कुटुंबाची व्याख्या आता बदलायला हवी. फक्त रक्ताच्या नात्याला कुटुंब म्हणता येणार नाही ....#❤
@bhagyashrijagtap17672 жыл бұрын
मी दररोज हात जोडून निसर्गाचे आभार मानते..🙏🏻🙏🏻.खुप दिलं आहे निसर्गाने आपल्याला.. 🤗🤗तुम्ही आम्ही एकमेकांना काय देऊ शकतो..🤨. निसर्गाने आपल्याला फुकट सगळ्या गोष्टी दिल्यात त्यामुळेच आज जगात याची किंमत नाही .😔इतरांचं काही माहित नाही मला परंतु मी तर खूप ऋणी आहे. मी आई-वडिलांशी जशी बोलतेय मनमोकळेपणाने सुख दुःख आयुष्यात येणाऱ्या अडचणी तसेचं हवा, वारा , झाडे, फुले, आभाळ ,सूर्य यांच्याशी बोलते दररोज ....☺️त्यांचे मन भरून आभार मानते. मला यातून जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. मला जाणीव होते याची कि माझा असं काहीच नाही स्वंतःचं, जे दिले ते निसर्गाने दिले. श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन विकत घ्यावा लागला असता, आणि जिवंत राहण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागले असेल. तर आपण कल्पना नाही करू शकत नाहि की सध्याची परिस्थिती काय असू शकली असती. त्यामुळे खरंच मी निसर्गाचे आभार मानते. खूप आनंदी असते त्यांच्या सहवासात जो आनंद पैशांनी विकत घेता येत नाही तो आनंद मिळतो निसर्गाच्या सानिध्यात मला.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗
@mahadevpadavale4190 Жыл бұрын
Mast
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Sunder g .God bless you 🙌
@sagarkothari8968 Жыл бұрын
Nice ...khup chan vichar aahe..
@satyawansurwase Жыл бұрын
अप्रतिम
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
सुखात व दुःखात जी साथ देतात तीच नाती खरी असतात. खरी नाती तिथंच निर्माण होत जिथं जिव्हाळा असतो.
@rushabhpalekar16802 жыл бұрын
किती सुंदर बोलतात यार जितेंद्र जोशी . ❤️✨
@rohitsonawane87212 жыл бұрын
Khup chan vichar ahet aple sir🥰 या धावत्या जगात सर्व माणसं भावना शुन्य झालेत
@pravingurnule65472 жыл бұрын
किती सुंदर बोलतो जितेंद्र जोशी..... फारच सुंदर....
@VasuudhasKitchen Жыл бұрын
निसर्गाला माणसाने कधीच कमी समजू नये. वसुधैव कुटुंब आहे. मानली तर नाती आहेत.
@marvellousfacts8994 Жыл бұрын
शाळेतून संस्कार नावाचा एक लेक्चर वाढवावा आणि मुलांना नातं ,कर्तव्य ,माणुसकी ,संतांची शिकवण हे समजावून सांगणं गरजेचं आहे.कारण आजकाल घरातून, समाजातून हे प्रभावीपणे होत नाही त्यामुळे चांगले शिक्षण घेतलेले पिढीला नातं ,समाज ,कर्तव्य याबद्दल संवेदना राहिलेली नाही शिक्षण फक्त पैसा कमावण्यासाठीच घ्यायचं असतं असं समज नवीन पिढीला होत आहे
@shailajajagtap2600 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे गोदावरी घरीच नाही तर काय उपयोग त्या पुरस्काराचा
@shailajajagtap2600 Жыл бұрын
खुपबोलावे वाटते तुझ्या शी बाळा
@nickharrison374819 күн бұрын
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा । दोष ना कुणाचा । नाती जपा.
@deepaklahane8005 Жыл бұрын
अशीच मुलाखत आज आवश्यक आहे. समाज्यासाठी असेच विडीओ टाका👏👏👏👏
@sitarajput83122 жыл бұрын
निसर्ग माझा सोबती हेच खरे आहे. खूप खूप छान👏✊👍👏✊👍
@ganeshnayak66812 жыл бұрын
Human values versus today's practical materialistic world. Great thoughts.
