Рет қаралды 6,815
#BBCMarathi #badlapurcase #akshayshinde #encounter
बदलापूर येथील एका खासगी शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापूरमध्ये उमटले आहेत. याविषयी सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर काय म्हणतात?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi