धनंजय सानप भाऊ तुम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आमचे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे का मिळत नाही याच्यावर पण थोडा जोर द्या आणि व्हिडिओ बनवा
@gangadhardeore8845Күн бұрын
धनजंय साहेब धन्यवाद
@SurajTambulkar2 күн бұрын
कर्ज माफी करा
@munjabhauharke69162 күн бұрын
आपली मेहनत व कष्ट करून जे शेतकऱी पिकवतात ते घ्यायची ताकद या सरकारमध्ये नाही कारण नुसता आश्वासन आम्ही हमीभावाने खरेदी करू पण ते कागद आदी शेतकऱ्याच्या हातात भरपूरु पुरू मगच खरेदी करू😂😂
@pintudhabale2012 күн бұрын
शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करा तुमचे 6000,12000 नको
@sandipkisanmore74272 күн бұрын
केंद्र सरकार काही घंटाही देणार नाही कारण द्यायचं असतं तर 2024 च्या इलेक्शनच्या आधीची घोषणा झाली असती
@shashikantsomwanshi20732 күн бұрын
केंद्रीय अर्थ संकल्पात शेतीसाठी कायदा बनवला पाहिजे कि शेतीसाठी खोटी आश्वासने देणार्या विरूद्ध जोड्याने हाणले पाहिजे तो कोणीही व कोणत्याही पदावर असला तरी
@rajendrarahane13322 күн бұрын
जे उपलब्ध आहे ती सोयाबीन हमीभावाने खरेदी खरेदी करा अधिक उत्पन्न कशाला वाढवतात
@anilmali64062 күн бұрын
शेतकऱ्याला कर्ज 6% ने दीले तरी चालेल फक्त मालाला भाव द्या आणि रासायनिक औषधी आणि खते यावर किंमती कमी करा
@Balaji-4-12 күн бұрын
सरकारनं शेतकरी संपवून टाकला आहे. Protocol म्हणून इच्छा नसतानाही बैठक घ्यावी लागली.
@RajendraBhadange-x2qКүн бұрын
खुर्चीवर बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता.जरा एक आठवडा आमच्या बरोबर शेतात राबवून दाखवा.मग कळेल जगाचा पोशिंदा शेतकरी किती कष्ट करतो ते.जय महाराष्ट्र.
@madhavrankhamb41242 күн бұрын
शेतकरी कर्ज मुक्ती झाली च पाहिजे तर शेतकरी उभा राहु शकलि
@RameshGavit-hz3lm2 күн бұрын
हे सरकार फक्त उद्योग पती लोकांना बघतेय शेतकरी लोकांचे कष्ट पाहात नाही त्यामुळे भाव देत नाही
@panditmore66142 күн бұрын
अग्रोवन च्या संपूर्ण टिमला धन्यवाद देतो जे सत्य आहे तेच जनते समोर मांडतात
@DineshPungati-vz9ru2 күн бұрын
Khup chhan explain sir ji 🎉
@laximanbodake71242 күн бұрын
शेतकरी शेती माहिती दिली बदल धन्यवाद
@sundarraoDeshmukh-x2y2 күн бұрын
जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी
@SomeshwarBirajdar-es8rv2 күн бұрын
आभिनदन आभिनदन नमस्कार 🙏
@ashokgaikwad5369Күн бұрын
अर्थ मंत्री,ऐकच होवून गेले मनमोहनसिंग बाकी सगळ्यांनी वाट लावली
@gajananapophale27582 күн бұрын
आता निवडणुका झाल्या तुर हरभरा डाळ आयात करून भाव कसे कमी होतील या बद्दल चर्चा केली असेल भारतीय शेतकरी मेला तरी चालेल तसेच उद्योगपतींचे कर्ज कसे माफ करता येईल या बाबतीत चर्चा झाली असेल
@Niteshshelke926Күн бұрын
आता काही देत नाही सरकार आता झाले इलेक्शन शेती औषध वर 18% gst आहे खत. बियाणे महाग डिझेल मुळे ट्रॅक्टर खर्च वाढला सोयाबीन 4000 वर काही घेत नाही आणि सरकार सांगते दुप्पट उत्पन्न करू
@gangadhardepe2328Күн бұрын
शेतकऱ्यांना कसलीही भीक नको आहे. फक्त त्याच्या शेतमालाला जागतीक बाजार पेठेतील बाजार भाव द्दा 🙏 व पीक विमा योजना खाजगी कंपनी कडे नको. शेतमाल आयात बन्दी करा 🙏
@DnyaneshwarAhire-m9bКүн бұрын
❤❤❤❤❤❤
@anandakumare27802 күн бұрын
निर्मला शिताराम यांना शेती करायला लावा मग कळेल शेतीला काय लागते ते मग ठरवा बजेट
@dadasahebpatil87912 күн бұрын
उत्पादन खर्चावर पन्नास नफा द्या
