भाऊ मेला आहे आणि याला सोन्याच पडलय . पाण्यात गळून गेले असेल .द्या विषय सोडून .चोरणारा पण परत देणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली🎉
@latakatore91143 күн бұрын
😂😂😂😂
@MadhuraSawant-h8r3 күн бұрын
शेवटी काय म्हणाला की त्या सोन्यावरती त्याचा पुढे परिवार जगू शकतो हे ऐका पहिला आणि नंतर मग रिप्लाय द्या
@niteshtayade15073 күн бұрын
कशाला विषय सोडून द्या....किती नीच माणसे आहेत ही,मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे!😢 सर्व सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारी आहेत .तू ही त्यातलाच😡
@Anandthorat-w4w3 күн бұрын
सोनं स्वस्त नाही महागाई वाढली गरीब लोक आहेत मुलगी शिक्षण पैसा लागतं सरकार विनंती आहे नोकरी देव पैसा पांच लाख काही नाही होत महागाई वाढली
@Seema_more124 күн бұрын
सर्किट दिसतय जरा
@dipalikulkarni99713 күн бұрын
अरे ते मित्राच्या मागे असणाऱ्या परिवारासाठी सोन्याची चौकशी करत आहेत... जो गेला त्याच्या बायको आणि मुलांसाठी दागिन्याबद्दल विचारत आहेत... विचारू पन नये का
@mycraftchannel89334 күн бұрын
संपूर्ण कुंटुब यांना सरकार खर्च ऊचलावा ,व त्यांच्या घरातीन व्यकतील काम देण्यांत यावे,है नक्की,
@YraypgdargfgКүн бұрын
सोन बघा बोट मध्ये अडकले असणार...
@komalrajput26323 сағат бұрын
डोकेवर पडलेला
@shashisatpute26104 күн бұрын
परिक्षित राजापासून कली युग आले. कलीने राहण्यासाठी जागा मागितली तेव्हा परिक्षित राजाने त्याला सुवर्णात आणि आणखी काही ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. तेव्हा सोनं अंगावर घालूच नये. बहुतेक वेळा सोन्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
@ParleG_0054 күн бұрын
Kuthla Nasha karto tu 😂
@prakashpatil9478Күн бұрын
100% खरं आहे.
@DeepakPawar-cd5ob3 күн бұрын
खूप गरीब मित्र होता पंधरा तोळ्याची चैन आणि सात तोळ्याचे कडे आणि यांना नोकरी पाहिजे लाज वाटू द्या माणूस गेला त्याचे दुःख भाऊ याला तर अजिबात दिसत दिसत नाही
@ashwiniruikar45213 күн бұрын
दाखवल तर दुख दिसत का जो व्यक्ती गेलाय तो शून्या तुन वर आलाय स्वतःच्या कमई करुन् दागिने केलेत . तो आता नाही तर त्याच्या परिवारा ला सरकार ने मदत ही केलीच पाहिजे आणि जर आपल्या एखाद्या व्यक्ती बदल काही माहित नसेल तर त्याच्या विषयी आपण काय बोलतो याचं सर्वांनीच भान ठेवावं ही विनंती.
@jonathanarul36964 күн бұрын
Dukh ki baat hai aur ye bhai saab ko naukri chahiye 😠
@chavantejas42554 күн бұрын
gharchyanch aadhar Gela na mhnun naukri magat aahe
@Padmini-c6d3 күн бұрын
Are bhai ghr ka kamane wala admi gya hai to naukari chahiye hi na