IAS Pooja Khedkar : 'चमकोगिरी' भोवल्यानंतर IAS पूजा खेडेकर यांची वाशिमला बदली! A टू Z स्टोरी

  Рет қаралды 18,420

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PoojaKhedkar #ias
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. बऱ्याच चर्चेनंतर त्यांची तडकाफडकी पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्याच्या वादापासून ते यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिलेल्या परीक्षेसंदर्भातील वाद देखील चर्चेत आला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर वंचितचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार होते तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. एकंदरीत पूजा खेडकर यांना चमकोगिरी नडली असल्याचं बोललं जात आहे.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 90
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 3 ай бұрын
हे परळी कनेक्शन म्हणजे पेपर फोडणे चोऱ्या करून पास होणे हाच यांचा धंदा
@srajesh008
@srajesh008 3 ай бұрын
खालील गोष्टीची चौकशी झाली पाहिजे 1. Dr पदवीची चौकशी 2. बापाच्या प्रदूषित 40 cr ची संपत्ती. 3. 40 cr संपत्ती असताना क्रीमि लेअर 4. अपंग प्रमाणपत्र. 4. Home कॅडर.. 5. Home city... And much more.... 👹👹👹
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
नीट मध्ये नीट काशी केली असणार 😂😂😂😂😂😂😂 बीड मध्ये तर अनुसूचित जाती व अमरावती अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😢😢😢😢 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
९ attempt असताना १० attempt कसा दिला २०२० पर्यंत खेडकर आडनाव होते आता खेडेकर कसे झाले 😂😂😂
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Hya appointment mde khup mota zol disto ahe. Kon ahe toh rajkiya wardhast mpsc and cat ne radd karayla have.
@Intellectualbhau
@Intellectualbhau 3 ай бұрын
पूजा खेडकर यांचाशी मी personally बोललो आहे. मी UPSC 2021 बॅच चा interview ला होतो. तेव्हा त्या sports authority of India च्या संचालक पदी कार्यरत होत्या. तेव्हा result नंतर त्यांचे लिस्ट मद्ये नाव असून ही कोणती ही सर्व्हिस त्यांना भेटली नव्हती. माझे tie marks नी selection हुकले होते. vacant posts व tie marks त्याची अजूनही माझी CAT मद्ये केस चालली आहे.....आम्ही स्वतःला सिद्ध करून व रिक्त पदे असूनही... आम्हाला पोस्ट नाही ... पण...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
@@Intellectualbhau sports authority असताना किती तरी खेळाडू मध्ये घोळ घातले आहे आता मागच्या दोन राज्यसेवा व combin परीक्षेत पण खेळाडू आरक्षण उमेदवार प्रमाणपत्र चेक केले पाहिजे पूरग्रस्त धरणग्रस्ताचे दाखले बीड मध्ये मिळतात हे तर काहीच नाही अनुसूचित जाती दाखले पण मिळतात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती दाखले अजून पण मिळतात नवनीत राणा प्रकरण माहिती आहे ना हाच प्रकार होता बडे बडे नेतेही आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@srajesh008
@srajesh008 3 ай бұрын
ही porche car.... नीट part नंतर part 3 आहे... पैसा फेक तमाशा देख
@CR07xl
@CR07xl 3 ай бұрын
झोल करून IAS झाले..
@arundongare
@arundongare 3 ай бұрын
ती परीक्षा ला तरी बसली होती का नाही हे पण चौकशी करा ..
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 3 ай бұрын
बरोबर ज्याचे मेंटल आणि दृष्टी डोळ्याची अपंग व्यक्ती कशी पेपर देते हे UPSC ने स्पठ केलं पाहिजे
@amolwagle1
@amolwagle1 3 ай бұрын
OBC Reservation is a big scam.
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 3 ай бұрын
अश्या लोकशाही पेक्षा राजेशाही बरी.. केस कोर्टात जाणार आणि जर्ज साहेब सजा देणार ३०० शब्दांचा निबंध😆😆( हिट अँड रन असो की पब संस्कृती किंवा आयएस घोटाळा सगळीकडे भ्रष्टचार )
@amolwagle1
@amolwagle1 3 ай бұрын
It is Khedkar and not Khedekar. Please make necessary corrections.
@srajesh008
@srajesh008 3 ай бұрын
यात मोठे मासे आहेत त्यामुळे यात काही होणार नाही
@pramodpawar4994
@pramodpawar4994 3 ай бұрын
Mase pakdle pahijet....nahi tr pdhe jaun shark hotil🤣
@pratiktembhekar1996
@pratiktembhekar1996 3 ай бұрын
amhi garib porani....kuthle pan competitive exam ch abbyas karaych ki nahi 😢 sarvi kade ...fakt fraud 😮
@vithobapatil9492
@vithobapatil9492 3 ай бұрын
UPSC परीक्षा पारदर्शकपणे होतात की नाही याचीही खोलवर चौकशी झाली पाहिजे.
@s.kbakre9115
@s.kbakre9115 2 ай бұрын
नमस्कार . A TO Z सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत ... जोपर्यंत आपल्या / आमच्या भारतात कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही ... प्रत्येक जण आपली तुंबडी भरत आहेत ....