@anantapatil3479Күн бұрын
स्वामीनाथन आयोग लागू करा कर्जही माफी देऊ नका आणि तुमचे पीएम चे 12,000 पण नकोत
@gauravderkar15402 күн бұрын
शेतकरी अजिबात लक्ष नाही शेतकरी
@sachinwankhede-cq1wg2 күн бұрын
कर्ज माफी करा नांदेड शेतकरी
@harshalthorat68242 күн бұрын
तेवढे जीएसटी कमी करायचा सांगा
@ramchandrapatil53682 күн бұрын
किमान आधार भूत किंमत ठरवणारे मग सरकार आणि राज्य व केंद्र सरकारच्या व शेतकरी नेते खूपच कमी किंमत मागतात सोयाबीन आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असायला हवा ऊस कापूस तूर हरभरा कांदा आणि इतर अनेक पिके शेतीमाल विक्री व्यवस्था
@sachinwankhede-cq1wg2 күн бұрын
पीक विमा बंद करा सामुग्रह अनुदान द्या विमा घोटाळा होत आहे
@rajendrabaravkar4319Күн бұрын
good
@akhtartajpatil4108Күн бұрын
हे आपल्या च विचाराची माणसाना बोलऊन शो करतात दहा वर्षांत मालाला भाव वाढले नाही
@rahulnagarkar8237Күн бұрын
बैठकीत शेतकरयांना बोलविले होते का ?
@bhaidasshinde44962 күн бұрын
ठिबक सिंचनाचे अनुदान लवकरात लवकर वितरित करा मग बाकीच्या गोष्टी करत राहा म्हणा
@SudarshanraouRaou2 күн бұрын
शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे
@DhanrajJadhav-me6rq2 күн бұрын
शेतकऱ्याच्या मालाची निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि कुठलीही योजना नको स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केली पाहिजे औषध खत आणि बियाणे यांचे भाव जेवढे सोयाबीनला भाव असेल त्याच किलोमध्ये शेतकऱ्याला बी उपलब्ध झाली पाहिजे
@SadanandSuryavanshi-g8y2 күн бұрын
सोयाबीन भाव 3700रु
@ravithorat86862 күн бұрын
नाटकं आहेत ही सगळी.
@ashokjadhav16752 күн бұрын
Msp चा काही फायदा तर झाला पाहिजे सोयाबीन ची पार वाट लागली
@LahuPanmand-xy7lrКүн бұрын
हमी भावा शिवाय आयात निर्यात समतोल राहणार नाही,ग्रुहीणिंच बजेट बिघडलं तर तुरंत आयात होते पण शेतीमाल रस्त्यांवर फेकुन द्यावा लागतो तर पण निर्यात चालु होत नाही.
@दामोधरधोटे-ठ2खКүн бұрын
अर्थशास्त्र समजत नाही .असे अर्थमंत्री कृषि शास्त्र समजत नाही असे कृषिमंत्री असल्यावर काय अपेक्षा करावी. अन्यथा पाच वर्ष बसा बोंबलत.
@pavanadhav62522 күн бұрын
तुम्ही आम्हाला फुकटचे 2000 नका देऊ फक्त शेता शेतमालाला चांगला भाव द्या आणि शेतीसाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून द्या जसे की वीर सिंचन शेतकऱ्याला परवडणाऱ्या चांगल्या योजना
@GOVINDADHAV-o2cКүн бұрын
आपल्या देशात सर्वात मोठे क्षेत्र हे शेतीच आहे आणि शेतकऱ्यांच्याच मानगुटावर हा जीएसटी बसला याच्याकडे बघा
@thinkbiggamer32172 күн бұрын
Dhananjay sir firstly we required good rate of our soyabeen government should specially provision for soyabeen rate vidharba and marathwad farmer depend on soyAbeen rate so please in budget government should consider about soyabeen farmer so we there fore request you to inform thro your Chanel to government farmer will bless you and your chanel
@pintudhabale2012 күн бұрын
निर्यात बंदी लागू करु नका 😂😂
@AjitBhai-vw6myКүн бұрын
Gst rate must reduce on agri products 😢
@amitsagrotechorganicfarmin655220 сағат бұрын
कृषी उत्पादनाचे हमीभाव 7-8 वेतन आयोग प्रमाणे करा !!! कुणी मागितलं 12000 रुपये?? कुणी मांगीतल कर्जाचा दर कमी करा ?? आम्हाला स्वामींनाथ आयोग पाहिजे कृषी उत्पादन ला भाव पाहिजे हरामखोरानो !!!!!
