गरज असताना साथ मिळत नाही, मनापासून प्रेम केलेले असतानाही जेव्हा समोरची व्यक्ती फक्त स्वतः चा विचार करते तेव्हा नाते संपवणे योग्य असते!
@pritamyewale10282 жыл бұрын
Shilpa Tai salil sir kautumbik natyabaddle boltayt😜
@shilpakurhade43772 жыл бұрын
@@pritamyewale1028 कौटुंबिक नात्यात हे अनुभवले आहे, नातेवाईकांसाठी कितीही करा ते फक्त करतातच की स्वतः चा विचार! ह्यात एक डोळा बंद करून जीभ बाहेर अशी smiley पाठवण्यासारखे काय? जरा विषद कराल!
@pritamyewale10282 жыл бұрын
😊 hi smily pathvaychi hoti chukun ti 😜 click zali Ugich ka apan ithe argument karat basloy tyapeksha salil sirancha video ajun ekda bghun enjoy karuyat
@shilpakurhade43772 жыл бұрын
@@pritamyewale1028 argument नाही करत. आपण आपापले मत मांडले, मी in general statement दिले होते, त्यावर तुम्ही जे मला बोललात त्यास reply दिला. मी स्वतः समुपदेशक आहे, till date 1k+ लोकांना समुपदेशन करून झाले आहे. व्यावसायिक आणि व्यक्तिगत अनुभवाचे बोल आहेत ते. सलील जी किंवा इतर कोणाच्या बोलण्याचे खंडन नाही करत. काळजी घ्या.
@pritamyewale10282 жыл бұрын
@@shilpakurhade4377 नक्कीच काळजी ही घेतलीच पाहिजे स्वतःची आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची पण नात तोडणे हा काही मला पर्याय वाटत नाही
@monalipatil15932 жыл бұрын
ऐकताना रडू आले. आयुष्यात घरातली नाती चांगली असली तर सगळं जग जिंकता येतं मात्र तेच नसतील चांगली तर मन पोकळं बनते.
@sudhirkulkarni542 жыл бұрын
जसं वय वाढतं, कर्ता मी आहे ही भावना उतरणीला लागते, आणि 'संध्याछाया भिवविती हृदया ' तेव्हा नाती पुन्हा महत्वाची होतात.
@Gvtmahesh2 жыл бұрын
वैचारिक किडा हे खुपचं छान आहे. आणि त्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
@madhavitambat8540 Жыл бұрын
खूप छान विचार मांडलेत सलील सर,खऱ्या अर्थाने नाती समजून सांगितली आहेत.
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
आजच्या दिवसाची प्रत्येक घरात हा व्हिडिओ गेला पाहिजे असे विचार मांडले सर ने
@pushpalohar69352 жыл бұрын
खूप छान. ऐकताना अगदी डोळे भरून आले... आणि खरंच नाती दुरावत आहेत. याच दुःख हीं होत आहे.
@BlokeBritish2 жыл бұрын
aisa kya haha
@nitinmestry72402 жыл бұрын
डॉक्टर सलील कुलकर्णी यांचे नातेसंबंध या विषयावरील त्यांचे स्वतःचे विचार हे फारच छान वाटले पाहून आणि ऐकून.
@ashwinkulkarni5669 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सलील कुलकर्णी सरांचे फॉर नॅशनल अवॉर्ड फिल्म एकदा काय झालं ❤
@kaavivyas23742 жыл бұрын
अप्रतिम ....सलील ....तुमच्यासारखे लोकं फार दुर्मिळ असतात .....खुपचं सुंदर ... मनापासुन शुभेच्छा !!!
@vasundharadasari2 жыл бұрын
अतिशय सुंदर,ऐकताना खूप रडायला येत होते.नात्यात अहंकार आला की नाती तुटतात,खूप छान वाटलं...
