झाले भाऊ शरद पवार यांचे लोक निवडून आण्यासाठी तयार 😂😂😂
@B-rl5geАй бұрын
मिडियाला नम्र विनंती कि रोज याच काळ तोंड दाखवून दिवसाची वाट लावु नये.
@PawarpradipPawarАй бұрын
Tu tuz bag kalya tondachya
@bharatk6855Ай бұрын
बरं ते सागर बंगल्यावर कधी जायचं😂😂😂
@SHAHAJINAZARKARАй бұрын
जरांगे काही झाले तरी चालेल पण उपोषण मागे घ्यायचे नाही. बारामती चा फोन आला तरी. 😂
@vishnubangar9307Ай бұрын
काम केल कि मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक आणि नाही केल कि देवेंद्र फडणवीस 🤣🤣🤣🤣🙏
@bharatk6855Ай бұрын
फडणवीस नी दोन पक्ष्याच करेक्ट कार्यक्रम केला ना😂😂😂
@Kirtis6452Ай бұрын
कुणाचे पाढा शरद पवाराचे का 😂😂😂
@amolmohite5692Ай бұрын
सुपारी घेतलेय का?
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
@@Kirtis6452 मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु. निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत
@GC-qf6osАй бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 भाजप IT cell... आले मराठ्यांमध्ये फुट पाडायला
@vishalsawant7469Ай бұрын
@@amolmohite5692जरांगे ने घेतली आहे
@rudrachavan7638Ай бұрын
आरक्षण सरकारने यायचं असतं विरुद्ध पक्षातल्यानी नसते
@vyankatpatil9291Ай бұрын
आम्ही मनोज जरांगे पाटील सोबत आहोत , तालुका, भोकर जिल्हा ,नांदेड मराठवाडा
@ramjd7120Ай бұрын
Tyachyasobt ch jashil barachya bhavat😂
@RajeshPatil-r4kАй бұрын
तुुझ्या बापाचा नाय झाल तयाचा कय होशिल 😂
@vijayjadhav395Ай бұрын
@@ramjd7120tu gp re bevdya 😅
@NPTestDriveАй бұрын
ह्याने शरद सोबत मिळून मराठा आरक्षण बरबाद केलं... EWS मध्ये जे भेटणार होतं ते सुद्धा उडवून लावलं...
@AmolPatule-yu7efАй бұрын
@@NPTestDrive भावा EWS मधील 10जागांपैकी फक्त 5 जागा मराठा समाजाच्या वाट्याला येतील मग 10मिळाले आहे तेही नुकसान कारक नाही पण ते 10% टिकणार नाही व नंतर आपोआप EWS मिळेल
@anilgurav9053Ай бұрын
स्वात: मुख्यमंत्री ह्वा ,. तेव्हा आणि तेंव्हाच.... आरक्षण.... मिळणार आहे.... 🙏... मराठ्यांचे.... जास्तीत जास्त... आमदार , निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे... तेही.... मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली.... तेव्हांच शक्य होईल.... 🙏
@rmmotivational8457Ай бұрын
फक्त पाडा-पाडीच जातीय राजकारण करतो हा, त्यापेक्षा याने स्पष्ट सांगावे मी तूतारीचा प्रचार करतोय म्हणून
@sainathpatilpuyed9182Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील.....आम्ही सदैव दादांसोबत....❤️....... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.....👏🙏
@NPTestDriveАй бұрын
काय फालतूपणा आहे... शरद आणि जरा हंगे झाटील दोघांनी मिळून मराठा आरक्षण बरबाद केलंय... जेव्हा जेव्हा समाजाला आरक्षण मिळणार होतं तेव्हा तेव्हा ते पूर्णपणे बरबाद केलंय आणि दुसर्यांना दिलंय ह्या दोघांनी आणि घेऊन देऊन फडणवीस ला शिव्या देताय...
