हा लबाड आहे.फायद्यासाठी शिंदेंना पण बुडवतील. दहा पक्ष फिरून आलेल्यांना निष्ठा कशाशी खातात हे कस कळणार
@sohankale307 Жыл бұрын
Uday Samant Gaddar ki aurat karna ko ki ekadam ok
@ninadshere14703 ай бұрын
He kas bollat❤ pan Manus mast aahe
@nageshchavan65993 ай бұрын
लबाडच नाही चोर पण आहे स्वतंचे जीव वाचवयला गेले 40 चोर आहे
@kishortalwadkar5782 Жыл бұрын
सामंत साहेब किती पक्ष फिरून आलेत हे गद्दारी करून ह्या पक्षातून त्या पक्षांत जातात स्वतःला वाचवण्यासाठी गेले.
@maheshghadge1956 ай бұрын
हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते
@ganga269 Жыл бұрын
खोके हे आंतिम सत्य आहे.
@shekharghag5081 Жыл бұрын
पैसे शिंदेचे नव्हते लोंकाचे होते
@suryakantkhatate7008 Жыл бұрын
फक्त खोके 😅
@sanjayshitole6390 Жыл бұрын
या 40 मधील 32पुन्हा फुटले तर खरी शिवसेना त्यांची होईल
@tukarammhatre655 Жыл бұрын
हा सव॔त मोठा खददार आहे बरेच पक्ष बदलतोय
@user-prakash3 Жыл бұрын
खरे सुत्रधार हेच महाशय होते
@mahendraghodke8452 Жыл бұрын
आरं शिंदे काय खोक्यातले देणार नव्हते.राज्याच्या तिजोरीतले दिले.त्यामुळे विचार करायच कारणच नाही?
@ramsawant7652 Жыл бұрын
हे सर्व ठरवुन खोटं बोललं जात. हे मागे राहिले कारण रेकी करून सर्व खबरबात काढुन पुरवायची होती का असा संशय येतोय 🤷♂️🤦♂️🤔🤭
@jitendrasurve4820 Жыл бұрын
उदय सामंत हिच वेळ आहे परत तुम्ही राजकारणात दिसणार नाही. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@laxmanmadye1352 Жыл бұрын
या मुर्खाला एवढही माहीत नसावं की संपुर्ण देशांवर यांच्या पळुन जाण्या चा परिणाम होणारं ते
@honajiharyan9031 Жыл бұрын
किती खोटे बोलणार ?
@sunitarane9652 Жыл бұрын
काहीही बोलला तरी आयुष्यभर गद्दारीचा शिक्का राहाणारच.
@rajkumaraundhkar20068 ай бұрын
उद्धवने तर जनतेशी गद्दारी केली त्याचे काय?
@dilipmachikar9955 Жыл бұрын
काही हरकत नाही तुम्ही घेतले 50 खोके तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत जनता करणार ओके
@spatil7920 Жыл бұрын
साहेब एवढी पॉवर कुठ्न आली त्यांच्याकडे फक्त ठाकरे साहेबानी विश्र्वास ठेवला म्हणूनच गद्दारी केलीना तुम्ही.साहेब आत्ताच तुमचं पंख झटण्याचे काम चालु झाले. तुम्हाला याचे उत्तर वेळ देईल एवढ नीच्छित आहे.
@pradipbadhe6710 Жыл бұрын
गद्दारांना जनतेने चांगला धडा शिकवला पाहिजे😢
@swapnilkashid1254 Жыл бұрын
अरे तुम्हला अर्धा लंध आवडायला लागला. उद्धव सोबत आणि गद्दार कोणता म्हणता.
@prasadpotdar8280Ай бұрын
😂😂आणि फावड्याला
@Spd123-r5m Жыл бұрын
कसले बिनलाजे लोकप्रतिनिधी आहेत. ज्या पक्षाने मोठे केले त्याच्यासोबत गद्दार झाले आणि पक्ष पण चोरला.
@pintyagurav4093 Жыл бұрын
अरे सोड तुमचे दिवस संपले आत्ता
@anillade6965 Жыл бұрын
2024मध्ये 40निवडून येतील काहे सांगा
@PrabhatranjanofficialАй бұрын
सत्तावन निवडूण आलेत.
