खरा ईतिहास सांगितल्याबद्दल देशभक्त भारतीयांकडून आपले आभार
@jyotsnashinde95365 ай бұрын
Really thanks
@mrunalkulkarni8452 ай бұрын
हा खरा इतिहास आहे, असं म्हणायचं आहे तुम्हाला???? आतापर्यंत खरा इतिहास कधीच सामान्य माणसाला कळू नये याची दक्षता राजकारण्यांनी घेतली आहेच. टिळक, सावरकर यांनी जे जाज्वल्य काम केलं होतं त्यालाही अमान्य करणारे हे लोक अजून इतिहासाला चोळामोळा करून फेकून द्यायला निघाले आहेत. आणि आता ह्या लोकांचे अंधभक्त तयार व्हायला लागले आहेत. हे दुर्दैव आहे.
@sanjivkawde67042 жыл бұрын
किती रोखठोक,प्रामाणिक, निर्भीड आणी मानवतावादी विचार . इतके निर्मळ आपले विचार ऐकून खरच धन्य वाटले. सर खूप धन्यवाद..…
@ayuaamahor2247 Жыл бұрын
How is he getting funds to run his house hold.he is anty India
@Justfewminutes1 Жыл бұрын
@@ayuaamahor2247 Hmm he is anti nationalist...... And your real nationalist
@parimalsondawale1465 Жыл бұрын
परुळेकर साहेब तुमचे विचार मला खुप आवडतात. धन्यवाद. मराठी भाषेवरच तुमचे प्रभुत्व वाखनन्याजोगे आहे.
@shaileshramdas7714 Жыл бұрын
Great ! राजू जींना बऱ्याच वर्षांनी ऐकायला फार भारी, बर वाटल...मी खुप मोठा फॅन आहे तुमचा...🙏
@abidjahagirdar10072 жыл бұрын
राजु सरजी. आज देशाला हिच विचारधारा. अखंडता प्रेम संभावना टिकवून ठेवण्यासाठी. अतिशय महत्त्वाची आहे.. जयहिंद जय जगत. थंनयवाद सरजी
@shubhangisawant54802 жыл бұрын
बहुजनांनाचे डोळे उघणारी मुलाखत. सुपरब.
@krushnadasdesale1075 Жыл бұрын
याच बहुसंख्य लोकांचे डोळे २०१४. पासून बंद झाले आहेत
फारच प्रभावी. चिंतनशील, शोधक, खणखणीत, एकदम जंक्शान.
@abhivyakti19654 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर
@joejonny33032 жыл бұрын
You are paid congress stooge regarding Savarkar but your view on Chapekar are sensible in terms of plague. I always thought regarding Chapekar since my childhood. But you totally neglect the aspect of resistance to colonial rule which is much more important so in this aspect you are totally wrong. I am not a BJP supporter. You do not seem to point out serious problems the Congress has operated as a family empire rather than democracy. You do not seem to point the dirty castist politics of Pawar Clan or Thakre clan. Shame on you for being bought by castist, clanist type thought process. Expected better from you.
@vishalgite79082 жыл бұрын
Ved lagalay
@vishalgite79082 жыл бұрын
Modi virodhat .......
@rajendrapokharkar14032 жыл бұрын
खुप सुंदर
@deepikachoure1568 Жыл бұрын
Appreciate your unbiased analysis. People like you are capable of bringing about some positive change.
@rameshnikam6900 Жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान सडेतोड विचार लेखन केले आहे सावरकर विषयी अभ्यास पूर्ण लेखन करून परूळेकर यांनी स्पष्ट शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे
@dhanashreepatki85402 жыл бұрын
परूळेकर तर नेमकं बोलतातचं.....आपण मुलाखत ही तितकीच छान घेतली आहे.
@abhivyakti19652 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mosinkotwal28262 жыл бұрын
राजू सर, मला एकदा तुम्हाला भेटून तुमचे धन्यवाद करायचे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 मी तुमचे सगळे interview आवर्जून बघतो, तुमच्या वक्तृत्व शैलीला mazha नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MEENAKSHIGAYATONDE6 ай бұрын
उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण व सडेतोड मुलाखत.
