IAS Pooja Khedkar Controvery | पूजा खेडकर प्रकरणातील A टू Z माहिती; Vijay Kumbar Exclusive | LetsUpp

  Рет қаралды 102,779

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणावर अनेक गोष्टींकडे लक्ष वेधले.
-
#PoojaKhedkar #vijaykumbar #controversy #poojakhedkarcontroversy #iasofficer #pune #DilipKhedkar #IASPoojaKhedkar #PujaKhedkar #PoojaIas #DrPoojaKhedkar #IasBiography, #KhedkarCaste #poojakhedkarinterview #maharashtra #ExclusiveInterview #letsuppcharcha #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 390
@chandrakantpacharne2448
@chandrakantpacharne2448 5 ай бұрын
देशामध्ये असे समाजसेवक आहेत म्हणून देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी असे समाजसेवक आहेत म्हणून व्यवस्था आहे सलाम
@pandurangadabe5712
@pandurangadabe5712 5 ай бұрын
Salute
@smitaparab2759
@smitaparab2759 5 ай бұрын
कुंभार सर धन्यवाद आपल्या सारख्या समाजसेवकांमुळे अशा अप्रवृतीला नक्कीच आळा बसेल
@mauli8159
@mauli8159 5 ай бұрын
ज्या डॉक्टरने प्रमाणपत्र दिले आहे त्या डॉक्टरांवर पण कारवाई करा.
@TheBasicsChannel
@TheBasicsChannel 4 ай бұрын
ह्या डॉक्टर लोकांचे काहीतरी केले पाहिजे
@minerjopeace5915
@minerjopeace5915 4 ай бұрын
डॉक्टर ने 7% अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिलंय. ते बरोबर आहे. कदाचित तुम्हाला पण मिळेल. पण ते अपंगत्वाचे आरक्षण मिळण्यासाठी पुरेसं आहे आणि ते मान्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला पाहिजे
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 5 ай бұрын
मा विजय सर आपण हा संपुर्ण पुजा खेडकर विषय शेवट पर्यंत आपण आपल्या हातातुन सोडु नये
@pratikmandhare1645
@pratikmandhare1645 5 ай бұрын
Hyane dsk cha nahi sodla hicha kay sodel
@anandmane8186
@anandmane8186 5 ай бұрын
कुंभार सर तुम्ही खरेच समाजाला जागरुक करत आहात सलाम तुमच्या सामाजिक कार्यला
@nitinkate6508
@nitinkate6508 5 ай бұрын
असे लोक आहे मनुन माणुसकी प्रामाणिकपणा टिकून आहे....🎉🎉
@ashokraibagkar7893
@ashokraibagkar7893 5 ай бұрын
सर विषय लावून धराच. विनंती आहे
@Needon1974
@Needon1974 5 ай бұрын
एक सामान्य माणूस देशातील सर्वोच्च अशा पदावरील व्यक्तीला आणि त्याच्या मागे असलेल्या भ्रष्ट यंत्रणेला न घाबरता यशस्वी लढा देतोय , विजय कुंभार सरांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे, आपल्या कार्याला सलाम सर🙏🏻
@sampatkurane3731
@sampatkurane3731 5 ай бұрын
धन्यवाद देशभक्त .100 वर्षे रहा देशातील पिडीत लोकांच्यासाठी सर .फारच छान आहेत .
@Skumar.B.
@Skumar.B. 5 ай бұрын
अप्रतिम मुलाखत...खूप खूप खूप छान...👌👌👌👍👍👍
@pravindodke7373
@pravindodke7373 5 ай бұрын
सर आपले खरंच आभार.. 🙏 पूजा सारखे धनाड्या लेकी आणि त्यांचा परिवार बाकी लोकांचं हक्क मारून खात आहेत... जिची संपत्ती 22cr आहे.. ती स्वतः ला महाराणीच समजेल,.. पण जनता बघत आहे 🙏🙏
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 5 ай бұрын
जनता अवाक होऊन नुसती बघतच राहते
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 4 ай бұрын
जनतेने निषेध व्यक्त करायचा प्रयत्न केला तरी अटक होण्याची भीती...
