या गीत मधील प्रत्येक ओळीचा अर्थ जर लक्षात घेतला तर सध्या प्रचलित परिस्थिती किती चांगल्याने मांडली ते दिसून येते....अप्रतिम रचना आणि गायक आनंदजी शिंदे यांच्या बद्दल जेवढे बोलले ते कमीच आहे..hats off sir..
@lalitkhandare90892 жыл бұрын
बाबासाहेबांना जे बैमान झाले त्यांच्या dairect छाती वर वार केला आनंद साहेबांनी 🔥🔥💙
@dnyaneshwarovhal2 жыл бұрын
🙏🙏जय भिम,🙏🏼🙏🌹🌹🌹 खऱ्या अर्थाने या गीताने संपूर्ण भारतातील जनतेला चपराक मारली आहे,,, अगदी तंतोतंत जुळवून लोकं, कशी वागतात बघा,, हे गीतं ऐकून एकात जरी सुधारणा झाली, तरी लेखकांच्या लेखणीला यश मिळेल,, आणि महाराष्ट्रातील आदर्श गायक आनंद दादाने यात जीव टाकून गायलं आहे,,,चला आपल्या पासून सुरुवात करूया,आणि समाजात जनजागृती करण्यात सुरुवात करूया....! ही खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना असेल,,🙏🙏जय भिम🙏🙏
@_aj__the_rising_don67812 жыл бұрын
या गाण्या मुळे सुधारणा येणारं की नाही ते माहित नाही पण मी सुधारणा कर नार लोकांन मध्ये जेवढे माझा कडून 💯🙏💯🙏 जय भीम 🙏
@jayeshtayade15434 жыл бұрын
Jay bhim.... गर्व च नाही तर माज आहे जय भीम असल्याचा
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@surajnetanrao99733 жыл бұрын
आवाजाचे जादूगर, माहागायक, सर आपणास क्रांतीकारी जय भिम...
@pankajkamble14 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ... कवी - सुरेश जाधव आणि गायक - आनंद शिंदे यांना.... हे गाणं माझं खूप आवडतं आहे.... आणि हे गाणं गात असताना मी भरपूर लोकांची मने जिंकली आहेत... आणि काही बेईमान लोकांच्या बुडाला आग देखील लावली आहे..... Thanku Babasaheb.... We are because You was..... ❤️❤️❤️🙏🙏🙏
@bhagwanwakode48838 ай бұрын
या गाण्यामुळे पंचाहत्तर टक्के लोक सुधारलेले आहेत
@paragpatil19722 ай бұрын
Nhi sudhrt log
@ArunDange-o2wАй бұрын
@@paragpatil1972😢😊
@ritikaware203224 күн бұрын
शिकलेत तेवढे हुकलेत
@kisanavchar17792 жыл бұрын
किती लोक गण्या मुळेच पुढे आले तुमच्या आपले लोक शिंदे भाऊ
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@gopalgajbhar3362 Жыл бұрын
भारताचे आरध दैवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय भीम.
@SumedhNarwade-hx4rj Жыл бұрын
Jay Bhim 💙💙💙🤍🤍🤍🙏
@pritamkailuke8862 Жыл бұрын
Jai bhim
@vilasraut506816 күн бұрын
L
@rajeshhattekar14173 жыл бұрын
आनंद जी, सप्रेम जयभीम! या गिता मधून सणसणीत चपराक दिली! ज्यानीं खरोखरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशीं गद्दारी केली!
@dattakhandekar57933 жыл бұрын
अगदी बरोबर पाहुणे
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@sumedhmore79092 жыл бұрын
*Jay 💙 Bhim* 🙏
@satyavansawant66442 жыл бұрын
या गिताचे गीतकार आमचे गुरू: आदरणीय सुरेश जाधव (वडवलकर) आणि या गितचे गायक : आदरणीय आनंद शिंदे दादाना 💙निळा भडक आणि मानाचा कडक जय भीम 💙🙏 .
