सर्वांना life जॅकेट cumpulsory करा ! दर सहा महिन्यात security audit करा, क्षमते पेक्षा जास्त प्रवासी बसवू नका, जुन्या बोटी वापरू नका, मेन्टेनन्स वेळेवर करा !
@anujabrid98103 күн бұрын
एखादी वाईट दुर्घटना घडल्याशिवाय पुढे चांगल होतच नाही
@pratibhaavinash9634 күн бұрын
लवकर सुचलं.
@dsalhat65732 күн бұрын
adi rod war hoyche acdent, aatta panyat hotaat
@prasadenterprises28824 күн бұрын
बोटीत मेरीटाईम बोर्डचा हेल्पलाईन लावायला सांगा तसेच एमआरपी पेक्षा extra पैसे घेवून खाद्य पाणी बॉटल देतात ते बंद करा स्वतचं राखायला सांगा तसेच मेरी टाईमचा स्टाफ बोटी थांबतात तेथे पाहिजे capicity इतकेच लोक बोटीत पाहिजे जुन्या बोटी एक्सपायरी संपली असेल त्या बंद करून टाका
@Satymevjayate114 күн бұрын
बोटीच्या कडेने टायर का बांधतात?
@omkarpednekar15744 күн бұрын
जेट्टी वर बोट लागताना बोटीला तसेच जेट्टीला ठोकर लागून इजा होऊ नये म्हणून
@priteshmayekar27074 күн бұрын
Jetty la boat lavtana boatch nuksan hou nye mhanun