धन्य ते गांव धन्य ती शाळा धन्य ते पालक धन्य त्या शिक्षिका आणि धन्य ते विद्यार्थी. हा व्हिडीओ पाहताना आमच्याही डोळ्यात पाणी आले. आणि ना कळत आमच्याही बाई या शिक्षकांचे रूपात पुढे ठाकल्या. खरेच शिक्षक विद्यार्थी आणि गांव यांचे नाते अतूट असंच आहे. आणि हे प्रेम फक्त जि. परिषद शाळेतच पाहवयास मिळते. म्हणून या शाळा वाचल्या पाहिजेत.पुढील वाटचालीस गुणी शिक्षकेसह गांव पालक आणि विध्यार्थी यास खुप खुप शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹👍👍🙏
@anshiramtukaramdhage60063 ай бұрын
जनु काही लेक सासरला चालली,वा किती जिव्हाळा,किती गावाचे प्रेम great madam❤
@santoshghag81154 ай бұрын
5 वर्षात माणसांचे ऐवढे प्रेम अशा शिक्षिका समजतात घडल्या पाहिजेत.❤
@shakuntalapatil79734 ай бұрын
अनिता खुप अभिमान वाटतो तुझा.गाव नूसत रडत नाही.तु दिलेलं प्रेम व्याजासकट मिळाले.हाच खरा आदर्श शिक्षक पुरस्कार. भावा आम्हीं पण रडलो विडियो पाहताना. खूप छान
@rameshgore254 ай бұрын
ताईला तुम्ही निरोप दिला पण हा व्हिडीओ बगून आमच्या डोळ्यातून अश्रु आले खरचं खुप प्रेम दिले विद्यार्थ्यांना आणि गावाच्या ग्रामस्थांना ताई तुम्ही दिलेलं शिक्षण कधीच विसरणार नाहीत हे विद्यार्थी
खरंच ज्या शिक्षिका प्रामाणिकपणे कष्ट करून विद्यार्थी घडवत असतात त्याच शिक्षकांना अशा पद्धतीने गावचे शिक्षकांचं पालकांचं प्रेम मिळतं आणि ते भाग्य फक्त प्रामाणिक शिक्षकांनाच मिळतं आणि हा व्हिडिओ ज्यांनी तयार केला त्या चॅनलच्या संचालकांना खूप खूप धन्यवाद मी आजपर्यंत यूट्यूब वर पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्हिडिओ पाहिलेला नाही परंतु आज हा व्हिडिओ चालू झाल्यापासून शेवटपर्यंत वेळ कसा निघून गेला हेच कळलं नाही कारण हा व्हिडिओ खूप पाहण्यासारखा होता व्हिडिओ ज्यांनी बनवला त्यांना कोटी कोटी प्रणाम
@narayantelang26793 ай бұрын
मॅडम तुमचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला पाहिजे
@aaplekokan-vinaymahadik15823 ай бұрын
Thank you sir🙏
@latabule64364 ай бұрын
खूप छान पद्धतीने अतिशय आनंदाने या शिक्षिकेने या गावात आपले कार्य संपादित करून गावातील विद्यार्थी तसेच त्यांचे पालक व समस्त गावकरी यांचे मन जिंकून घेतले होते.असे आपुलकीने ,मायेने वागणारे शिक्षक व ग्रामस्थ असल्यामुळे आपल्यामध्ये नक्कीच एक माणुसकीचे सुंदर नाते निर्माण होऊ शकले.त्या बद्दल या गुणी शिक्षिकेला तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! व हा कार्यक्रम खूप छान पध्तशीरपणे आयोजित केल्यामुळे ग्रामस्थांचे ही कौतुक.विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारचे शिक्षक लाभवेत ही शुभेच्छा. खूप छान व्हिडिओ 🎉
@nileshmhajan84254 ай бұрын
हा शेवट फारच दुःखदायक आहे भावनिक आहे हीच शिक्षकांची कमाई आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय हिंद जय भारत उल्हासनगर मधून पहात आहे
@mohankumbhar34533 ай бұрын
Madam.chan.aamhalahi.radavale
@rohidaschaudhary20224 ай бұрын
हे एवढे प्रेम माया ममता मोठमोठ्या इंग्लिश मिडीयम च्या शाळेत भेटणार नाही ते ग्रामीण भागातच भेटणार. आशा शिक्षक आणि शिक्षीकांची महाराष्ट्राला खरी गरज आहे. बाई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤🎉❤🎉
@ashwiniupase50063 ай бұрын
खरं आहे
@siddharthkhobragade2 ай бұрын
Good madam.this is a love of teacher and student. Village is nice. Thanks.