@udaygadade3946 Жыл бұрын
I'm very fortunate to listen this interview. Thank you very much 🙏
@smurtichannel3001 Жыл бұрын
तुमचे वाक्यंन वाक्य एक सुंदर वास्तवादी वैचारिक विश्व निर्माण करते ।। सलाम तुमच्या वैचारिक विश्वाला।।।💐💐🙏
@sachinhindalekar7340 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिकपणे आपली मते मांडता सर आपण मुलाखात पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते छान प्रखड भूमी का थेट विचार
@clarencealva4262 Жыл бұрын
Dear Ravindra Pokharkar ji, A very nice, balanced and an unbiased interview you have conducted with Shri Raju Parulekar ji. He surely is well read, well informed and educated. His views, thoughts and opinions were well addressed, presented and convincing. His views on Savarkar and his works in the freedom movement, etc were well researched and put forward. I appreciate your obvious questions to him, and his honest reply. A very good, interesting and a educative interview. Thanks very much. I Look forward hor some interviews of various kind. Thanks. Namaste.
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks...
@shailendrajadhav73782 жыл бұрын
खरंच साहेब तुमची व्यक्तीमहत्व आणि तुमचे संभाषण,मार्गदर्शन आणि विचारधारा ला माझा नथ मस्तक खूप चान्गल्या प्रकार ने आम्हाला समझून दिले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhukarmahatre1712 Жыл бұрын
अतिशय सूंदर अभ्यासू मूलाखत खूप आवडली ज्ञानात भर पडली .अशी निर्भिड अभ्यासू आणि प्रामाणिक पणे लिहिणारी समाजाला सत्य काय हे दाखवणारी माणस हवित यातच समाज आणि देशाच हित आहे.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@sudhirraut_1232 жыл бұрын
अत्यंत सुस्पष्ट आणि तर्कसंगत विचार व विषय पारदर्शी पद्धतीने मांडला जाण्यासाठी आग्रही असलेला विचारवंत म्हणजे श्री. राजू परूळेकर. अप्रतिम मुलाखत !
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
जे आहे ते सत्य आहे आणि नेहमी सत्य निर्भिडपणे मांडणे यालाच खरे साहस लागते जय महाराष्ट्र जय शिवराय
@decentagencies65632 жыл бұрын
द ग्रेट व्यक्ती महत्व,,अप्रतिम विचार अशा विचारवंत लोकांची मुलाखत घेऊन लोकशाही जिवंत ठेवा,,ही मागणी आहे,,,
@RameshSurnar-em5od5 ай бұрын
अतिसुंदर काव्य आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे जोडीला सत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amazing1482 жыл бұрын
आपल्या सडे तोड विधानामुळे भक्त नाराज होत आहेत तुमच्या या धैर्य बदल
@sanjaykokne75912 ай бұрын
खरं बोलण्याने जो नाराज होतो त्याला अंधभक्त म्हणतात...
@rohi.v38734 жыл бұрын
अगदी छान आणि सडेतोड बोलले परुळेकर, अजून जास्त वेळ देऊन त्यांना जास्त सविस्तर ऐकायला नक्कीच आवडले असते.. सुरुवात दमदार..👍
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@rohidasjadhav134 жыл бұрын
मा.श्री.पोखरकर साहेब आपले प्रथमतः अभिनंदन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य चॅनलला खूप खूप शुभेच्छा. मा.श्री.परूळेकर साहेबांची मुलाखतीच्या माध्यमातून आपण विचारलेल्या प्रश्नांची निर्भिडपणे दिलेली उत्तरे खूपच आवडली.आपण चांगले वक्ते आहाताच आणि म्हणुनच श्री.परूळेकर साहेबांची मुलाखतही तेव्हढीच तोलामोलाची झाली आहे. आणि आम्हाला चांगले विचार ऐकता आले. धन्यवाद.