@vasantbarve4817
@vasantbarve4817 5 ай бұрын
विजयदादा, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून तुमचं नाव खूप मोठं आहे पण तुमची एवढी विस्तृत मुलाखत ऐकली नव्हती. तुमचं अतिशय शांत आणि समतोल बोलणे ऐकून सुखद धक्का बसला. छान. तुम्हाला खूप शुभेच्छा.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 5 ай бұрын
खुप chaan मुलाखत ghetli सर. किती काळा बाजार सुरू आहे पूर्वीपासून. विजय सर खुप chaan विश्लेषण. जय शिवराय
@1k5hay
@1k5hay 5 ай бұрын
डॉक्टर पासून तर upsc इन्स्टिट्युशन पर्यंत सगळेच लाचखोर आहेत
@letmesuggest9890
@letmesuggest9890 4 ай бұрын
@@1k5hay aani tumhi ya donhipaiki nakkich konihi nasal
@mahindpatil9155
@mahindpatil9155 5 ай бұрын
कुंभार साहेब सगळा देश तुमच्या कामाकडे आशा लावून आहे. आणि तुमच्या सोबत आहोत
@satishbagul8970
@satishbagul8970 5 ай бұрын
आपल्या वयाचा व अभ्यासाचा आदर वाटतो.
@sudhirbhalerao8432
@sudhirbhalerao8432 5 ай бұрын
कुंभार साहेब , नमस्कार, पूजा खेडकर प्रकरण.आपण बरीच पाळ मूळ शोधून काढलीत. खूप खूप धन्यवाद. Disablity सर्टिफिकेट हे आधार कार्ड शी लिंक करणे फार महत्त्वाचे आहे. नवीन सर्टिफिकेट मागायला गेल्यावर आधार कार्ड नंबर टाकल्यावर अगोदर काय उद्योग केले आहेत हे लगेच समजेल.पत्ता ,नाव, हे सुद्धा समजेल.नवीन डॉक्टरला हे समजल्यावर डॉक्टर दुसरे सर्टिफिकेट देण्यास तयार होणार नाही .असे वाटते.
@mohitsingh-lj9xv
@mohitsingh-lj9xv 5 ай бұрын
सलाम कुंभार साहेब तुम्हाला
@pp_speaks
@pp_speaks 5 ай бұрын
लिहून घ्या, काहीही होणार नाही त्या बाईच. पूर्ण व्यवस्था बरबटलेली आहे. हिच्या प्रकरणाचा तपास करायची हिंमत आणि नैतिकता आपल्या व्यवस्थेत अजिबात नाही. शोकांतिका आहे पण सत्य आहे
@pushpakpawar8753
@pushpakpawar8753 5 ай бұрын
बरोबर
@tanveerkazi9352
@tanveerkazi9352 4 ай бұрын
Superb Interview. Eye opening information. 🙏🙏🙏
@vijaypitale7087
@vijaypitale7087 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सरजी खरोखरच देश कोणत्या दिशेने चाला आहे...आजब आहे सर...या दाहा वर्षात पूर्ण देश खिळखिळा झालेलेला आहे... वाईट आहे सरजी.... पुन्हा आपले धन्यवाद ❤❤❤❤❤🇮🇳🙏🇮🇳
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 ай бұрын
ह्या आजोबांना security द्यावी 🙏🙏🙏
@sharadchandra7937
@sharadchandra7937 5 ай бұрын
पूजा पेक्षा तीचे God father कोण आहे त्यांची चौकशी व्हावी .
@PDCh84
@PDCh84 5 ай бұрын
पंकजा मुंडे
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 5 ай бұрын
धनंजय मुडे
@mstalkonline
@mstalkonline 5 ай бұрын
तिचे फादरच "गॉड फादर "आहेत..😅😅😅😂😂
@sharadchandra7937
@sharadchandra7937 5 ай бұрын
तीचे father तर आहेच ,शिवाय मंत्री महोदय पण असतात अणि आहेत. ​@@mstalkonline
@urmilasharma2274
@urmilasharma2274 5 ай бұрын
sir आपको हमारा नमन है आप जैसे व्यक्तियों की समाज को बहुत जरूरत है सर इस मामले को आप जरुर इसके अंत तक ले जायेंगे ऐसी जनता आपसे। आशा करती है Sir कोटी कोटी नमन
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 5 ай бұрын
ह्यांना सजा होईपर्यंत पाठपुरावा करण्यात यावा
@rahulmohite4548
@rahulmohite4548 5 ай бұрын
या फॅमिली कडे एवढा पैसा असताना या मुलीला गरजच काय होती UPSC सिस्टिम ची अशी वाट लावायची 😡 लोकांचा आता विश्वास उडालाय UPSC वरून... हे असले सरकारी नोकर, डॉक्टर प्रामाणिक काम करायचं सोडून असले उदयोग करत बसतात त्यामुळे आरक्षणाच बंध करून टाका सगळं
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 5 ай бұрын
But she exposed DoPT and their internal exploitable weaknesses. She deserves applauds
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 5 ай бұрын
आ. कुंभार सर आपण खूप महत्त्वाचे काम करीत आहात. तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश हे येनारच. कारण आपण हे काम प्रामाणिक पणे करीत आहात.