@rekhabhojane69934 ай бұрын
अनिता मॅडम ,तुम्ही एक मेहनती ,आदर्श शिक्षिका आहेत .तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@geetagadmale44734 ай бұрын
छान दादा , डोळ्यात पाणी आलं! कोकणची माणसच खुप साधी असतात . खुप प्रेमळ
@mangeshghag89164 ай бұрын
आपल्या विद्वत्तेचा गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केला तर कोकणच्या या पवित्र भुमीत साधी भोळी भाबडी जिवाभावाची माणसे एखाद्यावर जीव ओवाळून टाकतात. हेच खरं प्रेम साधुसंतानी जगाच्या उद्धारासाठी दिले. छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा सर्वांना....जय शिवराय
@Sunil.jadhav-l5p4 ай бұрын
याला म्हणतात गुरू/शिक्षक पुर्ण गाव रडत आहे मग विद्यार्थ्यांना काय वाटलं असेल, सलाम मॅडम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
@savitashengale32744 ай бұрын
tai kup chaan i proud of you
@kailasdamane27044 ай бұрын
असेच शिक्षक आमच्या पाटगाव जी. प शाळेला मिळाले होते, खुप च मेहनती सर होते श्री. संजय उंबरे सर
@BhaskarPawar-ii3vy3 ай бұрын
जर
@razaahmedtahwildar10734 ай бұрын
खूप सुंदर कामगिरी असा शिक्षक प्रत्येक गावच्या शाळेला मिळावे
@gayatrigangurde43684 ай бұрын
The Excellent Teacher!! ❤अनिता, खूप छान कामगिरी केलीस..डोळ्यातले अश्रू अनावर झाले.. एवढा मान सन्मान..एवढं प्रेम मिलवलस..खूप छान वाटलं.. एवढ्या खडतर प्रवासातून तू वाट काढलीस..आणि सगळ्यांना जिंकलस..आज काका हवे होते अनिता..😢 त्यांनाही खूप आनंद झाला असता.. तुझी हि उत्तम कामगिरी बघून.. खूप मोठी हो..आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
@ashokpawar88584 ай бұрын
ग्रामीण भागातील शाळेमध्ये शहरातील शिक्षिका जर असेल तर नक्कीच आपल्या मुलावर संस्कार झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण शहरातून आलेले शिक्षक हे सुसंस्कृत व अभ्यासू असतात खरंच खूपसुंदर असा त्यांचा निरोप समारंभ गावातील लोकांनी केलात्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार खूप हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम
@supriyachalke58852 ай бұрын
Madam proud of you.... मी सुध्दा मंडणगड तालुक्यात प्राथमिक शिक्षिका आहे, तुम्हाला ट्रेनिंग मधेच पाहिलं होतं... ओळख नव्हती.... व्हिडियो पाहून अश्रू अनावर झाले....तुम्ही अल्पावधीतच सर्वांची मने जिंकून प्रामाणिक काम केलं आहे त्याची पोहोचपावती तुम्हाला मिळाली...पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा... विनय भाऊ आपण खूप अप्रतिम व्हिडियो बनवला आहे ... कोकणातील लोकांचं निरपेक्ष प्रेम आणि बाईंचं काम खूप कलात्मकतेने सर्वांपर्यंत पोहोचवलत... तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा भाऊ....🙏🙏😊😊👍👍
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
Thank you 🙏
@pradipshembekar99664 ай бұрын
विद्या विनयेन शोभते. खुप छान उत्तम उदाहरण आहे. अशा शिक्षकांना शासनाने सन्मानित केले पाहिजे.
