Raj Thackeray Full Speech | सिद्दीकींचा खून, ठाकरे, पवारांवर टीका, निवडणुकीआधी राज गर्जना

  Рет қаралды 13,090

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Raj Thackeray Full Speech | सिद्दीकींचा खून, ठाकरे, पवारांवर टीका, निवडणुकीआधी राज गर्जना
The Maharashtra Navnirman Sena, which unconditionally supported the BJP-NDA in the Lok Sabha elections, has taken the stand of Ekla Chalo Re in the Assembly elections. MNS President Raj Thackeray made this announcement at a gathering of office bearers at Nesco Center in Goregaon, Mumbai in the wake of the upcoming assembly elections. Raj Thackeray blew the trumpet of assembly elections by saying that neither alliance... nor alliance... MNS is the party in power in the upcoming elections.
लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीएला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मु्ंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. आगामी निवडणुकीत ना युती…ना आघाडी…मनसेला सत्तेत असणारा पक्ष करायचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
#rajthackeray #rajthackerayfullspeech #mns #babasiddique #mahayuti #politics #marathinews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 37
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 2 сағат бұрын
फक्त आणि फक्त राज ठाकरेच महाराष्ट्राचा कायापालट करू शकतात.
@rajumote8286
@rajumote8286 Сағат бұрын
राज साहेब तुमचा आदर करतो पण शेतकऱ्यांना मोफत वीज हा निर्णय चांगलाच आहे
@AnkushNinghot-hv2lm
@AnkushNinghot-hv2lm Сағат бұрын
आता सगळे राज साहेब ठाकरे बरोबर उभे राहण्याची गरज आहे लोकांनी
@jayendrabhosle3458
@jayendrabhosle3458 Сағат бұрын
एक प्रामाणिक वक्ता.. सध्स्थितीचे अचूक विश्लेषण... राजकीय कार्यक्रम मनसे पक्षांनी जास्तीत जास्त घ्यावेत सर्व महाराष्ट्रभर ...जेणेकरून कार्यकर्ते तयार होतील आणि पक्षाची भूमिका सामान्य मराठी जनता समजु शकेल..
@nileshdighe7212
@nileshdighe7212 42 минут бұрын
राज ठाकरे समजायला सुज्ञ मतदार हवा दुर्दैवाने आपल्याकडे फार कमी आहे
@vilasKadu-n3o
@vilasKadu-n3o 2 сағат бұрын
Jay Maharashtra 🙏👌👍
@kaustubh3084
@kaustubh3084 2 сағат бұрын
Sharad pawar kalank ahe jatiwadi auranjeb Jay rajsaheb Jay maharashtra 🚩🚩🚩🙏
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 сағат бұрын
मुझे बहु मत दो, मुझे बहु मत दो! मला द्या मला द्या!
@96KMARATHA-b7f
@96KMARATHA-b7f 2 сағат бұрын
आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 2 сағат бұрын
तुझ्या या चार ओळी पुन्हा वाच रे,,वाजवू शकतात की वाचवु शकतात ते आधी नक्की ठरव,,
@96KMARATHA-b7f
@96KMARATHA-b7f 2 сағат бұрын
@@vishwanathchavan3418तुम्हाला जे समजायचे आहे ते समजा
@basedmanaf8100
@basedmanaf8100 2 сағат бұрын
I'm voting MNS this time.
@PramodBMW
@PramodBMW 6 минут бұрын
Nakki na
@rameshdhone1155
@rameshdhone1155 Сағат бұрын
3000 लाडक्या बहिणींना आणि सोयाबीन ला ठरलेला हमी भाव 4850 तो दयायचा 4000 म्हणजे क्विंटल मागे 850 एक एकर वाला शेतकराचे 8-10 क्विंटल सोयाबीन होत असल तर जवळ पास 7000 ते 8500 काढायचे आणि आम्ही महिलांना 1500 दिले वारे खेळ वा
@sarachin9043
@sarachin9043 51 минут бұрын
देशात स्वर्गीय रतन टाटा यांच्या बरोबर सरळ, सभ्य, प्रामाणिक, देशभक्त, वचनबद्ध, संन्यासी, योगी, तपस्वी, विकासपुरुष नरेंद्र मोदी आहेत.