@narendramore3903 Жыл бұрын
तुम्ही आता कितीही स्पष्टीकरण द्या आता तुम्ही मेले तरी तुमच्या माथी गद्दार ही पाठी लागून गेलीय साहेब
@shrushtirane8743 Жыл бұрын
उदयजी आपणास मुलं किती माहित नाही, पण त्यांनी जर घर सोडलं तर थयथयाट काय असतो तें कळेल
@amitawalavalkar292 Жыл бұрын
अगदी बरोबर
@amrapaliawasarmol4757 Жыл бұрын
Ekdam barobar
@nandkishorshinde2250 Жыл бұрын
बायका किती ते पण बघा... 3 केल्यात
@dnyaneshwarkad6617 Жыл бұрын
जनता मूर्ख नाही सुज्ञ आहे तुम्हाला गाढणार 2024
@ganeshkadam89803 ай бұрын
अरे झोपेतून उठा कॉंग्रेस ची B Team
@MangeshKute-g3h3 ай бұрын
ठाकरे ना गाडणार
@maheshvelkar8359 Жыл бұрын
वा पत्रकार भावा चांगला प्रश्न विचारलात.
@AP-eb6yf Жыл бұрын
गद्दार खरे बोलणार का 😮
@mangeshmulay6b14 Жыл бұрын
स्व.बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हातात पक्षाची जबाबदारी दिली तुम्ही नाही दिली गद्दारांनो
@dhanrajjadhav6128 Жыл бұрын
साहेब तुम्ही गद्दार तुम्हाला कसला हो शिवसेनेचा अनुभव यादगार राष्ट्रवादीमध्ये होता एवढे लक्षात आहे का नाही
@kaitanmain6534 Жыл бұрын
ठाकरेंचा थयथयाट , मुख्यमंत्री करिता नव्हता.गद्दारी करिता होते.असो.सुखी रहा.कारण हौदसे गेली आहे.अरे पक्ष कोणाचा रे! याचे भान तरी ठेवायचे.हुरळली मेंढी लागली लांडग्यांच्या मागे.😢
@Sagaryuvi27 Жыл бұрын
तुम्ही मुळात शिवसैनिक होतातच कुठे.....खरे शिवसैनिक तिथेच आहेत
@vishalarade3390 Жыл бұрын
साहिल जोशी सर खूप छान fluency ahe तुमची
@yogeshingle9923 Жыл бұрын
Tention घेऊ नको भावा 2024 नंतर कोणी वोलखणार नाही तुला
@susenjadhav1574 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता या गद्दाराला माफी करू नका एकच कळकळीची विनती
@shrutidesai5627 Жыл бұрын
आणि पायावर धोंडा मारून घ्या
@dilipkale2967 Жыл бұрын
आरे उद्धव साहेबांचा तुमच्यावर विश्वास होता म्हणून तुम्ही सह्या करत होता गद्दार ते गद्दार काही ही कारणे सांगू नका
@bhujbaltanajibabanbhujbal4623 Жыл бұрын
हा ऊदय नाही तर यांनी गददारी करुन.. अस्ता कडे निघाले आहे... मंत्री होता हा नेता..
@vishwasshinde9619 Жыл бұрын
हा बीन कामाचा मंत्री आहे,माझा अनुभव असा आहे की एका पुण्यातील नामवंत कॉलेज मधून admission कॅन्सल ची फी परत मिळण्यासाठी याने कोरोना काळात मदत केली नाही.
@Poojakadammadha3150 Жыл бұрын
जायला तयार नव्हता. आचानक काय झालं मोठी ऑफर मिळाली आहे. त्यामुळे निर्णय चेंज केला असेल
@amithole2088 Жыл бұрын
खोके खाऊन...फुगला,बोका...
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
सगळे फायदयासाठी गेले याचा हातात सत्ता दीली मोकळ सोडले आणी हे फक्त महाशक्ती मुळे ठरुण केल
@nsamrat1982 Жыл бұрын
हे सत्तेसाठी गेले, यांना चामडी आणि दमदी वाचवायची होती...
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
खोक्या साठी च हे गेले. शेवटी गद्दाराना माफी नाही.
@udaymayekar7732 Жыл бұрын
भाजप च्या उमेदवाराचा पराभव करून सेनेच्या पुढाऱ्यांना खोके देऊन प्रथम निवडून आले ्
@nitinkashidpatil1003 Жыл бұрын
हे कुंपणावर बसलेले आता अकलेचे तारे तोडत आहेत कधीच एकनिष्ठ नव्हते आणि भविष्यातही राहणार नाहीत.
@suniljagtap8098 Жыл бұрын
आपल्या पक्षांतराचे समर्थन करण्याची केविलवानी धडपड पहा कशी आहे.
@dnyaneshwarkad6617 Жыл бұрын
दहा पक्ष बदलले तुम्ही कुठले निष्ठावंत शिवसैनिक स्वार्थी लबाड बाकी काही नाही
@umeshgaikwad3861 Жыл бұрын
50खोके दिले कि लगेच गेले!!!