@kiranpatil5090
@kiranpatil5090 3 ай бұрын
तुम्ही शेवट पर्यंत याचा पाठपुरावा करा म्हणजे सत्य बाहेर येईल
@bharatnigude7904
@bharatnigude7904 3 ай бұрын
Parali connection?
@RajendraSalunke-zj6kn
@RajendraSalunke-zj6kn 3 ай бұрын
Fatherchi enquiry Kara.
@NamdevGaikwad-c5m
@NamdevGaikwad-c5m 3 ай бұрын
ती स्वताला आधळी आहे हे सागते मग का आस वागती ती तु स्वताचा पण काहीतरी करू शकते
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Ti andhli ahe tr ticyakde car chalwnyacha parwana kasa? Khup mota zol asnar... Kon rajkiya wardhast ahe ya mage. Nilaban zale pahije kaymswarupi
@suryakantrane2332
@suryakantrane2332 3 ай бұрын
She is indian khobragade. They progressing and keeping idols for others
@mangalparihar8006
@mangalparihar8006 3 ай бұрын
नांद तर भलतेच मोकाट आहेत इचे ही कस काय अपंग असू शकते 😮
@ravindrajoshi3399
@ravindrajoshi3399 3 ай бұрын
सरकार म्हणजे गुळाचा गणपति हे लोक म्हणजे गणपतिसमोरचे गुळाचे उंदीर..
@swapnild1855
@swapnild1855 3 ай бұрын
ही अधू आहे तर हिला अपंग पब्लिक फोन बूथ द्या. ❤
@ankushdhekane5720
@ankushdhekane5720 3 ай бұрын
मुळशी तालुक्यातील धडवली गावात मनोरमा 10 दिलीप 16 पूजा 8.5 एकर जमीन आहे.. टोटल 35 एकर
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Aarakshan che labhaarthi... Srvch aarakshan band kra nahi tr he rajkarni garibana jagu nahi denar
@mangalparihar8006
@mangalparihar8006 3 ай бұрын
पैसा फेक प्रोफाईल तमाशा देख, पैशाचा ओघ मोकाट असला की माणूस म्हणून विसरून कसा बनतो हे ताज उदाहरण 🎉
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 3 ай бұрын
मध्यंतरी एक पिक्चर आला होता 'मुन्नाभाई एमबीबीएस' आता अजून एक पिक्चर बनवा कोणीतरी 'पूजाबाई आई ए एस' 😂😂😂
@dikshantpole8636
@dikshantpole8636 3 ай бұрын
बोगस ias चोकशी झाली पाहिजे कारण ते मेहनत करून झाले ते खूप humbal असतात
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 3 ай бұрын
अरे दादा या मॅडम सांगतायत नॉन क्रीमेलियार काढताना या मॅडम नी वडील वेगळे झालेत त्यांची करोडोंची संपत्ती बघू नका सांगितले तर मग प्रश्न हा आहे ज्या ऑडी कर वर लाल दिवा लावला ती कार कोणाची आहे ? तर ह्या मॅडम बोलतायत की ही कार भेट म्हणून मिळालेली कार आहे 😅,
@roythakur9809
@roythakur9809 3 ай бұрын
झोपली असेल ही खूप साऱ्या लोकांच्या सोबत.. कारण त्याशिवाय यूपीएससीमध्ये इतकी मागची रँक असल्यावरही होम कॅडर मिळणे, ओबीसी मधून नॉन क्रिमिलयेर सर्टिफिकेट घेणे , हॅंडीकॅप सर्टिफिकेट काढणे इतके सहज शक्य आहे का ..?
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 3 ай бұрын
बदली झाली संपला विषय
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng 3 ай бұрын
💯💯 Fake disability certificate ahe..
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 3 ай бұрын
Dada 1 last batami dya ... Tila kama warun kadhun takala hyachi... Bas zala.. mi awadha hushar nhi ki upsc dili.. pn 1dya chya hakka chi jaga asale lok khata tya chi talmal mala kaltey... Ghari dya pathawun tila
@renushansuvarna
@renushansuvarna 3 ай бұрын
होईल ठीक सगळे wait and watch. चुकीची कामे जास्त काळ टिकत नाही
@amolwagle1
@amolwagle1 3 ай бұрын
Reservation waali asel.
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 3 ай бұрын
वंजारी-ओबीसी
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Correct 💯 reservation chi ahe... Apangache reservation khaun ali ahe
@jayjayram424
@jayjayram424 3 ай бұрын
jay saha chi item asel hi
@ashishbalid3779
@ashishbalid3779 3 ай бұрын
Modi la pathwa he prakaran.jail madhye taka hya bai la. upsc is corrupt institutions.itke students abyas kartat tari pass hit nahi.ED ANI CBI LAVA.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार अहमदनगर जिल्हा लोकसभा उमेदवार यांची नौकरी काळातील चौकशी झाली पाहिजे यांनी केलेल्या ४० कोटींची कमाई कशी केली आहे ती चौकशी झालीच पाहिजे याने मागील चार महिन्यांपूर्वी जातीय तेढ निर्माण होईल असे काम केलेले आहे
@shubhamadhane3988
@shubhamadhane3988 3 ай бұрын
What about common student who is preparing for some years. They won't belive on this exam. If in such kind exam such thing are happing. This is shame.
