जय भीम सर माझे नाव कुणाल दिलीप पवार राहणार छत्रपती संभाजी नगर येथे राहतो. यूट्यूब च्या माध्यमातून तुमच्या सोबत 2021 पासून तुमच्या सोबत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ची तयारी करत आहे . माझा तुमच्या मार्गदर्शन मुळे मा.जिल्हा न्यायालय नाशिक या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदी निवड झाली त्याबद्दल तुमचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. वेळोवेळी तुम्ही ऑनलाईन च्या मध्यांतून केलेलं मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आहे . Thank you कांगणे सर कुणाल दिलीप पवार छत्रपती संभाजी नगर
@Samyekwarghat7 сағат бұрын
Congratulations sir🎉
@SumedhMore-n1y7 сағат бұрын
Jay bhim @@Samyekwarghat
@Samyekwarghat7 сағат бұрын
@@SumedhMore-n1y Jay bhim 💙
@Krushnarohang-e4d6 сағат бұрын
Brand udgir
@bhushangaikwad3496 сағат бұрын
Jai bhim 😊
@mahebubshaikh269 сағат бұрын
जाहीर🚫निषेध 🤬 ✊ लोहा कंधार साठी उदगीर जिल्हा नको, नांदेड जिल्हा पाहिजे अभी नही तो कभी नहीं आंदोलन केलेच पाहिजे ✊🚫
@siddheshwarbarsole79596 сағат бұрын
Borobar ahe
@XYZ-k3i8q6 сағат бұрын
पुर्ण लोहा कंधार नाही फक्त काहीच भाग
@ranveerbhatia74625 сағат бұрын
Mg nanded Che neta ka shatt upatat ahet ka etke divs 😂
@ShivdasKendre-p2m5 сағат бұрын
आम्हाला पण लातूर च पाहिजे अहमदपूर तालुका साठी आम्हाला उदगीर नको आहे
@prakashdeshmukh24859 сағат бұрын
सर उदगीर पेक्षा हि महत्त्वाचा विषय म्हणजे किनवट जिल्हा व्हायला हवा होता हो कारण नांदेड पासून दिडशे किलो मीटर अंतरावर असलेल्या किनवट मधिल लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे 🙏
@deepakchambulwar2238 сағат бұрын
Bhau 150km la as mhanat aahe...mag Aheri pn zala pahije na...sironcha to gadchiroli 220km aahe
@vvpmovies36768 сағат бұрын
OK करू 😂😂😂😂😂😂😂
@foodblogger...-uq3ed7 сағат бұрын
Ok karu bhau
@prateekpatil20025 сағат бұрын
Kinvat आणि माहूर ला पुसद जिल्ह तयार करून त्यात हस्तांतर केले पाहिजे कारण तिथून पुसद जवळ ahie
@Subhash-g2v4l9 сағат бұрын
Happy birthday उदगीर नवीन जिल्हा
@Rupaligorade55558 сағат бұрын
@@Subhash-g2v4l 26 jan 2025 la aahe happy birthday dada
@Deepakghodge8 сағат бұрын
😂😂😂@Rupaligorade5555
@VaibhavKotwal7 сағат бұрын
Hi Rupali mavshi @Rupaligorade5555
@YTAMRHE7 сағат бұрын
😂😂😂
@13_46s_albi7 сағат бұрын
किनवट जिल्हा करावा पण उदगीर करू नये केला तर नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा उदगीर मध्ये टाकू नये आमचं पार वाटोळं होईल
@dattanaik18117 сағат бұрын
काही मना पण नांदेड च भारी आहे
@SPvolg17 сағат бұрын
ग्रेट शिक्षक फक्त शिक्षण ना राजकारण ❤
@Rupaligorade55559 сағат бұрын
Sir thank u for this great session असेच आमचे मार्गदर्शन करत राहा तुमचं खूप खूप आभार आमचं अहोभाग्य की तुमच्या सारखे गुरू आम्हाला लाभले.🙏🙏🙏🙏
@sureshpawar94758 сағат бұрын
सर उदगीर पेक्षाही महत्त्वाचा विषय म्हणजे किनवट जिल्हा व्हायला होता हो कारण तो नांदेड पासून दिडशे किलोमीटर अंतरावर असलेल्यांने हदगाव हिमायतनगर किनवट माहूर मधील लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे
@MH26Nandedkar9 сағат бұрын
✨My location : 📍Nanded 27 km 📍 Udgir 87 km🥲 जिल्हा बदलतोय कंधार तालुका😢
@gajanangopatwad2567 сағат бұрын
कंधार जाणार नाही काही गाव जातील जे जळकोट उदगीर च्या जवळ आहेत
@shriniwasmundkar46037 сағат бұрын
⚫जाहीर निषेध ⚫ लोहा तालुक्या साठी नांदेड जिल्हाच पाहिजे आधीच लोह तालुका आमच्या गावातून 60 किमी आहे व नांदेड जिल्हा 26 किमी उदगीर जिल्हा झाल्यास पार वाट लागेल मग आमची
@Rajeshbandre73102 сағат бұрын
सर तुम्ही बीड मस्साजोग येथे घडलेल्या प्रकरणावर व्हिडिओ नाही बनवला
@shriniwasmundkar46037 сағат бұрын
लोहा तालुका नांदेड मध्येच असायला पाहिजे
@rohitjankar38457 сағат бұрын
Thank you sir for this session 👍👍🙏🙏
@SunilS-m5d8 сағат бұрын
ही अधिकृत माहीती नाही, फक्त एका पत्रकाराने मांडलेल्या शक्यता आहेत?