@cops5886Ай бұрын
जरांगे एकालाच पाडायचं म्हणतात...शरद पवार नी काय केलय समाज् साठी त्याना निवडुन आणण्यासाठी.....अत्यंत चतुरपणाने जरांगे राजकारण करत आहेत
@manohargarmale4054Ай бұрын
सत्य आहे , निवडणूक येऊ द्या मग बघा किती मराठा धडपडतांना दिसतील आणि आज आमदार असलेले बाहेरुन तमाशा आतुन प्रचार
@sanjuvishalАй бұрын
बाबा रे एक पुरावा दे.. की सगळ देवेंद्र फडणवीस करतोय.. एक अधिकारी.. एक आमदार.. एक पोलीस ऑफिसर.. कुण्या पक्षाचा नेता.. एखाद्याने पुरावा द्यावा की हे देवेंद्र करत आहेत.. 50-60 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सरकार चालवल आणि 5 वर्ष मुख्यमंत्री काय बनले देवेंद्र अक्खा अपॉसिशन पार्ट्या.. एकाच माणसाच्या पाठी पडले आहेत.. आणि त्यात तुमची भर पडलीय.. सगळे विरोधक एकवटले की समजून जाव की देवेंद्र काहीतरी चांगलं करत आहेत.. उपोषण करून पुन्हा एकदा सहानभूती मिळावायचा केविलवाणा प्रयत्न आहे.. देवेंद्र ह्यांना एक संधी देतोय हे सगळ fraud आहे.. राजकारनावर बोलणार नाही आणि तोंडात नुसती पाडापाडी ची भाषा आहे.. सत्ता नक्कीच जाणार महायुती ची.. पण आरक्षण पण मिळणार नाही.. तेव्हा लोकांना देवेंद्र आठवेल.. एकदा सत्तेतून बाहेर येउद्या देवेंद्र ला मग तुम्ही निवडून दिलेल्या महाआघाडीच्या मानगुटीवर कसा बसेल बघा.. मी तर म्हनतो आत्ताच राजीनामा द्यावा सरकार ने.. आणि 2-3 महिने द्यावेत महाआघाडी ला द्या म्हणावं कस देताय आरक्षण ते..
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
*सध्या महाराष्ट्रात काही लोकांना हागायला बसल्यावर पण फडणवीस साहेब आठवत असतील....😂😂😂😂* *हागायला बसल्यावर नळाच पाणी गेलं ते देखील फडणवीस साहेबांच षड्यंत्र असणार आहे....😂😂😂😂*
@GorakhnathGurav-b1uАй бұрын
बरोबर आहे भाऊ
@savitapatil8634Ай бұрын
वाट पहा सरकार येत नाय आता महायुती 😂लिहून ठेव
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
@@savitapatil8634 चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार आरक्षण तर देणारच नाही. परंतु महाविकास आघाडी जेव्हा ज रांगे च्या बोकांडी बसतील तेव्हा सर्व मराठी बांधव जागी होतील. मी भाजपा कट्टर कार्यकर्ता आहे..... तरी माझी इच्छा आहे की यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे.... त्याशिवाय तुमचा पाटील ठिकाणावर येणार नाही.
@savitapatil8634Ай бұрын
@@shriramsharanjimaharaj1506 मी पण कट्टर हिंदू आहे पण आता भाजप समर्थक नाही, अजित दादा सोबत घेतलंय नीती मत्ता सोडलीय भाजपन😥कोणलाही जोडणार कोणालाही सोडणार अजिब तर्क देणार सरकार बनवणार म्हणजे भाजप समर्थक कार्यकरयते बावळट नाही का 🙏 ह्या मागील काही दिवसातील घाण राजकारणाला बहुतांशी फडणवीस जबाबदार 🙏
@rajendradhaytadak4561Ай бұрын
प्रत्येक वेळी दमाची भाषा प्रत्येक वेळी फक्त फडणवीसला टागेऀट करून करून सवय झाली सरकारला. कितीही उपोषण आंदोलन केले तरी सरकारवर काहीही फरक पडत नाही, कारण देणारे मराठेच आहेत आणि मागणारेही मराठेच आहेत हे लक्षात घ्या.
@technoguru2279Ай бұрын
तू अशिक्षित आहेस तुला काहीच माहीत नाही
@deepakpatil3723Ай бұрын
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग गरीब वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.... माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही....
