आज वाचवलेस म्हणून तुझा जयजयकार करतील पण उद्या तुला समोर पण उभ करणार नाहीत.... कारण तुझी टोपी आणि दाढी..... बदल झालाय रे मित्रा... नाही राहिले पहिले.... पण तूझ्या कार्याला सलाम भाई
@aslamshaikh80265 күн бұрын
भाऊ काळजी नसावी दोन्ही धर्मात १५/२० टक्के धर्मांध आणि नासके आहेत. बाकी ८०/८५ टक्के लोक चांगल्या विचारांचे आहेत ❤
@shamsam96055 күн бұрын
Correct 💯
@chetanavakade45925 күн бұрын
@@aslamshaikh8026 खरंच आहे परंतु हेच 15/20 % लोक दोन धर्मात तेढ वाढवतात
@raeesshaikh88575 күн бұрын
Tyane kaahi farak padta naahi changulpana Ani dhaadas he gun janmjaat asave laagtaat dharm konata hi aso😊
@sumangaldhotre35505 күн бұрын
Va je nalayk v murkh lokana joedyane marle Mitra shabas Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@BhimraoPatil-tg8hw5 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या लोकांना हे समजावून घेणे आवश्यक आहे
एक आरिफ मुळे लगेच प्रशस्ती पत्रक घेऊन फिरू नको,,,,आपल्या लोकांचा हाच तर प्रॉब्लेम आहे लगेच नाचायला लागतील
@navidmaniyar85814 күн бұрын
Tula nahi kalnar jayncha jive vachalna tunna vichar jara
@santoshpilankar70865 күн бұрын
संकटकाळात जात धर्म पाहिला जात नाही. माणुसकी हाच धर्म आहे. आपला शेजारी किंवा मित्र परीवार कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला जपा.. तोच आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला येतो..
@vijaychavan57535 күн бұрын
तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा - जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
@_NiteshMhatre5 күн бұрын
बर मग संकट काल नसेल तेव्हा हिंदू मुस्लीम करत रहायच का मग?
@funnyguy-q4k5 күн бұрын
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
@nisha2805 күн бұрын
👌👌@@_NiteshMhatre
@DahiDishatun5 күн бұрын
हे मात्र बरोबर आहे
@subwaysurfers59635 күн бұрын
जिवावर उदार होऊन जिवाची बाजी लावून मदत करणारे मुस्लिम धर्मात वेळोवेळी पहावयास मिळतात. मागे ही खाणीत अडकलेल्या मजुरांचे जिव वाचविणारा मुस्लिमच होता.
@puredesi62782 күн бұрын
❤❤😂
@sunitapatil82995 күн бұрын
सलाम ऐसे भाई जान को बहुत बढीया काम किया भगवान आपकी उमर लंबी करे 👌🙏🙏🙏🤲
@funnyguy-q4k5 күн бұрын
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
@arvindshelke61955 күн бұрын
अभिनंदन अरिफ भाई .
@suniltakalkar96235 күн бұрын
@@sunitapatil8299 बाकी नव्हते का जीव वाचविणारे हा एकटाच होता का असे पण आजकाल काही लोकांना हे फार आवडायला लागले आहे थे रद्या मुळे
@navidmaniyar85814 күн бұрын
Aamin summa aamin
@kayyumsayyed41784 күн бұрын
@@sunitapatil8299 pan serw hindu Muslim wer khup atyachar kertat tyach kay 😢😢😢😢😢from kuwait.
@mazharpatel73855 күн бұрын
महाराष्ट्रात जातीत दुषित होत असताना,जात-पात न पाहता माणुसकी ला प्राधान्य दिले.सलाम भाऊ तुमच्या माणुसकीला ❤
@officialomkarstudio5 күн бұрын
लाख लाख धन्यवाद कोटी कोटी प्रणाम आपको भाईजान,उप्परवाला हमेशा आपकी रक्षा करे.
@funnyguy-q4k5 күн бұрын
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
@santoshmhatre43565 күн бұрын
आरिफ भाई मनपूर्वक धन्यवाद तुमचे
@wealthyhealthy3655 күн бұрын
ह्याला म्हणतात माणूसकी!! लोकांचं जीव वाचवताना बघितलं नाही कोण मुसलमान आहे आणि कोण हिंदू. अशा माणसाला आणि त्याच्या माणूसकी ला सलाम. भेदभाव करण्यारानी काही तरी शिकवावे .
