आरक्षण काय हाके तुझ्या बापाचं आहे, घेणार तर ओबीसी मधूनच 😂😂😂
@vaibhavkakde15554 ай бұрын
शिक्षणाचा हा फायदा असतो नुसतच फुगीर दाखवून दादागिरी दाखवून आरक्षण मिळत नसतो
@ChandrakantGaikwad-or1lj4 ай бұрын
हाके साहेब आपल्या अभ्यासाला त्रिवार मानाचा मुजरा.जय ओ.बि.सी.
@AnantaKhawle4 ай бұрын
प्राध्यापक का मग वेडा असतो का शिष्यवृत्ती, मागास म्हणुन सर्व सवलती फुकट मिळाल्या म्हणुन हुशार आहे. जरांगेना दोन एकर जमीन श्रीमंत आहे. त्यांना सवलती भेटल्या नाहीत, म्हणून हुशार कसा होणार मग तुम्हचे सर हुशार राहणारच ना.
@sagarsutar8874 ай бұрын
@@AnantaKhawleनाचता येईना अंगण वाकडे, अभ्यास करायला इच्छा शक्ती लागते
@Itsbk994 ай бұрын
एक गरीब परिस्थीतून शिक्षण घेऊन प्राध्यापक झालेत.खूप अभ्यासपूर्ण भाषण ❤❤
@nitinkadam44444 ай бұрын
डिपॉजिट जप्त लक्षा वडापाव उपोशन
@monasona13394 ай бұрын
Tya yedpat la ubha kr kalel tula😂😂😂
@baliramthombre92384 ай бұрын
हागे
@AnantaKhawle4 ай бұрын
प्राध्यापक हाके फार उच्चशिक्षित असुन मग यास मानणारा वर्ग कसा नाही. प्रत्येक वेळी अनामत कशी काय जप्त होते, कारण हा मुळात जातीयवादी आहे.
@RajuKainde4 ай бұрын
कायदे
@nehedoctor21964 ай бұрын
सर्व ओबीसी समाजाने एक व्हा खुप खुप चांगला नेता मिळालेला आहे प्लिज सर्व एक व्हा धन्यवाद
@sunilsarwade1454 ай бұрын
खूप अभ्यासू,सुशील ,संयमी नेतृत्व हाके साहेब.
@AnilWaghmare-jr6gr4 ай бұрын
हे काम आडाणी मानसाच काम नाही त्याला राज्यघटनेचा अभ्यास लागतो बरोबर बोलले सर जय ओबीसी
@dnyandeopalve90584 ай бұрын
सुरेख विचारांची देवाणघेवाण करणे याला अभ्यास म्हणतात , अप्रतिम वक्तृत्व शैलीमध्ये विचार मांडलेत... कोणावरही टीका न करता... नमन: आपल्या विचारांना खूप छान 👌👌👍👍
@rambhau63084 ай бұрын
वा हाके साहेब खूप अभ्यास आहे खूप बुद्धिमत्ता आहे खर वक्तृत्व आहे नमन तुम्हाला
@Article19_14 ай бұрын
हाके साहेब हॅट्स आॅफ ...काय बोलण्यात समतोल वाह...आणि आभ्यास बापरे मी खुप मोठा चाहता झालो तुमचा❤
@BhausahebShinde-ky3zn4 ай бұрын
हाके सर जिंदाबाद
@satishshinde34574 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब खूप अभ्यासू प्राध्यापक जय भिम जय मल्हार जय सेवालाल
@JayMalhar14 ай бұрын
धनगर समाज ओबीसी सोबत नाही
@JayMalhar14 ай бұрын
धनगर ओबीसी सोबत नाही
@bhaiyya30894 ай бұрын
@@JayMalhar1आम्ही धनगर फक्त ओबीसी सोबत
@JayMalhar14 ай бұрын
@@bhaiyya3089 तु धनगर नाही वंजारी आहेस जो धनगर हिताची भाषा बोलत नाही
@bhanudasskhalate15104 ай бұрын
मराठ्यांचे आंदोलन सुरू झाल्यावर तू जागा होत आहे सरकारने तुला काय प्ट्टेवला कुत्रा आहे ते अगोदर सांग कुणाच्या सगण्यवरून बुक्तो ते कळेलच थोड थांबा समध कळेल सर्व समाजातील मुल शिकलेले आहेत पुढील निर्णय घेण्यात येईल सामान्य वंचित लोकानाच्य नावावर फायदा कोण घेतोय ते बघ जातीच्य नावावर बोंबलून धन धंग्याच पोळी भाजत आहेत मराठी लोकांमद्य हे तेच घडतय कुठल्या योजनेचा सामान्य माणसाला फायदा होत नाही याबदल बोला
@DattaramKatkar4 ай бұрын
जरांगेला आता कळून चुकले आहे. की आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत. अंतरवाली सराटीतील लोकांनी दाखवून दिले.अभिनंदन.
