धन्यवाद श्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही जीवा महाले यांचा स्मारक करत आहे खूप खूप धन्यवाद आता आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी हे काम केले नाही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे रक्षण केले असे आमचे जिवा महाले होता जीवा म्हणून वाचला शिवा यांचे तुम्ही स्मारक करत आहे खरच खूप खूप धन्यवाद
@Nagesh-eq4hf10 ай бұрын
Jai Shree Ram
@sudhirkale995010 ай бұрын
शाबास असे धुत चला.धन्यवाद साहेब
@HardeepSingh-hi1fv10 ай бұрын
Proud to have a Very Good Cm like Shinde saheb after a very long God bless u sir❤
@krishnabhilare537010 ай бұрын
मी म्हणालो होतो विरोधकांनी शिंदे साहेबांना बोलतं करू नये. ते बोलायला लागले तर महागात पडेल. त्यांच्या कडे खूप काही सत्य आहे बोलायला.
@bspatil210910 ай бұрын
गद्दार बोलून बोलून काय बोलणार?
@a1class48810 ай бұрын
asli chutiya janta aslyavr asle rajkarni uravr basnarch ki
@bharatbothra31410 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. समोरच्याला राग तर येतोय पण काय करणार,तुम्ही जे बोलताय ते पटत पण आहे त्यांना.
@kirantile427210 ай бұрын
पूर्ण भाषणात एक छान वाक्य होत जो कायदा मोडेल त्याला आम्ही सोडणार नाहीत...
@harshmonitor357610 ай бұрын
पण स्वतः आम्हीच मोडणार😂😂
@pravinnadapude353310 ай бұрын
The grt. personality in Maharashtra politics..👍🙏🚩🚩🚩🙏
@dhanashreeupalekar451910 ай бұрын
शिंदे साहेब ड्रग्स पेडलर व त्या व्यवसायात जे कोणी सहभागी असतील त्यांच्या वर कारवाई करा.तरूण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढा. कडक कारवाई करा.बुलडोझर चालवा.जप्ती आणा कठोर निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत
@rajkokulwar902010 ай бұрын
रोजगार दया आधी 75% लोक ह्या व्यस्नातून बाहेर येतील. Bjp एवढीच जर पावर फूल असेलतर रोजगार निर्माण करावा नाहीतर हे पण कांग्रेस सारखे भ्रष्टाचार च्या रांगेत आहेत असे समजू. महगाई वाढते रोजगार नाही. करनार काय खाणार काय आणि लग्न वगेरे ह्या सर्व गोष्टी विचार करूण तरुण पोर व्यसणाच्या आधीन जातोय. मी स्वता माझे उदाहरण देतोय. शिकून पण काड़ी मात्र फायदा नाही 😢
@kiranharad121510 ай бұрын
@@rajkokulwar9020 चुक स्वतःत असताना इतरांना दोष देणे कधीही अयोग्य… घरी येउन कोणीही आपल्याला नोकरी देत नाहीत.. रोजगार आहे बाहेर फिरा साहेब.. ज्याला काम करायची ईच्छा आहे त्याला ते मिळतं.. आणि काय महागाई झालीय जरा उलगडा करा! १० वर्षांपुर्वी दरात मिळणाऱ्या वस्तु आता मिळतील अशी आपेक्षा आहे का? असेल तर ती सपशेल चुक. १० वर्षांपुर्वी मिळणारा पगार आत्ता मिळतोय का? नाही ना मग त्या दराची वस्तु कशी मिळेल?.. दरवाढ कधीही समतोलाने वाढते सरसकट नाही लक्षात घ्या आणि काम शोधा बाहेर निघुन.. आणि अभ्यास करुन बोलंत जा म्हणजे ऐकायला सुध्दा बरं वाटेल. आणि विषय राहीला व्यसनाचा त्या विरोधात कारवाई होत राहील पण खिश्यात काही असल्याशिवाय माणुस व्यसनाधीन होत नाही , बेरोजगार माणुस ड्रग्सच्या भागडीतच पडत नाही … म्हणुन रोजगार आणि व्यसन हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत ते एकत्र करु नका..
@abhijitalve442010 ай бұрын
बेरोजगार आणि व्यसन हे चुकीची गोष्ट आहे .