@user-96kАй бұрын
वंजारी spotted 😊
@bhillaresantosh7482Ай бұрын
आम्ही संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांन सोबत धाराशिव 🚩 जिल्हा मराठवाडा
@narayanbangar8718Ай бұрын
फक्त जरांगे पाटील साहेब
@DattaPawale-v9bАй бұрын
याला वाघ मणतात निस्वार्थ माणूस आहे हा एक मराठा लाख मराठा🙏🙏
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु. निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत
@subhashsanap7072Ай бұрын
288 उमेदवार उभे करा साहेब
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
@@subhashsanap7072 काहीही झालं तरी मलकासोबत गद्दारी नाही करणार. उमेदवार दिले तर आमचे मालक एक पण जागा निवडूण आणू शकतं नाहीत
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अंतरवाली कडे नाही..... केवळ शरद पवार चे लक्ष आहे..... वार्ताहर महोदय.....
@NPTestDriveАй бұрын
अगदी बरोबर... ह्या डूकराने शरद सोबत मिळून मराठ्यांचा बट्ट्याबोळ केलाय
@DnyandevThorveАй бұрын
फडणवीस साहेब महाराष्ट्र हुशार नेतृत्व महाराष्ट्रात हम करू कायदा चालत नाही देशाचे पंतप्रधान ओबीसीत दैवत
@sks7620Ай бұрын
मोदी च्यात दम असेल तर फक्त ओबीसी उमेदवार दिले पाहिजे मराठा उमेदवार देऊच नये
@NIRBHAY-nm3kxАй бұрын
@@sks7620मग राजकारण याला तर म्हणतात ना...तुमचेच तुमच्यावर उलटतात किंवा उलटावे लागतात....आणि ते उलटतात पण....राऊत...विखे....राणे...लाड....कदम ..दरेकर ही काय ओबीसी आहेत काय....😂😂😂😂😂😂😂😂
@kushaq1173Ай бұрын
Hindutva. Sodla 😂😂 fakt obc ararara
@AmolPatule-yu7efАй бұрын
तेच तर भावा ओबीसी पंतप्रधान केंद्रात अर्धे मंत्रीमंडळ ओबीसी तरी देखील तुम्हाला आरक्षण पाहिजे कशाला
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु. निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत
@rohitbijapure8003Ай бұрын
उलट आमचं नुकसान झालं आहे यांचं नादी लागून
@ashokshirsat5163Ай бұрын
मनोज दादा शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उपोषण सुरू करा. कारण तुमचा देव शरद पवारच आहे.
@AmolPatule-yu7efАй бұрын
शरद आहे असे तुम्ही म्हणता तर मग नशीब मराठा समाजाचे जाताजाता का होईना पण त्याला मराठा आठवला
@DevanandtonapeАй бұрын
सरकारने मराठा आरक्षण न दिलयामुळे मराठा समाज प्रचंड नाराजी आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना सरकार त्रास देतंय हे सत्य आहे
@ganpatiajitkar4465Ай бұрын
मग 10%आरक्षण काय😂😂
@sagartakale7008Ай бұрын
चपटी किंग
@arjunraut7210Ай бұрын
आम्ही भाजपलाच मत देणार
@rushikeshmankar9866Ай бұрын
अरे राऊत ..... 😂😂😂😂
@AmolPatule-yu7efАй бұрын
फडणविसांच्या दरबारात काम करणारे भाजपालाच मतदान करणार 😂😂😂😂
@HarveySpectre163Ай бұрын
@@AmolPatule-yu7efani pawar cha parshwabhag chatnare bhakas aghadi la 😂
@@Fhtyfjkfjgfkgdjfjft आरे लवड्या तुला काही त्रास होतो कारे
@dhanajisagar424Ай бұрын
@@Fhtyfjkfjgfkgdjfjft ये लवड्या तुझा बुल्ला तुज्या घरी सकाळ दुपार संध्याकाळ तिन टाईम दाखवायचा बाहेर नाही शेमण्या निट आय घालायची
@rameshpande6283Ай бұрын
किती वेळा उपोषण करणार? ते फडणवीस😂बघत सुद्धा नाही. आणि शिंदे प्रत्येकवेळी लिंबू रस पाजून उपोषण तोडून टाकतो?😢😢😢😢
@Rock-star143Ай бұрын
आम्ही कायम देवेंद्र फडणवीस साहेबान सोबत 🙏🙏🙏🙏🙏
@ArunPoul-yg9vgАй бұрын
त्याला उरावर घेतो का मग 😂😂
@Rock-star143Ай бұрын
@@ArunPoul-yg9vg तू काय जरांगे ला उरावर घेतो का
@HarveySpectre163Ай бұрын
@@Rock-star143ya pawar chya parshwabhagala chaatnaryana asech uttar dile pahije, ek Number bhau
@AmolPatule-yu7efАй бұрын
😂😂😂😂😂
@MG-dd6xkАй бұрын
@@Rock-star143 25 किलो च उरावर घेतलं तरी जाणवणार नाही
@satwiknaik8641Ай бұрын
आम्ही शेवटपर्यंत कायम भाजप सोबत 🚩🚩
@shivaraj-d3tАй бұрын
गोरगरीब गरीब पवार घराण्याचा कल्याण करायचं आहे
@rishi8229Ай бұрын
या शेमण्याला आरक्षण हा केंद्राचा विषय आहे हे दाखवा नेहून वर्ष झाल हे देशी प्ल्येर ला पवार साहेब चावी लावताय आणि हे भुकत फिरते
@Naturecre562Ай бұрын
😂💯
@bharatmote-rk9ddАй бұрын
तुझ्या आई नं पाहिलं वाटत जरांगे पाटला चं शेमन 🤣🤣🤣🤣
@DipakFunde-e3qАй бұрын
गुर्मीत बोलतो चांगले बोला
@mahadevbhosale8942Ай бұрын
फडवनिस नावाचारोग झालाय जरांगे यांना
@RajebhauMunde-d6eАй бұрын
शरद पवार साहेबांना विचारलं का
@MBAaagАй бұрын
तू अशीच जाळून घे स्वतःची😅
@jalindar8699Ай бұрын
काही पत्रकार आणि चायनल वाल्यांनी उभ केलेल एक बुजगावणं आहे आशा चायनल वाल्यांची सरकारने सीबीआय चौकशी करावी म्हणजे सत्य बाहेर येईल
@Mangesh19754Ай бұрын
हा एक अनु तो TV 9 चा सरडा नावाचा पत्रकार असे दोघेही बेअक्कल बिनडोक आहेत
@amolmohite5692Ай бұрын
येडझवे तुम्ही येडझवेच राहणार.
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
अगदी बरोबर माऊली. सीबीआय चौकशी केली तर...... तुतारीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही....😅😅😅😅😅
@AmolPatule-yu7efАй бұрын
@@shriramsharanjimaharaj1506आला तरी कोणाच्यात हिम्मत नाही जरांगेला अटक करण्याची 😂😂😂😂
@vikasshinde5114Ай бұрын
Barobar aahe dada tumch cbi chowkshi krayalaach pahije nkii
@vyankatambekar5493Ай бұрын
आरक्षणाचा प्रश्न सोडवणारा सक्षम नेता देवेंद्र फडणवीस आहे म्हणूनच त्यांच्या कडे मागणी करत आहेत.
@NamdevShinde-qi8luАй бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एकच मिशन कुणबी मराठा आरक्षण. सगेसोयरे.
@Iamgv123Ай бұрын
ह्या हरामखोराणे घोंगडी बैठका घेऊन फक्त महाविकास आघाडीचा प्रचार केला
@Pandurang_PawarАй бұрын
शरद पवारांच्याकडुन थेट लेखी आश्वासन घेऊन सगळ्या मराठ्यांनी शरद पवारांना बहुमत द्यावं... किंवा स्वतः 288 उमेदवार उभे करावेत फडणवीस शिंदेचा नाद सोडुन द्यावा
@DilipMahalingadeАй бұрын
मनोज दादा उपोषण आजिबात करुनका तुम्हीच मराठयाच काळीज आहेत
@ShatrughnaSagar-et2mtАй бұрын
जरांगे पाटील मग तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करू तुम्ही आरक्षण वाटेल तेवढे आरक्षण द्यावे उगीच देवेंद्र फडणवीस किंवा सरकारवर दबाव आणून रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा नवीन पक्ष काढून कोणत्याही पक्षाशी युती न करता लढवावे आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावेत अशीच आमची इच्छा आहे लोकांना वेडपट बनवू नका आणि ओबीसीत पुर्वीची 05 कोटी लोकसंख्या मराठा समाजाची 06 कोटी लोकसंख्या 11 कोटी लोकसंख्या 14 कोटी पैकी 11 कोटी लोकसंख्या ला 19% आरक्षण हे तरी सर्वांना समजावून सांगा जरांगे पाटील उगीच सरसकट सरसकट ओबीसीत आरक्षण द्या नाहीतर बघून घेतो काय बोलत आहेत लोकांच्या बळावर खरे तर बोला ओबीसीत आरक्षण घेतल्यानंतर काय अवस्था होईल ते सांगता येत नाही
@AmolPatule-yu7efАй бұрын
अरे दादा नोकरी मिळेल न मिळेल पण शिक्षणात तर फायदा होईल आज अनेक लोकांना एक वेळ जेवायला अन्न मिळत नाही शिक्षणासाठी 4ते 5 लाख रुपये लागतात ओबीसी व एससी एसटी यांना ते फुकट मिळते
@somnathshipate4216Ай бұрын
@@AmolPatule-yu7efमग हेच सगळे फायदे जसे की शैक्षणिक फी दुसऱ्या मार्गाने मिळवले तर
@ganpatraodhanve4960Ай бұрын
कुठलेही ज्ञान नाही अभ्यास नाही तरुणांना भडकवत आहे समाजातील बुद्धीवान लोकांना विचार त नाही फक्त बीजेपी ला पाडायचे हाच मुळ उद्देश आहे
@sagartakale7008Ай бұрын
5 दिवस बसेल.. 6 व्या दिवशी पळून जाईल... लिहून घ्या
@आपकेमातापिताखुशरहेंगेАй бұрын
Khar aahe.😂😂😂
@AmolPatule-yu7efАй бұрын
कमाल..... जरांगेंनी अनेकांची डोकी खराब केली खास करून माधव पॅटर्नची 😂😂😂😂😂😂
@आपकेमातापिताखुशरहेंगेАй бұрын
@@AmolPatule-yu7ef तुझी आई जरांगे सोबत होती वाटतंय?😂
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु. निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत
@gopinathshelake8356Ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1आम्ही पण तेच म्हणतोय देऊन टाका आरक्षण आम्ही निवडून देतो भाजपचे आमदार
@sudhirsalvi8567Ай бұрын
जरांगे कायम फडणीसांचेच नांव कां घेत आहे, शिंदे आणि अजीत पवार यांची नावे कां घेत नाही. यातच खरे राजकारण आहे
@Uddhavsawake-cq1dmАй бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤
@rvc54Ай бұрын
फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र शरद पवारांना घे बोकांडी उद्धव ठाकरेंना घे बोकांडी नाना पटोले नागे बोकांडी फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र अरे काय चाललंय हे खूप चुकीचा आहे
@kalpanasaindane5953Ай бұрын
दादा हा फक्त राजकारण करतोय सगळ्यांना वेड्यात काढतोय याला फक्त तुतारी निवडून आणायची आणि खरच पलटू राम आहे लगेच भाषा बदलतो मी कुठे म्हटलं दाखवा ना मग व्हिडिओ एकदम नाटकी याची नौटंकी संपणारच नाही
@amolmohite5692Ай бұрын
सांग मग आरक्षण द्यायला
@shivajimane2338Ай бұрын
Ghe bokandi MVA la
@shivajimane2338Ай бұрын
Are tu suparibaj vattoy
@shivajimane2338Ай бұрын
Far Shahane
@amarchavan8962Ай бұрын
एक मराठा लाख मराठा धाराशिव 🚩💯
@mokindalad35Ай бұрын
सगळयात जास्त राजकारण तर मराठा समाजच करतय,आणी आपण म्हनताय माझ्या समाजाला राजकारणात याच नाही.कय पाटिल काय चाल्लय आपल.
@dayakindre4893Ай бұрын
आम्ही नाही तुझ्या बरोबर जय महाराष्ट्र
@dharamsingbahure9362Ай бұрын
संधी देणारे तुम्ही कोन
@sanjaysawant2967Ай бұрын
14 वेळा फडणवीस... राज्यातील बाकी इतर कुणा नेत्याचं नावही नाही काढलं...😮
@nish1459Ай бұрын
😂😂😂 हा प्रत्येक वेळी एकच वाक्य बोणार फडणवीस साहेब यांना पाडा 😂😂😂 बस झाला याचा interview
@आर्ययोद्धाАй бұрын
हा तुतारीचा माणूस आहे बाबारमतीचा वाकडा पिर हे सत्तेसाठी सगळं करतो पण लोक सगळं ओळखून आहे 😂😂
@आपकेमातापिताखुशरहेंगेАй бұрын
Yekdam barobr
@AmolPatule-yu7efАй бұрын
बरं बरं ऐकलं जनतेने 😂😂😂😂
@sushillonkar9164Ай бұрын
ब्रो जरांगे पाटील साहेब प्रत्येक वेळी आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री हे निर्णय घेत असतात हे खरं आहे का खोटं आहे परंतु आपण एका व्यक्तीलाच का टार्गेट करत आहात ज्यांनी आजपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळवून दिला नाही त्याबद्दल आपण कधीतरी बोलत जावा
@vishwajeetRajemaneАй бұрын
Satta jyachi tyalach jaab vichaarla jato
@amolmohite5692Ай бұрын
लहान मुलाला जाऊन विचार तोही सांगेन सरकार कोण चालवतंय ते... उगाच शहाणपणा करू नकोस.
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
@@vishwajeetRajemaneमग सत्ता कोणाला देणारं आहे त्यांचं काय. परत त्यांच्या काळात पण उपोषण करणार का ? त्यांची सत्ता आली की उपोषण होणारच नाही म्हणा.
@rampetkar1753Ай бұрын
@@amolmohite5692 2 varsh mahavikas aaghadi che sarkar hote tehva ka aandolan kele naahi, 30 varsha purvi maratha samajala aarakshan milkar naahi ase kon mahnale?
@sandhyasathe3081Ай бұрын
@@amolmohite5692 Mhanje Shinde Devendraji yanchya under kaam kartat he tumhi manya karta kiwa mhantay. Mhanje Devendraji mahan ahet, sagle lok tyanche aiktat. Mag tumhi ka dwesh karta? Maratha CM pan tyanchya husharivar chaltoy. Basa ghari mag.
@maheshvashikar8415Ай бұрын
आता शिंदे ना परत मुख्यमंत्री करायचे 100%
@ganpatraodhanve4960Ай бұрын
आजपर्यंत किती सरकारे बदलली तेंव्हा जरांगेच होता का अरे तरुणांना सांगा कुणी तरी
@ShankarMaharaj-j6eАй бұрын
एक बार महणतो 288 उभे करतो मी मुख्यमंत्री होतो आता महणतो उपोषण करतो काय साहेब एक बार तूमच सरकार येउद्या महाराष्ट्र ला बघू द्या
@deelipdevraothombale4928Ай бұрын
जरांगे पाटील 288ऊभे करावयाची फक्त धमकीच देतात,त्यांची चावी पवार साहेबा जवळ आहे.ते 100 टक्के भाजपाचा विरोध करणार व समाजाला भा.ज.पा.पाडो आदेश देनार
@Challenger12-p2mАй бұрын
तू काही पण बोंबलत राहा आम्ही कायम हिंदुत्व सोबत आमचं मत भाजपलाच
@MBAaagАй бұрын
बरं 😂
@ajinkya4904Ай бұрын
काय फायदा नाही तुमच्या उपोषणाचा फायदा एका राजकीय पक्षांना होतो.कोणालाच होत नाही, गरजू लोक आपल्याकडे पाठ फिरवत आहेत
@satishnare-l5uАй бұрын
मी एक मराठा सांगतो की जरागे फक्त ओबीसी मराठा वाद निर्माण करीत आहे बाकी काही नाही... ग्रेट शिंदे आणि फडणवीस साहेब
@narayanbangar8718Ай бұрын
आम्ही मनोज दादा बरोबर आहोत जिल्हा पुणे
@Iamgv123Ай бұрын
ह्या हरामखोराणे घोंगडी बैठका घेऊन फक्त महाविकास आघाडीचा प्रचार केला
@रुस्तुमआपाАй бұрын
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@ArunKagbatteАй бұрын
फक्त फडणवीस?😂
@Kirtis6452Ай бұрын
40 मिनीट राहीलेत तेवढ जेवण करून घ्या
@amolmohite5692Ай бұрын
किती आग लागलेय तुमच्या बुडाला 😂
@dhanajisagar424Ай бұрын
कसली आग हा किती भुकतो गुडघ्यावर तर तुलाच टेकावे लागणार त्याना पण फडणवीस म्हणतेत..
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
आधीच 10 दिवसाचे पोटभर जेवून बसला असेल तो.....😂😂😂😂😂😂
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
@@amolmohite5692*सध्या महाराष्ट्रात काही लोकांना हागायला बसल्यावर पण फडणवीस साहेब आठवत असतील....😂😂😂😂* *हागायला बसल्यावर नळाच पाणी गेलं ते देखील फडणवीस साहेबांच षड्यंत्र असणार आहे....😂😂😂😂*
@chandrakantabhang5144Ай бұрын
कडक नजर ठेवा या जरागे बेवडा वर रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करतो.समाजाल वेडं त काढतोय हा जरागे बेवडा
@SachinShinde-sn1gnАй бұрын
उपोषण तर आहेच पण हा ऐतिहासिक क्षण देखील आहे
@pukhrajbrahmane5222Ай бұрын
आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे🙏
@GaneshWaghmode-w1xАй бұрын
दिवसभर उपोशन रात्री जेवण करून लाखोंची दिशा भुल करत असतो ५_६रोज करतो नंतर...
@AnandAwate-y1vАй бұрын
आम्ही पाटलान बरोबरच बार्शीकर
@shivramshelke4842Ай бұрын
तू मुख्यमंत्री सोडून उपुख्यमंत्री लां का टार्गेट करतो कारण तो सॉफ्ट टार्गेट आहे दम आसेल तर मुख्यमंत्र्यांना टार्गेट कर ना
@sureshjagtap7492Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे मनोज दादा जिंदाबाद
@ganpatraodhanve4960Ай бұрын
अभिनंदन जरांगे ओबीसी ना एकत्र केले धन्यवाद
@ganeshkhade9913Ай бұрын
बरोबर आहे दादा...❤❤
@_ShivshambhoАй бұрын
कौतुक मुख्यमंत्री आणी सरकारच अपयश फडणवीसांच जी आर रद्द केला हे फडणवीसांच कौतुक नाही
@gangadharmulgir5813Ай бұрын
सरकारन झूकू नाही कारन हे हनुमान शेपूट आहे ते वाडत चाललय
@krishnakarad8825Ай бұрын
उपोष्ण आणि कठोर 😂 खाउन पिउन उपोष्ण म्हाना राव 😂 फ्कत चार दिवस उपोष्ण 😂
@BalasahebKamabaleАй бұрын
जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार आहेत कारण कायम प्रसिद्धीत राहून राजकीय वचक लाॅबीच तयार करून मराठवाड्यात विदर्भ स्वतःच देव पण शेंदूर लावून देव करून घेत आहेत
@pukhrajbrahmane5222Ай бұрын
आम्ही राजश्री ताई, राजेंद्र राऊत साहेब यांच्या सोबत मराठवाड्यातील मराठा समाज आहे.
@DilipKanteАй бұрын
पाटील सलाम तुम्हाला ❤❤❤🎉🎉
@businessmajhaАй бұрын
पाटील म्हणतील तसेच
@aditiandadityashow6172Ай бұрын
आरक्षण लागू झाले तर गरीब मराठा समाजाला श्रेय आणि नाही मिळाले तर फडणवीस जबाबदार. वा.........
@amolmohite5692Ай бұрын
तुझं आयुष्य गेलं चाटण्यात
@shikandargadhave5611Ай бұрын
मनोज दादा पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी कोटी मराठा
@Iamgv123Ай бұрын
ह्या हरामखोराणे घोंगडी बैठका घेऊन फक्त महाविकास आघाडीचा प्रचार केला
@AshokSanap-hn8gjАй бұрын
राज्य प्रमुख मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करून काहीच उपयोग होणार नाही. आरक्षण हा विषय केन्द्र सुचित आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
@TusharJadhav1234Ай бұрын
मागच्या वेळी चार दिवसांत सोडले आता कधी सोडणार का? शहीद होनार
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
शहीद कसा होणार तो..... विधानसभा आली नाही का जवळ. हा शहीद झाला तर शरद पवारची तुतारी कोण वाजेल.
