प्राथमिक शिक्षक बदल्या२०२२कोणतेही शुद्धीपत्रक येणार नाही एका शाळेवर ५ वर्ष ही अट कायम राहणार| #प्राथमिकशिक्षकबदल्या२०२२ #कोणतेहीशुद्धीपत्रकयेणारनाही #एकाशाळेवर५वर्षहीअटकायमराहणार
Пікірлер: 28
@arunghaydar98532 жыл бұрын
अन्याय दूर करण्यासाठी एकल संवर्ग 4 शिक्षक संघटना स्थापन करन्याची वेळ आली
@pratibhaborse15932 жыл бұрын
3वर्षे एका शाऴेवर विंनती बदलीसाठी योग्य कालावधी आहे...2018व2019मध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांवर पुन्हा अन्याय .. एकल शिक्षकाला तर कोणीच वाली नाही असे वाटते
@gajananvishwanathkate67722 жыл бұрын
बरोबर
@AtharvaAniruddha2 жыл бұрын
एका शाळेवर किमान 5 वर्षे सेवा ,गुणवत्तेसाठी चांगला निर्णय .
@MahendraPatil-mc6mf2 жыл бұрын
तीन वर्षे विनंती बदली चा पर्याय ठेवणे योग्य आहे
@AnayEducation2 жыл бұрын
आपसी जिल्हा बदली सेवा जेष्ठता धरणार आहेत का
@arunghaydar98532 жыл бұрын
2018 चे एकल विस्तापित शिक्षकवर परत अन्याय
@rameshkale19702 жыл бұрын
विस्थापित झालेल्या शिक्षकांच काय
@anitapawar98902 жыл бұрын
खूप छान निर्णय
@uniquethought46272 жыл бұрын
तीन वर्षाचा नियम पाच वर्षे कोणाच्या फायद्यासाठी केला?? नंतर पुन्हा पाचवर्षाचा नियम तीन वर्ष करण्यासाठी हेच लोक पुढे पुढे होतात ,, शिक्षकांना हे काहीच समजत नाही असा समज असावा बहूतेक....😣😣😣
@narharimutkule2 жыл бұрын
गुणवत्तावाढीसाठी म्हणे हो..... त्यांना लक्षात आलं एका शाळेवर एक शिक्षक पाच वर्षे राहिला म्हणजे भयंकर गुणवत्ता वाढते..
@gajananvishwanathkate67722 жыл бұрын
अट 3 वर्ष च हवी.
@rameshkale19702 жыл бұрын
विस्थापित शिक्षकांच समायोजन
@arunghaydar98532 жыл бұрын
2018च्या एकल संवर्ग4 च्या विस्तापित शिक्षकावर परत अन्याय ,6 वर्ष सदरील शाळेत काम करावे लागेल ता 30 जून करायला पाहिजे
@santoshganjare60132 жыл бұрын
विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठीच घेतलेला निर्णय!!100%चुकीचा निर्णय
@shaikhasgharshaikhusman14482 жыл бұрын
27/02/2017 चा जि.आर. चांगला होता.
@gajananvishwanathkate67722 жыл бұрын
Right! 3 वर्ष विनंती बदलीची अट हवी होती
@dipaksonar46692 жыл бұрын
अवघड क्षेत्र 7/4/2021 नुसारच घोषित होऊन त्याप्रमाणेच TBR ठरावे आणि सर्व लाभ नवीन अवघड प्रमाणेच मिळावे
@gajananvishwanathkate67722 жыл бұрын
चुकिचा निर्णय आहे 3वर्ष अट हवी होती हा अन्याय आहे. याविरुद्धआवाज उठविला पाहिजे.
@sandipwaghmare61932 жыл бұрын
कोणी दिली ही माहिती
@jumensingkallo83792 жыл бұрын
शिक्षकांचा बदलल्या दि. ३१मे२०२२पर्यंतच १जुन२०२२पर्यंत स्थाकिती....
@narharimutkule2 жыл бұрын
मला वाटते एका शाळेवर 5 ऐवजी एकदाचा 25 वर्षाचाच नियम करावा ...म्हणजे एकल असणारे शिक्षक शहराजवळ राहण्याचा कधी स्वप्नातही विचार करणार नाहीत. आणि तेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ताही भयंकर वाढेल. संवर्ग #4.....दुर्दैवी संवर्ग.......!
@satishkoli24332 жыл бұрын
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व ज्यांना सोयीच्या तालुक्यात शाळा मिळाली नाही अशा सर्व शिक्षक बंधु-भगिनी यांना विद्यमान शाळेवर तीन वर्षे सेवा झाली असेल तर तालुक्याच्या बाहेर विनंती बदलीने जाण्यासाठी संधी मिळणे बाबत. ( सध्याची अट अशी आहे, कि जिल्ह्यातील सेवा पूर्ण 10 वर्षे झाल्याशिवाय तुम्हाला विनंती बदली करता येत नाही. मग आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व ज्यांना स्वतः चा तालुका मिळाला नाही त्यांनी 10 वर्षे कसे काढायचे, सांगा बरं तुम्हीच ?? ) तालुक्यातल्या तालुक्यात प्रशासकीय किंवा विनंती बदलीसाठी किती पण सेवेची अट ठेवा, काहीच हरकत नाही. परंतु ज्यांना तालुक्याच्या बाहेर बदलीने जायचे आहे त्यांना कशाला थांबवताय 10 वर्षे आणि 5 वर्षे ?? त्यांना विद्यमान शाळेवर 3 वर्षे सेवा झाली असेल तर विनंती बदलीची संधी मिळावी. यंत्रणेला याचा फायदा काय ? ज्या ज्या वेळी आंतरजिल्हा बदल्या होतील त्या त्या वेळी प्रत्येक शिक्षक बंधू भगिनी यांना स्वतः चा तालुका मिळेलच असे नाही. ( यात यंत्रणेचा पण काहीच दोष नाही कारण तुम्हाला पदस्थापना देतांना सर्वात महत्वाचे म्हणजे समुपदेशन आणि सेवाज्येष्ठता यांचा अवलंब केला जातो. मग तुम्हाला स्वत:चा तालुका नाही मिळाला तर त्यात यंत्रणेचा काय दोष ??) मग होते काय ? चला, ज्यांना स्वतः चा तालुका मिळाला नाही त्यांची रँडम राऊंड यादी तयार करा आणि काही कालावधी (महिन्याने किंवा दोन महिन्याने) गेल्यावर पुन्हा त्यांना पदस्थापना द्या. (किती वेळा तेच ते काम करणार ?) त्यापेक्षा समुपदेशनाने व सेवाज्येष्ठतेने मिळालेल्या शाळेवर तीन वर्षे सेवा करा आणि विनंती बदली पात्र व्हा आणि तुम्हाला पाहिजे त्या तालुक्यात जा. *यामुळे रँडम राऊंड चा प्रश्न कायमचाच निकाली निघेल तसेच जिल्हांतर्गत बदल्यांचा जटिल प्रश्न काही अंशी निश्चितपणे सुटण्यास मदत होईल.आपलाच बंधूवत- भद्रा मारुतीहून सतीश कोळी,खुलताबाद जिल्हा औरंगाबाद 🙏🏻🙏🏻
@pramod261002 жыл бұрын
अवघड क्षेत्रात 10 वर्ष सेवा पूर्ण केलेले शिक्षक बदलीपात्र होत नाहीत असे या शासन निर्णयात दिसते. फक्त सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा 10 वर्ष असणे अपेक्षित आहे.
@narharimutkule2 жыл бұрын
@@satishkoli2433 हो सर आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. तुमचा दुसरा मुद्दा तर अगदी रास्त आहे. मी 25 वर्षे उपहासात्मक म्हटलो आहे. प्रत्यक्षात माझेही म्हणणे 3 वर्ष एवढाच कालावधी एका शाळेवर असावा आणि त्यानंतर विनंती बदलीसाठी त्या शिक्षकास विनंती अर्ज करता यावा.
@gajananvishwanathkate67722 жыл бұрын
3वर्ष विनंती बदली साठी तसेच इतरही मागण्यांसाठी सर्व संघटनांनी एकमताने पाठपुरावा करायला हवा होता.