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@chakravirsuryawanshi400811 ай бұрын
@@petsduniya8966 वयक्तिक फायदा बघा. ... समाजाला मोठं करा ... JAYBHIM
@prashantkamble818 Жыл бұрын
क्रांतिकारी जयभीम गाण इतकं सुंदर आहे की मी दिवसातून दहा पंधरा वेळा ऐकतो.❤❤❤
@jayendradeshpande84794 жыл бұрын
धन्यवाद आनंद शिंदे जी आपण गायिलेल्या गाण्यानं समाजाच्या लोकांवर प्रभाव नक्कीच पडेल
@dhammdipsurdkarsurdkar64213 жыл бұрын
Vvv
@baligadade48002 жыл бұрын
Kharvh padel bhau
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@balkrishnakamble2734 Жыл бұрын
ज्यांच्या लेखणीतून हे गाणे साकारले त्यांना त्रिवार जय भीम🙏
@ravindraahire149 Жыл бұрын
Baba tumche उपकार🙏🙇♀️🙇🙇♂️
@ganeshagalawe26462 жыл бұрын
सुंदर गीत 💐🌷🙏 जय भीम जय शिवराय 🙏🌷💐
@nikhilkhune00943 жыл бұрын
आपल्या समाजातील झोपलेल्या लोकांना जागे करण्याचे काम आपल्या समाजातील जागृत लोकांचे आहे जय भिम
@rajeshhattekar14173 жыл бұрын
झोपेत आसलेल्यानां जागं नक्कीच करता येईल,पण... जे झोपेचं सोंग करतात त्यानां जागं कसं करता येईल?
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@rameshtayade7615 Жыл бұрын
Khup chhan aahe.
@sandipsatote6615 Жыл бұрын
बाबासाहेबांची प्रतिमा तुमच्यात दिसली आज आनंद साहेब ❤❤❤ जय भीम ...
@dnx-gaming98862 жыл бұрын
सप्रेम जय भीम 💙💙 आपण कितीही सांगितले तरी समाज झोपलेला आहे..
@sagarchakre80452 жыл бұрын
शिंदे साहेब तुमचं गाण आईकुंन मन लय खुश होतंय कडक जय भीम 🙏🙏🙏
@MSDhonifan-pv6ug Жыл бұрын
खरंच राव शिंदे फॅमिली चे गाणे, बोध घेण्याजोगे असतात, नुसता ऐकावच वाटतं, मानलं भाऊ जय भीम 🙏🙏🙏❣️❣️
@ganeshkhandare99822 жыл бұрын
खरच दादा तुमच्या शब्दाला आणी आवाजाला तर तोडच नाही जय भीम जय महाराष्ट्र
@sunilsonkamble1411 Жыл бұрын
गाणं ऐकून दिवस भरचा थकान मिटून गेलं 🙂खूपच छान गीत 👌
@SumedhNarwade-hx4rj Жыл бұрын
Jay Bhim 💙🤍🤍🤍🙏
@bhimraolashkare89924 ай бұрын
जयभिम भावा
@swapniljadhav88743 жыл бұрын
एकच नंबर शिंदे साहेब कमीत कमी तुमचे गीत ऐकून तरी ठिकाण वर येतील अशी च अपेक्षा करतो 🙏
@gajumore20942 жыл бұрын
If omjjed7 CVS see r
@Bhushan_1232 жыл бұрын
Bhushan Very great singer I like your hilly voice style music and all the best, really Dr Ambedkar wanted to learn more and more people to serve the people of the dalit samaj by their own progress along with the people but they're not help to the dalit samaj jaibhim thankful
@gautamguldhe74782 жыл бұрын
शिंदे साहेबच तर गाडी माडी सत्ते मध्ये गुंग झाले . कथनी आणि करणी मध्ये खूप फरक असतो हे शिंदे साहेबांनी स्वतः करून दाखविले. आता त्यांच्या तोंडून हे ऐकावेसे नाही वाटत. राष्ट्रवादी की जय हो 😊😊😊
@Bhushan_1232 жыл бұрын
Bhushan ,I like so much this song, Dr Ambedkar wanted to learn more and more people but they're not help to the dalit samaj,it really true that some people who are interested in their own life not heaping noone jaibhim namobuday thank ❤️ you
@roshansurve47202 жыл бұрын
Jay bhimraj
@SSCaspirent.82 жыл бұрын
खूप सुंदर व अप्रतिम गाणं ऐकून खूप आनंद होतो आणि गाण्याचा अर्थ पण समजतो असे गाणं
@Omii___ Жыл бұрын
एकदम छान गान होत क्रांतिकारी जय भीम💙💙🙏
@DilipKumar-sq2ve3 жыл бұрын
जय भीम अगदी सत्य परिस्थितीवर गीत गायले आहे.
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@pradnyakamble6851 Жыл бұрын
@@petsduniya8966 अप
@goinwadbngoin49052 жыл бұрын
गीत अतिशय वास्तविक आजच्या परिस्थितीला लागू पडत आहे..यात बदल घडवू आणू...
@shrikamble38632 жыл бұрын
समाज मधील सध्याची परीस्थिती वर अत्यंत जिवंत ऊदाहरण हे गीत आहे जयभीम 🙏🙏
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@adityahambarde68522 жыл бұрын
mi
@someshchavan12882 жыл бұрын
OoaI
@rutikborade49163 жыл бұрын
खर मनाला लागलं 😥😥miss you baba jay bhim jay savidhan
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@swatiwankhede2166 Жыл бұрын
😢
@kunalangarkhe4821 Жыл бұрын
मानाचा कडक💙 जय भिम 💙
@dayanandmuntode74282 жыл бұрын
स्वर सम्राट, आवाजाचे बादशहा आनंदजी शिंदे सर आपणास क्रांतिकारी जयभीम.
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@vishalwaghmare10602 жыл бұрын
,
@sudhodhansadanshiv6812 Жыл бұрын
भारी आहे गान जय भिम💙💙💙
@bossbaap25385 ай бұрын
खरं आहे गाण्यामध्ये जे बोल आहेत ते सगळं खरं आहे
@shubhamalhat43502 жыл бұрын
Jai Bheem..this song will surely open the eyes of our society. by our society. Babasaheb's favors should not have been forgotten but they were. Dr. I am very thankful to Babasaheb. My society improved because of them.
@shubhamdandge4024 Жыл бұрын
Education is important to your society the progress of any society depending upon education
@narendragayakwad23502 жыл бұрын
आनंद शिंदे यांनी फारच छान गीत रचले आणि गायले 🙏
@sayalirajput8267Ай бұрын
भरकटणाऱ्या समाजाला जाग करणार व जाग्यावर आणणारं गावं 😊
@abasahebbarve92482 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम गाण गायल आहे आपले सर्वचे आवडते गायक आनंद जी शिंदे साहेब खरोखर ह्या गाण्यातुन प्रोभोदन खुप झाले आहे आणि खूप क्लासिकल गायलं आहे मला हे गाणं एकुण असे वाटले की आनंद शिंदे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे करणं समाजाची मानसिकता अशी आहे त्यावर आधारित हे गाणं आहे पण आपल्या समाजाने ह्या गाण्याचा अर्थ समजून लागलं पाहिजे धन्यवाद शिंदे साहेब अभिनंदन जय भीम
@VishalJadhav-fu2ct Жыл бұрын
आज बाबांची खूप कमी भासते🙂💙👥🌏
@अनुरुद्रहातागळे4 жыл бұрын
Mind blowing, jay bhim 🙏🙏🙏.
@sanjayshelar8941 Жыл бұрын
Jay bhim Jay sanvidhan namo buddhay 👏👏👏👏 beautiful khup dance kela aani gane pan khup chan aahe
@satishwankhade5763 Жыл бұрын
खुपचं छान गीत खरंच समाजाला जागृत करणारे गीत🌹🌹 जय भीम 🙏🙏
@AnilJadhav-nd8pe4 жыл бұрын
आवाज चा जादुगार आनंद शिदे
@ITS_VAIBHAV_OP2 жыл бұрын
Legendary song saprem Jay bhim💙
@roshaningale12752 жыл бұрын
तुम्ही गायनच्या माध्यमातून सामाजिक विच्यार लोकांन समोर मांडता आणि तुमच्या विच्यारवर समाज विच्यार करतो. आणि कुठतरी समाज परिवर्तन होते. तुम्हला क्रांतिकारी...जय -भीम. ❤
@birumisal5805 Жыл бұрын
खरंच आपला समाज गाडी माडी मध्ये गुंग झाला आहे आणि बाबासाहेबांना विसरला आहे
@Opalok-k4r Жыл бұрын
Ambedkari vicharDara jivant thevnyat sinde Shahi gharyanacha shihacha wata aahe..🙏🙏 jai bhim
@samadhanmankar1653 жыл бұрын
माझ्या भिमाच्या पुण्याईने साडी माडी गाडी आली
@rajumaske1378 Жыл бұрын
समाजात सध्याची परिस्थिती पाहता हे एक गाण्यामधुन तात उदाहरण आहे
@Ankush-uv8dt2 жыл бұрын
या गाण्यामुळे खूप लोकामध्ये सुधारणा झाली जय भीम 🙏🙏🙏
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@archanakamble20652 жыл бұрын
@@petsduniya8966 m m m m m mmlmm
@umeshwagh-9699 Жыл бұрын
@@petsduniya8966 k j. U
@dipaksawdekar1070 Жыл бұрын
Jay Bhim...🙏🏻💐👌🏽
@devanandkale7216 Жыл бұрын
Jay bhim jay savidhan Anand sir खूप खूप शुभेच्छा देत आहे सर्वभिकु संघ आणि माझा सर्व boudh samaj v sarv Bharat vasi shinde sahi gharana zhindabad
@devanandkale7216 Жыл бұрын
Mazhnav chandragupt milind kale panchshil nagri kanadkhef ya purna ji Parbhani mhratra raje
जे महार मातंग चांभार भंगी ढोर होलार सगळे अस्पृश्य समाजातले लोक शिकून बाबाला विसरले त्या मूर्ख लोकांसाठी हे गाणं आहे जय भीम 💙👑
@premmediaartfactory29183 жыл бұрын
नमो बुद्धाय🙏 जय भीम
@मिथुनकांबळे2 жыл бұрын
जय भीम
@RISEANDSHINE-nu1bm2 жыл бұрын
No one ca beat him🤞🥰
@nagnathubale847 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय सर मुळनिवासी❤
@krantikari....31863 жыл бұрын
Namo buddhay krantikari jay bhim 🙏 Osm song
@mpawar3142 жыл бұрын
जयभीम, जय रविदास,जय शिवराय, गीतकार, संगीतकार, किर्तनकार, समाजसुधारक, कथाकार, कादंबरीकार,लेखक,कवी, विद्रोही साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून समाजाला एक नवी दिशा कायमचं देण्याचे अनमोल कार्य केले आहे. परंतु समाजातील सर्व थरातुन पाहिजे तसा दुजोरा मिळत नाही. ज्याची सोय झाली तो बाजूला होतो.त्याला इतरांशी काही घेणं देणं नाही.व ज्याला खरोखरच गरज असते तो स्वाभिमाना पायी तिथपर्यंत पोहोचत नाही. व समाज त्यास नांव ठेवितो, कि यान् काय केल् समाजासाठी,? पण ज्याला गरज आहे.तो किती टाईम पोहोचला, त्यांचे पर्यंत? मी ग्रामीण भागात नोकरी करतो. दैनंदिन काम शेतकरी बांधवांनमध्ये आहे.समाजाचे एखाद्यास एखादी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी साठी सांगितले तर तो बांधव ऐंकुण काना डोळा करतो.तो इतर समाज बांधवांना तर सांगतच नाही,व स्वतःही कार्यवाही करीत नाही.
@dldigamberlaxmi6027 Жыл бұрын
Jay Bheem 🙏🥰💙💙💙
@madhavbarakhude3435 Жыл бұрын
धन्य आहेत ज्यांनी हे विचार मांडले आहेत काळजाला भिडले ना राव
@amolhatagale44936 ай бұрын
पांढरंपेशी लोकांना जबरदस्त चपराक...