@रंगाचाबेरंग10 ай бұрын
@@rajkokulwar9020घराबाहेर पड काम कर मिळेल ते .... इथे कॉमेंट करून नोकरी नसते मिळत 😂
@swapnilsatardekar428310 ай бұрын
त्या आदित्य ठाकरे ची केस लवकर घ्या जरा.. मोकाट फिरतोय
@vandanathorat596810 ай бұрын
Saglech waat baghtayet
@umeshsalunke3510 ай бұрын
Justic sushant singh rajput
@prashant_tare10 ай бұрын
Kasli case lagli tyachavr
@swapnilsatardekar428310 ай бұрын
@@prashant_tare दिशा गँगरेप आणि मर्डर मुख्य आरोपी आहे
@amolkalsekar316610 ай бұрын
त्याचा ही नंबर लवकरच लागणार
@sanjayladge75710 ай бұрын
ज्या उद्योगपतीच्या घराखाली राजकीय पक्षाने बॉम्ब लावले त्याच राजकीय पक्षाचे प्रमुख पत्नी व चिरंजीवसह त्याच उद्योगपतीच्या मुलाच्य विवाह समारंभाला गुजरात मध्ये हजर राहतात, याची संगती कशी लावायची?😮
@abhijitalve442010 ай бұрын
लाचार ऊबाठा
@pradeepthatte206310 ай бұрын
आव्हाड म्हणजे सामाजिक विकृती !
@SS-bx7kz10 ай бұрын
Cancer
@bhagwandasm765410 ай бұрын
😂
@RS-ri6se10 ай бұрын
आव्हाड म्हणजे HIV, AIDS, डेंगू,कोरोना, गळू, हत्तीरोग,मलेरिया, मूळव्याध, कर्करोग,जुलाब इ.
@JaySanatan21010 ай бұрын
गु खाणारा गुंड नांग्या ठेचल्या पाहिजे पण वांग्या ताई काही करणार नाही
@SurprisedCardinal-nm5sq10 ай бұрын
Aavhad la bhunkayla thevlay Karan obc ...jayant patil Rajesh tope marathe mhanun ekdam guni dakhvtat pan yana samjt nahi padalkar bjp madhe aani dhanjay munde aani aavhad rashtrawadi madhe
@sudhakarhatzade768210 ай бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब 👍
@keshavvasava692710 ай бұрын
50 koke
@veermaratha275810 ай бұрын
@@keshavvasava6927🐓🐧
@sandipgavhane10 ай бұрын
तुम्हीं खरे होते तर गोहतीला का पळून गेले भाजप च्या मांडीला मांडी लावून नास्तिक पना अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे
@ramz45610 ай бұрын
@@keshavvasava6927vaze ok
@prabhatagency626410 ай бұрын
स्वभावानुसार छान मांडली करून विरोधकांना चांगले टोलवले
@jaykumarchaudhari832310 ай бұрын
गद्दार फक्त टोलवण्याचच काम करणार
@muralidharnayak617010 ай бұрын
Excellent speech. Hats off 👍
@abhijeetgore453810 ай бұрын
जितुद्दीन ला काहीही होणार नाही. शिक्षा होणार या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. सगळे राजकारणी एकमेकांना सामील असतात.
@jitendrasohani235710 ай бұрын
Ek number shinde saheb ...🎉
@mukundrajput406310 ай бұрын
अगदि बरोबर बोलले एकनाथ भाई
@virajitgundale438210 ай бұрын
Very Nice Speech. He deserves to be the CM for many years to come.
@vijaytambe803410 ай бұрын
Achcha dhoya
@sandippatil936410 ай бұрын
Ek no👌👌
@Parag_Deshpande10 ай бұрын
Well Said.
@bharatithakar824710 ай бұрын
आकसापोटी, सुडापोटी कारवाई नकोच. पण आवश्यक तेथे वेळ का घालवता? गुन्हे दाखल केले पण पुढे काय? गरज आहे तेथे तातडीने कारवाई/ शिक्षा अपेक्षित आहे. जनता या बाबतीत आशा लावून आहे.
@ashakarvir294410 ай бұрын
Hats off to you sir
@VinitaPapde10 ай бұрын
😂🎉झक्कास फटकार मानल एकनाथजी साहेब
@jaykumarchaudhari832310 ай бұрын
हया महाराष्ट्रात गद्दारला लोक साहेब बोलायला लागले काय जमाना आला आहे एक रिक्षा चालवणारा की ज्याची लायकी नाही असा गद्दार हरामखोरी करून फितुरी करून खोके घेवून गद्दारी करून मुख्यमंत्री झाला आणि लोक असल्या हरामखोराला लोक साहेब बोलायला लागले काय जमाना आला.असल्या गद्दाराला शिवाजी महाराजांच्या काळात टक मक टोकावरून ढकलले जात होते आणि आता त्याला साहेब बोलू लागले.
@ajaygaikwad38510 ай бұрын
माणसं कीती नीतिमत्ता गुंडाळून ठेवली हे दीसतं
@milindpimpale935710 ай бұрын
Only shiende saheb ❤
@jayudarukhanawala251910 ай бұрын
Yes we get police help in 5 minutes. What CM is saying is true
@daisyd155210 ай бұрын
Very well said Shinde Saheb 👏👏👏👏👏👏🙏🇮🇳🙏keep it up....Jai Hind.....Vande Mataram
@ramakrishnakolhe749910 ай бұрын
यांना म्हणतात मुख्यमंत्री एकदम बरोबर साहेब
@harshadmane331010 ай бұрын
साहेब सगळयांना सगळा माहीत आहे तरी का नाही सरकार अश्या लोकांवर ॲक्शन घेत आहे ...त्वरित ॲक्शन घ्या प्लिज
@vishalkavachale42858 ай бұрын
Ek no ....👌👌👍
@maheshmangade826310 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ फक्त शिंदे सरकार आमच्या देवाचे आनंद दिघे साहेबानाचे शिलेदार ❤❤❤❤❤❤
@Dac765410 ай бұрын
Thane chya baher ahe olakh
@MithilaKulkarni10 ай бұрын
Sahi❤
@ashokchavan259410 ай бұрын
जितुद्धीन आव्हाड वाले कु सलाम
@kishorshilkar455510 ай бұрын
यांनी ठाण्यात प्रशांत कॉर्नर तोडलं का तर यांच्या सुनेला तिथे गाडी पार्किंग करून दिली नाही म्हणून
@prashantbhoite196410 ай бұрын
100% खरं
@prashantingale91110 ай бұрын
Right 👍👍
@Suniana08510 ай бұрын
Is it true? Is CM like that?
@pravinnar748210 ай бұрын
Hyache divas bhale
@swapniltalekar486310 ай бұрын
Not really I'm also thanekar and i know how thanekars are emotionally attached to eknath bhai ❤@@Suniana085
@abhijeetkate64510 ай бұрын
एक नंबर शिंदे साहेब....👌 शिंदे साहेब - फडणवीस साहेब जोडी एक नंबर 👌👌
@piyuwankhede411410 ай бұрын
भारी नाथा भाऊ
@harshadmane331010 ай бұрын
एक नंबर शिंदे साहेब ❤
@maheshshinde365210 ай бұрын
Koparkhairane station varil police action Ekdum jabardast … Best clean up ever congratulations @💐💐koparkhairane police
@bhainathmhatre308310 ай бұрын
Very nice
@sandeeppatil638410 ай бұрын
जित्याची खोड मेल्या शिवाय जाणार नाही 🔥🔥
@MrAjaypande10 ай бұрын
There is no need to smile or laugh ! If some one is criticised or reprimanded impact is lost. 🙏🏼 Best wishes to your hardwork and honesty CM saheb 💐
@kaustubhpawar771710 ай бұрын
एकदम सत्य आहे शिंदे साहेब
@Doglapannn10 ай бұрын
Great 👍 speech by CM
@jivanmore492310 ай бұрын
छान वाचून दाखवत आहे
@pratik.3010 ай бұрын
Sabhagruh aahe tithe Kai pan bolela chalat nai Saglech pratek Mudda Vachun boltat
एकच नंबर शिंदे साहेब, शाब्बास,जीवा महाले यांचं स्मारक बांधणार आहात , खूप खूप छान कार्य. सुशांत हत्याप्रकरणी ,मनसुख हिरेन प्रकरणी पण लक्ष घाला.
@maitreyiindian904210 ай бұрын
आधी महाराजांचे गड किल्ले यांचीच डागडुजी करा म्हणावं...
