आजपर्यंत झालेल्या यशोगाथा कार्यक्रमा मध्ये,, हि मुलाखत १,नंबर झाली आहे,, भहिन भावांची सात आशिच राहो, हि आई तुळजाभवानी चरनि प्रार्थना,
@Shetkarimauli6 ай бұрын
हे वयात सुंदर विचार वर्णन केले आहे.हे लहान मुलांनी तेच्या आयुष्य मध्ये फार मोठा होव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹👏
@niteshbhusare83842 жыл бұрын
हे सर्व अनोभावाचे बोल आहे,हे ज्ञान कोणत्या पुस्तकातून वाचून नाही भेटत त्याचसाठी स्वतः मेहनत करावी लागते खूप छान महिती त्यासाठी शुभेच्छा 🙏🙏🙏
@ramrajya32282 жыл бұрын
सर्वच मुलांनी निर्मळ निःस्वार्थी मानाने खुप छान अनुभवाचे बोल सांगितले ,इतक्या कमी वयात येवढे ज्ञान असणे कौतुकाची बाब आहे ,भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा बाळांनो 💐🌹
@rameshshanware72532 жыл бұрын
अस अनुभव फक्त शेतकर्याच्या मुलानाच असु शकते अभिनंदन मुलांनो 🙏
@SantoshJadhav-el1py2 жыл бұрын
येवढ्या लहान वयात येवडी माहिती खरच अभिमानाची गोष्ट आहे आणि छान माहिती दिली मनापासून धन्यवाद
@babankadam4771 Жыл бұрын
बापाला हातभार लावणाऱ्या दिदिला शतकोटी प्रणाम
@namdevlamture792 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे बाळांनो धन्यवाद जे जे सांगितलं आहे ते खूपच कौतुकास्पद आहे बाळांनो धन्यवाद जे अंतर्मनातून आलं तेच तुम्ही ओठातून सांगितलं धन्यवाद बाळांनो
@trimurtidairyfarm26572 жыл бұрын
येवढ्या छोट्या वयात ऐवढा अभ्यास आणि आवड ..खरच खुप छान वाटल ...मुलाखत पाहुन ज्या वयात खेळायच बागडायच वय त्या वयात ऐवढी मोठी जबाबदारी अकदी व्यवस्थित पार पाडत आहेत हि बहीण-भावंड...त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@pannalalbahiram5186 Жыл бұрын
Very nice business bro mla number plz 🙏
@laxmanrenewad9284 Жыл бұрын
खरोखरच अप्रतिम मुलाखत!!
@netajikharade15512 жыл бұрын
भविष्य लय उज्वल आहे या बाळाचं
@sandeepkharade3632 жыл бұрын
Right
@Originalvlogchannel2 жыл бұрын
खुपचं छान मुलाखत. अभ्यासपूर्ण माहिती तिघांच्या मुखातून एक वाक्य आणि अप्रतिम
@lahupatil4031 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली बाळांनो एवढ्या लहान वयात एवढा अनुभव आहे मग तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा आपल्या ला आवडलं
@vijayatkar7483 Жыл бұрын
माहिती खूप छान होती. एवढ्या लहान वयात या बाळांनी जे काही अनुभव घेतलेत यावरून एवढं नक्कीच सांगू शकतो कि भविष्यात यांना कसली कमी नाही पडू शकत. नोकरीच्या नादी लागण्या पेक्षा हा बिझनेस खरच खूप चांगला आहे. माहिती खरंच खूप चांगली होती. या चॅनेल साठी पण थोडं बोलतो. तुम्ही जी माहिती शेतकऱ्यांना पोहचवता त्या बद्दल तुमचे मनापासून आभार. 🙏 असेच सहकार्य तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना करीत जावा धन्यवाद 🙏
@vijaybhosale49422 жыл бұрын
आतापर्यंतची सर्वात मस्त मुलाखत... एवढ्या लहान वयात dairy business मधील ग्रेट experience ... त्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यामधून मिळालेला अनुभव यातून 100% dairy bussiness मोठा होणार आणि तुम्ही तो करणार अस तुमच्या अगदी तळमळीनं दिलेल्या मुलखतीमधउन दिसून आलं.... आणि त्यासाठी भरपूर शुभेच्या..शेवटी दिलेला संदेश ही आवडला..