@pintyagurav4093 Жыл бұрын
२०२४.ला भाजप प्रवेश
@vijaygotad9565 Жыл бұрын
नक्कीच, पदासाठी प्रत्येकाची दारे फिरणाऱ्यांवर विश्वास कोण ठेवेल
@anandaugale5904 Жыл бұрын
थयथयाट का होतो? हे कट्टर शिवसैनिकाला विचारा. खालेल्या ताटात हागणारे आमदार तुम्ही....😊😊😊
@S.s.m.kulkarnisrushti Жыл бұрын
अहो साहेब एकनाथ शिंदे शिवसेनेच्या याच्यावर शिवसेनेवर होते शिवसेनेत होते म्हणूनच चालला ना नाहीतर तुम्हाला कोण ओळखत पेन चालवायला सुद्धा शिवसेनेची ताकद ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यात आहे
@sadanandmohit2124 Жыл бұрын
सगळे स्वार्थी आहेत.
@shivajighorad3449 Жыл бұрын
तुम्हीच याचे खरे सुत्रधार आहेत.. हे आम्हांला नका शिकवू
@ajinkyathoke636 Жыл бұрын
सावंत साहेब आपण कमेंट वाचा म्हणजे आपल्याला लक्षात येईल जनतेची भावना आपल्याबद्दल काय आहे
अहो सामंत साहेब शिंदे साहेबांना पेन चालवणया ची ताकत उध्दव साहेबांनी च दिली होती ना हे विसरलात का माणुस इतका बेइमान नसावा,
@SanjayChavan-sz5dk Жыл бұрын
काय सवाल टाकलाय साहिल जोशी नीं योग्यच सवाल
@rajpawaskar4548 Жыл бұрын
कितीही बाता मारल्या तरी गद्दारीचा शिक्का जाणार नाही. जिकडे ठाकरे तिकडे मुळ शिवसेना..
@lihesantosh5426 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@siddharthgade013 ай бұрын
आत्ता जाणवतंय योग्य निर्णय घेतला साहेब, तुम्ही राज्याच्या विकासाचा रस्ता निवडलात 💯🏹🚩
@dattarambavdane759 Жыл бұрын
हा जिथे सरकार तिकडे फिरत असतो
@ratangaikwad6969 Жыл бұрын
खरंच ही गद्दारीच
@lalitkansara742 Жыл бұрын
उदय सामंत तु जितका हुशार आहेस त्या पेक्षा पत्रकार आणि जनता दिड पटीने हुशार आहे, याची कल्पना असु दे
@ganpatdagale9495 Жыл бұрын
Gddar
@mohankaranje8681 Жыл бұрын
Jevha Khokhe Milale Tevhach Gele
@deepaknawale9065 Жыл бұрын
मुंबई तक वाल्यांनी खालील कॉमेंट्स उदय सामंत याना वाचून दाखवा म्हणजे त्यांना समजेल लोक काय बोलतात ते
@rajvanjare.5963 Жыл бұрын
अरे हा पक्ष बदलू पणा वाला आहे याच्या जवळून काय ऐकणार,
@S.s.m.kulkarnisrushti Жыл бұрын
अरे आपल्याला इथून यांची खास मुलाखत घेत आहे अहो साहेब आपला त्याला तिथून
@vikaskamble7981 Жыл бұрын
Uddhav saheb jinda bad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gurdevnikode8643 Жыл бұрын
ज्या ताटात जेवण केलात तिथेच तुम्ही हागुन भरलात!
@prakashdongare5084 Жыл бұрын
ऊदय सामंत तुम्ही खोट बोलताय तुम्हाला माहिती आहे कि फक्त ऊद्वव बाळासाहेब ठाकरे याच्या शिवाय पराय नाही म्हणुन तुम्ही आता अस बोलताय
@prashantshirsat9308 Жыл бұрын
ह्या न्यूज चॅनल la विनंती आहे की नेक्स्ट टाईम ह्या लोकांना बोलावले जाईल तेव्हा सामान्य लोकांना ह्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात यावी आणि मग ती मुलाखत प्रसिद्ध करावी🙏
@tusharmore4129 Жыл бұрын
थांबा थोडं अजून,समझेल 2024 ला,कोण किती जनतेला प्रिय.
@csb7007 Жыл бұрын
सामंत साहेब विकले गेलात ते स्पष्ट दिसतंय...
