Dhananjay Munde Resignation: मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न, Ajit Pawar यांचं एका वाक्यात उत्तर

  Рет қаралды 102,660

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 144
@a.b.kasar.
@a.b.kasar. 13 күн бұрын
अजित पवार तुमचं राहुदे! आपल्याकडून लोकांच्या अपेक्षाच नाहीत.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
@RamPawar-qw1kl
@RamPawar-qw1kl 13 күн бұрын
दादा जनता फार हूशार आहे जनतेला माहीत आहे कोण कोणाला वाचवत आहे वेळीच सावध व्हा जनतेला मुर्खात काढू नका योग्य वेळी जनता तुमचा हिशोब करील
@somanathshinde2195
@somanathshinde2195 13 күн бұрын
दादा लोकांचे तूमचयावर खूपच बारीक लक्ष आहे हे लक्षात ठेवा
@Iwilllllllllll
@Iwilllllllllll 13 күн бұрын
सगळ्यात मोठी पेटी धनु भाऊ कडून येत असल्यावर राजीनामा काय म्हणुन घ्यायचा माझा जनतेला प्रश्न आहे😅
@PreranaPawar-o9d
@PreranaPawar-o9d 13 күн бұрын
हार्वेस्टिंग मशिन खरेदी शेतकरी सरळ सरळ मुंडे यांचे नाव घेतात पुरावे द्यायला तयार आहेत त्या प्रकरणाची चौकशी का करत नाही.
@samirshinde5187
@samirshinde5187 13 күн бұрын
याचेच मित्र आहेत सगळे मुख्य आरोपी
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 13 күн бұрын
सगळे प्रकरण सरकारला समजले आहे सत्य काय आणि असत्य काय..पण कायद्याच्या चौकटीत शिक्षा झाली पाहिजे हिच भूमिका सरकारची आहे असेच दिसत आहे
@YuvrajBagal-y2f
@YuvrajBagal-y2f 13 күн бұрын
जनतेच्या रेट्यापुढे दादाच ही काही चालणार नाही हे पादाच्या ही लक्षात आले त्यामुळे दादा ही नरमला आहे
@kavitakadam432
@kavitakadam432 13 күн бұрын
दादा धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतात
@HGHh8352i1
@HGHh8352i1 13 күн бұрын
100%
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 13 күн бұрын
आजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे
@Pptgjdchkbvvbkonn-jn6zy
@Pptgjdchkbvvbkonn-jn6zy 13 күн бұрын
हे सत्य आहे यातलं कोणीही राजीनामा देणार नाही कारण ते एकूण एकाच्या साखळीत गुंतलेली आहेत
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 13 күн бұрын
सर्व समाजाने अजितदादा चा राजीनामा मागण्यास चालू करावे
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 13 күн бұрын
मिलीभगत 🙏🙏🙏
@ganesh.gadhe1990
@ganesh.gadhe1990 13 күн бұрын
दादा तुम्हाला अस्मिता असेल तर देशमुख कुटुंबाकडे तुमच्या परिवारा प्रमाणे पाहा.....गुन्हेगारी लोकांना पाठबळ देऊ नका ...आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही निर्भिड व्यक्तिमत्व आहेत ...तुम्ही योग्य न्याय द्याल हीच अपेक्षा ....
@Amoalyadavbeed
@Amoalyadavbeed 13 күн бұрын
अजित दादा आज तुम्ही खर बोले. सामन्य जनतेला ह्या सगळ्या गोष्ठीचा त्रास होत होता.
@BankatPachbail
@BankatPachbail 13 күн бұрын
बारीक सारीक पदाधिकारी कशाला खाली करतो . धन्या सकट बरखास्त कर
@Sunil.............1414
@Sunil.............1414 13 күн бұрын
😂
@SantoshJagtap-lt2yv
@SantoshJagtap-lt2yv 13 күн бұрын
😂😂😂😂😂दादा धनु ला राजिनामा द्या😂😂😂😂
@kirandahifale9606
@kirandahifale9606 13 күн бұрын
Yevd सोपं आहे का बाप तो बाप आसतो
@gajananbhosle4185
@gajananbhosle4185 13 күн бұрын
कायदा हा कायदा असतो त्यात कोणीही असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कोणत्याही जातीचा नसून तो एक गुन्हेगार आहे त्याला सजा मिळाली पाहिजे ​@@kirandahifale9606
@devidasbhange4730
@devidasbhange4730 13 күн бұрын
​@@kirandahifale9606आत्ता समजलं खरा❤ बाप ❤यांचे कोण आहे
@official_laxmikant_patil
@official_laxmikant_patil 13 күн бұрын
बाप तो बाप असतो इथून चालू झालेला प्रवास ​माझ्या मुलाला वाचवा पर्यंतआला😂@@kirandahifale9606
@DattaPakhare-h5q
@DattaPakhare-h5q 13 күн бұрын
janta munde sobat aahe
@kishornaik623
@kishornaik623 13 күн бұрын
तुम्हाला कोण कोण दोषी आहे हे नक्की माहीत नाही का?. खरोखर सांगा. जय महाराष्ट्र.