@AmolPatule-yu7efАй бұрын
तु टेन्शन घेऊ नको आरक्षण मिळेपर्यंत ते आंदोलन चालू राहील
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
@@आपकेमातापिताखुशरहेंगे तुतारी बोले आणि पाटील हाले अशी गत आहे.
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
@@AmolPatule-yu7ef भाजपा सरकार पडल्यावर शरद पवार यांनी आरक्षण दिलेच म्हणायचं मग ......
@meerachikale2290Ай бұрын
@shriramsharanjim😂😂😂😂😂aharaj1506
@GaneshKhamat-p1fАй бұрын
आम्हीपण मनोज दादा सोबत
@NamdevGhogre-n5oАй бұрын
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@sanjayhire1173Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद दादा आपली स्वतःची काळजी घ्या
@rajendrashelke1686Ай бұрын
मराठा समाजाचा एक वाघ मनोज दादा एक मराठा लाख मराठा
@हनुमंतमस्के-म6शАй бұрын
जरंगे दादा तुम्ही कोनतीही मुमिका घ्याल त्याला सर्वमशठे समर्थन करणार दादा तुम्ही इजन आहात मागे खुप डबे आहेत ते मोजता सुधा येणार नाय जय शिवराय जय महाराट्र मराठा जय जरंगे दादा
@maheshzagade2043Ай бұрын
288 ubhe kar ki 😂😂😂😂😂
@ganeshnalwade413Ай бұрын
अरे बाबांनो हा माणूस समाजासाठी लढतोय , नेतृत्व करतानाही आले तरी नेतृत्व करणारे च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा, मी मनोज दादा सोबत, एक मराठा लाख मराठा ओबीसी मराठा
@shivramshelke4842Ай бұрын
आम्ही राऊत साहेब बरोबर
@shlokjadhav7190Ай бұрын
जंरागे पाटील जिंदाबाद 👍 जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा 👍
@shivrajkawale5891Ай бұрын
अगदी बरोबर आहे तुम्ही बोललेलं
@vitthaldhore3582Ай бұрын
आहो यांना मराठ्यांना आरकशनाची नाही तूतारीची काळजी फक्त १९९४,चा जीआर कसा लागू केला तेथे मराठा राखरांगोळी केली तसं पाहता मराठा तेथेच आरकशनात उगाचच बोबलायचे कारनं नाही, मग सांगा जीआर कसा लागू केला त्या तूतारी वालयाने
@Sudhakarnalge01Ай бұрын
घाबरल घाबरल सरकार मनोंज जरांगे पाटील याणी ऊमेदवार देऊं नय फक्त आमदार पाडा मराठा समाजाचे जे सध्या आहेत तेच समाजाच्या विरोधात बोलतात पाडा एकदा दुसरे ला चांन्स भेटु द्या
@TusharJadhav1234Ай бұрын
आता संधी महाराष्ट्रातील सर्व समाजाला याचं उपोषण सोडवायला कोणीही जाऊ नये याला असाच मरु द्या
@shriramsharanjimaharaj1506Ай бұрын
अगदी उघडपणे सहमत. दुसऱ्याच्या उपोषणाला षडयंत्र म्हणतो..... आणि स्वतःच्या उपोषणाला मात्र गोरगरीब मराठ्यांचा हक्क म्हणून राजनीति करतो.
@MBAaagАй бұрын
अय कावळ्या, कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नसते असे म्हणतात...😂
@rahulpatil7899Ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@sanjuvishalАй бұрын
घेऊ शकता कुणबी प्रमाणपत्र.. हे सगेसोयरे.. सरसकट हे प्रकार नसते आले तर solve झाल होत ना..? कृपया समजावून सांगा.
@rishi8229Ай бұрын
शेमने एवढा अभ्यास केला असता तर आज तू नोकरीला असताना कुठेतरी तू लवड्या
@eknathpakhale4569Ай бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री नाही.ब्राम्हणद्वेश आहे दुसरे काय?
@balirammagar140Ай бұрын
आम्ही आम्ही जरांगे पाटलासोबत आहोत
@DattaPawale-v9bАй бұрын
आमी कायम पाटिल सोबत जरांगे पाटील मणतील तेच करणार आमी नांदेड़ कर धनयवाद