@SudhakarKale-k6kКүн бұрын
अत्यल्प भूधारक पशू पालकांचे lamphi या पशू आजार मूळे खूप पशू मरण पावले विनंती की त्यांची पण कर्जमाफी व्हायला पाहिजे
@TukaramPanchal-t4cКүн бұрын
छान शेतकरी साठी ते निर्णय घेतला पाहिजे नाहीतर सरकार ला महाग पडेल उद्योग बंद होतील
@sagargameingsgr9461Күн бұрын
बारमाही शैतरस्ते हि समस्या..
@sahilkarekar50172 күн бұрын
Har har mahadev
@sumac35612 күн бұрын
Utpadan kharchavar hamibha v dy
@Banti-ft1eh2 күн бұрын
शेतकऱ्यांना बीजेपी शट्ट काढून देईल 😂😂😂
@umeshpatil18702 күн бұрын
Kagdawar sheti........kara bharat sarkar. Vishwaguroo bharatat shetkari bhikela lagla tar kay fayda.
@UdhavraoAher16 сағат бұрын
उध्दव विट्ठलराव आहेर पाटिल आजरसोंडा
@sidheshwarswami58292 күн бұрын
😢 4:28 ❤😢😮😅😊
@fightergamer7251Күн бұрын
अंगणवाडी वाल्यांचा पण पगार वाढवा
@Shafikmulla-x5sКүн бұрын
कर्ज माफ होणार का
@amrutbawane242 күн бұрын
Soyabin la. Mauchar ha 12% Varun 15% karnyat yavi
@Pamuaghao51.Күн бұрын
शेत मालाला भाव द्या
@chandrashekharmundre5527Күн бұрын
Kahic garj nahi karyachi fakat hami bha dya samapla viasy
@manikjadhav8861Күн бұрын
स्वामीनाथन आयोग लागू करा
@manoharkolase6014Күн бұрын
सोयाबीनला भाव द्या
@DnyaneshwarAhire-m9bКүн бұрын
Fakta Hamibhav pahije
@DadaraoThakare-m5c2 күн бұрын
पाशा नव्हता बैठकीला
@chandrakantbhoye99592 күн бұрын
अरे दादा आम्हाला अजून सोयाबिन अनुदान मिळाले नाही, पिक विमा दिला नाही अजून जरा वीडियो बनवा. धुळे जिल्हा
@MaheshBodke-fo6ks2 күн бұрын
Karj map kara
@maheshvhonmane3312Күн бұрын
He Sarkar shetkarysathi kahich Karu shakat nahi he kalun chukly
@siddh-ar3sh9in5p2 күн бұрын
केसावर फुगे दिले 😂😂
@chandrashekharmundre5527Күн бұрын
Mala ek sanga kahi kel tri bhav det nahi sarkar mg shetkari kasa phud jain
@globalvisiontech02 күн бұрын
hello
@manojkeware1316Күн бұрын
Aabhar
@rajendrarajput45702 күн бұрын
Pan bhav nahi denar
@jayantmohokar137Күн бұрын
Gmb ne Badal Ko nahin bolat nahin ka
@akhtartajpatil4108Күн бұрын
निसत दान
@rameshtangal52122 күн бұрын
Bajer bhav 3years cha 6 bar pikvima karjmafi Kara
@nitinhake88832 күн бұрын
Nustae Msp fix karun upyog nahi. Vyapari kahi bhav det nahit. Bajar samitymadhe pan pratekala Msp milat nahi vyapari quality madhe dosh kadhun kami bhav detat. Dar bajar divshi Msp inspector thevlla pahijae Jae hae monitor karel. Hya sarkarnae shetkaryanche tondche pani palavale ahe. Ladkya bahinila Pandrashe bhik.Shetkaryala bajar bhav dyaycha nahi. Pm kisan chi bhik 6000 rupayat varshe bharacha kharcha chalto ka. Kiti divas shetkaryancha jivar rajya chalvanar. Rojgar nirmitee 0.Bina paper che loan detat shetkari tae ghevun bhikae la aglae. Ata asech chalae tar pudhil pach varshe satta chalvanae avghad hoyil. Mantrana Bina vyaji karj gadyansathi. Corrupt lokanchya hat satta kaychalay samjat nahi.
@ShakilJamdarКүн бұрын
Teen char sal se uthate sunte a rahe 12000 karo 12000 karod yah udyogpati ki Sarkar hai Kendra se Paisa nahin hota 12000 kisanon ko maarte Khiladi chalate khile lagate Kendra se karj mafi hona chahie 10 sal mein ek bhi bar nahin Hui kuchh nahin sab baitha kar chalte itni Sundar 12000 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 sal ko sal baithak hoti koi kam ki baat nahin udyogpati ka sochne wale hamare Mal ko bhav mein sui bechne Wale Ko uska bhav khud fahrata Ho hamare Mal ka bal ham hi nahin mera humko Goli khana padega jahar khana powder aatmhatya karna pad raha hai Aladin kasht utha le😢😢😢