@kishorerautraye4044 ай бұрын
सौ.अनिता ताई भोजने या खऱ्या अर्थाने शिक्षक कसा असावा,त्याने काय करावे, करू नये ,याची ही पोहोच पावती आहे.माझं तर सरकारच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांना विनम्र विनंती आहे ,तुम्ही ज्या पदावर काम करता त्या पदाला पूर्ण न्याय द्या. श्रीमंतांची कामं तर कराच पण गरिबांची ही करा ,लोक अशा प्रकारे डोक्यावर घेऊन नाचतील.बदली होऊ नये म्हणून लोक प्रयत्न करतील .हाच संदेश मी एक सेवानिवृत्त कर्मचारी सर्वांना देतो.जयहिंद जयमहाराष्ट्र
@pandurangjadhav61573 ай бұрын
मॅडम सलाम तुमच्या कार्याला.असा गुरू होणे.ज्ञानदानाचे पवित्र काम करता करता मायेने सर्वांना जवळ केले . शाळा आणि विद्यार्थीच नव्हे तर सर्व गाव आणि पंच क्रोशित कुटूंब जपलं.संपूर्ण गाव भारावल जीव ओवाळून टाकत आहे सध्याच्या परिस्थितीत एका रात्रीत लोक कृतज्ञता विसरतातआणि ऋणानुबंध भूतकाळात लोप पावतात.कसलं कुटूंब अन कसले काय.आपण विद्यार्थी पालक यांच्यावर मायेची पाखर घातली चांगली शिकवण देत मुलांना घडवलं. लेकुरे उदंड झाली.तुमचा चांगुलपणाचा ठसा उमटविला.नाहीतर अलीकडे लोक फार मूडी असतात .गरज सरो वैद्य मरो.पण आपल्या बाबत माणुसकी प्रेम जिव्हाळा काठोकाठ भरून वाहताना दिसत आहे.देव आपले कल्याण करो.कष्टाचे फळ नक्कीच तुमच्या पदरात पडत राहील.सुखी व्हा. कोटी कोटी प्रणाम करतो.समाजात तुमचा आदर्श प्रेरणादायी ठरेल
@jaysingshinde71824 ай бұрын
50 वर्षा पुर्वी असेच शिक्षक होते त्यांची बदली झालीकि सर्वांनाच वाईट वाटायचे,तो मला प्रसंग आठवला, पुढील वाटचालीस ताईला शुभेच्छा.
@SuryakanatLondhe4 ай бұрын
अशा शिक्षिका... सर्व विद्यार्थी यांना मिळो... व्हिडिओ पाहून डोळे ही भरले... रुदही हेलकाऊन टाकणार व्हिडिओ.. अंगण वाडीतील छोटा सहर्ष ने भाषण केलं... आवडल... बाईन बद्दल... खूपच छान....... व्हिडिओ सुरुवात छानच ... आणि शेवट... सर्वान रडवेल अशी... खुपचं भारी....❤...
@prajaktamore99894 ай бұрын
प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोहचपवती......पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भोजने मॅडम.....
@AnjaliganeshBhalerao2 ай бұрын
अत्यंत भावनिक निरोप समारंभाव्हिडिओ पाहून डोळे पाणावले अश्रूच्या धारा लागल्या त्याचं कारणही तसंच आहे क्वचितच आशा शिक्षिका पहायला मिळतात ज्यांनी विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांसारखं प्रेम केलं गावकऱ्यांवर आई-वडिल भाऊबंधासारखा प्रेम केलं त्याचाच फलित आज पाहायला मिळत आहे भविष्यात आपल्या हातून असंच कार्य घडत राहो एक सदिच्छा आणि शुभेच्छा
@keshavbule6964 ай бұрын
खूप छान अनिता, सगळ्या गावाने सगळ्या मुलांनी अगदी भरभरून प्रेम दिले. असे क्षण फारच कमी लोकांच्या आयुष्यात येतात. त्याला भाग्य लागते. व्हिडिओ बघतांना आमच्याही डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. खूप सुंदर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@prakashchavan78604 ай бұрын
याला म्हणतात शिक्षक असे शिक्षक घडले पाहिजेत. तरच महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात एक नंबर होईल.
@sanjaydongare62344 ай бұрын
खरच मॅडम सलाम आहे तुमच्या कार्याला अशा मॅडम मिळने शाळेला म्हणजे या गावचे भाग्यचं आहे . आपण केलेल्या प्रामाणिक कामाची हिच खरी पोच पावती आहे . पुढील वाटचालीस आपणास खुप शुभेच्छा मॅडम 🎉
@KalpanaGaikwad-ix9ri3 ай бұрын
खूप छान madam तुमचा अभिमान वाटतो. असें शिक्षक समाजात पाहिजेत. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@gurunathmangaonkar2764 ай бұрын
सौ भोजने मॅडम यांना मानाचा मुजरा आपण मुलांना दिलेले प्रेम आपुलकी हि आपल्या सदैव पाठीशी राहिल 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaychande17083 ай бұрын
याला म्हणतात ऋणानुबंध हे फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या मध्ये असु शकतो कारण गरीब विद्यार्थ्यांना आपल्या विद्वत्तेचा वापर त्यांच्या उन्नतीसाठी करून भावी पिढी शिक्षीत करण्याचं काम आपले गुरुजन करत असतात आणि त्यांच्या ह्या कार्याला मनापासून सलाम..भोजने बाई तुमच्या कामाची पोचपावती येथील ग्रामस्थांनी त्यांच्या भावनेतून प्रकट केली.तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसं मनःपूर्वक शुभेच्छा..
@RajaniKumbhar-ul7vo4 ай бұрын
अशा शिक्षिका सगळ्या शाळेत भेटल्या पाहिजे त ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा👍👍👍
@officialomkarstudio4 ай бұрын
यासारखा मोठ्ठा सन्मान कोणताही नाही नाहीतरी सरकारने शिक्षकांना गुरासारखं राबवून सुध्दा वा-यावरच सोडले आहे
@Dur1254 ай бұрын
हा व्हिडिओ पाहून निश्चितच मन भाऊक झाल😢ह्या मॅडम म्हणजे आदर्श शिक्षिकेच एक उदाहरण...ह्यांना पाहून आम्हाला आमचे जी. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका आठवले..😢😢❤
@ravirajpatil75064 ай бұрын
आदर्श शिक्षक म्हणजे काय? याचं उत्तम उदाहरण, असे शिक्षक विद्यार्थी व समाजाला लाभले तर समाज व देशाची उन्नती
@ankitwankhade77983 ай бұрын
शिक्षकांनी ऐसे घ्यावे धडे। आपला आदर्श ठेऊन पुढे॥ आज खरच अशा भयानक परिस्थीत आपल्यासारख्या शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे.❤
@milindkubade29134 ай бұрын
अशी शिक्षिका प्रत्येक गावातील शाळेला भेटली पाहिजे,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
@PrashantKamble-ue8fi4 ай бұрын
*अभिमान आहे ताईंचा......., आपल्या तालुक्यातील......., आपल्या समाजातील श्रीम. भोजनेताई यांनी आपल्या गावापासून दूरगावी जाऊन....., एक आदर्श शिक्षिका (गुरु) नव्हे तर....., एक आपुलकीचे विश्व निर्माण केले व संपुर्ण गाव, पालक, वडिल-धारे, गुरुजन, आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणारे चिमुकले विद्यार्थी यांना लळा लाविला....., अशा आमच्या श्रीम. भोजणेताईंच्या कार्यास शत: शत: कोटी सलाम. असेच आदर्श गुरू समाजात घडो व आपला समाज उन्नत होवो हिच मनोकामना !!
@yadnyeshsurose94123 ай бұрын
अनिता मॅडम , सलाम तुझ्या कार्याला. ५ वर्षात तुम्ही केलेल्या कामाची पोहच पावती खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली. असे खेडया गावातील प्रेम सर्वांना मिळत नाही. आपण विद्यार्थ्यांना दिलेले संस्कार खूप प्रेरणादायी व आदर्श आहेत . म्हणूनच आपली भारतीय संस्कृती जगात टिकून आहे.
@vasundharaborgaonkar97704 ай бұрын
काहींसाठी बदली हा बाजार आहै तर काहींसाठी भावनिक कर्ज हे गाव असाव अस नाही तर एवढे भांडण शिक्षकांचा थोडाही आदर नाही खुप खुप धन्यवाद अशीही बातमी दिल्यामुळे❤❤❤
@cpgodse63803 ай бұрын
याचसाठी जिल्हापरिषद शाळा हव्यात खरे संस्कार येथेच मिळते.सलाम तुमच्या कार्यकर्तुत्वाला
खरोखर च असा प्रसंग कधीच पहिला नव्हता ,एक नंबर च 😊 गावं आणि शक्षक !❤❤❤🎉🎉
@TulashiramKalamkar4 ай бұрын
समाज घडविणारे खरे आदर्श शिक्षक. याची समाजाला खूप गरज आहे.
@surekhapowar40584 ай бұрын
खरंच सगळ गाव रडलास,आमच्या पण डोळ्यात पाणी आल, हीच खरी गुरूदक्षिणा मीळवल मॅडमनी, आणी अश्या शिक्षिका सगळ्या शाळेला मिळाव्यात....
@GirishSawant-n6y4 ай бұрын
व्यक्त होण्यास शब्द नाही आहेत मित्रा,, हे असे क्षण खुप भावनिक असतात,, हेच तर आयुष्यात कमवायच,,, बाकी सगळ इथेच राहणार,,
@hanumantburud93564 ай бұрын
असे शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले घडवतात पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@ashokbhagat62303 ай бұрын
खरोखर खेडेगावात अशा शिक्षका मीळणे कठीण आहे.ऐवढा जिव्हाळा आणि आपुलकी निर्माण करणे सोपी गोष्ट नाही हा व्हीडिओ बघुन डो ळे पाणावल्या शिवाय राहणार नाहीत.धन्यवाद ताई आपल्याला पुढील काळ सुखकर भरभराटीचा जावा एवढीच मनोकामना जयशिवराय जयभीम
@chaitanyj45514 ай бұрын
ही फक्त माणुसकी कोकणात मिळते बाकी कुठे मिळू शकत नाही 😢😢😢
@bharatgawande16553 ай бұрын
सलाम मॅडम.कर्म चांगले असले की कामची पावती पण चांगली च मिळते
@rameshjangale53024 ай бұрын
व्हिडिओ बनविण्याऱ्या भाऊस लाख लाख शुभेच्छा.अत्येत भावनात्मक क्षण, चित्रे, स्वागत यांची सांगड घालून कार्यक्रमा मांडणी केली ... अभिनंदन.
@aaplekokan-vinaymahadik15824 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kaluramsarde86574 ай бұрын
❤❤ गुरुर्ब्रह्मा.... गुरुर्विष्णु... गुरुर्देवो महेश्वरा... साक्षात परब्रह्मा.... जय श्री गुरुवे नमः..... गुरु साक्षात भगवान है...❤
@popatpawar23923 ай бұрын
मॅडम अख्खा गाव रोडचा आहे मॅडम साठी बदली झाल्यानंतर मॅडम ने सगळ्या गावांना सारखं प्रेम दिलं सगळ्यांना व्यवस्थित वळणावर आणलं सगळ्यावर प्रेम केलं ज्यामुळे मॅडम लहान थोरांच्या मॅडम झाल्या आशय गुरू थोडे असतात मॅडमना कोटी कोटी प्रणाम
@vaishaliraut12433 ай бұрын
हा पहिला शिक्षक सत्कार कार्यक्रम आहे ज्यात एवढे लोक रडताना बघीतल बघताना डोळ्यात पाणी आले 👌👍
@avinashjoshi64833 ай бұрын
अतिशय हिडिओ पाहून आम्हाला डोळ्यात अश्रू उभे राहतात खरोखरच मॅडम शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त सोबत ईतर सर्व माहिती दिली शाळेतील पालक नागरिक निरोप समारंभ प्रसंगी मनोगतात डोळ्यांतील अश्रू अनावर झाले यापुढे सर्व शिक्षकवृंद मॅडम आदर्श घेऊन आपण सर्वांनी कार्य करावे मॅडम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏💐
@kaustublondhe48124 ай бұрын
यांच्या निरोपाच्या वेळी लोक एवढं भाऊक होतायत याचाच अर्थ त्या केवळ शिक्षिका नाहीत तर गावकऱ्यांच्या उत्तम मित्रही आहेत.त्यांची शिक्षणाविषयी आणि समाजाविषयीची बांधिलकी निश्चितच गौरवास्पदच आहे.ताई आभार मानावं की 10:55 अभिनंदन करावं या पेचात मी आहे.माझी आईही विद्यार्थीप्रिय व समाजप्रिय शिक्षिका होती,आज ती नाहीय,पण तूमच्या रुपांनं तिच्यातील शिक्षिका जिवंत असल्याचा भास मला झाला.आपल्या सारख्या सर्व गुरुवर्यांना मानाचा मुजरा!व वंदन!
@makarandkarekar64533 ай бұрын
मुली मी ही कांहीकाळ शिक्षक आणि नंतर कार्यालयात काम केले पण निरिक्षणांती माझ्या लक्षात आले की, जगात सर्वात चांगली नोकरी ही शिक्षकाचीच आहे.कारण ती पिढी घडविणारी आहे.
@sakharamhadawle35813 ай бұрын
खूप सुंदर शिक्षण मॅडम तुम्हाला खूप खूप मॅडम खूप खूप धन्यवाद देईन तेवढं कमीच आहे मॅडम ए आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल एवढं तुम्ही खूप छान काम केले तिथं ते लोकांच्या डोळ्यात अश्रू बघून आमच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले व्हिडिओ बघता बघता
@satishpatil-es2hm2 ай бұрын
महाराष्ट्र भूमी, जिजामाता, सावित्रीबाई फुले,रमाबाई, ही परंपरा आहे महाराष्ट्राची त्याग,समर्पण आणि आदर, जिव्हाळा.🙏
@sudhirgarad34653 ай бұрын
आपल्या कार्यक्रमातील प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा मनाला भावला....... सेवानिवृत्ती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात बऱ्याचदा पोकळ भाषणबाजी होते पण सच्चेपणा नसतो.
@chandrkantaukirkar99043 ай бұрын
Salam Mayadam Tumhala🙏
@sandeshnarkar6414 ай бұрын
खूप सुंदर कामगिरी!🌹🌹🌹
@SudeshBalid3 ай бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात हे सगळं तुमच्या नशिबात होतं गावकऱ्यांचा प्रेम विद्यार्थ्यांचं प्रेम आपल्या कामाची पावती आहे ताई.
@shivajijadhav58033 ай бұрын
चांगल्या कामाची पावती . धन्यवाद शिक्षिका, धन्यवाद गावकरी , विध्यार्थी. आदर्श गावाचा. एक उदाहरण.❤ नमस्कार गावकर मंडळी.
@pradipkumarbendkhale58423 ай бұрын
अत्यंत भावनिक असा निरोप समारंभ पाहताना डोळ्यात अश्रू उभे राहिले असे शिक्षक संबंध हीच इच्छा कारण शिक्षण हाच सुधारणेचा पाया
@AvinashTale07-ck2vs4 ай бұрын
खरोखर बरेच असे काही शिक्षक व शिक्षिका होऊन गेल्यात कि त्यांच्या सेवा निवृत्त किंवा बदली करुन गेले कि अतिशय मनाला दुःख होते
@shivajibendkoli1214 ай бұрын
अनिता मॅडम तुम्ही एक मेहनती आदर्श शिक्षिका आहेत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤
@dhondirampawar28932 ай бұрын
धन्य ते गांव.धन्य ते शिक्षिका ताई.धन्य ते पालक.धन्य ते ग्रामस्थ.धन्य ते विद्यार्थी विद्यार्थिनी.
@KaveriBarbade-o5c4 ай бұрын
असे फक्त जि.प शाळेतच घडु शकत मला पन असे शिक्षक होते आजही आठवणी येतात सलाम अशा शिक्षकांना
@gajanankorgaonkar3514 ай бұрын
बाईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@dinkarvalvi91782 ай бұрын
खरंच मी सुद्धा हे विडिओ पाहिल्यावर भावुक झालं, त्या शाळेतील विध्यार्थ्यांनावर असणार प्रेम आणि तिथल्या गावाकऱ्याचं सहकार्य असं कधीही न विसरता येणार मॅडमांच प्रेम किती रडवून जातं. एखाद्या गोष्टीवर जितकं जास्त प्रेम, माया, दया करतो तेवढंच दुःख ही होतो. मॅडमला त्यांच्या आयुष्य आनंदाने सुख समृद्धीचं जावं हिच ईश्वर शरणी प्रार्थना... 💐💐💐
@YashwantRanmale4 ай бұрын
वा ताई तुमच्या सारख्या वर्ग शिक्षिका फार कमी मुलांना शाळेत गुरु म्हणून भेटतात तुमच्या कार्यसेवेला माझा सलाम
@prabhakarbirwatkar78814 ай бұрын
असे प्रेम व जिव्हाळा,आपुलकी प्रथमच पाहायला मिळाला..ही तुमच्या कामाची व स्वभावाची पोच पावती आहे..हे सर्व पाहून मन हेलावून गेले व आमच्या ही डोळ्यात पाणी आले..आपल्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🎉