@arvindpawar1148
@arvindpawar1148 5 ай бұрын
आरटीआय मार्फत नेहमी खोदकाम करावे व सगळ्या भानगडी काढाव्यात श्री. विजय कुंभार यानीच....
@kailashgawade4739
@kailashgawade4739 5 ай бұрын
Vijay kumbhar is great 💯
@bharatsawant95
@bharatsawant95 5 ай бұрын
विजय सर मी आपणास पहिल्यांदा खुप धन्यवाद देतो की आपण स्वता या पूूजा (डुप्लिकेट आय ए एस ऑफिसर) बद्दल जी काय योग्य ती भूमिका ठाम मांडली त्याला माझा सलाम.या अशा हलकट माज खोराना तसेच असे नालायक माजखोरा जे कोण कोण महा अतिथी आहेत त्याची पाळे मुळे खोदून साफ नायनाट केली पाहिजेत. म्हणजेच अशा प्रकारे परत कोणीही धाडस करणार नाही.साल्याणा पैशाचा माज आलेला दिसतोय. हा माज उतरवलाच पाहिजे.आपली लायकी नाही साधी कारकून होण्याची.प्रमाणा पेक्षा जास्त झाले कीअसे होते.तेव्हा त्याला त्याची योग्य ती जागा दाखवाच विजय सर.
@rajendragopale8744
@rajendragopale8744 5 ай бұрын
पत्रकार खूप छान मुलाखत घेत आहे,
@Uttampatil1
@Uttampatil1 5 ай бұрын
🙏🇮🇳 Vijay Kumbhar sir. Very honest & brave person.
@shikandarkhalipha2498
@shikandarkhalipha2498 4 ай бұрын
Vijay sir आपण बिंधास्त विचार मांडले आहेत .आपले अभिनंदन.
@viptalkies9944
@viptalkies9944 5 ай бұрын
सर अगदी बरोबर बोललात...तुमच्या प्रयत्नांना यश मिळो अशी सदिच्छा ..
@ramnathghorpade9401
@ramnathghorpade9401 4 ай бұрын
जर IAS आफिसर रिक्रुटमेन्ट ही PMO च्या अखत्यारीत येत असल्याने एवढी सारी उघड उघड अफरातफर होत असताना PMO आफिस काय करत होते, हा एक मोठा प्रश्न येथे उपस्थित होतोय!
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 4 ай бұрын
यांचे आजोबा IAS कसे झाले येथुन खर तर तपासाला सुरुवात होणे अपेक्षित आहे म्हणजे मुळे पाळे खणुन काढुन सर्व जुने कागद शोधुन कणखर निर्णय घेणे हे शासकीय तपासणी यंत्रणा चे काम बनले आहे
@kaladalancreation4938
@kaladalancreation4938 5 ай бұрын
असे अजून भरपूर खोडकर असतील प्रशासनात.. जरा शोध घेण्याची गरज आहे.. अधिकारी लोकांना
@pramodkhanore1085
@pramodkhanore1085 5 ай бұрын
M,B,B,S व M,D,आरोग्य सेवेत कोणालाही आरक्षण देऊन, मानसे मारण्याचे प्रमाणात देऊ नये, जो बुध्दीवान आहे त्यालाच आरोग्य सेवेत घावे तरच भारत आरोग्य संपन्न होईल--ऐक मत
@jyotichhajed5947
@jyotichhajed5947 5 ай бұрын
या घटनेचा वाईट परिणाम असा की सामान्य जनतेचा, यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांचा या खरोखर अवघड परीक्षेवरील विश्वास उडाला आहे. फक्त अभ्यास करून पास होता येतं असं नाही... तुम्हाला एकूणच सिस्टीम मॅनेज करता आली की तुम्ही आयएएस होऊ शकता !!!
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 4 ай бұрын
Do IT enquiry of her family also
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 4 ай бұрын
फक्त खेडकरच दोषी कस.प्रमाण पत्र देणारी आधिकारी पण आहेत.शासन योजनेस पात्र आसणारेना पण आधिकारी प्रमाणपत्र देत नाही.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 5 ай бұрын
Vijay kumbhar सर aapnch जातीने लक्ष घालून असे anek प्रकार ughdkis येणार आहेत. Je खरोखरच या anek लायक मुले मुली आहेत त्यांना न्याय मिळेल. जय जिजाऊ जय शिवराय.
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर 👌👍👍👌
@yasingire659
@yasingire659 5 ай бұрын
खरे आणि सङेतोड उत्तर . विजय साहेब .
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 5 ай бұрын
Kumbhar Sir Khupch Valuable Kam Kele Ahe.
@rajanvagal1353
@rajanvagal1353 5 ай бұрын
Appointment झाली कशी. Medical test नियमांनुसार dili नाही मग कोणी Appointment letter दिले?
@satishgandhe3767
@satishgandhe3767 4 ай бұрын
अर्धा भारत पूजा आहे व मंत्रिमंडळ खेडकर आहे
@dadoowww
@dadoowww 4 ай бұрын
लय भारी 😂
@santoshbhatkar6192
@santoshbhatkar6192 4 ай бұрын
विजय कुंभार साहेब, अशा सर्वञ प्रकरणाचा छडा लावाच हो, हुशार मुलांना न्याय द्यावा, हि नम्र विनंती.
@technoowl
@technoowl 5 ай бұрын
Respect to Kumbhar sir, gr8 work
@adityawaglearch
@adityawaglearch 5 ай бұрын
कुंभार साहेब यांनी एक Blog करावा , ज्यात त्यांच्या स्वतःच्या पूर्वीपासूनच्या साऱ्या कामाचे तपशील सार्वजनिकपणे प्रदर्शित करावेत, सोबत त्यांचा संपर्क तपशील द्यावा, अनेकांना उपयोग होइल आणि काही विषयाचंचा पाठपुरावा करण्यात स्फूर्तिदायक ही राहील
@hemantkulkarni1779
@hemantkulkarni1779 4 ай бұрын
Interview is best 🎉
@vikramsinhparbat8335
@vikramsinhparbat8335 4 ай бұрын
खेडकर प्रकरणं हे एक झालं. यापूर्वी किती अधिकारी असे खोटे सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेयर घेऊन अधिकारी झालेत याचीही चौकशी व्हायला पाहिजे.
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 4 ай бұрын
राज्यकर्ते यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या व त्यांच्या पदोन्नती मधील 100% विना भ्रष्टाचार व गुणवत्ता पुर्वक जर केल्या तरी प्रशासनातील 80 ते 90 % भ्रष्टाचार कमी होईल. यात शंका नाही. मुळावरच घाव घातला पाहिजे. तरच योग्य तो बंदोबस्त होईल दम असेल तर हे करा बाकीच्या चर्चा वायफळ आहेत.
@shubhamkale6856
@shubhamkale6856 4 ай бұрын
Bolnaryala bolu dya sir , bolnare ugacha kahi boltat , tumche kam changle ahet sir 🙏🏻 selute ahe sir tumhala ❤ dil jit liya 🙏🏻 baki tumchavar jalnare muddam kahi tari boltat 🙏🏻 Baki tumche kam khup Chhan abhimanaspad ahe sir 🙏🏻😊
@bhausahebbhosale9668
@bhausahebbhosale9668 5 ай бұрын
❤❤❤❤❤ सलूत SALUT KUMBHR SIR ❤❤❤❤❤
@rajivsalokhe-p5t
@rajivsalokhe-p5t 4 ай бұрын
मानसीक रोगी जिल्हाधीकारी होवु शकतात का या
@freefirelovers5489
@freefirelovers5489 4 ай бұрын
कुंभार साहेबांसारख्या समाज सेवकांना मनाचा मुजरा 🙏🙏
@ramharimote8339
@ramharimote8339 4 ай бұрын
पोलिस यंत्रणा & upsc का बरं कायदेशीर कारवाई करत नाहीत upsc मधील लाचखोर अधिकारी निलंबित करावेत
@AshokMarkad-up7ku
@AshokMarkad-up7ku 5 ай бұрын
जय हो श्री कुंभारे. 🙏🙏✅
@artimusic8900
@artimusic8900 4 ай бұрын
साहेब कोर्ट आणिjudge ह्याचे काही सांगता येत नाही...ते काहीही निर्णय देवू शकतात.
@jayashripatil3438
@jayashripatil3438 5 ай бұрын
विजय कुमार सर अगदीं बरोबर बोललात येथुन पुढे प्रत्येक कागदपत्रे तपासावीत प्रत्येक डिपार्टमेंट ची
@bhaiyya3089
@bhaiyya3089 5 ай бұрын
विजय कुंभार असं नाव आहे सरांच
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 5 ай бұрын
साहेब जरा मोफलवार साहैबांच्या ३०००कोटी रुपये संपत्ती चे जरा तपास करा
@Eternal_0-1
@Eternal_0-1 4 ай бұрын
Pan Bakichya exams ch kay mag..?? banking madhlya pan divyang cha verification karayle pahijen.
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 4 ай бұрын
एस पी,कलेक्टर कार्यालय येथे नागरीक न्यायासाठी येतात.पण एवढी मोठी परीक्षा देऊन ही गरीबा विषयी आस्था दिसुन येत नाही. न्याय कुठ मागावा.
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 4 ай бұрын
सर तूमच्या कार्याला सलाम.
@samikshashirwale2399
@samikshashirwale2399 4 ай бұрын
SBI ची एक employee आहे, तिची चौकशी करतील का हे sir, ती सुद्धा अहमदनरजवळील छोट्या गावात शिकून पुण्यात येऊन SBI probationary exam first attempt मध्ये pass झाली,जर माझ नाव गुप्त ठेवत असतील तर बाहेरून चौकशी करता येईल का. ती व्यक्ती माझ्या नात्यात आहे. Copy केल्याशिवाय कधीही paper लिहीता आला नाही तिला, D,Ed नंतर teacher च training चालु होत आणि suddenly college ने rasticate केलं तिला. पुण्यात येऊन YCMOU ला admission घेतलं 12 वी पास च्या certificate वर आणि एक दिवस ती अचानक SBI officer झाली,जे की शक्यच नाहीये कधी. ह्यात तिच्या एका नातेवाईकांचा सुद्धा हाथ आहे.
@ashokshinge8866
@ashokshinge8866 4 ай бұрын
Khup khup chhan sar❤
@PravinWadmare
@PravinWadmare 5 ай бұрын
खूप छान सर धन्यवाद
@shirishtaware8529
@shirishtaware8529 5 ай бұрын
Vijay सर आपले अभिनंदन 🎉🎉
@thelastsamurai3937
@thelastsamurai3937 5 ай бұрын
Amol Awate 2021 --- Rank 678 PWbD 5 Got IAS HE is Fraud.
@SanjayShah-du6em
@SanjayShah-du6em 5 ай бұрын
श्री विजय कुंभार सर धन्यवाद 🎉🎉. ❤❤
@appachondhe7251
@appachondhe7251 5 ай бұрын
विजय कुंभार साहेब या खेडकर यांना शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्यांच्यासारखे प्रशासनामध्ये प्रवेश चौकशी झाली इथे सर्व समाजाला त्यांची नावे कळली पाहिजे मी सुद्धा आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे
@latasalvi
@latasalvi 5 ай бұрын
Kumbar sir great person
@sumedhhardikar3748
@sumedhhardikar3748 5 ай бұрын
सद्या सेवेत असणारी अनेक मंडळी या मार्गाने सेवेत आली असण्याची शक्यता आहे. त्यांची‌ सुद्धा तपासणी होउन दोषी आढळल्यास कारवाई होणे आवश्यक आहे
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 5 ай бұрын
इतके सर्व काही होऊन गेले तरी व्यवस्था बरोबर आहेत असे आपण कसे म्हणू शकतो?
@vilaskanthale2628
@vilaskanthale2628 5 ай бұрын
खूप भारी माहिती मिळाली
@shivajigujar693
@shivajigujar693 5 ай бұрын
साहेब चुकीला जात नस्ते मीळवलेला लाभ तो कोनताही असो कुठल्याही जातीच्या कुठल्याही अधिकार्या ने पद आधीकार्या ने स्वाताच्या जातीसाठी काय केले फक्त स्वातावर संकट आले की जात आठवते सगळे लबाड आहेत साहेब सामान्य लोक आपल्या विचारा बरोबर आहेत फक्त ते मजबुर आहेत
@dineshdhapke7062
@dineshdhapke7062 4 ай бұрын
Excellent Social Work, Salute to you sir.
@HappyLifeThoughts.
@HappyLifeThoughts. 5 ай бұрын
लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा UPSC वरील विद्यार्थ्यांचा असलेल्या विश्वासाला तडा जाईल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नियुक्ती किंवा प्रशिक्षण कसे काय दिले जाऊ शकते.
@chandrakantkumbhar-uu6bl
@chandrakantkumbhar-uu6bl 5 ай бұрын
Great sir🙏 Thanks a lot sir🙏
@rohidasnale7318
@rohidasnale7318 4 ай бұрын
सलाम आपल्या कार्याला.
@kailashshinde9156
@kailashshinde9156 4 ай бұрын
नॉन क्रिमी लेर ज्या अधिकाऱ्याने दिले त्या अधिकाऱ्याला तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी.
@prratek9132
@prratek9132 5 ай бұрын
Enlightening n uplifting!
@sumitmangle8693
@sumitmangle8693 4 ай бұрын
माफ करा. मी सरांची मुलाखत पूर्ण बघितली नाही . पण व्यवस्थेवर (सध्याच्या) पूर्ण विश्वास ठेऊन अस म्हणायला हरकत नाही की प्रकरण खूप गंभीर आहे आणि तेवढ्याच गांभीर्याने ते दाबण्यात येऊ शकते
@jaijawan9741
@jaijawan9741 5 ай бұрын
मनापासून धन्यवाद विजयराव ,,, प्रकरण लावून धरा ,,,
@anilkapkar2741
@anilkapkar2741 5 ай бұрын
तिच्या नावा आधी IAS उपाधी लावू नये. छान विश्लेषण केले आहे सरांनी. सरकारने कडक कार्यवाही केली पाहिजे.
@rohitrauti03
@rohitrauti03 5 ай бұрын
Salute to vijay kumbhar sir 👏🏻👏🏻
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 4 ай бұрын
जो ias अधिकारी माज दाखवत असेल तर समजून जायचं हा बोगस आहे म्हणून 🙏
@AshrppaBendre
@AshrppaBendre 4 ай бұрын
विजय..कुंभार...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 5 ай бұрын
पुजा खेडकरला ताबडतोब बरखास्त करा. ज्या डाॅक्टर ने खोटी सर्टिफिकेट दिली त्यालाही काढून टाका.युपीएससी नी आपला दर्जा पणाला लावू नये कोणतीही सवलत या पूजा खेडकरना देऊ नये.
@umeshaparadh2592
@umeshaparadh2592 5 ай бұрын
Well-done ,Vijay Kumbhar ,sir🙏🙏
@prakashkudtarkar7245
@prakashkudtarkar7245 4 ай бұрын
Great 👍
@shrikantchavan8535
@shrikantchavan8535 5 ай бұрын
Very strict and very such kumbhar sir
@nitinkate6508
@nitinkate6508 5 ай бұрын
धन्यवाद विजय कुंभार सर....
@kewalgote2272
@kewalgote2272 5 ай бұрын
असे होत असेल तर देशाची वाट लागायला वेळ लागणार नाही.
@vishaljadhav2391
@vishaljadhav2391 4 ай бұрын
Great work
@ganeshadhau7222
@ganeshadhau7222 4 ай бұрын
साहेब मी आपला आज पासून फॅन झालो आहे
@s.d.4351
@s.d.4351 5 ай бұрын
Bapachi sampatti suddha check karayala pahije....
@milinds26
@milinds26 5 ай бұрын
दोषीवर लवकरात लवकर चुकीची शिक्षा मिळावी हि विनंती .
@jaab007
@jaab007 5 ай бұрын
GoI should immediately dismiss Puja Khedkar from UPSC.
@vivekthakur1756
@vivekthakur1756 5 ай бұрын
VIJAY SIR SALAM SALAM NI SALAM
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 10 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 3 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 45 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,5 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 10 МЛН