@pranavnanekar2877
@pranavnanekar2877 Сағат бұрын
Ekda nivdun dya manse la nuste bhashana aikaila naka yeu
@madhukarsuryawanshi4773
@madhukarsuryawanshi4773 Сағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. आदरणीय राजसाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र.
@vijaykulkarni8906
@vijaykulkarni8906 39 минут бұрын
यांचे सर्व विचार पटतात पण यांना विकास नको आहे.
@nitkamble26
@nitkamble26 39 минут бұрын
ज्यांचे बोलत आहे साहेब त्याणा तर तुम्हिच बिनशर्त पाटिंभा दिला 🙄 महिला अत्याचार
@LaxmanGonde-qy1lg
@LaxmanGonde-qy1lg 2 сағат бұрын
माणूस म्हणून चांगला पन,आमदार णीवडु यतनाहीत
@sudhakarpujare8653
@sudhakarpujare8653 Сағат бұрын
थोडं नारायण राणे यांच्या पोरांना बद्दल पण बोलून दाखवा, काय त्याची ती भाषा,पण सुपारी बाज नाही बोलणार,
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Сағат бұрын
नाशिक चा काया palat केला तसा महाराष्ट्राचा काया palat कधी करणार अमित शहा असे पर्यंत कर बाबा
@GaneshShinde-q2v
@GaneshShinde-q2v 39 минут бұрын
थोड्या दिवसात शिंदे पण येतील
@KiranVaykar1994
@KiranVaykar1994 2 сағат бұрын
हृयाला म्हणतात सिस्थ कालच्या मेळाव्यान मध्ये शिस्त नाही
@nitkamble26
@nitkamble26 44 минут бұрын
मोदी जी आणि बीजेपी काळात भयंकर हालत बेकार हालत खराब झाली महिला अत्याचार खुप दुदैवी आहे माझे वोट बिलकुल पन नाही मोदी आनी बीजेपी ला महायुति ला नाही जय महाराष्ट्र❤
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 сағат бұрын
हार घालणारे, घेतलीत ना ठोकून? अजुन घाला हजारोंचे हार!
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 2 сағат бұрын
प्रामाणिकतेची व्याख्या स्पष्ट करा साहेब,म्हणजे मग जनता विचार करून निर्णय घेईल,,
@MayurPatil-rt1on
@MayurPatil-rt1on 2 сағат бұрын
Saheb shinde virudh fadnvis virudh bolaya tevha mansainikachya tallya .ani thakrey pawar virudh bolata tevha tallya....samjun ja mansainikacha kal.kuthe ahe
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br Сағат бұрын
एक वेळ तुमच्याबद्दल खूप आदर होता..पण ED chyaa एका नोटीस मुळे तुम्ही BJP ची लाचारी पत्करली आणि तुम्ही जनतेच्या मनातून उतरलात.
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 Сағат бұрын
राज साहेब तुमच्या हातात सत्ता द्या म्हणतात बरोबर आहे पण BJP पक्ष तुमचा ही पक्ष फोडेल तुमचा पक्ष तुम्ही जर BJP पक्षाला समर्थन देत असाल तर पक्ष वाचेल आम्ही दहा वर्ष BJP मतदान करत आहोत आता दुसरे सरकार सत्तेत बसवायचं आहे BJP पक्ष राज्यातील प्रकल्प कंपन्या उद्योग गुजरात राज्यात पाठवले त्या मुळे BJP नको
@sunilavhad3800
@sunilavhad3800 Сағат бұрын
Raj.sahwb.geli60.vrse.congres.ne.bhrstachar.krunkrjbajari.kela.ani.he.gorgribana.varun.karjbajari.houdya
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 2 сағат бұрын
बस्स,,एवढीच गर्दी,,? एवढे लोक तर जरांगे पाटलांना दररोज भेटायला येत असतात,,
@ShivshankarNampalle
@ShivshankarNampalle 2 сағат бұрын
kelya holl mdhe ahe sabha.....
@Aru-q8z
@Aru-q8z 2 сағат бұрын
जरांगे जातीवादी राज साहेब महाराष्ट्र वादी. महाराजांच्या विचाराने बोलणारे आणि चालणारे.
@gan4084
@gan4084 Сағат бұрын
गर्दी करून काय घंटा केल, सरकार तर सरळसरळ कोलतंय तुम्हाला
@shreeproperties6420
@shreeproperties6420 36 минут бұрын
lajyu dada alay..kamachya navane shimga
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 27 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 31 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 410 М.
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 27 МЛН