@vishwasmali98894 ай бұрын
जबरदस्त अभ्यास आणि मत मांडण्याची उत्तम पद्धत मवाळ पण ठाम वक्तृत्व
@karadvijay26874 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषक म्हणजे हाके सर..🚩
@sorry-u7r4 ай бұрын
अभ्यास आहे माणसाचा सलाम ❤
@sachintekale90084 ай бұрын
एवढा अभ्यास झालाय की बोलताना शब्द पण आठवत नाहीत😂
@pradipbabar23494 ай бұрын
@@sachintekale9008 वडापाव खाऊन उपोषण
@gaurav-ui8zo4 ай бұрын
@sachintekalgavathi mithun sarkha ter nhi na desi ghet 😂e9008
@sachintekale90084 ай бұрын
@@gaurav-ui8zo akkal shunya manasa tu kadhi baghitl deshi daru ghetani... Tas vadapav tar saglya maharashtrane pahila
@RamdasMisal-pz7lb4 ай бұрын
हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shankarkale30234 ай бұрын
पत्रकार एक नंबर
@r758774 ай бұрын
खरच खूप अभ्यास आहे sir तुमचा
@dattakale88354 ай бұрын
हाके साहेब 100% बरोबर आहे आपलं,,,
@gdofficial53184 ай бұрын
खरंच संविधानिक अभ्यासपूर्वक नेतृत्व हाके सर 7:59 ✒️✒️📖📖
@uddhavwakhare48834 ай бұрын
Khup abhyaspurn hake saheb
@swamiraj9974 ай бұрын
खूपच खोल अभ्यास, जरांगेनी बसावच हाके साहेबांचा बरोबर चर्चेला. नुसतंच आमचं आहे आणि आम्ही घेणार, आम्ही घेऊच म्हणुन काही होणार नाही
@mast17554 ай бұрын
ओन्ली ओबीसी ❤❤❤❤
@balasahebkamble1114 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संवेदना च्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही एवढा ध्यानात ठेवा
@bhagwatgarkal4 ай бұрын
हिम्मत असेल तर जरा मनोज जरा अंग यानी हाकी साहेब बरोबर चर्चा करावी मग कळेल त्याला हाके साहेब कोण आहे त
@vijaymengane14904 ай бұрын
एक आमदारकीला पडलेला नेता
@rudrapratapphadtare66414 ай бұрын
याचा मला कोण आहे
@mukundtonpe77794 ай бұрын
हाके सर च्या भाषेत आपुलकीआणि आदर आहे आणि अनपढ मिथुन च्या भाषेत धमकी आणी समाज भडकावण्याचा प्रयत्न आहे
@parkashkakade33654 ай бұрын
तूझ्या आई वर चढतो का जरागे पाटील
@sachintekale90084 ай бұрын
हातपाय तोडील, कोयते, लायकी हे सगळे पण यांचेच प्रताप आहेत. आणि काय तो अभ्यास, अभ्यास एवढा झाला की शब्दच आठवत नाही बोलताना😂 आणि तसं पण आठ दिवस उपाशी असणारा माणूस एवढा टवटवीत कसं काय दिसतो. वडापावची कृपा म्हणायची का😂
@devramkhemnar49734 ай бұрын
अगदी बरोबर
@dilipjadhav57764 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच जातं पात सर्व आढरापकड जाती सर्वांनाच घेऊन चाले.. 👍
@prashantghule94474 ай бұрын