@devidaschoudhari7029
@devidaschoudhari7029 12 күн бұрын
Dads तुमच्याकडून अपेक्षा नव्हती पण तुम्ही का राजीनामा घेत नाही तेच कळत नाही
@Sanketart7028
@Sanketart7028 13 күн бұрын
सर आपण एकदम बरोबर बोलत आहात
@MahalingHippale
@MahalingHippale 13 күн бұрын
सूरज दादा 👌🌹👌
@HaribahuPawar-d9u
@HaribahuPawar-d9u 13 күн бұрын
तेच बोलता फक्त दादा तुम्ही तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं दिसतंय महिना झालं हेच स्टेटमेंट आहे तुमचं काहीच बदल नाही
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 13 күн бұрын
घे रे राजीनामा घे
@santoKale
@santoKale 13 күн бұрын
सरकारने बीड आणि जालना जाळपोळ प्रकरणात बंद केलेली SIT परत चालू करावी
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 13 күн бұрын
😂
@balajidagde5866
@balajidagde5866 13 күн бұрын
गोड बोलुन काय होणार, दादा ! आपण पाठीशी घालू नये!
@amitbhise1691
@amitbhise1691 13 күн бұрын
तो मंत्री आदी हटवा तर आणि तरच न्याय मिळेल
@amolmohite5692
@amolmohite5692 13 күн бұрын
अजित पवार तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही.... तुम्ही राहूद्या. 🙏🏻
@rdgrocks1066
@rdgrocks1066 13 күн бұрын
दादया राहुदी... तू स्वतः चोर आहे तू 70हजार कोटी साठी तिकडं गेला आणि तू सोडणार नाय 😂😂😂
@jayvantnaik7787
@jayvantnaik7787 13 күн бұрын
दादा मग आजुन वाल्मीक कराड चे चाहते आंदोलन करतात ही खेदाची गोष्ट आहे की नाही ही शंका नाकारता येत नाही
@shelkejanardhan8667
@shelkejanardhan8667 13 күн бұрын
दादा कराड ईडी चौकशी करायला सुचना दया दादा याला वेळ नाही लागणार
@Gajanantiger-f1u
@Gajanantiger-f1u 13 күн бұрын
दादा उत्तम व्यक्तिमत
@nileshgujrathi8973
@nileshgujrathi8973 13 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@भगवेवादळ-झ9छ
@भगवेवादळ-झ9छ 13 күн бұрын
दादा लवकर राजीनामा दे आणि घे नाहीतर कधी घुसेल सांगता येणार नाही
@DKthe007
@DKthe007 13 күн бұрын
धनंजय मुंडे नाही आता तुम्हीच राजीनामा द्या
@Sunil.............1414
@Sunil.............1414 13 күн бұрын
घ्या
@jayaramtoge9644
@jayaramtoge9644 13 күн бұрын
हा बाबा काय राजीनामा घेतला तयार नाही 😂😂😂
@Sunilघुगे
@Sunilघुगे 13 күн бұрын
दादा. बरोबर
@PadeepDeshmukh
@PadeepDeshmukh 13 күн бұрын
लोकं विचार करून तुमच्या पक्षाला मतदान करतील आता
@VikramSarode-o5r
@VikramSarode-o5r 13 күн бұрын
धनंजय मुंडे याला अजित पवार वाचवणार आहे
@Maharashtra7350
@Maharashtra7350 13 күн бұрын
मला सगळ्यात जास्त मराठा समाजाचा राग येतो अरे तुम्हाला समजत नाही का आरोपी कोण आहे ते लहान मुलगा सांगतो आरोपी कोण आहे ते आणि त्याला तुम्ही मंत्री करता करा ना दादा ,फडणवीस,शिहेंदा ल मतदान अजित पवार जनता हुशार आहे ऐक दिवस तुमच्या वर पण ही वेळ येणार आणि यांच्यात तुमचा 100% हात आहे
@AshokTambe-s7i
@AshokTambe-s7i 13 күн бұрын
दादाकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षेचा भंग केला दादांनी
@satishwalhekar-ui5yh
@satishwalhekar-ui5yh 13 күн бұрын
शिंदे ला मुख्यमंत्री करा
@ssk4115
@ssk4115 13 күн бұрын
कराड ला ed ची नोटीस कधी आली आणि दादा गट युतीत कधी गेला... स्पष्ट होईल..
