काय वरदान ?
(49:10) शाळीग्राम आणि पारदशिवलिंग
(50:07) उंबरा पूजन
(52:05) शिवपिंडी प्रश्न
(52:40) शिवपिंडी घरात कि तुळशीखाली
(53:15) पौर्णिमा आणि अमावस्या फरक काय ?
(54:05) बजरंगबानदीक्षा
(54:25) सागरनाथजी आणि दिनक्रम
(55:40) लहानमुले आणि संस्कार
(57:00) स्वामी समर्थ आणि नवनाथ पारायण प्रश्न
(58:03 ) Online दीक्षा महत्व कसे असते ?

Пікірлер: 91
@ramkrishna7451
@ramkrishna7451 Ай бұрын
दंडवत प्रणाम प्रभु 🙏🙇‍♀️ आज दि.6अमावस्या रात्री 12 वा.व्हिडीओ ऐकला ऐकल्यांनतर जो मनाचा संतोष झाला तो शब्दात वर्णन करने अशक्यप्राय असल्यामुळे एक अभांग प्रमाण देऊ इच्छिते.... "मी तो अल्पमती हीन |काय वर्णू तुमचे गुण " आपण करत असलेले कार्य आणि आपले ज्ञान हें सागरा सारखे विशाल... अगदी नितळ आणि निखळ... ज्यात ऐकणाऱ्याच्या मनात असलेल्या प्रश्नाची, संकुचित वृत्तीची, भरकटलेले विचारांची , तर्क वितर्क करन्याची .. कोणती जरी लाट आली,,,तरी ती शुद्ध होईल, होईलच, जर एकाग्र होऊन आपल्या व्हिडीओ चे अनुकरण केले तर.... कारण नावातच ती वैशिष्ट्य आहे आदेश आदेश आदेश गुरू को 🙇‍♀️🙏
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 अपण व्यक्त केलेल्या सुंदर अभिप्रायबद्दल धन्यवाद ! आदेश 🚩
@Amol_Borkar__007
@Amol_Borkar__007 18 күн бұрын
🌹🙏 सत नमो आदेश गुरुवर्य 🌹🙏
@ashanaikwadi6441
@ashanaikwadi6441 28 күн бұрын
सत् नमो आदेश गुरुजी 🙏🌼
@swapnilharmale2669
@swapnilharmale2669 29 күн бұрын
सत् नमो आदेश गुरुजी 🙏 मी धन्य समजतो स्वतःला की मी तुमच्या संपर्कात आलो you ट्यूब च्या माध्यमातून ..खरंच उत्तम आध्यात्मिक मार्गदर्शन तुमच्या मार्फत ..जय सद्गुरू गोरखनाथ ॐ सिद्ध नवनाथाय नमः 🙏🚩
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari 29 күн бұрын
आदेश🚩
@mamtakamlakargaikwad3721
@mamtakamlakargaikwad3721 18 күн бұрын
Sat namo adesh Guruji 🙏🙏🙏 khup ch sundaar tumhi roj ka live yet nhi at least 15 minutes sathi tari tumchi vani khupch parbal ahe akakala khuch chan vatate. 🙏🙏🙏 Jai Shree Krishna Jai Shree Ram 🙏🙏🙏
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari 17 күн бұрын
।। आदेश।।
@Sampatuser-jx9kb6vn1q
@Sampatuser-jx9kb6vn1q Ай бұрын
सत नमो आदेश गुरूजी 🙏
@harsh8831
@harsh8831 Ай бұрын
Aajacha video khupach chaan zala.... Guruji tumhala maza DANDAWT 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 धन्यवाद
@manishagaikwad1598
@manishagaikwad1598 Ай бұрын
सत नमो आदेश गुरूजी
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।। ताई
@priyankagangurde8045
@priyankagangurde8045 Ай бұрын
नमो आदेश
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 ताई
@kalpanagawande7871
@kalpanagawande7871 Ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी को आदेश 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।। ताई
@surekhanarayane7251
@surekhanarayane7251 Ай бұрын
नमो आदेश.
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@chetanasamant2009
@chetanasamant2009 Ай бұрын
🙏
@ganeshkashte2000
@ganeshkashte2000 Ай бұрын
Om namo adesh guruji 🙏 ✨️
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@Nileshpardhi91
@Nileshpardhi91 Ай бұрын
सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩अलख निरंजन आदेश 🚩🚩🚩
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
@kalpanadarode
@kalpanadarode Ай бұрын
गुरुजी तुमची व्हीडिओ बघत असतनी वेगळा anand होऊन मनामध्ये आनंदाने हसू येते. Ya वरून एवढं सांगू शकते तुम्हीpositive energy चे अनलिमिटेड भांडार आहेत माझ्या साठी... तुमचे किती आभार मानावे गुरुजी तरी कमी पडतील. माझ्या कडे शब्द नाही आत्ता. माझे आनंदाने स्तोत्र नाथ साहेब आणि तुम्ही आहे ✨💐💫🙏
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश ताई ! अशीच नवनाथ महाराज -हनुमंत महाराज आणि शबरी देवी सेवा अखंड घडो आणि सदैव तुम्ही नवनाथांच्या कृपापात्र असो हाच आशीर्वाद , आम्ही निमित्त आहोत सर्व सेवा नाथ महाराज घडवतात !
@balasahebjadhav6813
@balasahebjadhav6813 Ай бұрын
जय गुरुदेव सत नमो आदेश ❤ जय श्री गणेश जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ ❤❤
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@user-zm7zr1me1r
@user-zm7zr1me1r Ай бұрын
guruji khrch atapren jee mahiti nvti te srv tumcya vidio madhun milte ....
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।। ताई धन्यवाद
@chandrakantpalde6610
@chandrakantpalde6610 Ай бұрын
🙏🙏💐सत नमो आदेश !💐🙏सागरनाथ जी गुरुजी को आदेश !🙏
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@mayatiwaskar1709
@mayatiwaskar1709 Ай бұрын
गुरु मच्छिंद्रनाथ गुरु देव को आदेश श्री गुरु देव गोरक्षनाथ गुरु देव को आदेश ओम नमः शिवाय अंलंक निरंजन आदेश आदेश
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@kalpanadarode
@kalpanadarode Ай бұрын
✨💐सत नमो जी आदेश गुरुजी ✨💐🙏💫👍 मला पाहिजे तस live यायला जमलं नाही तरी streams मध्ये माझं ans मिळालं असत.... आपण सर्व खूप खूप भाग्यशली आहोत. गुरुजी खूप अनमोल मार्गदर्शन मिळत आहे. वेळात वेळ कडून आम्हाला सर्व मार्गदर्शन करता त्या बद्दल कोटी कोटी प्रमाण गुरुजी तुमच्या चरणी...
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश ताई आपण व्यक्त केलेल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद
@ManishaDesai-tn6zo
@ManishaDesai-tn6zo 29 күн бұрын
मनिषा देसाई श्री स्वामी समर्थ गुरुजी जर आईच्या पोथी वर जर पारायण केले तर चालेल का आपल्याला माहीत मुळं खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद कोटी कोटी प्रणाम गुरुजी
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari 29 күн бұрын
आदेश 🚩 अवश्य चालेल
@user-sd8vh4ln8y
@user-sd8vh4ln8y Ай бұрын
Namo aadesh guruji
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@jitendraahirrao2438
@jitendraahirrao2438 Ай бұрын
गुरुजी आदेश मी नाथ सेवा करतो नाथांची आरती करताना माझे अंग जड होते याचा अर्थ काय समजायचे कृपया मला उत्तर द्या गुरुजी आदेश
@hemantmahadane913
@hemantmahadane913 Ай бұрын
आदेश गुरुजी
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩
@jayashribhalare4091
@jayashribhalare4091 Ай бұрын
गुरूजी ओम् नमो आदेश आम्ही राऊळ नाथपंथी आहोत.आमच्या देवघरात कालभैरवांचा टाक आहे कुलदेव म्हणून पुजा करतो रोज तुम्ही सांगितले कालभैरव घरात पुजू नये काय करावे
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
@shrikantdatkhile4826
@shrikantdatkhile4826 Ай бұрын
गुरूजी महादेवचा नम जप कराईचा आहे
@vasantkadam7262
@vasantkadam7262 29 күн бұрын
30:44 30:45
@chetanasamant2009
@chetanasamant2009 Ай бұрын
गुरूजी आमच्या बाजूला खुप दृष्ट करणी बाधा करतात
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
@ManishaDesai-tn6zo
@ManishaDesai-tn6zo 29 күн бұрын
नमो आदेश गुरुजी कोटी कोटी प्रणाम गुरुजी जंप कुठे ही बसुन केला तर चालेल का
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari 29 күн бұрын
आदेश 🚩 हो चालेल
@swapnilharmale2669
@swapnilharmale2669 Ай бұрын
सत् नमो आदेश गुरुजी 🙏🚩आई वडिलांच्या शिव्या शाप लेकरांना बादतात का?? ..