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@dineshshinde38283 ай бұрын
आपलं हे सूक्ष्म विश्लेषण सामाजिक कार्यकर्त्यांना विशेषतः पुरोगामी अत्यंत महत्त्वाचे आहे आपण मांडलेल्या वास्तव्य बद्दल आपले खूप खूप आभार
@yogkedar2 жыл бұрын
खूप विश्लेषक माहिती आज पुन्हा एकदा ऐकण्यात आले ...खूप खूप धन्यवाद दादा ...अभिव्यक्ती मध्ये अश्या अजून मुलाकात घडवून आणत जा 🙏🙏🙏 खूप उल्लेखनीय कार्य 🌹🌹🌹
@abhivyakti19652 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@santoshpawar79574 ай бұрын
sir खूप प्रभावी आणि रोखठोक मते यामुळे तुमचा आणि तुमच्या विचारांचा fan आहे आपण.
@ankitwankhade77982 жыл бұрын
खूपच अभ्यासपुर्ण विश्लेषण सर... आपल्या विचाराला सलाम..
@YogeshTawade-p5l Жыл бұрын
Khup dhanyavaad sir raju sir anchi mulakhat ghetlyabddl
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@Madhu24052 жыл бұрын
Excellent interview Sir. Mr. Parulekar I am new to your thinking, I must confess. I like your candid responses which are data based🙇🏼! I am looking forward to reading your blogs.
@santoshkadu2555 Жыл бұрын
लेखकाने,पत्रकारांनी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्याही पक्षाची बाजू न मांडता नेहमीच तटस्थच राहिले पाहिजे आणि सत्य परिस्थीती मांडली पाहिजे जे तुम्ही योग्य रित्या करत आहात .
@kisankhandge45674 жыл бұрын
सर्व प्रथम आपण सुरू केलेल्या अभिव्यक्ती या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. तसेच आजच्या पहिल्याच कोरोना पासुन ते राजकारण या सर्व विषयांवरील परखड मते परुळेकर साहेबांकडून आमच्या पर्यंत पोहचविलीत त्या बद्दल आभार. मुलाखत खुप खुप छान झाली. धन्यवाद.
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@shobhakartelore819 ай бұрын
अतिशय समर्पक विवेचन..असे लोक विरळच जे सत्य सांगायला मागेपुढे पाहत नाहीत..धन्यवाद!
@kundanjadhav291 Жыл бұрын
खरे देशभक्त आहेत सर आपण..... तरुण युवकांचे तसेच समाजाचे असेच प्रबोधन करत रहा..
@vinayaksawant6285 Жыл бұрын
ही वैचारिक मुलाखत एकचित्त करते.संपूच नये वाटत. फार फार धन्यवाद
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@siddharthakambale9255 Жыл бұрын
राजू पुरळेकर यांनी सुंदर माहिती दिली आणि ते सत्य आहे त्यांनी ही समग्र माहिती दिल्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐💐
@PritishA828 ай бұрын
Super Awesome ❤ Very nice conversation ❤ Peace and Lots of Love from Mumbai India ❤️💯👌✨
@archanabhor67374 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत .खुपच चांगली सुरुवात. अभिव्यक्ती ची ही प्रक्रिया अशीच अखंड सुरु रहावी यासाठी खुप खुप शुभेच्छा ..!