@sumithamenon3965
@sumithamenon3965 3 ай бұрын
Bap ani porgi doghani avval🎉 darjache banel ahet Hila tabadtob dismis karayala pahije rajkarnyancha vashila mhanje kayda basnat badhane navhye hila hichya bapala parlivali kon madat karnari asel tar tichyavar pan karvayi vhyayala pahije khedkar hath dakhavun fayada uchalanare kutumbiya disatey
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Ekach ghramde 2 IAS and 1 ayukt kasa... Tri pn reservation cha fayda kasa milto kahi tri nakkich zol asnar nilamban krun chowkashi havi
@abhijitdeokar6736
@abhijitdeokar6736 3 ай бұрын
UPSC घोटाला???
@manishakulkarni3504
@manishakulkarni3504 3 ай бұрын
नौकरी जनते साठी नाही रवताहा साठी आहे हे १००टकके बापही तसाच आहे
@Rinkiyakepapa.no.1
@Rinkiyakepapa.no.1 3 ай бұрын
Psychometry test karni chahiye iss ladki ki. she looks mantel disturb. She looks fully short tempered.
@nashikonioncompany8397
@nashikonioncompany8397 3 ай бұрын
Jail madhe taka tila
@ramchandraparsekar2008
@ramchandraparsekar2008 3 ай бұрын
Hi cha father is God father
@sharmilaphapal2505
@sharmilaphapal2505 3 ай бұрын
Purn farji ahe karwai kara
@KalpanaPatil-i6f
@KalpanaPatil-i6f 3 ай бұрын
हे खेडकर आहे खेडेकर नाही तरी टाईप करताना याची दखल घ्यावी
@shivamsaoji
@shivamsaoji 3 ай бұрын
Please raise voice against it
@Reetmahicreation
@Reetmahicreation 3 ай бұрын
Jay bhagvan vanjari paul padti pudhe Amcha kuni kahi wakda karu shakat nahi. System var amcha ch taba ahe poja khedkar god bless you
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Bogas farji ahe Pooja khedkar. Exam pn dili ka nahi yachi chowkashi honar. Apangache arakshan latne sope nahi... Ata ghari bsel kaymswarupi
@satishthorat7866
@satishthorat7866 3 ай бұрын
Tya hakela vichara aata he labharthi aahe ki nahi
@ss-hp2yr
@ss-hp2yr 3 ай бұрын
त्यांच्या विरोधात हे सगळं षडयंत्र आहे...
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 3 ай бұрын
हेडींग मध्ये खेडेकर लिहिले आहे खेडेकर ची बदनामी करु नका,का घेतली आहे.
@amolwagle1
@amolwagle1 3 ай бұрын
oh...it is Khedkar and not Khedekar...good observation.
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 3 ай бұрын
@@amolwagle1 thanks, it's ok
@HueTube365
@HueTube365 3 ай бұрын
Wanchitan madhyehi kahi apan sarkari jawai aslya sarkhe wagtat. Tyat ek wankhede zale, khobragade zale v ata hya khedkar. Reservation had been allotted in India to do social justice , to bring downtrodden into mainstream society. However it has been taken as a means to dominate, exploit the system and fill up one's own personal bank account under the presence of reservation rights. So when both parties are ignoring social justice. How can society be at peace. Both extremists are wrong and they can't bring expected positive results. Her rank, her chair, and her position must be held down. Her behavior is unacceptable.
@RajendraSalunke-zj6kn
@RajendraSalunke-zj6kn 3 ай бұрын
Hai bai future madhe mothay padawar janar.
@Enter321
@Enter321 3 ай бұрын
Fraud if done by an IAS then it is not fraud because of Father also government officer plus 40 cr property. OBC certificate for rich
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 3 ай бұрын
खेडकर वेगळे आणि खेडेकर वेगळे खेडेकर असे कधीचं करत नाहीत
@mohanvalvi-fl5ei
@mohanvalvi-fl5ei 3 ай бұрын
Lateral entry Ani agniveer process ne modi ne satyanash kela
@dnyaneshwarbudhwant3902
@dnyaneshwarbudhwant3902 3 ай бұрын
मीडिया वाल्याचा व्यवसाय चालू झाला
@manishakulkarni3504
@manishakulkarni3504 3 ай бұрын
१०१टकके पैसा फेक तमाशा देखो कुठे झोपले आहे सरकार हुशार मुला मुलींचे काय
@pushpagawai198
@pushpagawai198 3 ай бұрын
Herla terminet kara
@dinkarpotdar6721
@dinkarpotdar6721 3 ай бұрын
निष्पक्ष chaukshsamiti नेमा.विरोधी पक्ष लोक.प्री. नेमा तसेच तुकाराम मुंढे यांचा समवेस अधिकारी म्हणून असावा.
@AashimRajput-ht5zk
@AashimRajput-ht5zk 3 ай бұрын
Upsc scam jhala
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 17 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 625 М.
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,4 МЛН