Raj Thackeray On Reservation | आरक्षणावर राज ठाकरे परखड बोलले, जरांगे, हाकेंनाही सुनावलं?

  Рет қаралды 18,952

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Raj Thackeray On Reservation | आरक्षणावर राज ठाकरे परखड बोलले, जरांगे, हाकेंनाही सुनावलं?
The Maharashtra Navnirman Sena, which unconditionally supported the BJP-NDA in the Lok Sabha elections, has taken the stand of Ekla Chalo Re in the Assembly elections. MNS President Raj Thackeray made this announcement at a gathering of office bearers at Nesco Center in Goregaon, Mumbai in the wake of the upcoming assembly elections. Raj Thackeray blew the trumpet of assembly elections by saying that neither alliance... nor alliance... MNS is the party in power in the upcoming elections.
लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीएला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मु्ंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. आगामी निवडणुकीत ना युती…ना आघाडी…मनसेला सत्तेत असणारा पक्ष करायचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
#rajthackeray #mns #babasiddique #mahayuti #politics #manojjarange #reservation #jaranagevshake #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 205
@rameshmaske6331
@rameshmaske6331 Сағат бұрын
सोयीस्कर भूमिका आहे.परवा १७ जाती OBC मध्ये कशा घेतल्या? सरकारला सवाल विचारा.मराठेच का नाही?
@008-rohitbashetti3
@008-rohitbashetti3 46 минут бұрын
Te already obc madhe ahet pappu
@kiransatpute7397
@kiransatpute7397 31 минут бұрын
​​@@008-rohitbashetti3हे अडाणी लेकरं आहेत भावा 😂😂 मेंढरं हाकली तशी हाकली जातात तसा प्रकार आहे हा एक सांगतो दुसरा कोणता ही विचार न करता मान्य करतो त्या साठी शिक्षण लय महत्वाचं आहे रे बाबा 🤣😂
@vitthalmane2941
@vitthalmane2941 Сағат бұрын
राजसाहब 16 जाती कशा घातल्या
@SahilPatil-w9j
@SahilPatil-w9j Сағат бұрын
राज साहेब तुम्ही आरक्षण विरोधी आहात हे आम्हाला माहिती आहे, पण संपूर्ण आरक्षण रद्द करावं असं तुम्ही का म्हणत नाही
@rajendrapalav4523
@rajendrapalav4523 Сағат бұрын
अगदी बरोबर 👍
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 34 минут бұрын
BARABAR
@vishalmore4072
@vishalmore4072 31 минут бұрын
फक्त शिक्षणासाठी आरक्षण असावं तेही अर्थीक निकषावर असं कित्येकदा त्यांनी भाषणात मांडले आहे.
@GaneshKadge
@GaneshKadge Сағат бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@channelg2890
@channelg2890 57 минут бұрын
पाटील तुतारी आणि हाके कमल जातीवादात महाराष्ट्र बिहार होत आहे
@Wrestling_maharastra
@Wrestling_maharastra Сағат бұрын
सुपारी घेऊन बोलत आहेत
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 2 сағат бұрын
दोन दिवसा पूर्वी १७ जाती आरक्षणात घातल्या की... कुठे आहात?
@ganeshsole08
@ganeshsole08 Сағат бұрын
मराठा टोचत असेल सगळ्यांना....
@rdamdara4623
@rdamdara4623 Сағат бұрын
राज ठाकरे ❤❤
@Immortal_1995
@Immortal_1995 Сағат бұрын
Are baba tya aadhich hotya, thoda research kar
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
​@@Immortal_1995 हो का ...आधी होत्या मग सामील कश्या झाल्या...😂
@ganeshsole08
@ganeshsole08 Сағат бұрын
@@Immortal_1995 कुणबी मराठा एकच आहे पहिल्यापासून....... राजकारण करतात हे फक्त
@shivajitaware7240
@shivajitaware7240 Сағат бұрын
आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा
@arkammeansaariz1243
@arkammeansaariz1243 Сағат бұрын
Correct karyakram karayacha ahe Dada
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 Сағат бұрын
राज ठाकरे यांनी जे मत नोंदविले ते अगदी बरोबर आहे.केवळ आणि केवळ सोईस्कर पणे राजकारण चालू आहे.