@vishvadeshmukh112 жыл бұрын
जित्या दादा खरच लय भारी बोलतो...🚩♥️
@satishmunde94932 жыл бұрын
These are REAL intellectual peoples... We need such more
@themimic-chetanubale16032 жыл бұрын
Why not u, u can😊
@manojrathod547411 ай бұрын
U don't need, u should be
@ssn5584 Жыл бұрын
वा असे सांगणारे कमी लोक आहेत या जगात मानलं तुम्हाला
@rekhabandodkar20532 жыл бұрын
बाप रे...... काय बोललेत....... सुंदर सुरेख अप्रतिम.
@सागर_शेवाळे Жыл бұрын
खरा जितेंद्र जोशी ❤
@vishalpatilEditz2 жыл бұрын
खूपच छान जितू दादा.... थोडक्यात काय तर...आपले नाते घट्ट मातीशी....जीवनअंकुरे फुलतात निसर्गाच्या साथीशी.....काय बोलाव आणि काय न बोलावं ...सगळं देणं निसर्गाचं ...न संपणार ह्ये चक्र त्यात आपण थोडावेळा करता पाहुणे म्हूणन आलेलो आहोत ह्याचं भान कायम आहे मनात...या थोड्याश्या आयुष्यात आपण छान जगावं आणि प्रत्येकाला जगू द्यावं ...जमेल तेवढ घेत जावं आणि मनसोक्त देत जावं..समाधानी होत जावं प्रत्येकाने ......शेवटी काय एक दिवस आपण निघून जाणार ....पण गोदावरी मात्र निरंतर वाहत राहणार..🙏🙏🙏
@rizwansayyed62252 жыл бұрын
Shabhar pratishat aani pratyek shabd agdi barobar bollet Sir. Thanks for making this awesome video.
@akshaypale64262 жыл бұрын
वैचारिक किडा हा खरंच चांगल चॅनल आहे .❤️✨
@VaicharikKida2 жыл бұрын
नमस्कार, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार आम्ही अश्याच पद्धतीने आपल्याला नवनवीन विषय घेऊन माहिती देत राहू धन्यवाद
@saurabhmane Жыл бұрын
लाख मोलाची गोष्ट बोललात जितेंद्र सर
@pavanbidait2534 Жыл бұрын
भावड्या सलाम तुझ्या कार्याला ❤️👍✌️✨
@prakul34442 жыл бұрын
काय भारी बोलतो जितेंद्र यार, जबरदस्त
@nupurad72 жыл бұрын
True words!And gem of a person 💯
@shyam1shimpi2 жыл бұрын
खूप छान जितू दादा, डोळे पाणावले ...👌👌👌
@vishaldhumale68342 жыл бұрын
फक्त ऐकत राहावंसं वाटतं जीतू बोलताना 😍😍😍
@pournimathete30382 жыл бұрын
Khup chhan bolle Jitendra Sir👍💯
@satishmunde94932 жыл бұрын
What a down to earth thoughts by JITU SIR... hatts off sir.. Salute.. Tumhi amchya sarkhya common man cha vichar karta... Thanx
@WjldiMwWej2 жыл бұрын
I am so glad I found this channel.😘
@ganeshkatkar4542 жыл бұрын
मला खूप तुमचं बोलणं आवडलं खूप खूप धन्यवाद
@kaushalyagorad33012 жыл бұрын
Pratek veli vegla vishy gheun prekshakanch man jinknara hadamasacha kalakar manje jitendr sir ani tashich tyanchya vicharnchi savedanshilta ' hatts of sir 🙏
@NikhilKamble-NNK Жыл бұрын
माझा आवडता लेखक, कवी निवेदक आणी माणूस
@rahulkarande57882 жыл бұрын
हेच विचार येतात माझ्या मनात म्हणून मी लय ताप करून घेत नाहि माज करून इतच ठेवायचय सगळ
@youwrajdalve79192 жыл бұрын
खरी खरी नात्यांची परिभाषा.... धावपळीच्या जगाला हे सगळं उघडून सांगण्याची खरंच गरज होती आणि आहे, नात्यांबद्दलच वैचारिक क्रीडा या चॅनलवर अनेक मंडळी येऊन बोलत आहेत अतिशय पोट तिडकीने नातं जपण्यास सांगत आहेत...