@shamabhatye420810 ай бұрын
एकनाथजी आपण आणि देवेंद्र जी खूप छान कार्य करीत आहात. Go अहेड अँड बेस्ट ऑफ लक
@eknathpole816910 ай бұрын
एकनंबर शिंदे साहेब
@tanajidhole363310 ай бұрын
Jay shree Ram 🚩🙏🏻
@nehakakade664810 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शींदे साहेब उत्तम कार्य करत आहेत👏👏👏👏👏👏
@prem-j8u10 ай бұрын
Jittuddin wakdojirao Dhane changla dhutla😅😅😅😅
@ganeshn.684710 ай бұрын
great जोडी.....देवेंद्रजी....शिंदे जी...🙏🙏👍👍
@eknathpande43710 ай бұрын
जय श्रीराम 🚩🙏🚩शिंदे साहेब अगदी बरोबर बोललात 👍
@PrashantBade-l1f10 ай бұрын
वाचणारे मुखमंत्री
@blackthunder313710 ай бұрын
एकदम सटीक भाषण. शिन्दे साहेब.
@swapnilbelan617610 ай бұрын
Khupach best बोलले श्री शिंदे सर, 👍👍
@Gskmanjalkar9 ай бұрын
रोखठोक. 👍👍👍
@legend1.6110 ай бұрын
Eknath shinde 🧡
@BabasahebJare-d4w10 ай бұрын
1नंबर साहेब पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला ❤🚩🙏🏻
@dattakumbhar316910 ай бұрын
खुप छान
@RohitDixit-r8y10 ай бұрын
Ek no.
@rajangolatkar992810 ай бұрын
Ek Number
@ghanashyamvadnerkar269110 ай бұрын
शिंदे साहेब भारी आहेत.
@Sdongraje10 ай бұрын
आपले मुख्यमंत्री .... पुन्हा शिंदे सरकार पाहिजे
@hemantsavant849610 ай бұрын
Mukhyamantri zindabaad. Shinde saheb
@satishpatil604710 ай бұрын
वा साहेब वा खुप छान
@bansodeuday762210 ай бұрын
गृहमंत्री लिहून देतात मुख्यमंत्री वाचतात😂😂
@subhashshirke813010 ай бұрын
बहुत अच्छी तरह ली जितुद्दिन की. Great मुखमंत्री saheb
@indiandefenceforcestheinsp608510 ай бұрын
Mast CM
@जयहिद-र4च10 ай бұрын
सुशात राजपुत च पण सागा साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shashankdusane655910 ай бұрын
शिंदे साहेब.... आम्हाला तुमचा अभिमान आहे....
@kedargovekar511110 ай бұрын
Te 2.5 years Maharashtra ne khup haal sosale. Gharkombda
@RajendraIngavale-zi7sk10 ай бұрын
एकनाथ शिंदे जी 🎉🎉💐💐अभिनंदन,,,, इतक्या स्पष्ट शब्दात आपल्या,,, आणि जनतेच्या,,, भावना व्यक्त केला,, असेच काम आणि आपली तळमळ सुरू ठेवा,,wish you all the best you future next CM 💐💐💐💐💐💐💐
@kanadegirish10 ай бұрын
सर्व सामान्य माणसाला मारहाण केल्यास कोणतं कलम असतं? कलम 409 लावा एकदा म्हणजे न्याय व्यवस्था आहे असं वाटेल
@vijaydalvi336610 ай бұрын
प्रगतीशील सरकार शिदे फडनीस👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सरकार जिदाबाद अजित पवार जिदाबाद
@lpjagtap637710 ай бұрын
शिंदे हा छत्रपती शिवाजी महाराज विरोधी आहे.
@sujatapande413010 ай бұрын
शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, 🙏💐
@mohanbante586110 ай бұрын
Ek number saheb🎉🎉
@mauliawhale906210 ай бұрын
गृहमंत्री यांना अटक झाली त्यावेळी लगोलग तुम्ही राजीनामा दिला असता तर तुमच्या बोलण्याला अर्थ होता
@vidyapatil121410 ай бұрын
त्यावेळी ह्यांच्या तोंडात समृद्धी महामार्गाचा लोण्याचा गोळा होता ना 😅
@swarahobbysandparisactivit503010 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले.