@RandomB0210
@RandomB0210 Сағат бұрын
निडणुकीपूर्वी बिन शर्ट पाठिंबा जाहीर नका करू म्हणजे झाले #mindgame वाले Boss 😂😂
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff Сағат бұрын
दोंन‌ दिवसच‌ झाले‌ १७ जाती‌ कश्याकाय‌ ओबीशीत‌ गेल्या
@pbloves
@pbloves Сағат бұрын
नावा पुढचं पाटील काढ आणि कुणबी लाव.... लगेच मिळेल तुला 😂
@onlyindian1222
@onlyindian1222 41 минут бұрын
अभ्यास कर समजेल
@kiransatpute7397
@kiransatpute7397 27 минут бұрын
अभ्यास कर भावा केला असतास प्रश्न विचारला नसतास 😂😂🤣
@Riya-Ridhant2122
@Riya-Ridhant2122 2 сағат бұрын
ह्याला पण त्रास होतो मराठा समजाचा सुपारी बाधर...मार्ग तुमचे निघतात मराठा समाजाचे का नाही निघत
@Mharattha96k
@Mharattha96k Сағат бұрын
याच्या मागे कोण जाणार मग
@pramodkarche851
@pramodkarche851 2 сағат бұрын
रोक ठोक राज साहेब 🙏
@shivajibhagwat6697
@shivajibhagwat6697 2 сағат бұрын
प्रखर व्यक्तिमत्व सत्य
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 Сағат бұрын
@@shivajibhagwat6697 आपल्या सोईनुसार जिथं स्पष्ट मत व्यक्त करायचं तिथं गप्प असतो मुंबई चे उद्योग गुजरातला गेले गप्प, मराठा आरक्षण भूमिका स्पष्ट कर गप्प,
@RandomB0210
@RandomB0210 Сағат бұрын
यांना सत्ता द्या n गुजरात मध्ये घर घ्या 😂😂😂 समजा मित्रांनो माज बाळगा Maharashtrian असल्याचा ❤❤ जय महाराष्ट्र 🚩🚩
@Guruprasadtaur-gy7jp
@Guruprasadtaur-gy7jp Сағат бұрын
जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करावे ताकद दाखवून द्यावे
@Immortal_1995
@Immortal_1995 Сағат бұрын
Kahi nahi honar
@Shaswatsanatani
@Shaswatsanatani 59 минут бұрын
मत एक गठ्ठ होतील
@SujayBangar
@SujayBangar 17 минут бұрын
गावढी मिथुन तुतारी वाजवा म्हणणार
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
हो का... मग मागच्या वर्ष भरात 7 लाख कुणबी certificate कश्या मिळाल्या... आणि त्यातून पोलीस भरती कश्या झाल्या...🤔 राज साहेब, अर्ध सत्य सांगत आहेत... 50% च्यावर आरक्षण नाय मिळणार पण 50% च्या आतील मिळू शकते फक्त तीन Gazet लागू झाले पाहिजेत...😊
@mgmg57742
@mgmg57742 Сағат бұрын
काहीही झाले तरी आम्ही जरांगे पाटलांनी म्हटल तेच करणार
@Guruprasadtaur-gy7jp
@Guruprasadtaur-gy7jp Сағат бұрын
राज ठाकरे जे सत्य आहे ते बोलत आहेत
@govindrathod9988
@govindrathod9988 Сағат бұрын
बरोबर आहे
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 Сағат бұрын
आरक्षणाबाबत आणि पुतळ्याबाबत अगदी योग्य आणि परखड मत मांडले आहे. आरक्षण ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. यामधून राजकारण सुरु आहे.
@ajaykarad-wi9mq
@ajaykarad-wi9mq Сағат бұрын
EWS 10% आरक्षण मिळत आहे टिकणारे....
@vishwanathsalve4077
@vishwanathsalve4077 2 сағат бұрын
आता राज ठाकरे बोलत आहेत ते भाजपची सुपारी घेतल्यासारखे बोलत आहेत
@DamodharSuste-i4p
@DamodharSuste-i4p 2 сағат бұрын
नोंदी नुसार मराठा हा.आरक्षणमध्ये पूर्वीचाच आहे १६%मराठा कुणबी आरक्षण दुसरे खात आहे सर्व नेतला माहीत आहे पन देत नाही
@Vitthalfegade-t4q
@Vitthalfegade-t4q Сағат бұрын
मराठा समाज पहिल्याच 50% मध्ये आहे आरक्षणामध्ये
@jaypatil6055
@jaypatil6055 2 сағат бұрын
जातनिहाय जनगणना करा मंडल आयोग नुसार ओबीसीला लोकसंख्येच्या आर्ध आरक्षण मग महाराष्ट्रात लोकसंख्येएवढ ओबीसींना का ?