या मदत कार्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहे..... निशब्द ❤❤
@naatzindagihai24015 күн бұрын
आरिफ भाई तुमने करोडो दिल जिते हैं अल्लाह तुम्हे हमेशा सलामत रखे और हमेशा अवाम की खिदमत करने का जज्बा अता करे....
@kedaripowar99675 күн бұрын
मिळुन मिसळून रहा ना धन्यवाद भाईजान 🙏🙏👍👍👌👌
@sanjaygawade80795 күн бұрын
मोहम्मद आरीफ ना सलाम शासनने आरीफ ना किमान २ कोटी मदत दयावी २५ लोकांचे जीव वाचवले म्हणून
@pseries37465 күн бұрын
2 कोटी कशाला भारतच नावावर करू कि
@ayeshashaikh-d9m5 күн бұрын
Nyc ha😂😂@@pseries3746
@funnyguy-q4k5 күн бұрын
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
@nisha2805 күн бұрын
26 जानेवारी ला सन्मान करा.
@jameermundhe5 күн бұрын
Tu gap🤫 re bewdyaa🤣😆😂😇tujya khishatun nahi denar. 9T .@@pseries3746
@hareshwarkore6205 күн бұрын
मी अल्लापाशी प्रार्थना करतो , जगातील उत्तोम-उत्तम सुख , शांती आणी आनंद आरिफ आणी त्याचा मित्र आणी दोघांच्याही कुटुंबासाठी मिळो! तसेच माझ्या देवापाशीही अशीच प्रार्थना करतो. अरिफ आणी मित्र तुमचे धन्यवाद , आणी अभिनंदन !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@amanbamne73833 күн бұрын
majha ishwar Ani tujha Allah koni wegla naahi re bhawaa tu jal mhantos mee Pani tu WARA mhantos HAWA tu LOKHAND mhantos mee LOHA tu DONGAR mhantos mee PAHAD tu MAASLI mhantos mee MACHLI tu MAJHA mhantos mee MERA LOVE YOU BROTHER
@सचिनगुळे5 күн бұрын
म्हणून तर म्हणतात मेरा भारत महान
@InayatAliSayyed-z6x2 күн бұрын
आत्ता राहीला कोठे😂😂😂
@Autum3135 күн бұрын
हिंदू मुस्लिम करणाऱ्या अंधभक्तांना जोराची कानाखाली ...👏👏👏💐💐💐👌👌👌
@dhananjaymodak40284 күн бұрын
@@Autum313 औकात दाखवलीस
@rajeshsatone11095 күн бұрын
ये है सच्चे भारतीय, जय हिंद
@honey2023-f9j5 күн бұрын
भारतीय नहीं. इंसान है.
@mansichavan89145 күн бұрын
मुख्यमंत्री यांनी ह्यांना हि बशीस द्यावे
@Mustufa_khalil4 күн бұрын
Are Nitesh rane video bgtli ka ?
@IMRANKHAN-nq5tx3 күн бұрын
आरिफ भाईचाच कट होता बोट उलटवण्यात असे आरोप ना झाले म्हणजे धन्य झाल.
@SatyaDarshan-s2e5 күн бұрын
वाह! तू तुझे कर्म केले त्याचे फळ नक्कीच अल्लाह तुला देईल. पण NRC, CCA प्रक्रियेत जेव्हा तुझ्याकडे कागदपत्रे नसतील तेव्हा तुझे हे कर्म वाया जाईल. कुठे नेऊन ठेवला देश माझा.
@shabbirshaikh-eu3cd5 күн бұрын
@@SatyaDarshan-s2e प्रत्येक भारतीय हे आमचे बांधव आहेत, त्यांच्या सुख दुखात आमी सदैव सहभागी आहोत, कागद नसें ल तरी आमही सदैव भारतीय आ होत
@dhananjaymodak40284 күн бұрын
लय हसवलंस, CAA काय, कशासाठी कुणासाठी गूगल कर, NRC बद्दल पण नीट माहिती घे, अभ्यास वाढवू नकोस, पण पुरेसा कर
@SatyaDarshan-s2e4 күн бұрын
@@dhananjaymodak4028 तुझा हा जो पुरेसा अभ्यास आहे तो अभ्यास नसून शहाणपणा आहे. CAA, NRC चे उद्दिष्ट काय आणि त्याची गरज ह्या संघी लोकांना का भासली ह्याचं विश्लेषण कर. काहीही केलं तरी मुसलमानांचे काही कोणी वाकडे करू शकणार नाही हे मात्र नक्की.
@mazharahemad21444 күн бұрын
NRC ho ya CAA we don't care mar kr is mitthi may hi jany ka ghamand hai ...
@mush_offl3 күн бұрын
95% भारतीयांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीच आहे फक्त सत्ता घेण्यासाठी देशाला गृह युद्धाकडे ढकलण्याच्या प्रयत्न करत आहे हे भाजप आणि मोदी
@seemababar65295 күн бұрын
योग्य वेळेत मदत करणारा हा देवदूतच असतो
@khanabdulrahim95045 күн бұрын
हा कोकणी माणूस आहे यांचा आयुष्य समुद्र आणि खाडीत जातो खूप अनुभव असते यांना
@iqbalpanari71515 күн бұрын
सलाम, तुमच्या कार्याला. पद्मभूषण पुरस्कार दयावा. शासन जागे व्हा.
@laxmanjadhav5792Күн бұрын
@@iqbalpanari7151 शौर्य पुरस्कार
@sambhajidevikar75735 күн бұрын
आरीफ भाई को दीलसे सॅल्युट.❤❤❤
@dattarajmhaske56345 күн бұрын
सलाम दादा तुमच्या कार्याला
@rohangharat78175 күн бұрын
Nitesh Rane la दाखवा , बेडकाला .
@usmandiwan5103 күн бұрын
बहुत खूब आरिफ भाई... आप साचे देश भक्त हो....जय महाराष्ट्र जय भारत .....
@ShivajiSakpal5 күн бұрын
सलाम भाईजान आपको हमारे तरफ से
@saddamshaikh45913 күн бұрын
आम्ही मराठी मुस्लिम आहे त्याच आम्हाला अभिमान जय शिवराय जय महाराष्ट्र
@vilasjadhav15562 күн бұрын
👍
@pratikkamble12652 күн бұрын
Marathi muslaman he apale bhavch ahet
@zebashaikh2304Күн бұрын
Agadi 👍
@pratikkamble1265Күн бұрын
@@saddamshaikh4591 शेवटी आपण एकच आहोत एकाच मातीतले 🙏🏻
@laxmanjadhav5792Күн бұрын
@@saddamshaikh4591 salute
@tasnimmapkar1965 күн бұрын
Muslim log har time madat kartai h Aalla Aap ko salamat rakhai
@nileshkorde8665 күн бұрын
आल्हा का. बंदा हो तो ऐसा 🙏🙏
@sheikhnaeem31512 күн бұрын
आल्हा के बंदे सभी ऐसे हैं भाई
@ushakorgaonkar4525 күн бұрын
माणुसकी हिच खरी जात आरिफ भाई सलाम तुमच्या कार्याला
@vinodkamble42655 күн бұрын
धन्यवाद आरिफ भाई
@arifmalvi61035 күн бұрын
ये तो फ़र्ज़ था जो आरीफ ने अदा किया यही कहेगा आरीफ ....इतरायेगा नहीं की, मैंने ऐसा तिर मारा इतने लोगों को बचाया बस यही कहेगा मैंने अपना फ़र्ज़ निभाया इनाम और शोहरत का लालच भी नहीं इनाम अल्लाह से लेना चाहेगा उसे ये भी पता है कोई हुकुमत कोई सरकार उसे इनाम नहीं देगी ना उसकी सराहना करेगी
@umeshsatam76375 күн бұрын
अरीफ महमदचा सरकारने गौरव करून त्याला बक्षीस दिलं पाहिजे त्याने 30 व्यक्तीचें प्राण वाचवले. सलाम तुझ्या धाडसाला. सरकारने या घटनेची कसून चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे दुर्दैवी अपघात होणार नाहीत. दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏
@AkbarMujawar-bt9ho5 күн бұрын
ही बातमी पेपर माध्यमातून प्रसिद्ध झाली पाहिजे
@irfanshaikh90544 күн бұрын
तो आरिफ आहे मनुन काही होणार नाही भाउ
@sameershaikh46085 күн бұрын
संकटात कोणी जात धर्म बघत नाही.. प्रथम लोकांचा जीव वाचावा हीच सर्वांची भावना असते... इलेक्शन मध्ये फक्त बटेगे तो कटेगे असते.. बाकी लोक कोणत्याही धर्माचे मदत करत असतात.. हिंदू मुस्लिम लोकांना मदत करतात असे किती उदाहरण आहे... जय महाराष्ट्र
@Aayat-hamza3 күн бұрын
Right brother. Mai b muslim hu or mere lie hindu bhai behen log bht kaam aye. Allah unhe hamesha khush rkhe or sahi salamat rkhe
@chetanavakade45925 күн бұрын
आरिफ जी फारच मोठे काम झाले तुमच्या हातून.
@dhananjaymodak40284 күн бұрын
आभार और शुभकामनाये अरीफ भाई,
@thelight4universe4 күн бұрын
वास्तविकता हीच आहे की आपल्याला मदत आपल्या जवळचेच करतात ते कोणत्याही धर्माचे अनुयायी असू द्या, समाजाला हे कळायला हवे. राजकारणाला बळी पडून आपल्या गावातल्या, शेजारच्या लोकांबद्दल मनात द्वेष ठेउन आपल्याला काहीच फायदा होणार नाही. आपल्या जवळचे लोकच आपले लोक असतात, ते कोणत्या पण धर्माचे असू द्या. तुम्हाला ज्या पार्टीला सपोर्ट करायच आहे करा पण दुसऱ्या लोकांना वाईट समजु नका. जय हिंद जय महाराष्ट्र
@sahilshaikh30692 күн бұрын
Bhai dil jeeta bhai tune....❤ Hamesha aapne ko hindustan ki hifajat karni hai .
@laxmanjadhav57925 күн бұрын
इंसानी यत् यही सबसे बडा धरम हैं 😊
@barakhaoswal76285 күн бұрын
जीवन दान देणारा हा देवदूत....यांनी फक्त माणुसकी जपली..कोणती जात नाही..वंदे मातरम्
@saminabamne73565 күн бұрын
Jis ne ek insaan ki jaan bachayee oos ne saari insaniyat ki jaan bachaee MashaAllah proud of you
@sureshshinde81285 күн бұрын
हींदु - मुस्लीम - दलीत - शिख - ईसाई -इ.सब-भाई- बहेण हम सब एक है ❤जयहींद
@sureshangre90115 күн бұрын
धन्यवाद आरिफ भाई.
@virajkadu32095 күн бұрын
सलाम तुझ्या कार्याला💪
@indianloverandmy6035 күн бұрын
कुठे गेला आता तो नेपाळी 😅😅
@unknownartists31955 күн бұрын
To buday pahije nepali
@SalimSayyed-z1f5 күн бұрын
भाई इस्लाम में मुसीबत के वक्त काम आना,, यही नेक काम है,,
@InayatAliSayyed-z6x2 күн бұрын
@@SalimSayyed-z1fनेकी करते जावो यही हैं इस्लाम❤
@bilalfaki943Күн бұрын
Guu khat asel
@yrgouhg5 күн бұрын
I love my INDIA ❤ . Real hero 🎉🎉🎉abhinandan bhai 👌👌
@pragatimahaur25965 күн бұрын
Thank u arif bhai
@dadaraoingle39062 күн бұрын
सेल्युट मोहम्मद आरिफ को ❤ सलाम वालेकुम
@yogeshvagare34395 күн бұрын
सलाम
@amolkoli15165 күн бұрын
सलाम भाई सारे जहांसे आच्छा हिंदुस्था हमारा
@rahulraj48455 күн бұрын
हिंदू धर्म हा फक्त मुस्लिमांशी लढणे येवढी एकच गोष्ट शिकवतो का ❓
@shashankkelkar16705 күн бұрын
Bhampak आणि संदर्भ विरहित
@400saar5 күн бұрын
Nahi....he phakt rajkarni shikavtat.
@NavnathChaudhari-eo1up5 күн бұрын
आरिफ खूप अभिनंदन
@nayanmandlik5546Күн бұрын
संकट समयी धाऊन जाणे हेच आपल्या मराठी मातीने शिकवल आहे , त्या पुढे जात धर्म सगळं गौण ❤
@SHAIKHSIR55555 күн бұрын
शे व टी ❤❤❤❤❤ कठ मुल्ले च कामी आले ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sayyadmujaffar46242 күн бұрын
Gret work ❤❤❤ आरेफभाई को,,, दिल से,,, सलाम ❤❤❤ सरकार ने कुछ तो,,, ईनाम,,, बक्शीस,,, देना चाहिए 🙏🙏🙏
Sarv thikani vachavnare devdut muslim samajache astat hi ek abhimanachi gost ahe❤❤😊
@nofear47345 күн бұрын
Gujrati marwadi mg
@mahammadjunaid60085 күн бұрын
Hindustani Arif bhai ko hamara Salam ❤❤❤
@nisha2805 күн бұрын
२६ जानेवारी ला सन्मान करावा.
@mahammadjunaid60085 күн бұрын
@nisha280 aagdi barobar
@Bharatvasi3792 күн бұрын
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा 🇮🇳🇮🇳🇮🇳
@rahimhawaldar89453 күн бұрын
आरिफ भाई दिल से सलाम.
@vbz19815 күн бұрын
आता बोला हिरवा साप पाण्यात वळवळत होता......
@Onlyhuman19783 күн бұрын
अहो मी एवढं सुध्धा बघतो जर का बाईक चा स्टँड जरी खाली असला तरी किती लोकं स्टँड वर करायला सांगतात त्या वेळी हे पहात नाहीत समोरचा माणूस हिंदु आहेः किंवा मुस्लीम माणुसकी जपणारी लोक आहेत ह्या जगात 🎉
ये सारा हिंदू, मुसलमान 2014 भाजपा आने के बाद हुआ। पहले सब इंसान थे और भारतीय थे।
@haroonshaikh25793 күн бұрын
Great job bro for the sake of humanity. Hats off to your daring action ! 👌👌🙏🙏
@sunilpetkar69715 күн бұрын
Great Bhai
@yashwantkamble9634 күн бұрын
सैलूट है इस फरिश्तेको जिसने पचीस लोगोको जीवन दान दिया
@shaktisinghthakur75665 күн бұрын
Thank you ❤❤❤
@shaikhakbar98922 күн бұрын
खुप छान कार्य . धन्यवाद आभार जय महाराष्ट्र❤
@mush_offl3 күн бұрын
मोहम्मद नावा मध्येच प्रेम सद्भाव आहे
@sherkhanpathan80592 күн бұрын
जेव्हा केव्हा काही संकट येतात, हे निदर्शनास आले आहे की, तिथे जवळ कोणी मुस्लिम असेल तर तो जीवाची परवा न करता मदत करायला जातो...
@samirakhalil66693 күн бұрын
मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म हे महाराष्ट्रातील धर्माचे राजकारण करणाऱ्या राजकीय मंडळींनी कळलेच असेल. मग आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री त्याच्या या धडसा बद्दल त्याला पुरस्कार जाहीर करणार का?
@NirmalKuku2 күн бұрын
BHARAT RATAN MILNA CHAIYE INKO ❤👌👍
@Gprnv5 күн бұрын
धन्यवाद आरिफ भाई. 🙏🏻
@ansarShaikh-yu7oq5 күн бұрын
Great job sir🎉❤
@dhananjaykumbhar53615 күн бұрын
Great work done 👍
@ajazsk39202 күн бұрын
तुला सलूट आहे अरिफ भाऊ
@arthurzoro510511 сағат бұрын
ह्या माणसाने २५ परिवार वाचवले आहेत, ह्या महाराष्ट्र च्या देवदूत ला नमन मुसलमान हे महाराष्ट्र चे मावळे आहेत