@anitaathawale75092 жыл бұрын
Promotion karnyasathi wapraleli पध्दत मला खूप आवडली कारण चांगले काही आजकाल ऐकायलाच नाही मिळत.
@rahulmore7363 Жыл бұрын
तथागत गौतम बुद्धांनी निसर्गाला आपला गुरु मानलेला आहे
@anujakadam88052 жыл бұрын
Yes, intellectual people come up with such beautiful thoughts.I will surely watch this much awaited film.All the best for a roaring success.
@rohandhavale739 Жыл бұрын
तू ग्रेट आहेस जितू दादा 😊😊😊
@sanjukamble97862 жыл бұрын
Inspiration thoughts jitendra sir
@mayurishinde55532 жыл бұрын
Khup mst bolalet jitendra sir..khupch chan.
@amitkshirsagar1938 Жыл бұрын
तुझ्या कर्तुत्वाला सलाम जितू... 🤘❤️
@sainathdhotre42302 жыл бұрын
उत्तम संदेश आहे, सर
@sandipchaple82542 жыл бұрын
Sir, good talking is very easy but good doing is very difficult. Talkers are lots of here but dours are not. That is the main thing. Sir, your word to word is true. Thank you so much invaluable words you have expressed.
@maxfairytail96422 жыл бұрын
जगात nisarga shivay jagu शकणार नाही. त्याशिवाय जगात कुठलीही निर्मिती नाही.कितीही कृत्रिम पाऊस pada nahi tar fan lawa.निसर्गाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही.मी तर खूप ऋणी aahe hya निसर्गाची .आणि prateykane ऋणी असलेच पाहिजे.सर्व फुकट मिळाले त्या निसर्गाकडून आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे आपण सर्वांनीच .मी रोज आभार मानते त्या निसर्गाचे खरच खूप काही दिले आहे त्याने त्याच्या जीवावर आपण जगतो.ती हवा,पाणी कल्पनाच नको .निसर्गाची किमया अफाट आहे.खूप सुंदर शब्द कमी ......
@Thelonesurvivor72 жыл бұрын
खूप काही शिकण्यासारखं!!! वैचारिक किडा खुप सुंदर व्हिडिओ असतात आपले!! Keep going and best of luck for your journey!
@VaicharikKida2 жыл бұрын
नमस्कार, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार अशीच सदैव साथ देत रहा, आम्ही अश्याच पद्धतीने आपल्याला नवनवीन विषय घेऊन माहिती देत राहू धन्यवाद
@shekharvaidya94622 жыл бұрын
Last 40 second words are extreamely heart touching (just broke my heart). Sad but truth people not interested in genuine contain. They only like show off and big budget, big star cast movie.
अतिशय सुंदर... पण हा पूर्ण व्हिडीओ नाही. पूर्ण व्हिडीओ अपलोड करा
@bramhawed2 жыл бұрын
This is awesome channel Real inside stories Amazing
@rajashreeghalasasi31122 жыл бұрын
Khup chaan bolto jitu. Agdi c khar aahe🙏
@adityashete33532 жыл бұрын
Sir 💪 mind open thanks for this thought 👍❤️
@akshayatkire42132 жыл бұрын
नक्की बघणार, त्या मांजरा ने काढलेल्या सेनेमा पेक्षा छान वाटतोय तुमच्या बोलण्यावरून.
@AtulPrabhale Жыл бұрын
Godavari really superb movie hope we get to some more work like this.. Best wishes to Mr.Nishikant and Mr. Jitendra , with all respect jitu
@revolutionarygoansproduction Жыл бұрын
Fan of your acting and speech ❤
@mahendraranadive79392 жыл бұрын
Thank you very much jitu sir
@Moviepopcorn123 Жыл бұрын
Wow. From the heart, to the heart...
@dhananjaybhosale7837 Жыл бұрын
Sir, I love you,💖
@pravinkhairanr58732 жыл бұрын
ग्रेट.... त्रिकाल सत्य बोल्ले भाई...