@vjj79910 ай бұрын
तु कुठ गेलता तिथच होताना शेन खायला
@swarahobbysandparisactivit503010 ай бұрын
@@vjj799 शेण खाण्याची सवय आहॆ तुम्हांला
@vjj79910 ай бұрын
माझा रिप्लाय शिंदेला आहे, ऊद्धव सरकारमधील हा मंत्री सगळ घडत असताना कुठ शेण खायला गेलता काय ❔ यांना छत्रपतींबद्दल निवडणूक आली की पुळका येतो.
@gopalgangane330310 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉🎉
@maxkothekar49110 ай бұрын
Eknath bhai Shinde one side 👍👍
@rohitkondalkar253310 ай бұрын
शिंदे साहेब तुमच्या कार्याला तोड नाही तीम्ही पूर्ण महाराष्ट्रात सर्व कार्यक्रमात जातीने हजर राहता असे मु्यमंत्री महाराष्ट्राचं स्वप्न होत.
@rajhansbrahamne984410 ай бұрын
एक नं एकनाथ भाऊ 😂😂😂😂😂
@DattuKharat-q1o10 ай бұрын
अगदी बरोबर बोलले शिंदे साहेब ❤
@siddheshdevkar964810 ай бұрын
❤❤ शिंदे साहेब ❤❤
@laltitarajendran360210 ай бұрын
Great eknath sir correct
@umeshgharat10 ай бұрын
ज्या राज्यात नेतृत्व एखाद्या पक्षाकडे देण्यावरून जनतेतच एकमत नाहीय त्या राज्यात गुंतवणूक करायला उद्योजक तरी का पुढे येतील. ते एकमत गुजरात मध्ये आहे. कटू आहे पण सत्य आहे.
@balasahebkolhatkar292910 ай бұрын
Greed Mukhmanyri. Saheb Nmo. Nmo. ❤❤🎉🎉🎉
@krishnathakare189210 ай бұрын
Saheb anant karmuse cha case open Kara fast court madhe .. Ani palghar chya Sandhu chi case ... Jay shri ram
@pravinborkute166110 ай бұрын
Agadi barobar Saheb khup Chan Kam करत आहात तुम्ही साहेब
@sadashivkulthe499710 ай бұрын
शिंदे ही त्या वेळी मंत्री होतेच. त्या वेळी झोपले होते का?
@sushantshinde925010 ай бұрын
Tu jaun zop
@ashwinis156210 ай бұрын
Ho na mhanunach gaddari kela, nahi tar udhav sobat asta, vaze prakaran khukich hota.
@pushpadeshpande798310 ай бұрын
त्यावेळी त्यांचे कोणीच ऐकले नाही म्हणून तर बाहेर पडले
@rajeshmawale227410 ай бұрын
झोपी गेलेला जागा झाला
@priteshparave48989 ай бұрын
Shine saheb ek number ❤❤
@BabaInamdar-zg2rp10 ай бұрын
शिंदे साहेब मुंद्रा पोर्ट वर आलेले ड्रग्ज कुठं गेले ते सांगा. परमवींर साहेबांनी प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले ते वाचा आणि नंतर देशमुख साहेबांवर बोला. खरं तर आपण मुख्यमंत्री या पदासाठी पात्र आहात का ?
@vidyapatil121410 ай бұрын
पालघर मध्ये साधूं चि हत्या झाली त्या गावचा सरपंच भाजपा चा होता. ते अनोळखी साधू त्यांना गुजरात मध्ये प्रवेश नाकारला म्हणून परत आले म्हणून गैरसमजुती मधून त्यांची हत्या झाली. त्याच पण राजकारण केले ह्यानी. त्या नंतर लगेचच UP मध्ये साधू चि हत्या देवळात करण्यात आली. त्याच्या बद्दल कोणी काही बोललं नाही 😮
@Balasahebgate424610 ай бұрын
तुमची ओळख ठाकरे मुळे शिवसैनिक फकत उध्दव साहेब बरोबर
@bhaskarkhamkar338810 ай бұрын
Great cm
@harikulkarni353210 ай бұрын
चांगलंच खेचल की मुख्यमंत्री सगळीच उधारी वसूल केली तुम्ही 🤣🤣🤣👌👌👍