अतिशय छान माहिती मिळाली आहे बरोबर मत मांडलेले आहे सर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम शिक्षक वर्गाला लावण्यात आली अर्जित रजा वेतन रोखीकरण प्राथमिक शिक्षक यांना देखील मिळाली पाहिजेत
@माझीशाळामाझेकार्यालय Жыл бұрын
सर,धन्यवाद
@rajeshdhopat95673 ай бұрын
वित्त विभागाचे सन 1996 मधील शासन निर्णया मध्ये अर्जित रजा समर्पित surrender करता येणार नाही असा उल्लेख आहे. रोखीकरण encashment करता येणार नाही असा उल्लेख नाही. म्हणजे सेवेत कार्यरत असे पर्यंत अर्जित रजा surrender करता येणार नाही. तथापि निवृत्ती नंतर त्याचे रोखीकरण encashment होऊ शकते
@माझीशाळामाझेकार्यालय3 ай бұрын
हो सर
@mushtaqmulla33062 жыл бұрын
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जनगणना चे 45 दिवस काम केले होते तसेच D.D.O( MSERT) मुबई तर्फे 21 दिवसाचे प्रशिक्षण करियर मास्टर ट्रेनिंग कोर्स उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये केले. त्यांचे रोखीकरण करता येईल का
@girisir63132 жыл бұрын
Very nice and informative 👍
@SahadeoSolanke6 ай бұрын
मी आधी शिपाई पदावर होतो मग मला परयोगशाळा सहाययक पदावर पदोननती मीळाली. पण माझया शिपाई काळातलया अरजीत रजा शिललक आहे. तर ते सुटीचे मला रजा रोखीकरण मीळणार नाही काय
@ShyamJadhav-s2i Жыл бұрын
मुख्यध्यापक मस्टर वर 3 महिने झाले सही घेत नाहीत.. ते माझी अर्जित रजा जबरदस्तीने वापरली असं दाखवणार आहेत... त्यांना तसं करता येते का... आणि मी काय करू शकतो.. कृपया मार्गदर्शन करा...
@juganupatle7115 Жыл бұрын
लाभ नाही मिळाला तर , अर्जित रजेचे करायचे काय.मुलांचे नुकसान होऊ शकते.? १०० %
@prakashchougule90752 жыл бұрын
MEPS ACT नुसार Section 16(18) मध्ये सुट्टीतील प्रशिक्षणासाठी अर्जित रजा मिळते.सदर रजेचे रोखीकरण Section 16(29) होते.तरीपण का मिळत नाही
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
मुळात शिक्षकांना रोखीकरण सुविधा नाही म्हणून..💐
@narayanmahajan28512 жыл бұрын
सर्, आधी लिपिक व नंतर शिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली तर लिपिक पदावर असतांना शिल्लक असलेल्या अर्जित रजा व अर्ध वेतनी रजा दोन्ही चे रोखीकरण सेवानिवृत्त होतांना मिळतात का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
पाठपुरावा करा नक्की मिळतील फक्त अर्जित रजा
@arjunkukade39322 жыл бұрын
सर मला वीचारायचे होते की शीपाई पदावर २३ वर्ष काम केले आणि त्यांच्या ३०० अरजीतरजा जमा होत्या आणि आता त्याची प्रयोग शाळा सहाय्यक पदावर नियुक्ती झाली तर त्या ३०० सुट्या घेता येईल काय . किंवा पैसा मिळणार किंवा नाही . त्याबद्दल मार्गदर्शन करावे धन्यवाद 🙏
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
मिळायलाच पाहिजे,,,,,,,,,
@laxmangaikwad61082 жыл бұрын
प्रथम नेमणूक शिपाई त्या काळातील १२० अर्जित रजा शिल्लक आहेत चार वर्षानंतर परिचर पदी प्रमोशन झाले परिचर या पदावरून सेवानिवृत्ती झाले . तर पुर्वीच्या शीपाई पदाच्या शिल्लक रजेचे रोखिकरण होते का?
@bharatdhavan90132 жыл бұрын
सर नमस्कार सेवानिवृत्त वय व जुनी पेन्शन योजनेच काय होईल का युट्यूबवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांत जुनी पेन्शन योजना लागू झाली ही बातमी येते खरे आहे का ॽ धन्यवाद
@माझीशाळामाझेकार्यालय2 жыл бұрын
नक्की काही सांगता येत नाही
@rameshwadile96322 жыл бұрын
Very good activity
@killergaming-vk7xb2 жыл бұрын
Very good information sir ji,
@sandeshjadhav30352 жыл бұрын
अंशतः अनुदानित शिक्षकांना अर्जित रजा उपभोगता येते का? कृपया मार्गदर्शन व्हावे