@drrajuranjitsinhchandel972
@drrajuranjitsinhchandel972 13 күн бұрын
एक महिना पेक्षा जास्त कालावधी झाला आहे... तुम्ही action mod वर आलात. या प्रकरणाचा forecost आपल्या ला समजले नाही? मोठे नेते आहात आपण.. Technology फास्ट आहे. अजून मोठे निर्णय घ्या... ईश्वर सद्बुद्धी देवो.
@ChanduSurve-tf9zu
@ChanduSurve-tf9zu 13 күн бұрын
दादा मी पण तुमचा कार्यकर्ता आहे पण तुम्हाला नाही एवढं काय समजत तुम्ही काय एवढे त्याच्या पाठी लागलात
@ragunathbhor5171
@ragunathbhor5171 13 күн бұрын
हे काय ज्ञाय देणार सगळेच बरबरटलेले आहे
@jayvantnaik7787
@jayvantnaik7787 13 күн бұрын
दोशिंनवर कारवाई दादा आपण पण का करु शकत नाही मुख्यमंत्री च का जरा शंकेची पाल चुकचुकली आसं वाटते ही शंका नाकारता येत नाही
@TheHindu3523
@TheHindu3523 13 күн бұрын
आधी दादांनी राजीनामा द्यावा
@TheTime_traveling
@TheTime_traveling 13 күн бұрын
दादा आता तुमीच धन्याकडे राजीनामा द्या 😂 तुम्ही fail आहात दिसून आलं
@pravingund5273
@pravingund5273 13 күн бұрын
दादा तुमच्या कडून अपेक्षा नाही
@KiranLandge-z5f
@KiranLandge-z5f 13 күн бұрын
दादा करा वांदा धनु चा
@VinodTeli-rz4ej
@VinodTeli-rz4ej 13 күн бұрын
अजित पवार फकत बोलतोय प्न तो नक्की आरोपींना वाचवायचं काम करतोय... हे सगळ्या जनतेला माहीत आहे
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 13 күн бұрын
दादा किती मुर्दे पडू द्यायाचे आता बस झाल दादा राजिनामा घ्या ना राव दादा
@hemantkul3867
@hemantkul3867 13 күн бұрын
Govt Transperency great
@arunkadam8953
@arunkadam8953 13 күн бұрын
दादा तुम्ही समजून घ्याल अशी मागणी बिड जिल्ह्यातील जनता करीत आहेत तरी तूमला समजतं नाही हे दुर्दैव आहे हे अख्खा या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना माहिती आहे खरा आरोपी कोण आहे तरी आम्हाला वेड्यात काढलं जातंय आणि हे स्पष्ट सांगतोय हे फक्त तुमचया मुळें आहे नाही तर एकनाथ शिंदे एक नंबर मुख्यमंत्री आहे
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 13 күн бұрын
कार्यक्रम फिट. बिड च्या बाहेर कारागृहात ठेवावे वाल्या ला.. पोलीस कर्मचारी अधिकारी VIP treatment देतील..
@ssk4115
@ssk4115 13 күн бұрын
गुन्हा झाल्यानंतर ठरवायची काय गरज असती तपास कसा करायचा..
@AshokTambe-s7i
@AshokTambe-s7i 13 күн бұрын
किती पुरावे द्यायचे दादा पुरावे असून पण कारवाई नाही
@karangarad9033
@karangarad9033 13 күн бұрын
🤔आदरणीय दादा धनु भाऊ संजय राऊत सरकत तर वागत नाही आहेत संजय राऊत व्हायला नको धनु भाऊला आवळा दादा🤣😜
@jadhavjanardhan3045
@jadhavjanardhan3045 13 күн бұрын
दादा तुम्ही राजकारणात साहेबांचे बोट धरून आले त्यांनाच तुम्ही काय केल महाराष्ट्र पाहतोय तुमच्या कडून काय अपेक्षा
@GB-_-gamer.
@GB-_-gamer. 13 күн бұрын
अजित दादा ला सत्तेतून काढा
@anilkagade9342
@anilkagade9342 13 күн бұрын
तेच ते,तेच ते आणि तेच ते.
