Рет қаралды 10,092
मुलांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविध कृती व उपक्रम यांची जोड शिक्षणाला द्यायला हवी. मुलं खूप आनंदाने, मजेत, आणि कमी वेळात शिकतात. अशीच इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील लोठेबाबा ही कविता सादर करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न. व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. शिक्षक बनले लोठेबाबा | व्हिडिओ पहा मज्जा घ्या| बडबडगीत | इ.पहिली | आनंददायी शिक्षण @lahuborate96 #lahuborate #lahuborateteach#lahuboratesir #धनगरवस्ती #लहूबोराटे #learnwithfun #
#education