@ratndipkamble4422 жыл бұрын
Really nice song Dada 👌 this song also one is most favorite ❤️
@rohitvairale5212 жыл бұрын
Lyrics💙🙇💥
@samadhanmankar1653 жыл бұрын
जय भिम 🙏🙏🙏
@abhijithiwale94743 жыл бұрын
Jay bhim🙏🙏
@yogirajbhagat2582 жыл бұрын
Jay bhim saheb Kay aavaj aani परिवर्तनवादी गीत आहे
@rakeshambade6931 Жыл бұрын
Jay bhim, namo buddhay💙💙💙
@prakashbhalerao54213 жыл бұрын
मनाचा,स्वाभिमानाचा,क्रांतिकारी जय भीम 😎🇪🇺🇪🇺
@Himalay_Wagh Жыл бұрын
*आनंद शिंदेंनी स्वतः साठी गायिलेल गाणं 😅* जय भीम
@nikitapayal28502 жыл бұрын
What a beautiful song & lyrics !!!🎶👍👍👌👌Jay Bhim 💙💙✨🙏
@BlueFriends4 жыл бұрын
या गाण्याने बरेच लोक सुधरतील ,,,, क्रांतीकारी गांण
@petsduniya89662 жыл бұрын
जय भिम बांधवानो चला ऐकमेकांना मदत करु आणि समाज मोठा करु माझ्या KZbin channel ला subscribe करा आणि vedio बघणेसाठी लिंक ओपन करा .kzbin.info/door/UGWq6c1jNCI-Ji6FilDKtA
@niranjanraibole6362 Жыл бұрын
@@petsduniya8966 x
@niranjanraibole6362 Жыл бұрын
@@petsduniya8966 bhim gite
@shamgophane8754 Жыл бұрын
@@petsduniya8966 p
@komalkamble3612 Жыл бұрын
Ho khar ahe
@sauravjadhav32062 жыл бұрын
JAY bhim NAMMO BUDDHA ❤️🙏
@reshmakalbande8619 Жыл бұрын
Nice song jay Bhim💙💙💙🎉🎉🎉
@aniketkhutekar19494 жыл бұрын
मानाचा जय भिम दादा
@KiranKatwar-h5x8 ай бұрын
Always Great man of Dr.babasaheb aambedkar 🇮🇳💙💙🇮🇳
@sanghapalsirsat37449 ай бұрын
Khari wastutithi mandli ahe kavine.. Ani tyala apratim ritya sadar keli shindesahebani.. Jaybhim🙏
@prashikramteke3794 Жыл бұрын
Khup Chan Jay Bhim 💙
@vinitmisal8164 Жыл бұрын
Jay bhim 🙏💙 khup bhari
@Vishal-cq2wp4 жыл бұрын
Bhimacha Whag 🐯 Anand Shinde Sir 🐯 Marvelous song, Jay Bhim
@tharusidharth27544 жыл бұрын
Siddarth
@kailaswale97562 жыл бұрын
मला खूप आवडते हे गित आवाज पहाडी जयभीम साहेब
@adityadongre76652 жыл бұрын
Pan bhimacha wagh Hindoo che gane mhantat
@vijayhivrale61122 жыл бұрын
This is very nice Song sung on a real situation of society . We have need to educate and improve the society
@dhammpalgavhande249711 ай бұрын
जय भीम खूप छान गाण आहे 💙💙
@sandeepjadhao14202 жыл бұрын
Great songs ♥️♥️♥️♥️
@ganeshwahule7652 Жыл бұрын
Baba sahebanche upkar kadhich visru nka 🙏🙏🙏
@bhimaknyapriya32898 ай бұрын
Shabdrachana khup chan ..reality mandali ahe👌👌👌
@avinashshingeri407 Жыл бұрын
Jay Bhim 🔥💙👑💯🌎 Bhava ❤️💥✌🏻
@Ranga00135 Жыл бұрын
बाबा 🙇🏻🙇🏻पूना जन्म गेहिल तर,,,,, तुमचा पोरगा मनुन,,,,,
@bhimsandeshsonawane14 Жыл бұрын
#the_power_of_ambedkar14 #बुध्दमय_भारत 💙🇮🇳
@balajijangilwad67622 жыл бұрын
एकदम सुंदर 🌹🌹🙏
@hemendrabale95982 жыл бұрын
सद्यस्थितीचे चित्र रेखाटनारे एक अर्थपूर्ण गीत❤️
@RJMIXSTUDIO4 жыл бұрын
Jay bhim
@rajratna20038 ай бұрын
No word's for those who betrayed our (baba) your song is enough 🔥