काय बुद्धिवान,अभ्यासू व्यक्ती आहेत,हाके साहेब
@chandrakantrandhavan434 ай бұрын
खुप छान व्यवस्थित विचारांची मांडणी केली हाके सर
@Jadhavpppppp4 ай бұрын
हाके सुशिक्षित, सुसंस्कृत हुशार व्यक्तीमत्व आहे त्या जरांगेसारखा आडाणी नाही 😂😂
@akyoutubechannel80144 ай бұрын
आम्ही वंजारी बंजारा शेकडो वर्षांपासून उस तोडून पोट भरत आहोत या मराठा कित्येक उस तोडून पोट भरत आहे हे जरागेच सांगावे जरागेच उस तोडून पाच वर्ष पोट भरावे माझेच आरक्षण त्यालाच लिहून देतो
@AnantaKhawle4 ай бұрын
आरे एवढा ऐडुन सांगायलास आम्ही ऊस तोड करतोत, तुम्हच्या सारखे ओरडुन सांगत नाहीत. मराठा समाजातील गरीब लोक कर्नाटक राज्यात पण ऊस तोडणी करायला जातात.
@KartikPawar-wd6vi4 ай бұрын
मराठ्यांचे आरक्षण घेवून पण तुम्ही 70 वर्ष ऊस तोडून पोट भरत असेल तर सोडून द्या ना आमचे आरक्षण
@sachintekale90084 ай бұрын
ढगात गोळ्या नाही मारायच्या नीट तपासून पहा वंजारी समाजापेक्षा दुप्पट मराठा समाजाचे लोक ऊस तोडायला जातात, शेतकरी आत्महत्या 95% मराठा समाज आहे. थोडा अभ्यास करा
@vimalwaghchaure16954 ай бұрын
हाके सामाजीक कार्यकर्ता नाही प्रसिध्दीची हाव आहे त्याला
@jayhind79474 ай бұрын
बरोबर आहे,,, जरांगे आणी शरद पवार यांच्या वर शंका येते जाति वादी परिवार परिवार वादि मुर्दाबाद
@akyoutubechannel80144 ай бұрын
कुठल्याच गावातून मराठा सोडून सरपंच जिल्ह्य़ापरिषद जिल्हाध्यक्ष ओबीसींमधील होऊ नये हेच सडयंञ जरागेच होत
@sl74k4 ай бұрын
Barobar aahe
@Vinodwaghmode12344 ай бұрын
100% हीच यांची राज नीती आहे
@gaurav-ui8zo4 ай бұрын
To ata nachel😂
@shirulalme65144 ай бұрын
हालक्यात घेऊ नये हक्क आणि हाके बोलते 👍शस्त्र न रक्षते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय ज्योती जय क्रांती जय भीम 🐚
@RagravHake4 ай бұрын
लक्ष्मणराव हाके साहेब हे खूप अभ्यासु आहेत खर म्हणजे महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री पाहिजे
@जयमहाराष्ट्र-ष3थ4 ай бұрын
OBC चा ढाण्या वाघ
@ram-dl1wo4 ай бұрын
😅
@vimalwaghchaure16954 ай бұрын
नाटकी मानुस उठून बोलना तुला काय झाल लोळून बोलतो
@balasahebkamble1114 ай бұрын
धनगर समाजातील मोठा नेता केंद्रीय मंत्री कधी झालाय का तेवढं एकदा सांगा
@GaneshVairal-mu7lx4 ай бұрын
OBC king
@JagannathGadakh4 ай бұрын
मीडिया ni दोघांना समोरासमोर बसवून डिबेट करावी
@kailaszagade31554 ай бұрын
उलट वाद वाढेल, दोघांनाही अटक करुन 5 स्टार सोय करावी
@Saching007-b7i4 ай бұрын