@satishkunde6061 Жыл бұрын
खरं कारण हे आहे की खोके मिळाले नव्हते तोपर्यंत थांबले. 🍉गद्दार 🍉🍉🍉😂😂
@maheshvelgude75 Жыл бұрын
ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब युवा नेते आदित्य ठाकरे साहेब समर्थक
@gopalgadekar3 Жыл бұрын
बीजेपी ने चांगली ऑफर दिली असेल म्हणून तर उद्धव साहेबांची साथ सोडली नाही तर ज्या पक्षाने आपल्याला एवढा मोठा केला त्या पक्षाची सात तीन दिवसात कोणी सोडत साहेब
@vilas_patil Жыл бұрын
बाळू काळे आणि दाढी सफेद - म्हणजे विचार करा
@MogalEmpire2 ай бұрын
5:03 Rashtrawadi nantar kharach ghetli pan tabyat 😅😅
@prafullakarade9242Ай бұрын
Nice observation
@sunilkhedekar3732 Жыл бұрын
हे सर्व पैसा जनतेचा आहे मोदी व राहुल गांधी नाही हे सर्व पैसा 💰💰💰💰💰 या साठी जातात परंतु भाजपा मधे ८० टक्के सर्व आमदार दुसरा पक्षीय आहे व भाजपा आमदार व खासदार आहे भारतीय जनता पार्टी वाशीग मशीन आहे तुम्ही निवडून येणार नाही हे नक्की आहे 💯💯💯💯💯💯
@eknathpatil3124 Жыл бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री परत होनार नाही😅😅😅😢😢
@r67938 Жыл бұрын
शेवटी याला कुठलाच पक्ष विचारणार नाही. कारण हा कोणत्याच पक्षाचा झाला नाही.
@nsamrat1982 Жыл бұрын
यांच्या बोलण्यातून सगळे समजते....
@csb7007 Жыл бұрын
मुख्यमंत्री पद गेलं की थयथयाट कोणी केलं... जे गेलो गेलो म्हणता त्याच समोर भाजप वाले म्हणतात की ऑपरेशन लोटस २ वेळेला फसल....२०१९ आणि २०२१ ला.... त्याच काय....सामंत साहेब तुम्ही कायम विकाऊ होतात त्याचा पण इतिहास आहे
@mahadevgole8428 Жыл бұрын
बाळासाहेबांचा पक्ष फोडून बाळासाहेबांच नाव विचार सांगता हे पुर्णपणे खोटे आहे
@kishorphadatare3462 Жыл бұрын
फक्त खोके काही सांगू नका
@sambhajipatil4052 Жыл бұрын
Khoke khoke 🤣😂😢
@jagannathgangurde3415 Жыл бұрын
बंड नाही गद्दारी म्हणू या.
@paragsamant108 Жыл бұрын
हेडिंग वरुण अस वाटतय की खोके याच वजन वाढवाय ची वाट पहात होते बहुतेक 😅
@nileshmunde1682 Жыл бұрын
सांगायला काहीच नाही फक्त सत्ता हवी होती म्हणून गद्दारी केली
@madhukarghadi7691 Жыл бұрын
सामंत साहेब नगरविकास खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असते तरी सुद्धा ऊध्वव साहेबांनी विश्वासाने खाते शिंदे यांना दिले स्वतःकडे ठेवले नाही ह्याच्या वरुन हेच लक्षात येते की ऊध्वव साहेबांना सत्तेची लालसा नव्हती तुम्ही लोक कीती सत्तेचे लालची दिसते
@subodhambre8589 Жыл бұрын
हा सगळ्या मांडवात फिरून आलेला माणूस आहे.
@NR40455Ай бұрын
Mala tr 100 cr che raste disat nahi ahe Ratnagiri madhe 😂
@pramodkadam9131 Жыл бұрын
2024 la pn tumi asech janar 🤗
@चांदगुडेमहादेव Жыл бұрын
याला कोकणवासीय चांगलाच चोपवणार 24 ला तेव्हा याची वेळ कळेल
@pramodkanade3277 Жыл бұрын
हे पक्ष फुटला होता तेव्हा हे सांगत होते की निधी मिळत नाही,असे आता सांगता की शिंदे यांनी निधी दिला हा काही पटत नाही राव
@dattaramghanekar9405 Жыл бұрын
आम्हि रत्नागिरीकर नाही मतदान करणार,
@aniljadhav9517 Жыл бұрын
याला विचारायला हवे होते की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारधारा जपण्यासाठी गेला होता का? जर हो असेल तर बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात का होते? शिवसेनेच्या विरोधात होतेच. पण सोनियांच्या काॅंग्रेसमध्ये ते होते. आणि हे खोटी डिग्री लावणारे किती प्रामाणिक असतील?
@snehapadalkar8096 Жыл бұрын
निकाल दिलाय ना तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने. तरीपण चिकटून राहिलात अजून.तुमच्या बंडा च समर्थन कोणीच करू शकणार नाही