@abhivyakti19654 жыл бұрын
अर्चनाजी, मनःपूर्वक धन्यवाद
@devidasmore6826 Жыл бұрын
अत्यंत मानवतावादी वैज्ञानिक वैचारिक दृष्टिकोन आहे. परूळेकर सर आपले अभिनंदन
@anilbhoir55594 жыл бұрын
मा.श्री.रवींद्र पोखरकर जी आपण आदरणीय मा.श्री.राजू पेरुळेकर ह्यांना मनसोक्तपणे बोलत केलंत, ही तुमची खास शैली दिसून आली जी काही मुलाखतकारांना जमत नाही ते तुम्ही केलंत, मुलाखत अप्रतिम झाली...👍
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@subhashraopatil42262 жыл бұрын
परुळेकरजी वास्तव विवेचन. GREAT👌🙏
@nagnathchougule51652 жыл бұрын
ग्रेट परुळेकर सर! अगदी सडेतोड मुलाखत 👍👍🌺
@katha-vishwa38433 ай бұрын
दोन व्यक्तींबद्दल लहानपणापासून संभ्रमता होती....माझं वाचन कमी असेल किंवा जे वाचायला हवं ते हाती आलं नसावं.... धन्यवाद परूळेकर सर....🙏🙏
@shashankgavande63824 жыл бұрын
मुलाखत छान घेतलीत.... राजू परुळेकर हे व्यक्तीमत्व वादग्रस्त आहे. त्यांचे विचारसरणी सुद्धा खूप एकांगी आहे. अशी माणसे समाजात दुही माजवण्यात मात्तबर असतात. अण्णा हजारेंनी त्याच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारायला हवे होते.
@parivartan79593 жыл бұрын
अण्णा नी यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले अशी कात्रन त्यांच्या वेबाइटवर आहे
I really appreciate your thoughts in this interview ! Yesterday only I viewed the video of interview of Dr. A H Salunkhe you have taken, I feel proud of thought process of both of you ! If hundred people like you work together the future of our great country will be bright !
@sudhakarwadiwa34262 жыл бұрын
बिलकुल निर्विवाद.
@jalindarsalunke5298 Жыл бұрын
Yes Dear
@maheshgharage8480 Жыл бұрын
आ ह साळुंखे विचारपीठ आहेत एवढा मौल्यवान व्हिडिओ मिळाला मी आपला आभारी आहे
@mohankamble75362 жыл бұрын
आयु. आदर. परुळेकरसर, आपले विचार ऐकले की मन चिंतनशील बनते. आपले विचार येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतील. आपले निडर व्यक्तित्व असंख्य श्रोत्याना आवडते. जय संविधान, जय शिवराय ,जयभीम.
@rajeshkavhare18147 ай бұрын
तरुणांना सत्य चिकित्सकपणे सांगणे यातुन सरांचं व्यक्तिमत्व हे प्रबळ आहे असे दिसते . राजु सरांच्या बोलण्यात त्यांच्या लिखानाचे यश दिसते . मस्तच❤
@isshiomi63642 жыл бұрын
राजू परूळेकरांचे विचार एकदम योग्य आहेत...जे चूक आहे त्यावर टिका व जे चांगलं आहे त्याला चांगले म्हणा ...
खणखणीत होणार ह्याविषयी खात्री होतीच.. चर्चेत घेतलेले सगळे मुद्दे अगदी सावरकर ते चाफेकर आणि त्यावर परुळेकरांनी दिलेली विश्लेषणात्मक उत्तरंं.. दमदार सुरुवात झालीय रवीदादा..
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@अरुणमोरे-ल4र Жыл бұрын
सुंदर विश्लेषण करून माहिती दिलीत धन्यवाद सर
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभार.. 🙏
@prafulladeshmukh14374 жыл бұрын
छान सुरवात ....राजू सर आवडत व्यक्तीमत्व👍
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@pawarnil34822 жыл бұрын
अगदी योग्य विश्लेषण आणि स्तुत्य भूमिका...
@abhivyakti19652 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jayendrajog65844 жыл бұрын
सद्य परिस्थितीत नेमके प्रश्न आणि राजुजींच मार्मिक भाष्य... अप्रतिम मुलाखत...!
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@जयभारत-ह8ड2 ай бұрын
परुळेकर सर सगळेच विषय खूप छान बोलतात . सुरुवात ऐकली की पूर्ण ऐकावेसे वाटते.... निष्पक्ष पूर्णपणे विचार मांडतात❤❤❤❤....आणि सर तुम्ही तर फारच बेधडक बोलता अभिव्यक्ती वर
@pradipchandgude94913 жыл бұрын
सहा सोनेरी पाने हे पुस्तक मी वाचले आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. खूप आभारी आहे.