@HanumantAykar-bg1pc Жыл бұрын
P परतिबंधात्मक ⁰00 परतिबंधात्मकlp
@mrs.smitaraut57332 жыл бұрын
अप्रतिम विचार व समज..सलीलजी तुमचे विचार ऐकून आश्वस्त झाले.किती ओघवते विचार आहेत तुमचे.खूप शांत वाटलं..खूप खूप धन्यवाद..👌👌👍👍💐🙏
@dipalipatil2789 Жыл бұрын
सर तुम्ही खूप सरळ, सोप्या आणि स्वच्छ भाषेत नात्याच महत्त्व सांगितलत खरच खूप बर वाटल ऐकून🥰. हल्ली काहीजण फक्त स्वार्थापोटी नाती जपतायत तिथे आपला फायदा तिथे रेलेशन कॅरी करायच आणि फायदा संपला की नात्यामध्ये दुरावा निर्माण करायचा हेच चाललय. पण Thank you sir विचारांना नवीन उजाळा दिल्याबद्दल 🙏🙏
@aadit92002 жыл бұрын
सलिल जी अप्रतिम खुप छान।एकच पटले नहीं की “तुम्हाला हौस होती आई बाबा होनयची मुलानी नहीं संगीतले की आम्हाला जन्म दया” एक मूल सम्भाल करता ना ही किती कष्ट घ्यावे लगतात. स्वतः च्या हौस मौज इच्छा सर्व बाजुला ठेवतात. आसा विचार केला तर कोनी आई बाबा होनरच नहीं।
@tejitgaykar62882 жыл бұрын
सुरज भावा हे चॅनेल काढून एक चांगल प्रबोधन लोकांपर्यंत पोहोचेल...खूप खूप अभिनंदन मला हि एक संधी दे
@rajeshvekhande61622 жыл бұрын
नाती तुटण्या मागे हे एक कारण आहे, गृहीत धरणे, सलील कुलकर्णी सर नात्यांबद्दल छान विश्लेषण
@manjushaloley24662 жыл бұрын
ही संवेदनशीलताच संपली आहे सलीलजी. हे विचार प्रत्येकाच्या मनातले असतात पण कुणी बोलतच नाही. तुम्ही मात्र बोलत रहा.. आम्हाला नक्कीच आवडेल कायम ऐकायला.
@sarojinidhanure33672 жыл бұрын
खूप सुंदर सलीलजी. खरंच माणसांविषयी बोलावं, नात्यांविषयी बोलावं, आई वडिलांविषयी बोलावं.. खूप खूप आवडले विचार. मी स्वतः आमचं पूर्ण कुटुंब नात्यांना महत्व देत, एकमेकांना सावरत, पुढे आलोय. त्यामुळे कदाचित आपलं बोलणं खूप भावलं. आजचा दिवस सत्कारणी लागला. कुटुंब, नाती, आई वडील, मेहुणे, बहिणी , मैत्रिणी, मामा मामी या साऱ्यांवर लिहिलेले लेख आठवले. माझ्या वडिलांचे विचार आणि आपल्या विचारात खूप खूप साम्य आहे. खूप छान. वैचारिक किडा हा कार्यक्रम 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐खूप धन्यवाद 🙏🏼
@neetapatokar4717 Жыл бұрын
👌👌👌👌खूप सुंदर साजूक अप्रतिम कल्पना, नात्यांबद्दल बोलण्याची काळाची गरज आहे जी तुम्ही शब्दातून उत्तम सुंदररित्या मांडली, कधीकधी वाटतं की खरच नाती दुरावत चालली ,अस.वाटायला लागलं,किंवा थोडफार अनुभवलय ,त्यामुळे वाटते किमान कुणाच्या सांगण्यातून,बोलण्यातून जर आपुलकी ची जाणिव झाली नात्यानं वेळ देता आला तर खूप किती छान वाटेल...नक्कीच ..
@nitinkoli62952 жыл бұрын
अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा विषय ...आणि तो खूप चांगल्या पद्धतीने समजवलात या बद्दल आभारी आहे ...
@ramchandrapatil99752 жыл бұрын
अतिशय सरळ सुंदर भावना व्यक्त... मी एकटा नाही सोबत एक नवीन नातं आहे आणि ते मी फील केलं..... अश्रू ओघळत होते.. एकदाचा बांध फुटला.. अप्रतिम Salil जी 🙏🙏🌹🌺👍 God bless you sir ji
@nikhilsawant91722 жыл бұрын
अनाथ मुलांचे काय हो दादा...ज्याना कोणतेच नाते नसते.....
@shindedc2 жыл бұрын
आपल्या पूर्वजांचे उपकार त्यांनी या सर्व पिढ्या घडववलेल्या आहेत,विविध सामाजिक संस्कार या सर्व गोष्टी घडतात.