@shivramwagh6947
@shivramwagh6947 13 күн бұрын
दादा तुमचा चेहरा बरच काही सांगतोय आता तुम्हीच परळीकडाकडे राजीनामा द्या
@devidaschoudhari7029
@devidaschoudhari7029 12 күн бұрын
याला काय म्हणतात ते सांगा जनता मुर्ख आहे
@sampatraokadam6532
@sampatraokadam6532 13 күн бұрын
क्लिनचीट कधी देणार
@samadhanwarade465
@samadhanwarade465 13 күн бұрын
शिंदे साहेब गायब झाले
@ChanduSurve-tf9zu
@ChanduSurve-tf9zu 13 күн бұрын
दादा तुम्ही लय खोटे बोलताय तुम्ही एक काम करायला पाहिजे होतं की बीडचा आमदार कोण आहे धनंजय मुंडे व तुम्ही एवढे कामाला पाहिजे की एवढी जी बी ए करता येत नाही त्यात तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतात
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 13 күн бұрын
मंत्री कोणी बनवल
@sunildeshmukh6281
@sunildeshmukh6281 8 күн бұрын
Prakaran shant zalyavar parat Palakmantri pad DM kade jail, विश्वास thevne khathin aahe , एकाच माळेचे mani
@pataleshwarmandir8316
@pataleshwarmandir8316 13 күн бұрын
एक महीना झाल तरी तपास का होईत नाही दादा पक्षांचा नवा खराब होतोय
@gajananpawde3140
@gajananpawde3140 13 күн бұрын
फक्त गोड बोलून काटा काढणारे
@GB-_-gamer.
@GB-_-gamer. 13 күн бұрын
, भाजपने दादा दादाला काढून
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 13 күн бұрын
राजीनामा घ्यावा कि मग
@blueheaven4838
@blueheaven4838 13 күн бұрын
Tyala jail kadhi pathavnaar ..mudda ha ahey....
@jeet4242
@jeet4242 10 күн бұрын
बाकी एक साग्तो,,,ncp संपनार,, 100%
@gajanangadkar6306
@gajanangadkar6306 13 күн бұрын
Nighrun nahi dada nirghun ahe hi hattya kay lad puravne chalu ahe MH madhe
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 13 күн бұрын
हा अजय गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 13 күн бұрын
सत्ता
@dineshmore7729
@dineshmore7729 10 күн бұрын
खोटं खोटं खोटं आणि खोटं
@pkmaste8
@pkmaste8 13 күн бұрын
दादा पादा
@sachrup4934
@sachrup4934 13 күн бұрын
Aaj bajula munnu nahi ahe 😂😂😂😂
@BhaskarGaikwad-pi8sj
@BhaskarGaikwad-pi8sj 13 күн бұрын
Ajit dada 30 Dev Shani ka bole Valmiki karela mauka lagal vardi Ajit Pawar ka bole
@sawasebali
@sawasebali 13 күн бұрын
Rajinama ghyaa
@Shlok-yu2yv
@Shlok-yu2yv 9 күн бұрын
नवीन काय तर सांगा 1 महिना हीच कॅसेट चालू आहे
@balrajebahir6472
@balrajebahir6472 13 күн бұрын
बोल बच्चन साहेब
@JilaniKorabu
@JilaniKorabu 13 күн бұрын
Walmik karad ne kamawaleli sampatti yala Dhanu mundhe kinva Ajit Pawar tasech NCP cha ashirvad aahe kinva nahi he ajit Pawar yani Sangave.pan ase prashna reporter kashala vichartil?
@ravindradeshmukh5825
@ravindradeshmukh5825 13 күн бұрын
किती दिवस नुसत्या बात मारतो , फुले शाहुं आंबेडकर च नाव घेवून लोका ना वेड्यात काढलं
@SandyPatil-g1h
@SandyPatil-g1h 13 күн бұрын
Pathishi ghaltay tumhich aaropi ani tyachya malkala😢
@PradipJadhav-ns1wz
@PradipJadhav-ns1wz 13 күн бұрын
Dada pada😂😂😂😂😂
@narayankharolkar5612
@narayankharolkar5612 13 күн бұрын
Sarv purawe aahet he tumala mahit aahe dhana. gunegar aahe tare tume ta dhana cha rajenama gaha
@shubhamahire5775
@shubhamahire5775 13 күн бұрын
Dada jativant Maratha kay asto show kra. Hic apeksha. Apeksha fol tharu naye. 🚩
@rajaramdinde2816
@rajaramdinde2816 13 күн бұрын
Bas. Zal
@pravindandawate6455
@pravindandawate6455 13 күн бұрын
Mg aahe
@SatishJagdale-h4b
@SatishJagdale-h4b 13 күн бұрын
Dada Apne account jyada apeksha nahin
@SachinKamble-r2h
@SachinKamble-r2h 13 күн бұрын
Kahi honer nahi ya sarker kadun sangle ek ahe
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 13 күн бұрын
Panipat made vishwas marala
@BalvantDalve
@BalvantDalve 13 күн бұрын
Dada pada 😅😅
@ManojKumar-jr8in
@ManojKumar-jr8in 13 күн бұрын
DONT EXPECT ANY GOOD THING FROM AJIT PAWAR
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 13 күн бұрын
Black mishi boltay
@SachinKamble-r2h
@SachinKamble-r2h 13 күн бұрын
Fartu sarker
@narayankharolkar5612
@narayankharolkar5612 13 күн бұрын
Bake bolu nka ta danacha rajenama gha
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН