खुप छान माहीती दिलीत सर खरा परोबलेम आज समजला नरसरी वाला दुकानदार दोगानी मला फसवल
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
पुढील प्लॉट करताना तुम्ही वयक्तिक काळजी घ्या तुम्ही काळजी घेतली आगोदर हुशार राहिलात तर तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही....
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
पुढे आपले शेड्युल व्हिडिओ येणार आहेत त्याच्या नुसार नियोजन करू शकता...
@akashtembare36373 жыл бұрын
योग्य रोप लागण कशी करायची तेचा video करा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shreyasgavand94773 жыл бұрын
Khup chan dada Shimala mirchi a to z video indra segment lavakarat lavakar ali tar bar hoil...
@kisan-iz2dx3 жыл бұрын
Sir Watermelon 🍉 abi1 myneme farming chalega kya
@tanajibhosale71243 жыл бұрын
Vangi bi lagan kelela rijart dakhava🙏🙏👍👍
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
माफ करा तो व्हिडिओ अपलोड होण्यास बराच वेळ लागतोय कारण.. विश्वास ठेवा आपल्याला रिझल्ट खूप छान मिळाला होता.. पण, ज्या डिव्हाईस मध्ये आपण प्रत्येक दिवसाची नोंद विडिओ च्या स्वरूपात स्टोअर केली होती ती डिव्हाईस खराब झाल्याने त्यातील डेटा ऐनवेळी उपलब्ध होत नव्हता... आपण ती डिव्हाईस रिपेरिंग साठी दिली आहे... रिपेअर झाली तर ती माहिती आपल्यासाठी उपलब्ध होईल .. अन्यथा नवीन विडिओ तयार करण्याचे नियोजन आहे...
@tanajibhosale71243 жыл бұрын
Ok thank you Anil sir
@kisan-iz2dx3 жыл бұрын
🙏🙏
@balajirajput40633 жыл бұрын
काद्या वर एक व्हिडीओ बनवा
@kisan-iz2dx3 жыл бұрын
Anna niramata canal
@sameerbhagwat8733 жыл бұрын
Same problem Mala mirchila jhala hota
@kisan-iz2dx3 жыл бұрын
Anila sir jigan gold watermelon seeds kaysehai sir
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
खूप चांगली व्हरायटी आहे लावू शकता....
@vikasmali7161 Жыл бұрын
व्हायरस साठी कोणते औषध आहे
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील2 жыл бұрын
सर नमस्कार मी मिरची लाऊन 15दिवस झाले 5531आहे तुम्ही म्हणता तसे मिरची ची मूळे वाढ होत नाही व रोपे बोकंड्या रोगा सारखी दिसतात काय करावे
@ManojM-7773 жыл бұрын
Collar rot वर उपाय सांगा मिरची
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
एलिएट किंवा रोको ची ड्रिंचीग घ्या
@PRASAD07133 жыл бұрын
तुम्ही मिरची चे जे Timetable सांगितले आहे ते वांग्यासाठी चालेल का
@shyamgaikar51182 жыл бұрын
सर प्रोट्रे लहान साईज वापरल्यास रुट बायंडींग होत का?
@Sheticha_Doctor2 жыл бұрын
हो कारण मुळीचा विकास होन्यास जागा अपुरी पडते
@Sheticha_Doctor Жыл бұрын
हो
@rahulgodbole6883 жыл бұрын
Bhau milanj drip nahi milat
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
पूर्वा केमिकल कंपनी चे येत नाही मिळाले तर दुसरे वापरा