धन्यवाद सर जी. मी अचानक H. M. झालो. वर्गाध्यपानात पुढे पण मु. अ. म्हणुन मागे राहायचो. आपल्या या व्हीडिओची मला खूप मदत झाली 🎉
@AneesKhan-fh9mg Жыл бұрын
सर असेच प्रत्येक महिन्याची प्रोसिडिंग टाकली तर खुपच छान आपले धन्यवाद
@RaviDonarkar4 ай бұрын
खुब छान माहाती दिली सर❤❤❤❤
@nalinimore92604 ай бұрын
असेच ठराव नियमित पाठवा सर खूप छान माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@urmilapingate1499 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर सभेचे इतिवृत्त लिहीण्यास खूप मदत झाली. 🙏🙏
@navnathdharpale3034 Жыл бұрын
शालेय व्यवस्थापन समिती फक्त नावालाच आहे यांना कोणतेही मार्गदर्शन वरून मिळत नाही मुख्याध्यापक यांना काही दाखवत नाही नाही आणि सांगितली नाही भ्रष्ट मुख्याध्यापका मुळे शाळेची दुरवस्था झालेले आहे हे ऑडिट आलेला मॅनेज करून घेतात
@santoshdeshmukh2123 Жыл бұрын
बरो्बर
@punampawar38444 ай бұрын
अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन... खूप खूप आभार सर..... 🙏🙏
@gangarajure Жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर... असंच प्रत्येक माहिती देत जा.. खुप खुप आभारी आहे सर 🙏🙏
@jijabaitambe62864 ай бұрын
खूप छान कृपया पीएमश्री शाळा साठी अशाप्रकारे मिटींग कशी लिहावी ते एकदा पाठवा
@JayshreeMehare-mw6im27 күн бұрын
Sir poshan aahar samiti cha tharav ksa lihava vedio pathva
@hamidshaikh2909 Жыл бұрын
सर्व प्रत्येक ठरावा साठी सूचक आणि अनुमोदक एकच पाहिजे की वेगळा वेगळा पाहिजे.
@sunitapopalbhat24367 ай бұрын
खूपच उपयुक्त
@abdulrizwanabdulhannan-on6hu Жыл бұрын
खूब छान🙏🙏
@mdaqueel5800 Жыл бұрын
Great work sir ji
@smitagaidhane7465 Жыл бұрын
ठराव लिहिताना खूप मदत होईल.विषय सुटणार नाही.योग्य दिशा..
@sarojmandke8408 Жыл бұрын
छान
@mohd.raziqueshaikh3529 Жыл бұрын
Great work sirji
@sarojmandke8408 Жыл бұрын
नमस्कार सर इतिवृत्त मंजुरी हा ठराव होतो का
@nafeesapatel18716 ай бұрын
Thanks sir
@kothekargoodmorning5238 Жыл бұрын
खूप छान सर.आपण केलेल्या मार्गदर्शना बद्दल धन्यवाद
@kishorjadhav3932 Жыл бұрын
शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत केव्हा करावी व्हिडीओ पाठवा. आपली माहिती उपयुक्त असते. धन्यवाद.
@adilshaikh1202 Жыл бұрын
छान उपयुक्त
@PratibhaAbuj-dp3qk2 ай бұрын
जुलै चा आहे का असा
@sudhakarnagare60329 ай бұрын
छानच सर जी
@sanjaykanawade23834 ай бұрын
शाळाआपत्ती व्यवस्थापन समिती व लिखाण सांगावे
@sangitadongare5654 Жыл бұрын
👍👌👌💐💐💐💐
@hansrajwagh8510 Жыл бұрын
छान माहिती दिली सरजी
@sunilkashid212 Жыл бұрын
खूप छान माहिती
@jayshriwedpathak1053 Жыл бұрын
सखी सावित्री प्रोसिडिंग पाठवा
@vaishalibhapkar6157 Жыл бұрын
खूप छान
@EduTech84902 ай бұрын
सूचक अनुमोदक कोण असतात
@akashmohite4177 Жыл бұрын
मोठ्या भावाची मुले शाळेत विद्यार्थी आहेत तर मला पालक म्हणून सदस्य किंवा अध्यक्ष होता येईल का व्यवस्थापन समिती मध्ये
@panchashilajadhav8405 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे,बदली होऊन नवीन शाळेत मुख्याध्यापक गेल्यानंतर ऑनलाईन माहिती कशी भरावी
@vijaybadekar9744 Жыл бұрын
Sir कॅश बूक बाबत मार्गदर्शन करावे
@manishadarbhe2385 Жыл бұрын
खूप छान. एक शंका सूचक, अनुमोदक म्हणून अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव घालता येते का?मार्गदर्शन व्हावे
@GanpatDaspute Жыл бұрын
हो घेता येते
@seemasoni740 Жыл бұрын
भारीच काम केले सर तुम्ही 😊👍🙏🏻
@pradipchormale1079 Жыл бұрын
32,33 रजिस्टर कसे लिहावे व साहित्य वर्गीकरण कसे लिहावे कॄपया व्हिडिओ बनवा सरजी
@SangitaPatilParisSparsha Жыл бұрын
उत्तम
@bharatgadadhe2771 Жыл бұрын
पीडीएफ पाठवा
@nishabhoyar8267 Жыл бұрын
हायस्कूलसाठी असेल तर पाहा
@Sharad8432536 ай бұрын
शालेय व्यवस्थापन समिती रचना, कार्य आणि पुनर्गठन इत्यादी माहिती असणारा शासन निर्णय चा pdf कोणाकडे असेल तर कृपया send करावा.
@AshokParihar-p3d Жыл бұрын
2023-24शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना pdf पाठवा.