बाप तो बाप रहेगा पासूनचा सुरू झालेला प्रवास, उसवल गणगोत सार इथं पर्यत येवून थांबला😂
@SantoshBirajadar8273 сағат бұрын
काय होतास तू काय झालास तू असा कसा वाया गेलास तू 😂😂😂
@RaghunathKhande4 сағат бұрын
वकिलाला माझं सांगणं आहे वकील भाऊ पैशासाठी सर्व काही करू नका सत्याची बाजू पकडा सत्या कडून बोला तुमचा विजय होईल सत्य समोर आणा पैशासाठी वाल्मिक कराड अण्णा कडून बोलू नका
@sunilgavhane72184 сағат бұрын
वाल्मिक कराड चा पहिल्यापेक्षा जास्त रुबाब वाढला त्याला अगोदर दोन पोलीस पैसे भरून बंदोबस्त सुरक्षा होती आता फुकटात दहा वीस पोलिसानची सुरक्षा मिळाली आहे त्याने आता अश्याच परिस्थितीत राहावे मजेत
@संजयपवार-ण5ह4 сағат бұрын
कोर्ट विनाकारण कुणाला च शिक्षा देत नाही
@sunitabhagwat1343 сағат бұрын
काय कौतुक सहकार्य करताय लाज वाटायला पाहिजे
@mukundlondhe28605 сағат бұрын
आरोपीला वकील भेटलास कसा
@RaghunathKhande4 сағат бұрын
नमो पंतप्रधानांना निवेदन द्यायला पाहिजे ठाण्याला काढून टाका असे त्यांना देण्यात यावी
@bhaskar88652 сағат бұрын
सुरेश धस राजकारण फायदा घेतो 😅😅
@sagarshelke25664 сағат бұрын
Tyacha 109 khuna madhi pann kiti sambdh ahe te pann paha