@Sangamgaming273 ай бұрын
खुपच छान मनाला हेलावून टाकणारा प्रसंग मॅडम तुम्ही नाव कमावले. आयुष्यात असेच तुम्ही यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा 🙏🙏
@prakashpalvankar23004 ай бұрын
ताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤
@anuradhanene45693 ай бұрын
ज्ञानदान करण्या बरोबरच मॅडम तुम्ही निरागस बाल मनावर उत्तम संस्कार केलेत. खूप छान,तुमच्या हाता खालून असेच सुजाण नागरिक घडावेत ही काळाची गरज आहे ना. तुमच्या उर्वरित सेवेसाठी खूप शुभेच्छा . 🎉🎉
@AmitKamble-w9n4 ай бұрын
निःशब्द, खूप छान एवढे प्रेम शिक्षके बरोबर बर त्या कोकणातील लोकाचे ही आहे, एकले होते कोकणातील लोक प्रेमळ असतात.. आज पाहिले पण. 😊
@milindwaingankar39193 ай бұрын
खुप छान. अश्या बाई सर्व शाळाना मिळाल्या पाहिजे. मॅडम, तुमचा स्वभाव असाच ठेवा आयुष्यभर..पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
@ashokthakare34882 ай бұрын
मॅडम आपण गांवकरी, विध्यार्थी या सर्वांशी जोडलेली प्रेमाची नाड ,विचारांचे आदान,प्रदान हे पुर्ण आपल्या व्हिडीओ मधून पाहिल्यावर लक्षात येते की,आपण पांच वर्षे नाही तर जन्मो जन्मी चे नातं तयार केलं....या आपल्या सर्वांच्या भावनेपुढे आदर्श शिक्षक पुरस्कार सुध्दा फिक्का वाटला. व्हिडिओ मधील सर्व गांवकरी, विध्यार्थी, शिक्षिका मॅडम आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद. मी श्री.अशोक ठाकरे,जि.नंदुरबार महाराष्ट्र.
@aaplekokan-vinaymahadik15822 ай бұрын
Thank you 🙏
@ravipatil82893 ай бұрын
हा खरा आदर्ष, हे खरे संस्कार किती घ्यावे विचार.
@sandeepketkar78673 ай бұрын
खूप छान मैडम, तुमचा लळा पूर्ण गावाला लागला होता म्हणजे तुम्ही त्यांच्या मनाच्या घरात स्थान निर्माण केलेत. ग्रेट वर्क 👍👍
@anilshinde79933 ай бұрын
अशा शिक्षिका असतील तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आकाशाला गवसणी घालतील, भोजने मॅडम आपल्या कार्याला सलाम,पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@neetasawant5533 ай бұрын
संपूर्ण गावाने अशा प्रकारचां निरोप बाईना देणे ही त्यांच्या उत्तम कामाची पावती च आहे. शहरामध्ये हे प्रेम दिसून येत नाही. भोजने बाईंना खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@avinashjain18283 ай бұрын
Best'
@vilasgeete47383 ай бұрын
खरच ताईंना तुम्ही निरोप दिला पण हा व्हिडिओ पाहुन आमच्या पण डोळ्यात अश्रू आले आशे शिक्षक पाहिजेत नाव कमवायला फार मेहनत करावी लागते ते या ताईंनी केले ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@sunilgokhale67374 ай бұрын
Madam तुमच्या कार्यीला सलाम, जिल्हा परिषद शाळा मध्ये काम करुन ग्रामीण भागातील विद्यार्थी चे सोने केले
@vaibhavghadashi78234 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. खरचं व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले.
@vijaynagarikar13353 ай бұрын
अनिता ताई , आदर्श शिक्षक म्हणजे नक्की काय तर त्याचं अप्रतिम असं उदाहरण नेमकं हेच आहे.आणि आजचा निरोप समारंभ व समस्त गावकरी तसेच विद्यार्थी यांच्या बोलक्या प्रतिक्रिया म्हणजे आपण सर्वांना भरभरुन दिलेलं प्रेम माया विद्यार्थी घडविण्याचे अप्रतिम असं कार्य ह्या सोपस्कारची ती पावती आहे .ताई. You are great tai ? ताई माझे वडील शिक्षक होते?