@ajinkyapawar4235 Жыл бұрын
Ase wichar ahet Maharashtra che..Saglya mahan Vyaktinni aplyala dilele..pan aajchi pidhi he sagle wisrat challet
@aarav58452 жыл бұрын
मला फक्त जितेंद्र ची अक्टीक खुप आवडते
@rahulpatil82142 жыл бұрын
very very nice speech
@shobhamadhamshettiwar53999 ай бұрын
फारच छान
@mr.v21372 жыл бұрын
खुप काही शिकायला मिळालं sir Joshi sir khup chan subject माडलात
@mahanandahadalagi9062 Жыл бұрын
धन्यवाद सर
@arundattatrayaadhav952 жыл бұрын
काय बोललेत सर वा
@rishikeshmokashi44172 жыл бұрын
Lots of Love Jeetu
@harshchavan8123 Жыл бұрын
KZbin varchi kahi anmol 7 min 20s❤️😍☺️
@ashoksalvi64622 жыл бұрын
जिंकलास जितू भावा
@sunitalande81852 жыл бұрын
खूप छान विचार....
@rushikeshchavan15222 жыл бұрын
आज काल नको त्या गोष्ठी tv वर किंव्हा इतर ठिकाणी दाखवल्या जातात .आपण तरुण लोकांनी आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
@sagarbaviskar25752 жыл бұрын
गोदावरी हा चित्रपट पाहण्याची खुप इच्छा आहे पण नाशिक च्या कुठल्या च थिएटर ला हा चित्रपट नाहिये.. खूप छान Jitu दादा
@sampoornahealthhub72412 жыл бұрын
काय ट्रॅजेडी आहे!
@dattatraykulkarni87322 жыл бұрын
Betiful All ❤️🙏❤️❤️❤️
@sitarajput83122 жыл бұрын
जितू दादा खूप छान.
@tukaramgawari7724 Жыл бұрын
चांगले विचार मांडले,पण आपण भूमिका केलेल्या चित्रपटात तुकाराम ,महाराजांची गाथा तरली नाही,ते सदेह वैकुंठाला गेले नाही,हे सर्व दाखवलं ,नाही याचं खरचं वाईट वाटत ,पण खरा इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही.
@मल्हारभक्तकट्टरहिंदू2 жыл бұрын
एक नंबर
@ambikaamolk2 жыл бұрын
Nice editing done for making shorts of the video on fb 👍
@mahadevkamble50262 жыл бұрын
Nice speech sir khup chan
@vikasjatale39222 жыл бұрын
Nice sir ji 🙏
@rupeshg.33272 жыл бұрын
बघणार.... नक्की...👍. तुला ऐकून बघायला जातोय 🙏
@sushilmhamunkar14332 жыл бұрын
इथे तर काही लोक निसर्ग संपवायलाच बसलेत सर.
@deveshrao48832 жыл бұрын
Jabardast jitu da , tuza mi khup motha chahta ahe , ani nehmi ch tuze vichar ani te madnyachi kala maz tuzya shi aslel nat gatt krt, Special thanks to @vaicharikkeeda 💐💐💐👍👍💐💐👍👍💐💐
@sdethe2 жыл бұрын
Jitu dada you are great. Veglyach maticha banla aahes tu
@parmeshwarsupekar3572 жыл бұрын
Khup khup Chan sir
@deepak_t2 жыл бұрын
Wah we watch soon
@sidvlogsuc2 жыл бұрын
Jitu dada🔥
@anjalijoshi20106 ай бұрын
Very nice
@tommythomsen25072 жыл бұрын
India as country has a 100 years before it can reflect values that jitendra is saying.
@sunitakulkarni4712 жыл бұрын
Great
@prajakta__5 Жыл бұрын
खुप भारी...❤️👏
@kiranhirdekar92082 жыл бұрын
Very important.
@harsh-simplelife2 жыл бұрын
Great content channel 👍👍👍👍👍
@VaicharikKida2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार
@themimic-chetanubale16032 жыл бұрын
Waah dada waah
@giri13Offical2 жыл бұрын
शेवटच वाक्य विचार करायला लावणार आहेत..खरंच गोदावरी आज आहेत उद्या पण असणार आणि ती अशी निरंतर असणार..आपण कुठे आहेत ??