@yogeshshinkar48097 сағат бұрын
खूप छान सर
@ShivdasKendre-p2m5 сағат бұрын
Valmik karad la udgir cha पालकमंत्री द्या 😅कारण बीड मधून हाकलपत्ती केली
@HanumanKamble-uu5ixМинут бұрын
🎉🎉🎉🎉🎉. Mh55 udgir
@balabhalerao84429 сағат бұрын
सर मी एका तासापासून वाट पाहतो तुमच्या लाईव्ह ची
@subodhkamble50409 сағат бұрын
Premiere ahe te. Recorded video live stream
@ganeshharke65557 сағат бұрын
Ambajogai jhila baki ahe
@dayanand96k7 сағат бұрын
फक्त उदगीरकर उदगीर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यानी लाईक करावे🥳🙏
@mangesh22968 сағат бұрын
आमची मजा आहे आता
@Popularmovieclips40739 сағат бұрын
Udgir 🎉
@abhinavpawar57799 сағат бұрын
जाहीर निषेध 🙏🙏
@shriniwasmundkar46036 сағат бұрын
नांदेड जिल्ह्यातील नेमकी कोणती गावे उदगीर जिल्ह्यात समाविष्ट होणार हे लवकर सरकारने स्पष्ट करावे
@BalliBoss87885 сағат бұрын
आम्हाला लातूर च हवाय अहमदपूर साठी
@parmeshwarkamble66329 сағат бұрын
मी पण उदगीरकर आहे
@ShubhamBhanuse-ft2kr10 сағат бұрын
राम राम सर 🙏🙏🙏
@prakashkasare75610 сағат бұрын
Good evening sir❤
@dayanandjagtap96998 сағат бұрын
Sir ambajogai kadhi honar ????
@LokeshChandankhede9 сағат бұрын
Gadachirolli district paasun aheri district hoil kaa sir
@Triggered_insaan_life7 сағат бұрын
sir mumbai upnagar 4 oct la nighala n...?correct me if I wrong
@playingwithmiСағат бұрын
मालेगाव कधी होतो जिल्हा ..
@harshkshirsagar889833 минут бұрын
पुणे एवढा मोठा जिल्हा असून त्याच विभाजन नाही होत 😂 मुंबई पासून सोलापूर पर्यंत पसरलेला आहे 😂😂
@baluwaghmare30046 сағат бұрын
आमच्या नांदेड मधले गाव घेऊन जिल्हा करण्याची काय गरज होती उदगीर जिल्हा झालाच तर त्यांची गावे घेऊन व्हावा
@Mr_SangamChewale10 сағат бұрын
सर आमचा नवीन जिल्हा उदगीर होतं आहे
@prashiksawale51949 сағат бұрын
Sir khamgaon kevha hoil
@ShubhamBhanuse-ft2kr9 сағат бұрын
✅
@ShivajiSalunkhe-sw7mm8 сағат бұрын
💯
@मराठमोळी9 сағат бұрын
👌👌
@hjshkdjvhjj1237 сағат бұрын
Kinwat dist kara
@parmeshwarkamble66329 сағат бұрын
मुदखेड नाही मुखेड
@0007-ut85 сағат бұрын
Mi jalkot cha pn latur jiv ❤❤
@GK.motivationhub4 сағат бұрын
Ambajogai jilha zala pahije
@DattatrayPandhare-kz3cl6 сағат бұрын
ठाणे जिल्ह्यातून विभांजन होऊन कल्याण जिल्ह्याची मागणी फार जुनी असून कल्याण जिल्हा हा सुध्दा लवकर घोषित होयला पाहिजे
@harshajawnjar84808 сағат бұрын
Sir lekhapal forest Che class ghya khup wat pahat aahot online class chi
@marathimanus1128 сағат бұрын
सर सतत एवढे जिल्हे तयार करण्याची का गरज भासली आहे किंवा भासते कृपया उत्तर द्या....
@13_46s_albi28 минут бұрын
किनवट जिल्हा करावा उदगीर नको
@vijayshinde86404 сағат бұрын
मोदी सरकार कोणाचे मानत नाही. हुकुमशाही चालू आहे. तुम्ही मेले काय जिवंत आहोत काय. हुकुमशाही
गाव धनंज बू तालुका लोहा धनंज बू ते नांदेड 26 किमी धनंज बू ते उदगीर 101 किमी जर आमचा उदगीर जिल्हा झाल्यास प्रशासकीय कामाच्या निमित्ताने अत्यंत गैर सोयीचे होईल त्यामुळे आमच्या गावा साठी नांदेड जिल्हा च असावा
@ravanraja86649 сағат бұрын
Sir map nhi disat
@BalliBoss87886 сағат бұрын
जाहीर निषेध अहमदपूर लातूर मध्येच हवाय
@ShubhamBhanuse-ft2kr9 сағат бұрын
सर आवाज वाढवा 🙏🙏🙏
@akshaynawdhade217510 сағат бұрын
गुड इव्हिनिंग सर
@Vinayak_chambhare9 сағат бұрын
Sir aj maza birthday ahe❤️🩹🎂
@sanjayandhale85539 сағат бұрын
Sir tya jilhya ch nav Udgir kashya vrun thevnyat aal ho🤔
@narsingrathod79359 сағат бұрын
उदगीरचे लोकं उगीर असावेत म्हणूनच kinavat सोडून उगिरांचा जिल्हा उदगीर करावा लागला असेल 😂😂
@dhananjaykhadke63079 сағат бұрын
Hello sir., मला वनरक्षक भरती online class join करायचा आहे पण payment होत नाहीये,, Help😢 App ची link wtsapp करा 🙏
@rajarammalode79577 сағат бұрын
सर मसाजोग वर निगरून हत्या वर विडिओ बनवा प्लिज 🙏🙏
@sureshbhosle95874 сағат бұрын
बीड वरील परिस्थिती बद्दल बोला नुसती स्टंट करून चालत नाही वाल्मिक कराड विषयी धनंजय मुंडे विषयी शब्द बोलत नाही यामधून कळून चुकते आपण किती निपक्ष आहात ते
@akshaymutewar76928 сағат бұрын
सर नमस्कार... 🙏 कलम 2 : हा भारत देशाला नवीन भूभाग जोडण्या संबंधी आहे . उदा . सिक्कीम कलम 3 हा नवीन घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे किंवा नावात बदल यासाठी आहे ....
@rajarammalode79577 сағат бұрын
सर मॅसेजोग वर व्हिडीओ बनवा प्लिज
@Marathimanus8887 сағат бұрын
सर तुम्ही सगळ्या विषयावर व्हिडिओ बनवता..मस्साजोग वर अजून नाही आला तुमचा व्हिडिओ..😢
@LakhanRathod-x2c5 сағат бұрын
Srvat juni mangani pusad jila jal pahije
@MeenakshiMohite-l4z7 сағат бұрын
सर मराठा आरक्षण आणि मस्साजोग हत्त्या यावर तुम्ही आतापर्यंत एकही व्हिडिओ बनवला नाही. तुमच्या कडून अपेक्षा होती.
@yourphilopher80655 сағат бұрын
Nagar jilha vibhajan zalach pahije 😢
@mr.adapter918 сағат бұрын
Loha kandhar ka kel ,nanded javal ki udgir javal. Murkh nete murkh sarkar,kahich akklecha bhag nahi. Atta kharch bjp hatali pahije khup anyay suru ahe