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
@nitabhumkar7210
@nitabhumkar7210 Ай бұрын
Guruji mi niyamit nathanchi seva karte datt gurunchi seva karte swami chi seva karte paan mala 2022 pasun khup trass hota aahey ani aata tar mala chalta sudha yeat nahi prateyka aamusha pornimela mala trass hoto krupaya upaya sanga
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 ताई बजरंगबान करावे
@ajitsawant364
@ajitsawant364 Ай бұрын
सत नमो आदेश || 🚩
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 सावंत साहेब
@ajitsawant364
@ajitsawant364 Ай бұрын
🙏​@@nathshabarsevekari
@ManishaDesai-tn6zo
@ManishaDesai-tn6zo 29 күн бұрын
नमो आदेश गुरुजी पिंडी वर नाग असेल तर चालेल का
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari 29 күн бұрын
हो चालेल आदेश
@sangitajagtap4424
@sangitajagtap4424 Ай бұрын
Om namah shivay 🙏 guruji मला बजरंग बाणाची दिक्षा घायची आहे कशा सर्पक साधावा कृपया सांगावे
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।। ताई 7249565600
@chetanasamant2009
@chetanasamant2009 Ай бұрын
गुरूजी बजरंग बाणाचा दिक्षा कधी आहे
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।। 6 July 2024
@minakshijadhav9367
@minakshijadhav9367 Ай бұрын
Namsate गुरुजी, मी मीनाक्षी जाधव मी ही नाथांची सेवा करते 7 दिवसाचे पारायण असते आणी मला अनुभव पण आले आहेत. Covid मध्ये, महत्त्वाचे म्हणजे तुम्ही माहिती खूप छान देता, असे नॉलेज आत्ता कोणीही देत नाही माणसाला बघून देतात ओळखीचे असेल तर छान माहीती उपाय देतात की त्यांची कामे लगेच होतात दुसर्यांना सांगतात बघू म्हणून. तूम्ही सांगता त्यातुन खूप माहीती मिळते. नाथांचा कोणता मंत्र करायचा. शाबरी पाठ फक्त केला तरी चालेल का कामे होण्यासाठी मला pending application माध्यमातून काही tri reply यावा last chance ahe परत karu shkat nahi mhn ky वाचन karu ki मला reply yel सध्या tabet ठीक नसल्याने सेवा band ahe. आदेश गुरुजी. 🙏🙏💐
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 ताई तुम्ही नवनाथ महाराज कृपा पात्र निश्चित आहात , तुम्ही सदैव ॐ शिव गोरक्ष योगी हा मंत्र जप अखंड सुरु ठेवा आणि शाबरी पाठ शुद्ध अवश्य वाचा आणि pending application काय आपण बोलत आहात हे नीट कळले नाही आपल्या वरील प्रश्नात काय बोलायचे ते ! कृपया व्यवस्थित लिहून परत विचारावे आदेश🚩
@minakshijadhav9367
@minakshijadhav9367 Ай бұрын
@@nathshabarsevekari mazhe jobche पशुसंवर्धन विभागात पुणे, sarv zhale ahe pn uttar yet nahi bakichya लोकांना ale pn ahe me चौकशी keli hoti mala kahi sangat nahi, ase ajun bal vikas kalyan विभागात pn ahe तिथे pn same problem ahe. Application mazhe successfully ahet exam pn zhalet kahina mahit nahi kase ghetat. Navanath parayanache result khup छान येतात. Mazhe पित्ताशय चे operation ahe udya mhn me सध्या सेवा बंद आहे. Lockdown madhale ahe application atta kuthe karu shkat nahi mhn age bar मुळे... शाबरी पाठ कोणी लिहिले आहे त्याचे लेखक सांगा tasa anata yel. आदेश गुरुजी. 🙏🙏💐