@manmathraut2333 Жыл бұрын
Khup chan balano
@mansingsuryawanshi6862 Жыл бұрын
एक नंबरची मुलाखत एवढ्या लहान वयात एवढा मोठा दिदिला दोन भावांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद
@manishkale49162 жыл бұрын
एक नंबर प्रगतशील शेतकरी कुटुंब. भविष्यात तुम्ही नक्कीच 100 गाय पार करनार. 💐
@surajsudake9926 Жыл бұрын
अगदी बरोबर..💥💪
@rushikeshrayate84742 жыл бұрын
आजपर्यंत अशी माहिती देणारा मुलगा मी आजच पाहिला आणि हा पुढे जाऊन खरंच मोठा उद्योजक बनेल ही अपेक्षा बाळगतो मस्त माहिती सांगितली
@meeraraskar77632 жыл бұрын
मुलांचे खूप कौतुक मनापासून धन्यवाद
@sharadpatil63352 жыл бұрын
दोनभाऊ व बहीण पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
@ravigaikwad73262 жыл бұрын
आजपर्यंतची सर्वात बेस्ट मुलाखत होती ही शाळा शिकुन गोठ्याचे पुर्ण नियोजन बघतात बाळांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . पुढील भविष्यासाठी खुप शुभेच्छा बाळांनौ 🙏🙏🙏👍👍👍👍
@BhaisahabGhayke-ge9ir Жыл бұрын
खूच छान मुलाखत आहे अनुभवाचे बोल आहे पुढील दूध वयवसाया साठी हार्दिक शुभेच्छा
@samadhanpatil63432 жыл бұрын
एवढ्या वयात मुलांना खूप माहिती चांगली आहे भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ह्या मुलांना आणि खूप मस्त व्हिडिओ झाला 👍🙏
@shailajapatil4617 ай бұрын
आपल्या मुलांना जर योग्य जबाबदारी मोती पार पाडण्यासाठी योग्य संधी व स्वातंत्र्य दिले तर नक्कीच त्याचं सोनं करतात. मुलांनो आपल्याकडे पाहून भारताचे भविष्य उज्वल असल्याची खात्री झाली. खरं तर पालकांचे खूप खूप अभिनंदन ज्यांनी मुलांमध्ये अशा पद्धतीने काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला व तो योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा ही आत्मविश्वास दिला, मुलांनो तुमचं खूप खूप अभिनंदन भविष्य काळामध्ये असा एखादा दूध संघ निर्माण करावा यासाठी खूप खूप शुभेच्छा
@maheshawate88082 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, एवढ्या कमी वयात पण खूप मोठे चांगले विचार आहेत आपले.
@somnathmane91462 жыл бұрын
कमी वयात एवढी मोठी Responsibility..the .great , Good.your future very great .keep growing.
@omkarkawde30522 жыл бұрын
खूप छान बोलतोस बाळा/दीदी.. 🙏🏼 आणि खूप मत्वाची माहिती दिलीत तुम्ही..👍💯 And thank u @Ashtdeep chanel.. 🙏🏼👍
@pappushethshendkar54872 жыл бұрын
भारी नियोजन आणि मस्त माहिती भेटते सर तुमच्या या व्हिडिओ मधून सगळेच व्हिडिओ तुमचे भारी असतात खूप प्रेरणा भेटते तुमच्या व्हिडिओ बघून छान वाटते काम करण्याची शक्ती वाढते तुमचे व्हिडिओ बघून
@NatureandFestival Жыл бұрын
एकच नंबर 👌👌मुलाखत भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा चिमुकल्यांना आतापासून व्यवसायाचे महत्त्व कळाले . कष्ट आणि संघर्ष प्रत्येक क्षेत्रात असत. परंतु जिद्द असेल ना येश्याची तर नक्कीच तो कायम यशवंत राहतो.
@prashantgaikwad54782 жыл бұрын
आत्ता पर्यंत चा सर्वात चांगला व्हिडीओ 👌👌👌
@navnathpatil1565 Жыл бұрын
आजवरचा सर्वांत चांगला व्हिडीओ. आमच्या मनातील नकारात्मकता नष्ट झाली.देश कृषिप्रधान होता आणी कृषिप्रधान राहणार. जीथे राबती हात तेथे हरी. कोणताही शीण नाही लेकरांच्या चेह-यावर. देव सदैव पाठीशी राहो.🙏
@RamGhadge-s9r8 ай бұрын
महाराष्ट्रामधील सर्वात जास्त उत्तम मुलाखत धन्यवाद बाळानो
@RamGhadge-s9r8 ай бұрын
जय महाराष्ट्र एवढ्या लहान वयात लेकरांना छान माहिती आहे धन्यवाद
@dineshchougule82242 жыл бұрын
एकदम खर खर बोलतात पोर..मला तर खूप आवडलं
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
या तीनही भावंडांचा अनुभव खुप दांडगा दिसतोय म्हणजे आपण म्हणतो ना खान तशी माती ,,आणि औलाद पे जाती खरोखरच अभिमानाची बाब आहे बाळांचे कौतुक करावे तेवढे थोडेच,,, जय महाराष्ट्र
@bharatjadhav23092 жыл бұрын
शाब्बास बेटा दिक्षा अशीच मेहनत कर एक दिवस तु खुप मोठी दुग्ध उद्योजक होशील
@vishalbhau1738 Жыл бұрын
Ho💯
@vikashatwar60782 жыл бұрын
बाळा,ताई फार सुंदर, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा.नौकरीचे मागे लागुन नका.मेहनत करा फळ मिळते.
@sandeepkharade3632 жыл бұрын
दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी अप्रतिम व्हिडिओ धन्यवाद
@aniketghadge2855 Жыл бұрын
येवढ़ी सुंदर विडीओ कधी बघीतली नाही . अप्रतिम 👌🏻👌🏻
@milinndpatiil42502 жыл бұрын
दूध व्यवसायाची आवड लहान वयातच लागली आहे.. छान मुलाखत.
@vijayth77702 жыл бұрын
मुलाखत चांगली दिली आहे. याच श्रय त्यांचा आई वडिलांना जाते. एवढ्या लहान वयात दुग्ध व्यवसाय करायला शिकवला. जर त्यानी सपूर्ण पत्ता सांगितला असता तर इतर ही शेतकरी बंधवाना फायदा झाला असता.
@zhingaru518 Жыл бұрын
इतर शेतकरी बुद्धी मान आहे त. या जर्सी च्या वाटेला कोणी जाणार नाहीत. सगळे हुशार शेतकरी भारतीय गाय पाळतात.
@kashilingsargar11902 жыл бұрын
अभ्यास पन करत जावा नंतर आयुष्यभर काम आहेच बाल मित्रानो तसा तुमचा अनुभव खास वाटला
@aniljadhav53252 жыл бұрын
सलाम तिन्ही भावंडांना
@nileshsawant81252 жыл бұрын
हा व्हिडिओ सुंदर उदाहरण देतो की जीवनामध्ये वयाने मोठे असून काही फायदा नाही तुम्ही अनुभव आणि मोठे असायला पाहिजे......
@onkarkumbhar5511 Жыл бұрын
खूप शुभेच्छा भावंडाना 🎉 तिघांचे असलेले ज्ञान ऐकून छान वाटल, प्रेरणा मिळाली.
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
शेवटच्या वाक्ये तुम्हाला ला पण खुप खुप शुभेच्छा बाळांनो
@shekarvirkar28032 жыл бұрын
आज पर्यंत तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो त्यापैकी सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ जबरदस्त
@KKhudeArt2 жыл бұрын
👌👌वावं काय मुलाखत आहे सरजी खरंच एव्हढं व्यवस्थितपणे योशोगाथा सांगणं म्हणजे काय सोपं नाहीय खुपच सुंदर मुलखात झाली मित्रांनो खुप भारी वाटलं पाहून.... Great work.....💐💐👍👍
@Aadishaakti Жыл бұрын
किती गोड, हुशार, गुणी न संस्कारी मुल आहेत, हीच आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती
@dattukachkure49922 жыл бұрын
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हीं जीवनात खूप प्रगती करा हेच खर भारताचे भविष्य आहे
@dayanandkgawali70132 жыл бұрын
अत्यंत उत्तम मुक्त गोठा ....! गायचे आरोग्यदायी निगा खाद्य बाबतीत छान अनुभव नुसार माहिती दिली। प्रेरित करणाऱ्या बद्दल अभिमान वाटतो
@vijayt8536 Жыл бұрын
बाळांनो छान तुमचं कौतुक करावे तेंव्हाडे थोडे आहे,कारण हे वय हातात खेळाचे साहित्य घेऊन खेळायचे बगडायचे वय आहे,या वयात मोठ्यांना या जबादारी पेलवणार नाही आशिजबाबदरी आपण या वयात स्वीकारली,बाळांनो तुमचे भविष्य फार उज्वल आहे.कारण शक्षनासह व्यवसाय ही संकल्पना फारच अप्रतिम आहे.या वयात शहरातील मुलांना आई वडील संबळतात त्या तुलनेत तुमच्या धाडसाची दाद दयावी लागेल ,तुमच्या पुढील उज्वल भविष्याशी लाख लाख शुभेच्छा
@vijayt8536 Жыл бұрын
👍👍👍👍👍💐💐💐💐
@shrikantgejage34262 жыл бұрын
खुप सुंदर अशी माहीत फक्त शेतकऱ्यांची मुल आणि मुलीच देऊ शकतात 👍👍👍👍👍👍
@dnyaneshwarchavan74232 жыл бұрын
आमच्या family docter चा मुलगा शरीरातील आंतरिक रचना आकृतीसह समजावून सांगतो
तुम्ही पण असेच औक्षवंत व्हावेत, ज्ञानीवंत व्हावेत.तुमच्या हातून आई नंतर या गोमातेची सेवा घडो आणि त्यात आपणास उत्तुंग यश मिळो भरभराट होवो याच आमच्याकडुन सदिच्छा शुभेच्छा 💐💐✍️
@omkardhumal4012 Жыл бұрын
खूपच छान माहिती दाखवली आहे...💯♥️👌
@dnyaneshwarjadhav8041 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@vijayt8536 Жыл бұрын
आत्ताची शहरातील मुल या वायत पिझ्झा बर्गर ,खेळणे मजा करणे यात वेस्त असतात परंतु या मुलाचा फक्त आदर्श जरी घेतला तरी भविष्यात मागे फिरून बघण्याची गरजच पडणार नाही,करण बुद्धि उपजतच असावी लागते ती या बाळामध्ये आहे,👍👍👌👌💐💐
@ashokkartade95322 жыл бұрын
छान बाळानो नशिबावर नाहीतर कर्तृत्वावर विश्वास आहे
@vishalkale17302 жыл бұрын
अशाच प्रकारे आपली लोक पुढी गेली पाहिजे. 👌
@netraliraste90882 жыл бұрын
हे सर्व अनुभव स्वतः व्यवसाय करुन छोट्या मुलांनी अभ्यासा बरोबर ही माहिती खूप छान दिली पुढे ही मुले खूप छान पद्धतीने मोठ्या व्यवसायात यशस्वी भरारी घेणार शुभेच्छा माझ्या कडून,🙏💗
@vkbrandkatkar34022 жыл бұрын
आज पर्यंत असा व्हिडिओ बघितला नाही खूप छान 👍🙏🏻
@munirshaikh70882 жыл бұрын
या मुलीचे भवितव्य खूप चांगलं असेल ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@rushikeshavhad5242 жыл бұрын
खूपच छान बहीण भावांची साथ आशीच राहो...
@shankarpachangre79599 ай бұрын
खरच खूप छान व्हिडिओ बनवला तुम्हाला खुप शुभेच्या ❤ मस्त मुलाला पण माहिती झाली आहे ❤
@manojdeshmukh82052 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@rohitdeshmukh46522 жыл бұрын
Excellent work.. First time evdh lahan mulan evdh kam kartani baghitlo... Khup chan vatal..... Garv ahe setkari mulanch sanskriti marathi.... 👍👍👍👍
@rahulpatil-kl6be Жыл бұрын
Khup bhari mahiti deli Bhau bahini ne ...bolna khup premad Ani noleg pripurna ....
@hanumantchakkar110510 ай бұрын
खुप छान ...खुप नॉलेज आहे, पुढे जातील खुप शुभेच्छा
@vijaychaudhari9107 Жыл бұрын
दिक्षा बेटा तुझ्या कडुन आताच्या दिशा हिन व्यसनाधिते कडे वळलेल्या तरुण पिढी ने धडा घेतला पाहीजे . आणि घरा ला हात भार लागेल असे कृत्य केल पाहिजे. अभिनंदन बेटा . प्रत्येक शेतकर्या च्या घरात व्यसनाधिन मुलापेक्षा आशि संस्कारी मुलगी हवी . घराच नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही .
@abhijitkadam393 Жыл бұрын
खूप खूप छान मुलाखत होती येवढी चांगली मुलाखत नव्हती बघितली मी आजुन पर्यंत.