@Rp-iz6fn Жыл бұрын
Anath mulache chi family tyanchyapasun ch suru hote. They are self made like sun ,moon, earth pn swayambhu aahet. Samajatil changali manas tyanchya sadaiv pathishi aahet. God bless every child 🤲🙏🙏🤲
@Jasmine_143572 жыл бұрын
बाबांची गाणी ऐकताना खरंच डोळे भरून येतात.कोविडमुळे माणसंही खुप जवळ आलीत.नाती घट्ट झालीत.
@mrunalgore584611 ай бұрын
वा वा किती मनापासून मनातलं बोलताय अगदी ऐकताना हृदयाला भिडतो हा विषय..फार पटतय ..
@shubhangijuvekar78442 жыл бұрын
आई बाबा होण्यापूर्वी हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे माझ्यासाठी खूप गरजेचं होत. आता सापडलं. 🙏🙏🙏
@vikaskasar53982 жыл бұрын
अप्रतिम सर प्रत्येक शब्द न शब्द काळजाला भिडणारा होता ऐकताना जीवनाचा सारीपाट भरभर नजरेसमोरून गेला आजच्या आधुनिक काळात नाती निभावणे कठीण झाले आहे भले मग ते कोणतेही नाते असो सर्व विसरत चालले आहेत आज आपण नाते निभवयला वेळ देऊ शकत नाही याची खंत वाटते
@kuldeep13819912 жыл бұрын
बाप रे.... प्रत्येक मराठी माणसाने पहावा असा व्हिडिओ ❤️
@फक्कडबेत2 жыл бұрын
आजची पिढी खूप समंजस आहे,.. माझा मुलगा आता बारावी झाला.. त्याच्या जन्मापासून आतापर्यंत मी त्याच्यासोबत वाढले शिकले.. आता तर एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे तू मला चुकल्यावर ती सल्लाही देतो आणि कोणत्याही गोष्टीवर ती आमची चर्चा होते.. तू मुलगा असूनही माझा पाठीराखा बनतो,.. खूप प्रगल्भ विचार आहेत बॉण्डिंग छान आहे आणि हे सगळं झालं आहे संवादातून चूक झाल्यावर ती मुलांनाही आपण माफी मागून पुढे गेले पाहिजे आपल्या अनुकरणातून ती फार शिकतात.... डॉक्टर सलील कुलकर्णी यांना यांना खूप खूप धन्यवाद
@sureshdange94062 жыл бұрын
खूपच छान
@sanjupalshikar5283 Жыл бұрын
Nati ha shabdach itaka sunder ahe mag te fakt raktach hav ase nahi te konihi aso eaka n disanarya dhagyani jodalele asate tyat jar koni apalya ichchepramane apalyashi nat asalyach manat nasal tar vedanadai aste savedanshil manala.
@ganpatipatil75512 жыл бұрын
आम्ही आमच्या घरात रोज रात्री सगळे जण एकमेकांना आपल्या भेटतो, मिठ्ठी मारतो आणि मगच झोपतो 😊
@kalyanikarekar63567 ай бұрын
Kiti chan❤
@OMKARKHOT-r4qАй бұрын
@@ganpatipatil7551 kaddk 🙏
@prakashkamlakar37302 жыл бұрын
अप्रतिम सुंदर नाती उलगडत जाते, सुंदर उपक्रम
@ravipatil5784 Жыл бұрын
सहज आणि सोप्या भाषेत नात्यांचं महत्त्व आणि संवाद याबदल खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडलेत 🙏
@jyo31362 жыл бұрын
आम्ही खुप बिझी आहोत हे दाखवण्याची जणू स्पर्धा लागते आजकाल जवळच्याच नात्यांमध्ये. एकमेकांना भेटावं, बोलाव असं पण वाटत का नाही कुणाला. खरच नाती दुरावत चालली आहेत
@rameshbutte8152 жыл бұрын
खुप छान व वास्तविक आहे. अनेकदा परत परत ऐकावं ऐकतच रहावं असं वाटतं.
@namratapatil42482 жыл бұрын
कित्ती सुरेख शब्दात नात्यांची गुंफण केली 👌👌👍
@allaboutartandcraft67092 жыл бұрын
खर आहे COVID मुळे खूप काही शिकवले आपल्याला चांगलं वाईट.खूप सारे expriance आणि बरच काही
@anjubarve85512 жыл бұрын
सलील किती गोड समजून सांगतोस तू, आमच्या घरातलाच आहेस तू. असाच बोलत रहा आणि भेटत रहा
@manasiparkhi19512 жыл бұрын
खूप छान अगदी खरं आतलं बोललात. हे असलं बोलायला असा परखड भाष्य केलंत . खूप छान.