@chaitanyj45514 ай бұрын
खरोखर डोळ्यांतून पाणी आले ही शिकवण आपल्या कोकणात आहॆ
@sureshhade83753 ай бұрын
हा विडीओ बघुन मला माझ्या 50 वर्षापूर्वीच्या अत्यंत प्रेमळ आम्हा मुलांवर धाकट्या भावाप्रमाणे प्रेम करणार्या अतिशय आनंदी असणार्या बाईंची आठवण होत आहे. मॅडम आपल्या भावी आयुष्याच्या हार्दीक शुभेच्छा !
@vijaysathe95104 ай бұрын
सगळ्याच महिला खूप छान बोलत आहेत.
@SuperDinesh633 ай бұрын
अनिता मॅडम सलाम तुमच्या कार्याला, अशा प्रकारच्या आदर्श शिक्षक मिळणे म्हणजे भाग्य च आहे..... तुम्हाला मानाचा मुजरा...
@chhotupatil80494 ай бұрын
सलाम ताई तूझ्या कार्याला आणि तुम्हाला भेटलेल्या गावाला आणि तेथील लोकांना व मुलांना असे प्रेम मिळण म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहेत तुमच्या कर्तृत्वाने आमच्या डोळ्यात पण पाणी आल ताई भावी वाटचालीस शुभेच्छा ताई पुनःश्च
@sanjaykhalate47713 ай бұрын
भावा, लय भारी प्रसंग दाखवलास!निरोप तुम्ही देत होता पण डोळ्यात आसवे आमच्या आली होती. अशी आदर्श माणसांनीच अजून समाजाला जिवंत ठेवले आहे . "अशी माणसे आणिक स्मृती ठेवूनी जाती " ❤❤❤❤❤❤❤❤❤
@neetapatil96943 ай бұрын
माया आणि जिव्हाळा होता म्हणून इतके प्रेम दिले गावकऱ्यांनी ... गुड वर्क मॅडम ...... आपले कार्य वाढतच राहील यात शंका नाही...गुड
@ranjanadumbre76682 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला मॅडम खूप सुंदर काम केलं त्याची ही पावती🎉🎉
@raghunathharekar71924 ай бұрын
खूपच छान ईश्वरीय कार्य ग्रामस्थांचे भरभरून आशीर्वाद मिळाल्या मुळे टीचर मॅडमची पुढील वाटचाल ऐश्वर्य संपन्न सुखद होईल यात शंका नाही 🌹🙏👍
@SandipUgale-g8s3 ай бұрын
अभिनंदन अनिता मॅडम पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@Suresh-yb2mx3 ай бұрын
आश्या वस्ती शाळा सरकारने बंद करू नये कारण तिथेच प्रेम आहे ❤🎉😢
@arpitasatam86393 ай бұрын
म्हणजे एका चांगल्या शिक्षिकेवर हा व्हिडिओ तुम्ही तयार केलात त्याबद्दल यूट्यूबर म्हणून आभार अतिशय चांगला तुम्ही बनवला आहे हे मुलांचे प्रेम आजकाल फार दुर्मिळ होत चालले आहे आपले आपण चांगले आणि आदर्श वागलो तर मुलंही प्रेम करतात हे आपण दाखवून दिले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल आपले खूप खूप आभार
@aaplekokan-vinaymahadik15823 ай бұрын
Thank you 🙏
@senukundale82 ай бұрын
This is real life in rural areas.good village and teacher.
@mangeshghag89164 ай бұрын
ताई हे दृश्य बघुन आमचे सुद्धा डोळे पाणावले हो.... आदर्श शिक्षक पुरस्कार या गावाने आपल्याला दिला याची शिदोरी जन्मभर पुरेल
@shobhadeshmukh11734 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा
@premabawane68452 ай бұрын
खरच अशा शिक्षीका समाजात असणे अत्यंत गरजेचे आहेत ,धन्यवाद मॅडम
@pandurangkaulage82663 ай бұрын
प्रणाम आपल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र.
@raghunathsarang1512 ай бұрын
याला म्हणतात गुरू शिष्य व्हीडीओ बघतांना खूप भाव जागृत झाला त्या गुरू माऊली ला सलाम व पुढील शाळेतील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा या विद्यार्थ्यांना व गावकर्यांना शाळेला अशीच गुरू माऊली लाभावी ही शुभेच्छा 🎉 सर्व गावकरी व वि