@madhavjadhav35232 жыл бұрын
खूप खूप छान व्हिडिओ आहे आदर्श घेण्यासारखा आहे
@vasantbade7474 Жыл бұрын
या मुलांचा आदर्श इतर शेतकरी मुलांनी घेऊन दुग्ध व्यवसाय करुन मालक व्हावं.
@arjungaikwad2260 Жыл бұрын
छोट्याना पेलतिल असे प्रश्न विचारल्याने चांगली मुलाखत झाली. अभिनंदन
@kalidasfugate46342 жыл бұрын
खरच खूप छान मुलाखत हे मला आवडली बरका बहीण भावाचे खूप खूप अभिनंदन
@ganeshdeokar5534 Жыл бұрын
कमी वयात खुप छान माहिती दिली मुलांनी 👌👌👍
@saii_77172 жыл бұрын
मोठ्या माणसाने आदर्श नक्कीच घ्यावा सलाम तुमच्या कार्याला
@Sspatil777 Жыл бұрын
खूप छान दुग्ध व्यवसाय करतात असेच पुढे करत रहा ❤❤
@arvindkatkar20022 жыл бұрын
असे शेतकरी महाराष्ट्राला पाहिजेत
@pramoddandale5089 Жыл бұрын
छान बेटा कष्ट करूनच मोठ होयच. ☝🏽👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
या बाळांच्या भावी प्रगतीसाठी शुभेच्छा
@vilasaware40542 жыл бұрын
शेतकरी कंन्या भरपूर अनुभव धन्यवाद
@ankitabhitkar8951 Жыл бұрын
व्वा मोठी माणस नाही करु शकत एवढी लहानी कमाल केलीय आता पासुन एवढा उत्तम माहीती व्वा
@chandrasengadhavechandrase76972 жыл бұрын
खुपच छान छान बाळा काम करता तुम्ही🌹 खुपच छान सल्ला
@ajinathmane23352 жыл бұрын
या बाळांना भरपूर अनुभव आहे
@bhaveshpatil62072 жыл бұрын
खूपच छान आणि खूपच हुशार मुले आहेत 😅👍आईवडिलांना काहीही बघायची आणि बोलायची गरज ठेवली आहे हे मुले संसार सुखाचा करणार आहेत😅 🙏💐💐💐
@rangnathkanade26442 жыл бұрын
हीच मुले भविष्यात काही तरी करतील म्हणाताना मुलांचे पाय पाळण्यात दिसतात खूप छान बोललंत अभिनंदन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना
@pranitaghosarwade5258 Жыл бұрын
Best teenage bussinessers....😊.....well done guy's.
@vaibhavyadav33792 жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगितली 🙏✌️💯
@uttamdabade4811 Жыл бұрын
नाद खुळा व्हिडिओ. मॅडम चा.. खूप छान 🎉
@swapnilmahadik91562 жыл бұрын
खर सोन मातित आहे शेहरा मध्ये १०/१० च्या खोलीत नाय मानली ह्या मुळांना
@vilaskulkarni33042 жыл бұрын
लेकरं खुपच छान आहेत धन्यवाद सर
@jayeshgawade40932 жыл бұрын
सर्वात भारी माहिती दिली भावाने
@suryakantjagtap5422 жыл бұрын
अप्रतिम खूप खूप छान धन्यवाद पत्रकार मित्र
@kiranshingare6433 Жыл бұрын
एकदम मस्त मुलाखत भाऊ बहिणी ची साथ आशीच राहूदे
@tanajitodkar3848 Жыл бұрын
अभिनंदन दीक्षा आपण कतॄत्वान आहात खुप छान काम केलं आहे
@ganeshghul..2 жыл бұрын
दुसऱ्याच्या इथे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चांगला
@vitthal88192 жыл бұрын
Right Bro
@rupalinarute21622 жыл бұрын
अप्रतिम माहिती 👌👌
@kuchtohai312 жыл бұрын
वा खूप छान....हुशार मुले खूप...नक्की प्रगती करतील खूप.
@kiranupadhye971 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.
@nitinthange72842 жыл бұрын
🌾🌾अप्रतिम माहीत दिली मुलांनो🌾🌾
@BaluAmbhore-e5u Жыл бұрын
आज पर्यंत ची लाख मोला ची मुलाखत घेतली आष्टदिप चायनलचे आम्ही अभारी अहोत धन्यवाद