@user-zm7zr1me1r
@user-zm7zr1me1r Ай бұрын
aadesh guruji live yayla nahi milale
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
आदेश🚩 ताई काही हरकत नाही , काल झालेले Live अवश्य पहावे
@chetanasamant2009
@chetanasamant2009 Ай бұрын
गुरूजी बजरंग बाणा लाईव दाखवणार
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
@chetanasamant2009
@chetanasamant2009 Ай бұрын
भजरंगी बाणाचा पाठ कसा करायचा सांगितला नाही
@ravijadhav8981
@ravijadhav8981 Ай бұрын
guruji mala shabari kawch chi dishaa ghayaychi age
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।। Contact for more detail
@chetanasamant2009
@chetanasamant2009 Ай бұрын
किती वाजता सुरु करणार
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
@chalkemohan4373
@chalkemohan4373 Ай бұрын
देवघरात किंवा देवाऱ्यात शंकराची पिंड पुजावी का ? काहींचे मत आहे की तुळशीमध्ये पिंड ठेवावी
@ramkrishna7451
@ramkrishna7451 Ай бұрын
देवघरातच ठेवा तुळशी मध्ये अजिबात ठेऊ नका मोठा दोष लागतो....
@YogeshShinde-pn8rg
@YogeshShinde-pn8rg Ай бұрын
Guruji selected prashna ghetle tar lok unsubscribed kartil aapla channel
@kalpanadarode
@kalpanadarode Ай бұрын
Guruji selected qustion kadich ghet nahi. Kadich kunala ingor krt nahi. Sarvna saman Adar krta. ✨💫 Sat nmo adesh bhava ✨💐💫🙏
@Technosoft_pune
@Technosoft_pune Ай бұрын
जे खरे नाथसेवक आहेत ते कधीच unsucbribe करणार नाहीत. शिंदे साहेब आपण unsubscribe करू शकता कारण आपल्या कडे सहनशीलता किंवा नाथसेवे विषयी आपुलकी आहे असं आपल्या comment मध्ये दिसत नाही. 1 तास live मध्ये सगळे प्रश्न घेतले जातील का याचा देखील आपण विचार करायला हवा.
@kalpanadarode
@kalpanadarode Ай бұрын
खरे नाथ भक्त unsubscribe करू शकणार नाही.खरंच तुमच्याकडे संयम नाही. नाथ महाराज बद्दल आपुलकी नाही. एवढं विनामूल्य कुठे मिळात नाही. एवढं proper माहिती कुठे ही मिळत नाही shinde... विचार करून comment करत जा. आपल्या मुळे दुसऱ्या त्रास नको yachi काळजी घ्या.
@kalpanadarode
@kalpanadarode Ай бұрын
​@@Technosoft_pune तरी पण गुरुजी सर्वच comment ans deta ना. मी तर मधेच live येते, qustion करतेय माझ्या तरी comment ans मिळत ते 5mnt आत मध्ये.
@ajitsawant364
@ajitsawant364 Ай бұрын
you tube च्या साहाय्य गेली 6/7 महिने झाले मी गुरुजी बरोबर जोडलो गेलो आहे व मी 9 जुन च्या शिबिरा ला पण होतो . गुरुजी खूप छान व्यक्ति आहेत . योगेश शिंदे तुम्ही अस बोलण चुकीचे आहे . आपण पुढच्या लाईव्ह प्रश्न विचारावा अस वाटत .
@shakuntalaadhav7820
@shakuntalaadhav7820 Ай бұрын
तुम्ही कूठे bhetal फोन नंबर द्यावा
@nathshabarsevekari
@nathshabarsevekari Ай бұрын
।। आदेश।।
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН