Dhananjay Munde चा पाय खोलात, अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

  Рет қаралды 121,174

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 85
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff 13 күн бұрын
आजित‌ दादा‌ जिल्हा‌ परीषद‌ पचायत‌ समित्या‌ स्वप्न‌ बघा‌ आता
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
अग्निपंखवाल्या झिपऱ्याने आणि वटवृक्षवाल्या टकल्याने जेवढे भले धर्मवीरवाल्यांचे केले आहे तेवढे भले लवासादारांचे मौन पर्ववाले विस्थापितजनांचे करतील काय?
@Freedom-h7p
@Freedom-h7p 13 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यांच्या कार्यकर्त्यांमुळे सगळा बीड जिल्हा बदनाम झाला आहे
@rajendramane7363
@rajendramane7363 13 күн бұрын
सतत दुष्काळी उसतोडीसाठी मजूर पुरवणारा बीड जिल्हा राज्यात सर्वाधिक बंदूक परवाने आणि सर्वाधिक देशी दारू बीरबार परवाने कसे हे काय कोडे असेल???
@JayashriPatil-u3u
@JayashriPatil-u3u 13 күн бұрын
ए कुठे हाय रे..... वाल्मिक कराड. इति पंकजा मुंडे. आता पंकजा मुंडे बोला.
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 13 күн бұрын
बिड जिल्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात गुंन्डांराज मोडीत काढून कायद्याचा दंडुका दाखलाच पाहिजे,व महाराष्ट्र सरळ सुता सारखा झाला पाहिजे, फडणवीस साहेब ❤
@prabhakarpatil9353
@prabhakarpatil9353 13 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला राजीनामा घेतला असता तर देशमुख हत्या प्रकरण ताणले नसते. माध्यमात ही एवढी चर्चा झाली नसती. कराड ला वाचाविण्या साठी मुंढे यांनी राजीनामा दिला नाही .हेच अजित पवार यांना महागात पडतंय.
@Arambhainfra
@Arambhainfra 12 күн бұрын
राजकीय लोकांना पैसा आणि सत्ता कमवण्या साठी ते काहीही * खातात.
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 13 күн бұрын
आज पर्यंत धंनजय मुंढे का गेले नाही परळीला, संतोष देशमुखच्या घरी का गेले नाही, वाल्मिक कराडचे लोक आंदोलन करताय तेव्हा गेले,
13 күн бұрын
कानुनके हाथ लंबे होते है धनु भाऊ यह हाथ आप तक आनेवाले है.
@chandrashekharpatil9804
@chandrashekharpatil9804 13 күн бұрын
Ag Tak che abhinandan ❤
13 күн бұрын
पोलिस व न्यायालयीन कार्यवाही सुरु असतांनां आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा करण्याचा गुन्हाच दाखल करावा व जेल मध्ये घ्यावे.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 13 күн бұрын
जरी कार्यकारिणी बरखास्त झाली तरी संशयीत जे पदाधिकारी असतील त्यांची चौकशी होणार नाही का?
@digamberargade3522
@digamberargade3522 13 күн бұрын
एकाच घरात दोन मंत्री पदे दिल्यामुळे त्यांचे कार्यकरते गुंडगिरी करतात
@aratighodke8720
@aratighodke8720 13 күн бұрын
ताई वाल्मिक कराड ला एकेरी नावाने बोला… Respect द्यायची गरज नाही….
13 күн бұрын
खंडणी गोळा करण्यासाठी त्यांचे नेट वर्कर कार्यरत होते.हे कळेलच.
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 13 күн бұрын
देशात बीडची बिहारपेक्षा भयान परिस्थिती झाली ह्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, वाल्मिक कराड थोडीच जबाबदार नाही,
@vinodjain3993
@vinodjain3993 13 күн бұрын
बोगस मतदानामुळे एवढं मते पाडून घेतली
@SwanandKakde
@SwanandKakde 13 күн бұрын
पुर्ण बीड जिल्हालात जमाव बंदी फक्त परळीत नाही का??? जमाव बंदी मोडुन जमावावर गुन्हे दाखल केले का???
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 13 күн бұрын
नेटवर्क बुथ कैप्चरिंग झाले ते कोठे ?
@lahudake8536
@lahudake8536 13 күн бұрын
मुंडे च कारस्थान आहे वाल्याला वाचवत आहे
@NanasahebThombare-tc9cc
@NanasahebThombare-tc9cc 13 күн бұрын
फसले अजित दादा..,. 😄
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 13 күн бұрын
पोलीस विभाग ने सर्व दादा, भाई, डॉन, आका, याना 3 डिग्री उपचार द्यावा.🙏धनाजी आका, चा राजिनामा, घेया अजित पवार, पक्षाची प्रतिमा मालिन झाली.👈👈👈
@MAGARDHANJAGTAP
@MAGARDHANJAGTAP 13 күн бұрын
हे निर्णय अधीचं का नाही घेतले, पक्षाची प्रतिमा मलीन झाली, लोकांची नाराजी झाली.
@santoshkhamkar9481
@santoshkhamkar9481 13 күн бұрын
परळी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नव्हे !! धनंजय सारखा एखादा आमदार नसला तरी चालेल.
@anjalikeskar8732
@anjalikeskar8732 13 күн бұрын
देवाभाऊ तुझा हा पराभव सपशेल पराभव
@NileshSonvane-k9t
@NileshSonvane-k9t 13 күн бұрын
पण सरकार इतकं इमानदार असतं तर एकाच घरातल्या बहीणभावाला एकाच तालुक्यात कशाला मंत्रीपद देत आहे भंगार सरकार आहे हे आणी अजितदादा का बीजेपी मध्ये गेले यांच मूळ कारण मीडिया नें वारंवार जनतेला सांगायला पाहिजे
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 13 күн бұрын
मुंडेचा राजीनामा घ्याच
@NanasahebThombare-tc9cc
@NanasahebThombare-tc9cc 13 күн бұрын
पंकजा कोठे आहात... 😭
@santoshkhamkar9481
@santoshkhamkar9481 13 күн бұрын
Ashish Jadhav, Ravikiran Deshmukh & Sahil joshi , Nikhil waglale sirs & NDTV team & Damaniya madam is the Pillar of democracy of माझा महाराष्ट्र !!😢
@nanapatil6125
@nanapatil6125 13 күн бұрын
अजित दादांनी संधी घालवली आता बुंद से गई हौद से नही आयेगी !
@VasantChandanshive-ly2ez
@VasantChandanshive-ly2ez 13 күн бұрын
दादा त्या धनुचा राजीनामा घ्याकि कशाला वाट बघताय कारण तुम्हाला गालबोट लागतंय मग कशाला वेळ घालवता दादा ऐका विनंती करतो हया धानुचा राजीनामा घ्याच कारण तुमचं कार्य साऱ्या जनतेला माहिती आहे तुम्ही निर्णय घेता तो पक्का असतो तुम्ही पक्षाला डाग लाऊनका दादा
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 13 күн бұрын
अजित पवार म्हणतात धनंजय मुंडे सोडून जो कोणी दोषी असेल त्याच्या वर कारवाई केली जाईल.
@balukalkuta
@balukalkuta 13 күн бұрын
सर्व जाती धर्म समभाव हम सब एक है परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
@SwanandKakde
@SwanandKakde 13 күн бұрын
ई.वी.एम. ची कृपा आहे
@dilipshinde5612
@dilipshinde5612 13 күн бұрын
हर्षदा,बीड मध्ये नव्हे फक्त परळीत तणाव व अशांतता आहे.
@sanabgavji9030
@sanabgavji9030 13 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा पाय कोणाच्या खोलीत.
@arunapatil1546
@arunapatil1546 13 күн бұрын
लफडेबाज धन्या हेच शिकवतो का तरुणांना बायका नशा खून गुंडगिरी संपला आता विसरा
@JayashriPatil-u3u
@JayashriPatil-u3u 13 күн бұрын
बरोबर.
@anilpatil7064
@anilpatil7064 13 күн бұрын
काल जमाव आला होता त्याला मतदान दिलेले सर्व मतदार नव्हते सर्व गोळा करून आणलेली लोकं होती
@narendrabodade9139
@narendrabodade9139 13 күн бұрын
Booth capcher kele .mhanun 140000 bhetale
@GuruG-p8o
@GuruG-p8o 13 күн бұрын
ARAJAK
@Surya-c6f
@Surya-c6f 13 күн бұрын
जर धनंजय मुंडेचा राजिनामा नाही घेतला तर अजित पवार यांची राष्ट्रवादी संपलेली असेल
@dattatraykasar8243
@dattatraykasar8243 12 күн бұрын
सरकार पडू शकते,अजून शोध लागेल.
@shivakaralesk
@shivakaralesk 13 күн бұрын
पाद निघुन गेल्यावर ..चा आवळला यालाच म्हणतात.
@Arambhainfra
@Arambhainfra 12 күн бұрын
14:14 evm आणि बूथ कॅपचरींग च्य मदतीनं इतकं लीड धण्या ला पडलं...म्हणजे विधान सभेतील मतदात्यांचे मतदानावर धन्याचे दरोडा टाकला. बूथ कपचेरींग नसत झालं तर तो निवडूण पण येत नव्हता. ते प्रकरण येईल लवकरच पटलावर.
@dattatraykasar8243
@dattatraykasar8243 12 күн бұрын
ऊस तोड मजूर अंन बंदूक कशी
@AshokSalunkhe-k1r
@AshokSalunkhe-k1r 12 күн бұрын
बूथ captured बोगस voting. खरे बोला. जय लोकमान्य. सत्यवादी पत्रकारिता दाखवा. कॅरेक्टर ver बोला. विकल्या गेल्या पत्रकारिता काही. 😂
@dattatraykasar8243
@dattatraykasar8243 12 күн бұрын
पंकजा कुठे गेली.
@PrashantKhandare-np4km
@PrashantKhandare-np4km 13 күн бұрын
अरे भावा यानंतर 70 कोटीचा घोटाळा केला सरका सुधाआहे दापा
@gorakshanathjadhav2684
@gorakshanathjadhav2684 12 күн бұрын
वरातीमाघुन घोड काय, ‌‌‌कामाच,
@MunjaZirpe
@MunjaZirpe 11 күн бұрын
निवडणुकीत बूथ ताब्यात घेऊन निवडून आले आहे त तुम्ही व्हिडीओ बघा साहेब
@viid26aashaywankhede94
@viid26aashaywankhede94 13 күн бұрын
भंटाचार == N C P paralila mahiti aahhe
@meditate-with-anna3640
@meditate-with-anna3640 13 күн бұрын
Just a thought - whenever Sahil Sir is online, why is it that ONLY Ms.Dhakras is the Co anchor?? Little perplexing
@HrishikeshJadhav-e9n
@HrishikeshJadhav-e9n 13 күн бұрын
Because she is beautiful. They need views anyhow.
@KesShir-e8v
@KesShir-e8v 13 күн бұрын
Akitla sah aropi kara
@vinodborkar4616
@vinodborkar4616 13 күн бұрын
Ata sagle baher yayla lagalyar barkhast keli
@vijaypawar1331
@vijaypawar1331 13 күн бұрын
Dada Dhnula pathishi ghalu naka aaplaya n c p LA mark dhrel
@rudraghule2942
@rudraghule2942 13 күн бұрын
Popat.kamblench.mhanan.barobar.ahe
@AbhishekKulkarni-d1k
@AbhishekKulkarni-d1k 13 күн бұрын
Beed la watchwa ya dusra neta dy A wanjari nako ya lokani khup tras dila ahe, rakhe mule purn parli tras hoto tari koni bolu nahi shkt bolke ki murder hoto
@anitamulik4236
@anitamulik4236 13 күн бұрын
Bogas matdan aahe far khote kam chalu aahe
@PopatKamble-u6x
@PopatKamble-u6x 13 күн бұрын
अजित धन्याला पदावरून हटवूच शकत नाही कारण दर महिन्याला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा पार्टी फंड मिळणार नाही.असे दिसते व वाटते.
@PopatKamble-u6x
@PopatKamble-u6x 13 күн бұрын
या मध्ये नावे काल्पनिक आहेत हे लक्षात घ्या
@sampatkadu7562
@sampatkadu7562 13 күн бұрын
मुन्नी अजित पवार अजून तापव खुण प्रकरण
@umeshkharade8407
@umeshkharade8407 13 күн бұрын
ए गप रे तू गप बस धनंजय मुंडे 1 लाखाच्या वरती 40,000 काहीतरी निवडून आला. अरे लोकांना त्याने जाऊ दिलं नाही तिथे बूथवर मतदान करायला तिथे त्याची लोक बंदूक घेऊन उभी राहिली कशी जातील लोक प्रदान करायला
@bhosaless1995
@bhosaless1995 13 күн бұрын
सतत दुष्काळी उसतोडीसाठी मजूर पुरवणारा बीड जिल्हा राज्यात सर्वाधिक बंदूक परवाने आणि सर्वाधिक देशी दारू बीरबार परवाने कसे हे काय कोडे असेल???
@dattatraykasar8243
@dattatraykasar8243 12 күн бұрын
पंकजा कुठे गेली.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН