Manoj Jarange Patil Exclusive Interview : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेधडक मुलाखत

  Рет қаралды 1,768,788

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 935
@indebaban
@indebaban Жыл бұрын
एक मराठा...! कोटी मराठा...!! आता लढा अंतिम आहे. आदरणीय जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही सर्वजण कायम राहणार. असा निःस्वार्थ नेता अजोड आहे.
@ganeshsarode9825
@ganeshsarode9825 Жыл бұрын
😊😊😊🌹😊😊🎂🎂🌹
@paaramjoy2878
@paaramjoy2878 Жыл бұрын
Itna dimaag padhai may Lagaoooooo... People got money 🤑💰🤑💰 n need aarakshan toooo
@akhilghag5898
@akhilghag5898 Жыл бұрын
​@@paaramjoy2878bsdk aukat me reh
@kailashb1650
@kailashb1650 Жыл бұрын
मराठा संघर्ष योध्या हा शिवरायांचा,शंभूराजे राजे नंतर एकमेव मावळा ज्याने सर्व मराठा एकत्र आणला 💪💪🚩🚩
@aadu07
@aadu07 Жыл бұрын
Shivaji sambhaji Maharajanantr santaji Ani dhanaji kon hote mg
@gorkshargade7624
@gorkshargade7624 Жыл бұрын
मी लोकमत आभारी आहे हे दाखवण्यासाठी मी राम मंदीरा समोर उभा राहून हा कार्यक्रम बघतोय मलाही खुप रडायचला येतय खरच समाजासाठी हा देव माणुस आहे दादा आयुष्यभर आपला ऋणी आहे
@matmatanter3479
@matmatanter3479 Жыл бұрын
सगळे जहांगिर दार मराठे आमदार खासदार हा नक्कीच घरी पाठवणार जय जरांगे
@gopinathwarangule2154
@gopinathwarangule2154 Жыл бұрын
फक्त मनोज दादा एक मराठा कोटी मराठा, एक सच्च्या दिलदार, प्रामाणिक मराठा योद्धा 🚩🚩🚩
@KkBk-oh3mw
@KkBk-oh3mw 4 ай бұрын
,, M
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Жыл бұрын
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे 🙏🙏 जय भीम जय शिवराय 🚩🚩 जय संविधान 💐🪔🪔
@sourya_11
@sourya_11 Жыл бұрын
जबरदस्त उत्तर देत आहेत जरांगे पाटिल.... I also Supports to Maratha community to get their reservation.🚩🚩🚩🚩🚩 आरक्षणा पासुन विचलित व्हायच नाही... एक मराठा लाख मराठा
@lahudake8536
@lahudake8536 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील
@jadhavpatil326
@jadhavpatil326 Жыл бұрын
बडे साहेब आणि लोकमत खुप धन्यवान , खुप चांगली मुलाखत घेतली आपण.
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 Жыл бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण 🧡🔥🚩
@satishkadam5475
@satishkadam5475 Жыл бұрын
लोकमत तुम्हाला कोटी कोटी सलाम विलास बडे साहेब... भावनिक मराठ्यांची व्यथा.. व जारांगे पाटील साहेबांचे भावना आणि साहेबांच प्रामाणिक पणा जगा समोर भावनात्मक दाखविले. मराठा समाज आदरवंत आहे हे जारांगे पाटील साहेबांच्या आज्ञातुन दिसलें ते म्हणजे ज्या वेळी उपोषण दिवशी लाठीमर गोळीबार झाला. शांत मागारी फिरा हे वाक्य. त्रिवार सत्य. मराठ्यांचा खरा नेता.. महाराष्टला मिळाला. जिकूं किव्हा मरू युद्ध आमचे सुरु... मराठ्याचं भावनेचे चायनल..
@VikasKhakare
@VikasKhakare 3 ай бұрын
😊 ते
@KarbhariZalte-v4p
@KarbhariZalte-v4p 2 ай бұрын
@DevidasPalde
@DevidasPalde 2 ай бұрын
K​@@KarbhariZalte-v4p
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh Ай бұрын
धन्यवाद धन्यवाद
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त थँक्यू दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kunalpatil9493
@kunalpatil9493 9 ай бұрын
जरागे पाटील साहेब यांना मानाचा मुजरा 💐
@ashwinkhutwal9111
@ashwinkhutwal9111 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मराठा
@pratapsinhchavan2516
@pratapsinhchavan2516 Жыл бұрын
तुमच्या चैनल चा मराठा समाजा समाजातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे
@tusharshinde5481
@tusharshinde5481 2 ай бұрын
संपूर्ण लोकमत चैनल चे चॅनलच्या टीमचे आणि विलास बडे साहेबांचे मी रायगड जिल्ह्यामधून एक मराठा माननीय जरांगे पाटील साहेबांचा कट्टर समर्थक आपले खूप खूप आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@jackintosh6225
@jackintosh6225 Жыл бұрын
भिडून जा, मी आदिवासी समाजाचा आहे, आरक्षण का महत्वाच आहे हे मी जाणतो, म्हणून सर्वसामान्य मराठ्याना आरक्षण भेटन ही काळाची गरज आहे...
@akitodaisuke6532
@akitodaisuke6532 11 ай бұрын
तुझ्या बुद्धीची कीव आली 😂
@jackintosh6225
@jackintosh6225 11 ай бұрын
@@akitodaisuke6532 चागली गोष्ट ये, थोड़ी तर लाज आहे, कसली तरी कीव तरी येते.....
@naruto_866
@naruto_866 11 ай бұрын
He he divs jatil
@ManoharAnpat
@ManoharAnpat 6 ай бұрын
‌ऋल्😅 😮.😅😊​@@naruto_866😮😊
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Kup mothe man ahe bhau tumche abhari.
@bappasahebrohite7263
@bappasahebrohite7263 Жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट मनोज दादा जरांगे आमचे फक्त हेच नेते आहेत जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 Жыл бұрын
मराठी समाजाने एकत्र या, मनोज पाटील यांच्या सारखा आपला माणूस त्याला साथ द्या, काही झाले तरी चालेल
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको. आपल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते) ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता. पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...
@Vijay-Vijay-o6n
@Vijay-Vijay-o6n Жыл бұрын
​@@indian62353मराठा विद्यार्थ्यांना college मध्ये सगळ्यात जास्त fees घेतात...तरीपण शेतकरी मुलांना नोकरी लागेल ह्या आशेवर लेकरांना शिकवतो... कॉलेज मधे fees भरतो...ह्यामुळे कर्जबाजारी होतो... आरक्षणाचा फायदा किमान शिक्षण घेताना तरी होईल.. शेतकऱ्यांना कर्ज तर काढण्याची गरज पडणार नाही... आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा जेवढा फायदा obc ला होईल तेवढाच मराठ्यांना होईल....
@abhijitshilwant9404
@abhijitshilwant9404 Жыл бұрын
@@indian62353 seprate bhetu shakat nahi mhnun OBC madhun magat aahot
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@abhijitshilwant9404 ओबीसीचं मेरीट सुद्धा ओपन पेक्षा 1,2 मार्कांनीच कमी असतं. (obc चं मेरिट आणि ews चं मेरिट सेमच लागतं) त्यामुळे आपल्याला obc आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@abhijitshilwant9404 या वर्षीचा MBBS चा cutoff Open - 587 OBC - 582, EWS - 585 (फक्त 3 मार्कांचा फरक) आणि SC - 494 ST - 366 (जवळपास 200 मार्कांचा फरक 🤦‍♂️) ओपनच्या मेरिट पेक्षा obc & ews या दोन्हींच्या मेरिट मध्ये काहीच फरक नाही. जवळपास सेमच आहे
@MJ_07070
@MJ_07070 Жыл бұрын
Only jarange patil saheb 🚩🚩
@ajitraje1
@ajitraje1 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.... मनाचा ठाव घेणारी संस्मरणीय मुलाखत.... विलास सर तुमचे मुलाखत फुलवण्याचे उत्तम कौशल्य...मनोज जरांगे पाटील तुम्हाला मानाचा सलाम....
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
आदरणीय जरांगे पाटील साहेब आम्ही कोटी च्या संख्येनं मागे उभे आहोत
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 Жыл бұрын
मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील...🚩🚩🙏🙏🙏🙏💪💪
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 10 ай бұрын
आहो छगन सोडुन सर्व जाती जरागे पाटील सोबतच रहनार
@gajananshinde2180
@gajananshinde2180 Жыл бұрын
रडू आलं पाटील साहेब एक मराठा लाख मराठा धन्य वाद लोकमत न्यूज 👍👍
@ankushbajiraothite
@ankushbajiraothite 9 ай бұрын
अतिशय मनाला भिडणारी मुलाखत दिली. ऐकताना मन गहिवरून येत होते. 😂 असा उघड्या मनाचा मराठी नेता आधी मिळाला असता तर मराठी मागास राहीला नसता. जरागे पाटील. कोटी कोटी धन्यवाद. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@marutigavhane6361
@marutigavhane6361 5 ай бұрын
​@@ankushbajiraothite😂😂
@Acharya_Laxman_Maharaj
@Acharya_Laxman_Maharaj Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं . अतिशय इमानदार माणूस भेटला आहे.समाजाला.
@ShivajiChavan-zl8hz
@ShivajiChavan-zl8hz 9 ай бұрын
🎉
@Sagar_Pavane_Patil
@Sagar_Pavane_Patil Жыл бұрын
मराठ्यांचा ढाण्यावाघ जरांगे पाटील 🚩🔥
@siddhantk1343
@siddhantk1343 Жыл бұрын
मनोज दादा जरांगे ब्रँड माणूस
@विश्वज्ञानगुरुकुल
@विश्वज्ञानगुरुकुल Жыл бұрын
24 ऑक्टोबर नंतर पाटील म्हणतात तेच होणार - एक मराठा कोटी मराठा.🚩🚩💐💐
@abc4467
@abc4467 Жыл бұрын
मराठयांचा नेता एकच मनोज जरांगे पाटील.....❤️❤️❤️❤️
@rohitpatil6238
@rohitpatil6238 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@aryandeshmukh3874
@aryandeshmukh3874 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा योद्धा जरांगे पाटील साहेब🚩🚩🚩
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br Жыл бұрын
अंतरवाली सराटी येथे दीड कोटी पेक्षा जास्त मराठे उपस्थित होते, एक खासदार निवडून यायला 6 लाखांच्या आसपास व एक आमदार निवडून यायला सव्वा ते दीड लाख मतदान लागते म्हणजे दीड कोटी मध्ये 25 खासदार आणि 100 आमदार निवडून येऊ शकतात आम्हाला आरक्षण द्यावे म्हणून कशाला आमदार खासदार मुख्यमंत्री च्या विनवण्या करत बसायचं चला स्वताच्या समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वताला ओबीसी मधून आरक्षण देऊ..
@AkshayGhayal-sy1zw
@AkshayGhayal-sy1zw Жыл бұрын
Gap
@atharv766P
@atharv766P Жыл бұрын
ja re tu
@atharv766P
@atharv766P Жыл бұрын
obc madhun kay arkshan magto swatantra mag swatantra
@NagnathDhas
@NagnathDhas 3 ай бұрын
धन्यवाद जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री
@shobhadishes3840
@shobhadishes3840 11 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा जरांगे पाटलांना कोटी कोटी आशीर्वाद
@ayubmulla7890
@ayubmulla7890 Ай бұрын
जारांगे पाटील साहेब धन्यवाद अभिनंदन
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Жыл бұрын
एवढा प्रामाणिक माणूस आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. नाही तर बाकीचे साले खासदार आमदारकी मिळाली की आंदोलन सोडुन पळतात. जरांगे पाटील जातीवंत माणुस समाजाला मिळाला.
@mohanphapale5178
@mohanphapale5178 9 ай бұрын
बापालासोडतात अजित
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 2 ай бұрын
आम्ही सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@akshayjadhav615
@akshayjadhav615 Жыл бұрын
आभार आहे लोकमत चे तुम्ही मनोज जारांगे साहेबाना बोलावून मराठा चे भावना जाणून घेतल्या❤
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤अस्सल 24 कॅरेट सोन माझे,मनोज, दादा एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त थँक्यू दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AgricosPranjal
@AgricosPranjal Жыл бұрын
खूप मोठा मराठा समाज हा आज शेतीवर आधारित आहे...एकीकडे शेतमालाला हमी भाव नाही दुसरीकडे शैक्षणिक आधार नाही, सरकारी नोकऱ्या मेरिट घेऊही नाही...आता बस्स झालं.. गरवंत मराठा जगला तरच महाराष्ट्र जगणार 🚩
@saurabhsupekar7997
@saurabhsupekar7997 Жыл бұрын
Ekdam barobar✔️
@djakash302
@djakash302 2 ай бұрын
Very good.try again andagain will be success.
@sambhajipatil3404
@sambhajipatil3404 Жыл бұрын
प्रथमता लोकमत चैनल चे खूप खूप धन्यवाद. मराठा समाज खूप संवदनशील आहे. याचं प्रमाण मनजे. जरांगे पाटलांनी आवाहन केल्यापासून एकही समाज बांधवांनी आत्महत्या केलेली नाही.. किंवा कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. फक्त आम्हाला आजपर्यंत राजकारणाचे बळी ठरवले गेलेले आहे.. धन्यवाद लोकमत..
@swarajpatil9701
@swarajpatil9701 11 күн бұрын
Ha ekmev channel aahe jo marthya samajache khare satya dhakvto....mi nehmi news aikat asto...ek maratha lakh maratha 🎉🎉? Thore Ruday Samrat Maharaj Jarange saheb yanchi pai nathmastk wave ashi veqti 400 versha nantr maharastra la bhetne he ami maratha mhanun ami bhagywan 🎉🎉🎉🎉🎉
@कट्टरहिंदूवीर
@कट्टरहिंदूवीर Жыл бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩
@shivajifartade7286
@shivajifartade7286 2 ай бұрын
जय मनोज जरागेपाटील झिंदाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळणार १००%आरक्षण मिळणारच जय भीम जय जरांगे पाटील झिंदाबाद
@Rdhealth234
@Rdhealth234 Жыл бұрын
बडे साहेब कसे बी फिरून प्रश्न विचारा ते जरांगे पाटील आहेत, वाघ आहे तो तुमच्या प्रश्नात फसणार नाही.
@VilashSonlake
@VilashSonlake 2 ай бұрын
विलास तु जरांगे पाटलांची मुलाखत खुप छान घेतलास त्याबदल अभिनंदन
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare Жыл бұрын
अभिनंदन पत्रकार साहेब असाच पाठींबा असु दया
@Mukund.Jagdale
@Mukund.Jagdale Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा ⛳ न्यूज १८ लोकमत चैनलचे खूप खूप आभार धन्यवाद ❤
@Dosti48
@Dosti48 Жыл бұрын
मराठी आमदार शिक्षण संस्था व साखर सम्राट हे जरी पैसा वले असले तरी हजारात आहे बाकी सर्व पाच कोटी मराठा समाज हा गरीब आहे त्याच्यावर अन्याय करू नये
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 3 ай бұрын
सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@dadajigund8688
@dadajigund8688 10 ай бұрын
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र नवनिर्माण ऐक मराठा लाख मराठा ज्या काळात माणूस संकटात येतो तेव्हाच परमेश्वर पृथ्वीवर परमेश्वर प्रगट होतो तसेच आमचे मनोज दादा परमेश्वर रुपात प्रगट झाले आहेत ऐक मराठा लाख मराठा
@laxmanraomore6087
@laxmanraomore6087 2 ай бұрын
सर्व मराठा समाजाने गरवंत मराठा गट तयार करावा आणि निवडणूक लढवावी सर्व इतर समाजाला बरोबर घ्यावे.
@MWaghRocky8813
@MWaghRocky8813 Жыл бұрын
पाटलांचा निर्णय अंतिम असेल, ते जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे
@jitendrashinde4679
@jitendrashinde4679 3 ай бұрын
हो जय महाराष्ट्र जय शिवराय जय मराठा
@शकुंतलाअंभोरे
@शकुंतलाअंभोरे Жыл бұрын
जरांगे पाटील विजयी भव.
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 3 ай бұрын
गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@VilasJadhav-mw2ee
@VilasJadhav-mw2ee 3 ай бұрын
❤ जय शिवराय ❤ जय शभुराजे ❤मावळ मनोज दादा जरांगे ❤
@anujlanke9247
@anujlanke9247 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा सलाम जरांगे पाटील आम्हाला तुमचा अभिमान आहे
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 10 ай бұрын
महाराष्ट्रातील मराठा लोकांच्या वारं व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत. त्यांच्या सभेना लाखों करोडो, लोक त्यांना ऐकाला ऐत आहेत माझ त्यांना शूभेच्छा व पाठिंबा धन्यवाद.
@dhrupattayde8000
@dhrupattayde8000 Жыл бұрын
News 18लोकमतचे खूप खूप आभार🙏
@BibhishanDhale
@BibhishanDhale Ай бұрын
😂 चैनल वाले दादा लोकमत चानल वाले दादा जरांगे पाटला बरोबर खूप महत्त्वाची चर्चा झालेली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत रहा
@akashkere992
@akashkere992 Жыл бұрын
#घटना_बाह्य_ओबीसी आरक्षण 1990 च्या मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार | OBC आरक्षण संख्येच्या निम्मं दिल जात, 32% OBC आरक्षण म्हणजे 64% लोकसंख्या ST/SC आरक्षण संख्येच्या 100% दिल जात. | 20% लागू म्हणजे 20% लोकसंख्या मुस्लिम समाज लोकसंख्या 17% ब्राम्हण, जैन, पारशी, ख्रिश्चन इ लोकसंख्या 6% मराठा 32% लोकसंख्या मराठा राज्यात सध्या लोकसंख्या 139% टक्केवारी 100 च्या वर आसते का ??? म्हणजेच OBC आरक्षण फुगीर आहे, 64% | OBC ची लोकसंख्याच नाही 1994 ला साडेतीन ओळीचा GR काढून कुठलीच समिती न नेमवता कुठलाच पुरावा | नसताना 183 जाती ओबीसी मध्ये घुसवल्या, ज्या अस्तित्वातच नाहीत, उरलेलं 16% आरक्षण | OBC मध्ये वर्ग केलं ते घटनाबाह्य आहे। जे 16% आरक्षण आहे ते मराठ्यानच्या हक्काच आहे🫵☝️🚩
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
बरोबर आहे.
@atmaramthete3619
@atmaramthete3619 Жыл бұрын
बरोबर आहे
@__ox_4618
@__ox_4618 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@vishalshinde7981
@vishalshinde7981 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा 🔥🙏 जरांगे पाटील मराठ्यांचा वाघ 🐅🐅
@RaosahebBPaul
@RaosahebBPaul Жыл бұрын
Thank you लोकमत
@ganeshnarkhede9774
@ganeshnarkhede9774 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय.
@shesheraojadhav5311
@shesheraojadhav5311 2 ай бұрын
I salute your honesty for Maratha people
@chandrakantgarde8089
@chandrakantgarde8089 Жыл бұрын
न भूतो न भविष्याती.जरांगे पाटील ,एक मराठा लाख मराठे.
@nakushapatil6392
@nakushapatil6392 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🙏🏼
@GovardhanaMore
@GovardhanaMore Ай бұрын
एक. मराठा लाख मराठा❤
@mahadevmore6972
@mahadevmore6972 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा एकच वादा मनोज दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 10 ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर करु नका नेत्यांनो बोलताना संयम राखा तुम्ही मंत्रिमंळात आहात बोलताना संयम ठेवा मराठा गरीब समाज या महा नेत्यांना महा मानवाना आम्ही तुमच्या पेक्षा जास्त मानतो एक मराठा कोटी मराठा जय शाहु जय ज्योतिबा जय डॉ बाबासाहेब
@rajeevgaikwad9007
@rajeevgaikwad9007 Жыл бұрын
मनोज दादा आपण सर्व मराठा समाजाने एबीपी व इतर चैनल चे अभिनंदन मानत आहोत आपल्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत आपली आपली मुलाखत दाखवली लोकमत चैनल चे अभिनंदन
@DineshGosavi-v6d
@DineshGosavi-v6d 2 ай бұрын
बडे सर खूप छान तुम्ही प्रश्न उत्तरे लय भारी केले साहेब सलाम
@arjunpawar6955
@arjunpawar6955 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@nikamkalpesh8490
@nikamkalpesh8490 Жыл бұрын
Thank you News 18 Lokmat
@sharadlokare2593
@sharadlokare2593 Жыл бұрын
मनोज दादा धन्यवाद छान मुलाखत झाली.
@alexanderpandit7557
@alexanderpandit7557 9 ай бұрын
गरीबो का मसीहा.जय महाराष्ट्र. 🙏
@tejraogawande332
@tejraogawande332 Жыл бұрын
शेतकरी आम्ही च आणि क्षत्रीय पण आम्ही च एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय 🇮🇳
@lalitashinde6031
@lalitashinde6031 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा पाटील साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@r.k978
@r.k978 Жыл бұрын
विधासभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्यके गावातून कमीत कमी 5 मराठे उमेदवारी अर्ज भरणार...❤️🚩 म्हणजे प्रत्येक जागेसाठी कमीत कमी 5000.+ उमेदवार..🚩❤️
@babangaikwad3685
@babangaikwad3685 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ramprabhumane4635
@ramprabhumane4635 Жыл бұрын
आमचा एकच नेता जातीचा फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩 एक हाक येतील लाख
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
सामान्य एकनिष्ठ माणूस समाजाला मिळाला भाग्य आहे मराठ्यांच 🔥
@Ritesh8200
@Ritesh8200 Жыл бұрын
जनतेच्या मनातले प्रश्न आणि जनतेच्या मनातले उत्तर ❣️❣️❣️
@prabhakargaikwad6918
@prabhakargaikwad6918 9 ай бұрын
मोडेल पण वाकणार नाही कोणाच्या ताटाखालचे मांजर होणार नाही सच्चा मराठा मनोज जरांगे पाटील,
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
प्रामाणिक आणि निस्वार्थी लोकनेता.
@JaganathJadhav-u7j
@JaganathJadhav-u7j 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Жыл бұрын
मनोजराव जिंकल भावा खरोखरच तुमचे विचार येकुन डोळ्यात पाणी आले एक मराठा लाख मराठा
@dholebhagwan3714
@dholebhagwan3714 Жыл бұрын
👌खुप छान दादा रडु आल एक मराठा कोट मराठा 🙏🙏🙏🚩🚩🚩
@SOMNATHSHEWALE-m9l
@SOMNATHSHEWALE-m9l 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील
@rahulawale7982
@rahulawale7982 Жыл бұрын
संघर्ष योद्धा, मराठ्यांचा कैवरी...... ग्रेट मनोज जरांगे पाटील
@ashoksalunke7141
@ashoksalunke7141 9 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे,
@mahadevmore6972
@mahadevmore6972 2 ай бұрын
आपल्या चायनेलच मनापासून आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@जयमहाराष्ट्र-ष6च
@जयमहाराष्ट्र-ष6च Жыл бұрын
कितीदा तरी डोळ्यात पाणी आले मुलाखत बघतांना आमचं दुःख व्यक्त केली आम्ही भोगलेल तूम्ही शब्दात व्यक्त केले आमच्या साठी तूम्ही देव आहेत मी 34 वर्ष च LECTURER मनून नोकरी करतो POLYTECHNIC B. TECH सर्व शिक्षण केलं सर्व सत्य आहे मराठवाडा विभागातील प्रतेक गावातील भावकी तील घरातील एक का व्होयना माणूस पुणे नाशिक मुंबई ला नोकरी पोटा पाण्या साठी आहे मराठा समाज ला खूप गरज आहे
@manishachavan5032
@manishachavan5032 9 ай бұрын
Khup chaan sir
@arjunmaske3645
@arjunmaske3645 Жыл бұрын
किती स्पष्ट, आणि प्रामाणिक माणूस आहात जारांगे पाटील ❤
@gajanankalyankar3376
@gajanankalyankar3376 3 ай бұрын
मराठा समाजाचा देव आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 9 ай бұрын
मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@hatkeshwarmandirhatta1419
@hatkeshwarmandirhatta1419 Жыл бұрын
Ek मराठा कोटी मराठा
@santoshpawar3514
@santoshpawar3514 7 ай бұрын
जय शिवराय
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 34 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 75 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 34 МЛН