@AbhishekKasbe-h6n
@AbhishekKasbe-h6n 48 минут бұрын
कट्टर राज साहेब❤
@sagardhaske9554
@sagardhaske9554 Сағат бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या पत्रात गरीब मराठा विषयी सहनभुती व्यक्त केली होती... मराठा आणी दलीत समाजाने राजकारणात एकत्र आले पाहिजे सपोर्ट मराठा आरक्षण.... जय भीम
@Mharattha96k
@Mharattha96k Сағат бұрын
गुज्जू लोकांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राचा विकास होईल का? प्रकल्प, उद्योग बाहेर गेले त्याचा विरोध केला नाही.. आणि तुम्हाला महाराष्ट्र बदलायचा आहे.
@ravindrapagare86
@ravindrapagare86 Сағат бұрын
RAJ THAKRE ZINDABAD KHRE SATYA SANGITLE
@shashikantphadtare6262
@shashikantphadtare6262 Сағат бұрын
सुपारी बहाद्दर 😂
@ganeshdalvi6942
@ganeshdalvi6942 Сағат бұрын
Lay भारी भाषण साहेब 😂😂😂😂😂🎉
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ Сағат бұрын
हसायचं काय कारण 🤔
@arjunsing3635
@arjunsing3635 52 минут бұрын
Akdam khar bole saheb ❤
@mukundnavghre7582
@mukundnavghre7582 42 минут бұрын
रोक ठोक साहेब तुम्ही 🎉🎉🎉🎉🎉
@8txj45
@8txj45 Сағат бұрын
महाराष्ट्रात भाजपा शिवसेना महायुती सरकार ने मराठा समाजाला एस ई बी सी चे आरक्षण दिले आहे आता पोलिस भरती झाले ना मराठा तरूण तरूणी ते महायुती मुळे.एस ई बी सी चे आरक्षण मुळे मराठा समाजाचे तरूण तरूणी सध्या सरकारी भरती होत आहे.
@tukarampatil4075
@tukarampatil4075 14 минут бұрын
हिंमत नाही असं सडेतोड बोलणार कुणी नेता नाही 👍👍✌️✌️
@anitajadhav-qz9zg
@anitajadhav-qz9zg Сағат бұрын
फक्त पाटील म्हणतील तसं च
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 54 минут бұрын
पाटील सांगतील तेच होणार
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 38 минут бұрын
JATI PRAMANE RESERVATION PAHIJE... TUMHI FACT BHASAN KRTA PAN TUMCHI DUR DRUSHTI NAHI...🤔😡
@vijaydate4547
@vijaydate4547 Сағат бұрын
आम्ही कुणबी आहोत तर ५०% आत घाला वेगळं आराषण नको आहे
@SudhirBansode-b1g
@SudhirBansode-b1g Сағат бұрын
यांची कमाई कशातुन आहे 😂😂😂
@zambaregorakshnath9533
@zambaregorakshnath9533 14 минут бұрын
योग्य परखड विचार राज साहेब
@sandhyakadam7493
@sandhyakadam7493 Сағат бұрын
साहेब आपण कुठे कोणते काम किंवा नौकरी ,किंवा कोणता व्यवसाय आहे आपला......आपणही फुकटच च खाता.....राजकारणातील कोणती कमाई ही श्रमाची आहे....हप्ते ,कमिशन यावरच तर चालता आपण....
@8txj45
@8txj45 Сағат бұрын
जिथे जिथे शक्य आहे निवडून येण्यासारखे 10/15 उमेदवार असतील तिथे उमेदवार निवडून द्या मराठी माणसांचा आवाज राहील.
@artistbharatdalvi6021
@artistbharatdalvi6021 12 минут бұрын
राज ठाकरे यांना एकदा तरी चान्स दिला पाहीजे
@dnyaneshwarjadhav2732
@dnyaneshwarjadhav2732 2 сағат бұрын
आहेत ते उद्योग दंडे गुजरात ला चालेत बघा साहेब
@jaymaharashtra1954
@jaymaharashtra1954 2 сағат бұрын
Maharashtra cha company gujrat gele tya vr bola saheb ,, ugach gujrat chi chatu naka 😂😂😂😂
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 28 минут бұрын
Only Manoj Jarange Patil ❤ आता कस जरांगे पाटील म्हणतील तसं
@shafikshaikh2793
@shafikshaikh2793 19 минут бұрын
राज ठाकरे यांची विश्वासार्हताच संपलेली आहे कधी बीजेपी बरोबर तर कधी कॉंग्रेस बरोबर. जिकडे भेळ तिकडे खेळ.
@seemarananavare285
@seemarananavare285 14 минут бұрын
दोन दिवसापूर्वी 17 जाती आरक्षणात घातल्या तेव्हा तुम्ही राज ठाकरे तुम्ही काही बोलला नाही आणि मराठ्यांविषयी एवढा देश का तुमच्या मनात आहे
@martutighule9874
@martutighule9874 Сағат бұрын
या माणसाच्या हातात एकदा सत्ता दिलीच पाहिजे महाराष्ट्राने
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 55 минут бұрын
राज ठाकरे तुम्ही अणाजी पंत सारखं बोलतात पण आम्ही जरांगे पाटील जे सांगतील तेच करणार आहोत कारण आम्ही पण शिवरायांचे मावळे आहे
@amarchavan8962
@amarchavan8962 44 минут бұрын
SC आणि ST आरक्षण ठेवा फक्त बाकी आर्थिक निकष पाहिजे बास विषय संपला जय शिवराय 🚩💯
@Rdhealth234
@Rdhealth234 2 минут бұрын
खाज ठाकरे सुपारी वाला सरकार ला विचार की काल 17जाती आरक्षणात कास्या घातल्या.
@SPb2522
@SPb2522 54 минут бұрын
खर आ हे कटू सत्य आहे
@surajingle9549
@surajingle9549 Сағат бұрын
आर आता 17जातीघातल्यात ताचावर बोल मराठावर बोलतोस
@Wrestling_maharastra
@Wrestling_maharastra Сағат бұрын
जरांगे पाटील सोबत आहे
@janardhanshiravale9360
@janardhanshiravale9360 Сағат бұрын
जरांगे पाटील फक्त
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 36 минут бұрын
सरळ सरळ सांगा आरक्षण बंद करा म्हणून मराठा समाजाची तयारी आहे फक्त मराठा आरक्षणला विरोध करू नये
@BhagwanKaralhe
@BhagwanKaralhe 26 минут бұрын
सुपारी घेऊन माणसाच्या हातात सत्ता कशी येणार
@nilkanthbharambe592
@nilkanthbharambe592 36 минут бұрын
मराठा लोकांनी निवडणूक लढविली पाहिजे.
@D.R.Govind3684
@D.R.Govind3684 Сағат бұрын
Great Bhai
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 Сағат бұрын
राज ठाकरेला मराठा समाज मोठा भाऊ असं वाटत नाही ही त्याची भावना आहे ब्राह्मण लोकांची नीती आहे पोट नीती
@mahadevkajale6805
@mahadevkajale6805 2 сағат бұрын
समान नागरी कायदा याची मागणी करा
@ashvinikale5178
@ashvinikale5178 Сағат бұрын
अडाणचोट वक्तव्य.
@S.S.K.999
@S.S.K.999 Сағат бұрын
याचा अर्थ सांग बर
@Vishalpatil-j6z
@Vishalpatil-j6z Сағат бұрын
झवण्या कधीच केलीय नीट समजून घे
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 55 минут бұрын
obc मध्ये मराठा समज अर्धा आहे आता अर्धा ऍड करायचा आहर सगळा मराठा एकच आहे
@mrr_beast_
@mrr_beast_ Сағат бұрын
Supari dupari 😂
@shitalkhose8610
@shitalkhose8610 40 минут бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील 🚩
@anand2152
@anand2152 2 сағат бұрын
saheb ekda मागास वरगीय लोकात जन्म घ्या मग कलेन फुकट काय ते
@swapniljarad7872
@swapniljarad7872 2 сағат бұрын
प्रकल्प गुजरातला गेल्यावर मिळतील का नोकऱ्या......
@surajingle9549
@surajingle9549 Сағат бұрын
वारेने नाही पडला रे कामं चांगला दृजाचे केले नाही
@GaneshKarare
@GaneshKarare Сағат бұрын
भाजपा सारखेच बोलले बाबा
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 Сағат бұрын
💥रोखठोक 💥 राजकारण्यांची लबाडी SC/ST -20% reservation 20% population. Remaining 80% population requires 40%. 100% population need 60% reservation. Current reservation is 60%, but still 38-40 % population is out of reservation? Why calculation incorrect?
@sunilshinde65
@sunilshinde65 Сағат бұрын
यांना कोणी विचारते का?
@rdamdara4623
@rdamdara4623 Сағат бұрын
राज ठाकरे ❤❤
@yuvrajlondhe3450
@yuvrajlondhe3450 9 минут бұрын
Jarange patil❤❤❤❤❤❤
@santoshnimbalkar9225
@santoshnimbalkar9225 Сағат бұрын
राज ठाकरे तर तुम्ही सत्तेत आलात तर ओबीसी तून आरक्षण द्या का?
@shiva_the_boss96
@shiva_the_boss96 2 сағат бұрын
आमच्या जरांगे पाटलाला कुणीतरी समजवा... आर क्षण मिळणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवून 288 उमेदवार उभे करून मराठा साम्राज्य तयार करा किंवा ते जमत नसेल तर राज ठाकरेंना पाठिंबा द्या जेणेकरून तरूणांना रोजगार मिळतील
@jaypatil6055
@jaypatil6055 2 сағат бұрын
तु नको शिकवु काय करायच बीजेपीच आयटी सेल
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 2 сағат бұрын
तुझा साहेब पाठिंबा देईल गुजरातला
@tejasbhosale6740
@tejasbhosale6740 2 сағат бұрын
😂😂😂
@paramb8750
@paramb8750 2 сағат бұрын
न मिळाय का चंद्र सूर्य आहे का 4000 जातीला मिळते मग एक जात वाढली तर काय फरक पडणार .
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 2 сағат бұрын
तुझ्या राज ठाकरेंना म्हणाव ड्रायवर हो पाटलांचा. म्हणजे लोक मत तरी देतील....
@Xmen...615
@Xmen...615 37 минут бұрын
आरे काही झाली तरी ही ब्रह्मनाची ओलद. हे
@kailasj.dakhore1006
@kailasj.dakhore1006 Сағат бұрын
Agadi barobar
@anilingle7179
@anilingle7179 Сағат бұрын
साहेब तुम्हाला आठवण नाही राहत हो तुम्ही सांगु नका हो
@vishaljagtap3042
@vishaljagtap3042 54 минут бұрын
BJP कडून पाकीट आले वाटत
@Rampoulpatil
@Rampoulpatil 47 минут бұрын
साहेब तुम्ही बिग बॉस मध्ये जा खुप scope आहे
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en Сағат бұрын
दोन तीन वर्षे पैसा गोळा करून हे चालले महाराष्ट्र सुधरावायला सुपारी बाज
@krishnakorde7409
@krishnakorde7409 Сағат бұрын
सगळं होऊ शकतं कुठलीही गोष्ट अशक्य नाही एका रात्रीत काही होऊ शकत
@abhangchannel9116
@abhangchannel9116 Сағат бұрын
जे म्हणतात मतासाठी करतात ते देखील एक दोन मतासाठी च बोलतात..c.m.jarange
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Сағат бұрын
ओन्ली धनगर st आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही यळकोट यळकोट जय मल्हार ❤❤
@docmac5420
@docmac5420 Сағат бұрын
Correct 💯
@sourabhpatil1392
@sourabhpatil1392 26 минут бұрын
Tamil Nadu madhye 74% aarakshan lagu aahe.... Sthagiti yet nhi
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 Сағат бұрын
कोणी काहीही कितीही बोंबला. एकच सेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 Сағат бұрын
घे सुपारी बोल दुपारी
@madhavparve352
@madhavparve352 57 минут бұрын
Only Manoj jarange Patil
@rakeshpatil2736
@rakeshpatil2736 Сағат бұрын
Jay mns
@AvinashSuryawanshi-gc3ir
@AvinashSuryawanshi-gc3ir 51 минут бұрын
सुपारी कीगं😂
@DhanajiMane-j3e
@DhanajiMane-j3e 53 минут бұрын
कशी वाट लागते ते
@ambadaspakhare-gp9oj
@ambadaspakhare-gp9oj 49 минут бұрын
राज ठाकरे काय बोलतात ते
@MachhindraJadhav-i5e
@MachhindraJadhav-i5e Сағат бұрын
टोल फ्री कधी होणार
@KadamOmkar-iv6tj
@KadamOmkar-iv6tj Сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Сағат бұрын
As Maratha reservation is difficult but not impossible but Loop Holes are there in LAW. Only strong political will can solve reservation issue of Maratha,Patidar,Jats ,Kapus Parliament can pass it.Raj Thakare plays fiddle for BJP., Nothing is impossible .
@surajingle9549
@surajingle9549 Сағат бұрын
तुजा काय हातात आहे आरकशन देन
@hanumantkute4403
@hanumantkute4403 Сағат бұрын
Patil 👑
@Ramnathgaikwad123
@Ramnathgaikwad123 Сағат бұрын
कामाचं बोला साहेब
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 134 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 11 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 134 МЛН