@indrayanipawar9552 жыл бұрын
खुप छान वाटले अशा मुलाखती वरचेवर ऐ काव्यात
@pritammhatrevlogs414 Жыл бұрын
Thank you sir kharach khup ky shikayla milala
@pratikmunjewar2 жыл бұрын
अतिशय योग्य पदधतीने
@vishwanathmartode5576 Жыл бұрын
फार छान ,आधुनिकता आहे विचारांत ,यांना जनतेने प्रतिसाध दिला पाहिजे.
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरं आहे 👍
@sunilshinde654 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.. रविंद्रजी आपले चॅनेल निश्चितच गाजणार.. खणखणीत व दणदणीत सुरूवात.
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद सर
@pournimashinde45032 ай бұрын
Khup Chan sumbhashan, vishleshan dhannyavad 🙏🏻
@bhimsenshirale3190 Жыл бұрын
निर्भीड आणि अभ्यासपूर्ण विवेचन
@smparulekar6103 Жыл бұрын
Very Good 👍 खुप खूप शुभेच्छा💐
@aniket2617 ай бұрын
सावरकरांना वाटत होत देश लवकर स्वतंत्र व्हावा .. म्हणून विरोध
@anilkadam68543 ай бұрын
अभिव्यक्ती अभिनंदन सुरुवात अश्या vyaktimatvakadun झाली आशा आहे अजून अश्या मुलाखती होतील
@zunjarrao949111 ай бұрын
बोलणारा आणी बोलावतं करणारा दोघेही अत्यंत उच्च दर्जाचे आहेत. ❤👍🙏
Aamhi por, Bina aarkshan chi,,, chalit rahun local la latkun nokri karun shiktoy fees bharun,haa aamcha jo middle class chehra y tyababat ka nahi bolat haa hijda parulekar,_sharadpawarcha kutraa,,ya bhadvyala laaj vaatati ka aamchya naavan bhunkun khayala,,,sarasar bhaad khane as mhantaat yala,,,mi ek 23 varshiy mulgiy journalism cha course karte,ya nitch mansasobat ya vishyavar deabet karayla mi tayar y,,tyani mala number dyava,aani deabet saathi bolvaav
@manishadhanpalwar88622 жыл бұрын
फारच चिकित्सक, माहीतीपुर्ण मुलाखत
@abhivyakti19652 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shirishpanwalkar Жыл бұрын
Insightful interview! Thanks for uploading!
@arvindgaikwad5134 Жыл бұрын
विशेष छान . मी येवढाच म्हणेन
@vilashowal9482 Жыл бұрын
धन्यवाद सर
@satishmahajan7663 Жыл бұрын
Parulekar sir , I salute you due to reality of history and society. Really I don't know attitude of sawarkar and chafekar . You are great philosopher. I also believe in sawarkar but today I have decided to read history. I think that You are thinktank. Thank You Sir
@kiranfoundation7800 Жыл бұрын
I stand with thou Honorable His Excellency Sire Rajuji Parulekar....Greatly quoted & very wisdomful.... Truth from Truthful Person like thou is kind of blessings.... If all the people of India could understand the truth like thou.... Salute to teh WOMB of whom thou'd been born....may teh Lord God blesses all thy SLAT, FLOUR & OIl always & everlastingly....God Bless!
@arvindsable6854 Жыл бұрын
दादा, सावरकर यांचे बद्दल जी माहिती दिली, ती माहिती आम्हाला अगोदरच होती, पण तू ज्या पद्धतीने त्याची मांडणी केलीस ती अप्रतिम होती. तू जर माझ्या समोर असतास तर तुला घट्ट मिठीच मारली असती. खूप छान. यावर कोण काय कॉमेंट्स करतंय ते बघून पुन्हा त्याची तासायला तयार राहायचं आहे.
@sunilshinde654 жыл бұрын
आपल्या मित्राचे चॅनेल बघण्याचा आनंद फार वेगळाच असतो.. दोनदा पाहीली ही मुलाखत.
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद
@vinod23021979 Жыл бұрын
Very nice, educational , effective interview... wow..❤
@abhivyakti1965 Жыл бұрын
Many many thanks
@indian-ep7gb Жыл бұрын
I really enjoyed this interview. Only a person like Raju Parulekar can give a fearless interview.Even journalism has become small these days.
@ayuaamahor2247 Жыл бұрын
What is his contribution to Indian nationalism.He is termite for Indian nationalism
@kaushikmarathe2 жыл бұрын
परुळेकर साहेब यांच बरोबर आहे. धर्म अथवा कोणतीही क्रिया करताना मानवता असायलाच हवी. त्यांनी कृपया कुराण आणि शरीयाचा अभ्यास करून त्याबाबतीत त्यांचे मत प्रसिद्ध करावे....
@ayuaamahor2247 Жыл бұрын
Parulekar is on pay role of anty India elements.He knows how to distroy Indian nationalism
@SocialMedia-io1tz Жыл бұрын
Aple bagha
@satyavansatpute2399 Жыл бұрын
@@ayuaamahor2247 Anty nationalist are only uretion brahmin and their thoughts like mafiveer.. pentionveer.... deshdrohi sanghi.....no role in freedom only role in divided and rule as British did
@ayuaamahor2247 Жыл бұрын
@@satyavansatpute2399 you.stupid Mangal Pandey,Tilak,Fadke, Nehru,Patel all are bramhan
@happyv007 Жыл бұрын
तुम्हीच एकदा अभ्यास आणि विश्लेषण करा
@chittaranjanhingane2820 Жыл бұрын
राजू परुळेकरांची मतं परखड असली तरी ती तार्कीक वाटली म्हणून आवडली आणि ती अभ्यासपूर्ण होती व पूर्वग्रह दूषित तर मुळीच नव्हती त्यामुळे जास्त आवडली . मत मांडण्यातील स्पष्टपणा व विचारा मागील निर्मळता मनाला भावली . दोघांचेही मनःपूर्वक आभार .......!
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dattatrayjadhav46072 жыл бұрын
राजू परुळेकर यांना सलाम, विवेकनिष्ठ बुध्दीनिष्ठ चिकित्सक परखडपणे विचार मांडता आहात त्याबद्दल अभिमान वाटतो. आज तरूणांचे प्रबोधन झाले पाहिजे. आजचा तरुण विवेकवादी होण्याची गरज आहे.
@UavMs Жыл бұрын
great 👍💐👌💐💐💐💐💐
@SBG1982 жыл бұрын
आपले विचार अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रामाणिक आणि परखड व सत्यतेला धरून आहेत....आज समाजाला याची गरज आहे..कारण इतिहासाच्या बाबतीत केलेले लिखाण हे प्रामाणिक व सत्यतेवर आधारीत असायला हवे..कारण नवोदित पिढीसाठी ते मार्गदर्शक व राष्ट्र विचारांना दिशा देणारे असते ...दुर्दैवाने तसे होत नाही ....आपली कला किंवा लेखन हे राष्ट्रपुरुष व त्यांचे प्रामाणिक कार्य जनतेसमोर मांडण्यासाठी नसेल ...तर आपण आपल्या पिढीसाठी कोणता आदर्श निर्माण करतो...?? आज हे पहाणे गरजेचे...त्यामुळे सर्व क्षेत्रात चिकित्सा महत्वाची.....धन्यवाद परुळेकर साहेब.
@sandeeppawale11122 жыл бұрын
Very well explained... clarity in Thinking.. Excellent...👍
@rakeshzode53872 жыл бұрын
अतिशय सुंदर तार्किक युक्तिवाद..
@omsai33262 жыл бұрын
very Very clear thoughts. 🙏🙏🙏
@rationalmarathi40272 жыл бұрын
राजू सर, अतिशय व्यवस्थित रित्या तुम्ही सावरकर यांना सामान्य जनतेसमोर मांडले आहे. त्यावरून तुमच्या चिकित्सक बुद्धीचं कौतुक करावं तेवढं कमीच ! आज तुमच्या सारख्याच चिकित्सकांची व समीक्षकांची तसेच लेखकांची व पत्रकारांची देशाला गरज आहे ! 🙏🙏🙏
@Madhu24052 жыл бұрын
Top class interview!
@amarborkar23292 ай бұрын
परुळेकर सर एकदा जनतेच्या माहितीसाठी तुम्ही तोरसेकर आना राजकीय बात चीती साठी विनंती करा
@TrainerTusharin2 жыл бұрын
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥ भूमातेच्या चरणतला तुज धुतां । मी नित्य पाहिला होता ॥ मज वदलासी अन्य देशी चल जाउं । सृष्टिची विविधता पाहूं ॥ तइं जननीहृद् विरहशंकितही झाले । परि तुवां वचन तिज दिधले ॥ मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।त्वरित या परत आणिन ॥ विश्वसलो या तव वचनीं । मी जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी तव अधिक शक्त उद्धरणीं । मी येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥ शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।ही फसगत झाली तैशी ॥ भूविरह कसा सतत साहुं यापुढती । दशदिशा तमोमय होती ॥ गुणसुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें ॥ जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥ तो बाल गुलाबहि आतां ॥ रे फुलबाग मला, हाय पारखा झाला । सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥ he lihinaare Savarkar aadarsha deshabhakta nawhte? lol
@milindjoshi70252 жыл бұрын
Parulekar kolu pisayla gele hote ka. Tyana vicharayla hava konitari. Chaphekar pan te sangtat typramane deshbhakta navate.
@pradnyaghayal3469 Жыл бұрын
Te atishay utkrisht sahityik kavi hote pan veer swatantrya veer nahi... Ugach tyana politics madhe khechu naka
@TrainerTusharin Жыл бұрын
@@pradnyaghayal3469 Andaman lakaay picnic sathi gele hote ka Savarkar?
@sanjaykokne75912 ай бұрын
ह्या गाण्याचा आणी स्वातंत्र्याचा काही संबंध नाही...
@sanjaykokne75912 ай бұрын
कारण लेखक कधीच देशाला मात्रुभुमी मानत नव्हते ...ते भारताला पित्रुभु म्हणत्...
@visa32673 ай бұрын
Great work Raju sir , I want to meet you someday . You are the real hero in my life .
@praveenkhandalkar612 Жыл бұрын
अति विद्वान
@prakashgawande42182 жыл бұрын
नमस्कार,अतिशय छान मुलाखत.
@abhivyakti19652 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajulagare3085 Жыл бұрын
Raju the great.... Nice personality & great knowledge
@pritiombale9887 Жыл бұрын
फार छान मुलाखत घेता आपण. चांगला उपक्रम आहे. धन्यवाद.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Sportschool013 жыл бұрын
Perfect sir 🙌🏼
@AKStyle37 Жыл бұрын
Thats true point out... great interview
@MICROVISIONDETECTIONS2 жыл бұрын
Sir, your truth supportive independent thoughts and related uniqueness will be always remembered in real democratic & progressive humaneterian history of India ! Keep it up ! microMan 😎
@Shodh_Astitvacha Жыл бұрын
Mr parulekar you are also jaise about savarkar
@ayuaamahor2247 Жыл бұрын
He must be on pay role of Pakistan
@MICROVISIONDETECTIONS Жыл бұрын
@@ayuaamahor2247 हमारे यहाँ के मुर्गी को भी अगर बुखार आता तो पाकिस्तान का नाम लेना यही आजकी देशभक्ती हो गई है क्या ? 👁🧠👁
@sudhadeodhar8702 Жыл бұрын
Jaya shriram
@rameshmundada771910 ай бұрын
Very very true that is spirit you have Proud of you sir
@eeshaarush8114 жыл бұрын
वाह...खूपच सुंदर !
@abhivyakti19654 жыл бұрын
धन्यवाद किरणजी
@shashikantpatil74689 ай бұрын
आजच्या राजकीय परिस्थितीत फार धाडसी वक्तव्य करतात राजू सर, जोखीम घेण्याची क्षमता फार थोड्या लोकांना मिळते , धन्यवाद रोखठोक भूमिकेबद्दल