हाके साहेब तूमचे विचार मला खूप पटले.. बार बलुटतेदार भावानो एकत्र या मराठ्यांनी आपले शोसन केले आहे. छञपती शिवाजी महाराज हे मराठा नव्हते तर ते मराठी होते
@shantaramjagdale90424 ай бұрын
अरेबाबा मराठा, आे बी सी एकच आहेत पण हा सगळा वाद बारामतीच्या करामती काकांनी लावला मतासाठी सत्तेसाठी तो काका पहिला राजकारणातुन संपला पाहिजे
@babasahebkutekute59464 ай бұрын
सगळ्यांचा समान अधिकार आहे तो मग आमचा अधिकार कुट गेला
@हरीगजर-ठ4म4 ай бұрын
लई विचार नको करू नाही तर आत्महत्या करण्याची वेळ येईल
@sandeepraut85964 ай бұрын
Property pn sarvanaaa saman pahij n mag bhau...... ti 80% tumchi aahe Sheti , karkhane, collage.....he tumch aahe mag tyat pn hou dya n saman vata....
@ram-dl1wo4 ай бұрын
@@sandeepraut8596 स्वबळावर प्रॉपर्टी मिळवावी आणि सगळे आरक्षण रद्द करण्यात आले की सगळ्यांची बुद्धी काय आहे ते देखील कळेल की😅 💪🚩✊
@sound_healing_million4 ай бұрын
निजामाची चाकरी करून मिळवलेली जमीन 🤣🤣 घंटा स्वबळ
@ram-dl1wo4 ай бұрын
@@sound_healing_million बुचक्या निझाम मराठा सरदारांनी बसविला होता आणि 1857 च्या अगोदर सुद्धा दिल्लीचा बादशहा मराठ्यांनी बसविला, मराठा, शिख,जाट आणि राजपुत दिल्ली आजही हादरवितात, लोकसभा निवडणुकांमध्ये दिसले नाही का कुत्र्या, तुझी जात आणि धर्म गेला असता पूर्वज हिरवे असते 😄😄💪⚔️🚩
@shreerambadhe50254 ай бұрын
Hake saheb❤❤
@ganeshpayghan28694 ай бұрын
जरांगे म्हणा एकदा हाके साहेबांसमोर येऊन बोल..
@DhananjayShinde-o4g4 ай бұрын
कोण हाग्या काय लायकी तुझी समोर चर्चा करायला
@ओबीसीएल्गार4 ай бұрын
नेता असावा तर असा अभ्यासू, शिक्षित आणि संस्कारी असावा... झुंड शाही करून दादागिरी करणारा नसावा...खुटा उपटिन, आईचा चीना...
@YouTube.handle6304 ай бұрын
Only Patil❤
@maheshmore86054 ай бұрын
Half knowledge with full reasoning
@arvindmandhare77824 ай бұрын
Arrr pn tu tr gaphala karun magasvarg ayogat Gela hota mhane😂
@shivayankarprof.dadasahebm35074 ай бұрын
😂😂
@Djkingisback4 ай бұрын
@@KZbin.handle630भिकारचोट पाटील आहे तो 😢
@yogeshkorde78304 ай бұрын
Intellectual Personality❤
@sakharamsatpute83364 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्यांचे म्हणणं बरोबर आहे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे राहणे कोणालाही परवडणार नाही अख्ख्या महाराष्ट्राला ही परवडणार नाही
@vasudevguthe21244 ай бұрын
बग जरांगे आमचे हाके साहेब किती हूशार आहे अण तू नुस्ता आडमुठ्या बोलतोय जरांगे
@kishorsolunke254 ай бұрын
पण काय उपयोग.....
@Vijay-ex4ym4 ай бұрын
किती शांतपणे, काहीशा अभ्यासपूर्ण, आणि संयमीत भाषेत, पण ठामपणे आपले म्हणणे मांडत आहेत, हाकेसाहेब, कुठे ती "मायचा चिना" आणि इतर जातीयवादी उद्धट भाषा, आणि कुठे ही शांत, संयमीत भाषा. मराठ्यांनो, विचार करा, कुठे घेवून जाणार तूम्हाला तूमच तथाकथित नेतृत्व? बैलावर खूप प्रेम असल तरी त्याला गोठ्यातच बांधतात, घरात नाही.
@prafullakakade4 ай бұрын
Bail kon tuza hake wadapav hake
@Vijay-ex4ym4 ай бұрын
@@prafullakakade बघ तूझी पण भाषा तूझ्या नेत्यासारखीच, तो अडाणी तसाच तू ही. मी उदाहरण दिल होत, कुणाला बैल नव्हत म्हटल, पण हे कळायला शिक्षण लागत, ते तूझ्या नेत्याकडे पण नाही, आणि तूझ्याकडेही.....
@navnathh33574 ай бұрын
@@Vijay-ex4ymअगदी बरोबर.
@sagarchapaitkar17964 ай бұрын
अभ्यासपुर्ण वक्तव्य अभिनंदन हाके साहेब
@avinashdarade38094 ай бұрын
हाके साहेब..... एक अभ्यासू ,जाणकार ,व्यक्तिमत्त्व.....👌👌👌
@balasahebsangale31104 ай бұрын
जरांगे शरद पवार चा चेला आहे
@AkashMohite-n9h4 ай бұрын
एक नंबर बोललात सर
@amoljadhav95344 ай бұрын
हाके सर तुमचा खूप चांगला अभ्यास आहे,पण मराठा समाजाची आर्थिक स्थिती पाहा, शाळा, कॉलेजेस मधीस आमची फीस बघा, मार्क्स जास्त असून देखील आम्ही घरी याचा देखील अभ्यास केला तर बरं होईल साहेब, कारण आमचा त्रास तुम्हाला काय समजणार, ( एक सर्वसामान्य मराठा तरुण )
@gaurav-ui8zo4 ай бұрын
Jarange ni jativad kela nasta ter yavd zal nast without study krun kahihi bolaych obc na target karaycha obc ne andholan kel navat pn ata jarange badala na gharat bhau
@shesharaopetkule22094 ай бұрын
व्वा हाके साहेब ..मानलं तुम्हाला याला म्हणतात अभ्यास ❤❤
@vaibhavkakde15554 ай бұрын
दोघांचे आमने सामने पत्रकार परिषद घ्यवी अनपड गावठी मिथुन ला मग समजेल .
@gaurav-ui8zo4 ай бұрын
gavathi Mithun chi tevadi yogyata nhi😂
@ssw11464 ай бұрын
अतिशय अभयासपूर्ण
@bharatsonwane41174 ай бұрын
खूप अभ्यास आहे या माणसाचा
@Sp714074 ай бұрын
वडापाव खायचा😂
@हरीगजर-ठ4म4 ай бұрын
तो खाईन वडापाव मात्र तुला आत्महत्या करावा लागेल
@vimalwaghchaure16954 ай бұрын
अ गदी बरोबर वडापाव उपोषण
@अदीनाथबनकर4 ай бұрын
आत्महत्या सर्वच करत आहेत ओबीसी शेतकरी करतोय मराठा शेतकरी सुद्धा करतोय जोपर्यंत दोन्ही समाजाच्या शेतीमालाला बाजार सापडत नाही तोपर्यंत कुणाचीच गरीब हटत नाही आत्महत्या संपत नाहीत खरा मुद्दा आरक्षण हा नाही शेतमालाला योग्य बाजार भाव मिळाला पाहिजे आंदोलनामुळे शेतकरी दुर्लक्षित झाला आहे
@bhaiyya30894 ай бұрын
मनोज दादिला सांगा मुद्दा बदला ..आता सर्वांनी शेतकरी वर्गासाठी लढूया
@sanjaygalande29004 ай бұрын
Khup chhan vichar ahe 🙏🙏👏👏👏
@vinayentc4 ай бұрын
Very good, he is talking sensibly...OBC is in actual need...
@rambhau63084 ай бұрын
हा जरांगे काहीही झालं की येवल्या च नाव का घेतो
@ramdasshinde76414 ай бұрын
त्याला जुलाब होत्यात
@KandeAmar4 ай бұрын
HMV
@sharaddhanwate52804 ай бұрын
Yevlyat tyacha baap aahe
@Jayshreeram88284 ай бұрын
हुशार माणूस आहे हा ❤
@rambhau63084 ай бұрын
जो पर्यंत हा जरांगे ओबीसी नेत्यांवर खालच्या पातळीवर बोलतो तो पर्यंत एकोपा शक्यच नाही
@adv.rajeshkoli53264 ай бұрын
खूप छान बोलत आहेत, अभ्यासपूर्ण, माननीय प्रा. हाके साहेब
@SanjayMane-ge7rk4 ай бұрын
लक्ष्मण हाके वाघ आहें
@ashokkumnale60144 ай бұрын
वाघ नाही माणुस आहे, वाघ ओरबाडून खातो
@SanjayMane-ge7rk4 ай бұрын
@@ashokkumnale6014 लवकर समजेल बीजेपी काय आहें पवारना भीक मागवी लागल लिहुं गया
@DilipKarale-yt4xn4 ай бұрын
प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये जाऊन नोकरदार कर्मचाऱ्यांची संख्या कोणाची किती आहे याची गणना केली तरी जात न्याय गणना झाली असे समजा.
@vijaydhotre-er7hqАй бұрын
Sharu ni tyanchich Manas nokrit lavli
@kavivasantnimase47484 ай бұрын
काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरुन काही ठराविक नेत्यांना दोष देत अभिनयासह आंदोलन करणारे एकमेव आंदोलक नेता म्हणजे मनोज जरांगे होय.
@chandrakantgaikwad31664 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा असाच लढा चालू ठेवा
@santoshjadhav82984 ай бұрын
जरांगे हा दंड थोपटतो अक्कल कमी शिक्षण कमी चा परिणाम आहे. आता तो महाराष्ट्र पेटवणार आहे.
@mahadevmundemahi24304 ай бұрын
पंकज्याला पाडून खूप मोठी चूक केली तूम्ही जरांगे साहेब हा ओबीसी समाज नाही माफ करनार नाही तूम्हाला तूम्हालाही आरक्षण भेटावे हीच आमचीही भावना आहे पन तूम्ही खेळलेला गनीमी कावा चूकलाच
@dahiphaleamol44774 ай бұрын
मुद्देसूद आणि अभ्यासू बोलतात हाके साहेब
@KRUSHNA6354 ай бұрын
Hake sir salam tumhala khup Study ahe
@prakashkedar78294 ай бұрын
बडवा येतो म्हणून जरांगे कोणाचा तरी आश्रयाखाली जगतोय
@audumbarkutwal54354 ай бұрын
इंदिरा गांधींच्या काळात सगळ्यांना जमिनी दिल्या होत्या ते आता विकल्या त्यावेळेस कोणच भूमी ही नव्हते
@BabasahebChaudhari-v7j4 ай бұрын
चा मायला जमिनी दिल्या , अन् विकल्या पण , आमच्या कडे 10 वीस पिढ्यन्पिढ्या कुणाकडेच 7/ 12 नाही .मग कुठे गेल्या जमिनी
@kiranbijnure1794 ай бұрын
खुप अभ्यास आहे साहेबाचा सलाम आहे हाके साहेबांना 👏👏❤️❤️
@Real2_z4 ай бұрын
Talented person Hake sir great
@AsadShaikh-mq3rq4 ай бұрын
Satya hai
@vijaymengane14904 ай бұрын
हाके सर खूप बुद्धिमान व हुशार आहे असे म्हणतात परंतु एक समाज तुपाशी आणि एक समाज उपाशी खरेच असा माणूस बुद्धिमान व हुशार होऊ शकतो का ॽॽळॽ
@savanadsul51894 ай бұрын
फार मोठा अभ्यासू व्यक्तिमत्व❤❤
@JAYHIND24104 ай бұрын
अभ्यासक व्यक्तिमत्व
@shahajidhas46034 ай бұрын
अभ्यासु नेता आहे मग हाके सरला ओबीसी समाज निवडुन का देत नाही जरांगे विलक्षण लढवत नाही तरी त्यांच्या सांगण्यावरून मराठा समाज मतदान करतो हे तितकेच खरं
@ancientwarriors35154 ай бұрын
लक्ष्मण भाऊ 101% बरोबर बोलत आहेत.
@FemsAshu4 ай бұрын
Mr.Hake has put the mindset of OBC exactly as it is...being an OBC we are always divided, occupied in our daily work, non interested in contesting elections, ignorant of Groupism..true and indepth analysis of the OBC issues
@sandipade93184 ай бұрын
Well explanation sir... salute to you
@SRavi0014 ай бұрын
एक उच्च शिक्षित व्यक्तीच्या बोलण्यात किती अभ्यासू वृत्ती असते हे आपल्या भाषणातून दिसून येते साहेब❤❤❤
@sandeepborgude90784 ай бұрын
कोण उच्च शिक्षित , 12, 15 वीला तुम्ही उच्च शिक्षित म्हणत असाल तर phd काय आहे माहीत आहे का
@santoshjadhav82984 ай бұрын
हाके साहेब जिंदाबाद
@shriramkudke6784 ай бұрын
अतिशय हुशार माणूस, अभ्यासू व्येक्तीमत्व
@satishgholp55204 ай бұрын
बरोबर 👍🏻❤️
@SwapnilBhange-fu8jc4 ай бұрын
खरंच साहेब आज तुम्ही ओबीसींचे आमचे डोळे उघडून दिले मराठी पहिल्यापासून एक होतंय हरला तरी मराठाच जिंकलं तरी मराठीत
@shivajikhomanee23494 ай бұрын
हाके सो अप्रतिम भाषा शाईली🙏🚩👍
@Digambarabramhane44 ай бұрын
सलाम हाके साहेब
@VishalGadekar-ru8ur4 ай бұрын
हाके साहेब आगे बढो अज्ञान माणसाच्या तुम्ही नादी लागू नका तुम्ही तुमचं ध्येय साधा ओबीसी परवा
@dipak.vlog33194 ай бұрын
एक नंबर हाके सर 🙏👍👍👍👍
@JayatuHinduSwarajyam4 ай бұрын
अभ्यासू माणूस, खूप छान नेतृत्व
@kavivasantnimase47484 ай бұрын
ओबीसी नेते श्री हाके साहेब हे जरांगे पाटील यांंना आहो काहो अशी आदरार्थी भाषा वापरतात आणि जरांगे पाटील हे श्री हाके साहेब यांच्याबाबत अरे तुरे व आरे कारे अशी उध्दट भाषा वापरतात. यावरून कोण संस्कृत व कोण असंस्कृत हे लगेच दिसून येते.
@JivanPawar-cw9ux4 ай бұрын
हाके साहेब एक खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे मी खूप जवळून बघितलं आहे
@nanasahebrupnawar42884 ай бұрын
अभ्यासु नेते लक्ष्मण हाके साहेब जय OBC. एकच पर्व OBC सर्व जय मल्हार
@sushilkendre22494 ай бұрын
No 1
@gauravekatpure91094 ай бұрын
पत्रकार बंधु हा पण एवढा अभ्यासू पाठवला आहे तरीपण हाके साहेब त्यांना विश्लेषण व्यवस्थित सांगत आहेत सलाम लक्ष्मण सर हाके साहेबांना जय ओबीसी