@mayurdutkar95862 жыл бұрын
आज प्रेम होतं- व्यवहारासाठी, प्रेम कराव लागतं- व्यवहारासाठी, प्रेम नाही करत पण किंमत मोजावी लागते प्रेमाची .
@janhavikothmire20132 жыл бұрын
Saleel dada kitiii sunder bolta tumhi . Kiti gadha abhyas .. kiti god shbd... kiti apratimm warnan... Really great ... mhnje literally moti vechawe tse tumche shbd bhrabhr wechawe as watl ekdm ... thank you for your valuable words!!!!
@sonaljadhav89802 жыл бұрын
अंतर्मुख करणारा भाग धन्यवाद सर
@latakulkarni7092 жыл бұрын
सर u r very great तुम्हाला मनसे वाचायला येतात
@smitaharmalkar97932 жыл бұрын
नातेसंबंधाबाबत फारच सुंदर पद्धतीने सांगितले आहे. असे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत. खूपच छान!!
सध्या माझ्या मनात नात्यांविषयी हेच प्रश्न पडले होते. त्याची मला उत्तर हवी होती आणि तुमचा व्हिडिओ पाहिला.. खूपच छान स्पष्टीकरण दिलं आहे नात्यांबद्दल. खूप धन्यवाद 🙏🙏
@aasawarishivnikar97042 жыл бұрын
खूपच छान डोळे पाणावले अगदी.
@nehapatil818611 ай бұрын
Kevdhe deep aani tarihi simple vichar.....mirror dakhvala tumhi.....thank you
@sharadhadke4162 жыл бұрын
सर्वेसर्वा फक्त कुटुंब ... नात्यात गोडपणा हा फक्त जाणिवेने अन् संभाषण होऊनच राहतो....
@suryavanshi1436 Жыл бұрын
मराठी भाषा,मराठी चित्रपट आदी गोष्टींवर महाराष्ट्रातच अन्याय होतो आणि तो सुद्धा मराठी माणसांकडूनच! ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे कारण मराठी माणसाला स्वतःकडच्या संपन्न आणि समृद्ध गोष्टींची अजिबात किंमत नाही,त्यामुळे मराठीत असंख्य सुमधुर भावगीते,भक्तिगीते असतांनाही जी ऐकल्यावर अजूनही तेव्हढाच आनंद देतात. अगदी अमराठी लोकं ही अप्रतिम गाणी ऐकतात तेव्हा भाषा कळत नसली तरी त्या संगीताने ते आकृष्ट होतात कारण उत्कृष्ट संगीताला भाषेचं बंधन नसतं म्हणतात,ते खरं आहे! असं असूनही कुठल्या समारंभात गेल्यावर कुणी चांगलं गाणाऱ्याला गायला सांगितलं तर जवळ जवळ १००% मराठी माणसे हिंदी गाणेच कां निवडतात?हा परधार्जिणेपणा कां? आपल्याकडच्या अत्युकृष्ट गोष्टींबाबतचा हा पराकोटीचा न्यूनगंड मराठी माणसाला उगीचच आहे.😢
@ARUNTHAKUR-ho9fi2 жыл бұрын
खुपच छान विवेचन! आपला व खरेंचा कार्यक्रम पणजीत ऐकला होता. हया व्हिडिओ मध्ये, आपला आवाज खुप लहान होता, त्यामुळे, खूपसे शब्द निट ऐकू येत नव्हते.
@tusharmore39672 жыл бұрын
Chan vichar mandlet aj garaj ahe saglyanna ashya vicharanchi
@Hitman_lover-u4p2 жыл бұрын
खूप पारदर्शक गोष्टी ऐकायला मिळाल्या ✌️
@yogesh_j_pawar2 жыл бұрын
सुरज्या भावा तुझे किडे खरच भारी आहेत भावा डोळ्यात पाणी आणलस ....मराठी किडा नंतर हा असा content तू देतोयस खरच भाव भारी आहे....तुझे दोन्ही किडे भारीच आहेत😊
@maheshsawant42292 жыл бұрын
आठवणीतला मनी.... खूप छान ‼️ कळत नकळत डोळे पाणावले.
@snehalpurkar67342 жыл бұрын
खरंच खूपच हुंदयस्पर्शी पटकन पटलेलं मस्तं
@jasmitakanade17022 жыл бұрын
Mazaya manatee rather sagayanchya manatale khup sunder
@yogeshguravyg4332 жыл бұрын
खूप चांगल्यापेक्षा खूप गरजेचा हा वैचारिक किडा चा एपिसोड आहे हा👌
@umakshirsagar28432 жыл бұрын
वाह!!खूपच छान!! प्रत्यक्ष नात्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले..नात्यांचा ओलावा अधिक हवाहवासा वाटतो..
@gaurichavan59172 жыл бұрын
खूपच छान, खरंच आहे, नाती खरच बदलत चालली आहेत, आपल्याला जरी माणसं हवी असली तरी समोरच्याला नाती नको असतात, एकतर्फी प्रयत्न फोल ठरतात, हा माझा अनुभव आहे
@Viswa3252 жыл бұрын
Same here 😔
@smitathakur35672 жыл бұрын
अगदी खरं
@renukadhabadgaonkar51742 жыл бұрын
नातेसंबंधांचे अतिशय सुंदर विवेचन केले आहे🙏
@seapharmacy24132 жыл бұрын
खुपच सुंदर विचार ,आणि आताच्या काळासाठी उपयुक्त आहेत.सलिल तुम्ही बोलायला लागलात की ऐकतच रहावंस वाटतं.नातं हे जोडलेलं नसतंच कधी ,ती एक गुंफण असते एकमेकांमध्ये अडकलेली. धन्यवाद सर !🙏 असेच अप्रतिम विषय घेऊन येत जा, जेणेकरून नात्यांमध्ये पुन्हा जिवंतपणा येईल.🙏🙏
@thinktalks78952 жыл бұрын
Kupch great sir tumhi. Ajun video yekayela awadel.
@amodpatwardhan24922 жыл бұрын
सलील सर... खूप छान मांडलत तुम्ही... ऐकताना रिलेट करता आले... धन्यवाद.. 👌🙏..
@supriyachavan4037 Жыл бұрын
U r great सलील 👍👍🤞🤞
@pallaviparandekar60012 жыл бұрын
चर्चा खरच खूपच छान.कुटुंब एकमेकांसोबत,एकमेकांसाठी कसे नातं असावे हे छान सांगितले आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे खरच कोविडने ही किमया केली. एकमेकांना खूप जवळ आणले तसेच वाईट पद्धतीने दूर ही केले. एकत्र कुटुंब असावे, असायला हवे ते किती गरजेचे आहे ते सांगितले. नाती हवीत, ती जपायला हवीत त्यातला गोडवा, संस्कार, रूसवे फुगवे सगळेच नात्यात अनुभवता येते. जे संकट कोविडने भोगायला लावले ते पुन्हा कुणाच्याच आयुष्यात येऊ नये. खूपच सुंदर मुलाखत होती.
@amarishsamel2442 Жыл бұрын
नाती जपता येते हे खरंच खूप महत्वाचे आहे पण त्यासाठी आपला अहंकार बर्याच वेळा आड येतो,जर आपण आपल्यातल्या मी ला विसरून पूढे जाऊ शकलो तरी ही बराच फरक पडेल! बिपिन 🙏
@maheshsinghshisode2 жыл бұрын
खूप दिवसांनी डोळे पाणावले... Thanks वैचारिक किडा...
@archanadanke967 Жыл бұрын
ऐकत रहावे असे वाटतंय..सुंदर..खूप धन्यवाद
@rohineematange2446 Жыл бұрын
नात्याची व्याख्या बरोबबर केलीत भाऊ
@smitakulkarni52562 жыл бұрын
Vary vary nice thinking today and tomorrow Smita s ķulkarni
As chan kahe yekla ke khup chan feel hot... Kharach as sundar jagayla paheje pan dokha denare lokanch jast ahet tyala अपवाद aai vadil suddha nahit mahnun khup man dukavta... Jivan sundar ahe nehame संवेदनशील ani khup sundar आनंदी जीवन jagayla paheje ❤
@swatiparekhji2 жыл бұрын
Nice. Covid was a pause button for entire humanity and most of us learnt a great deal from it .
@rithnyamaitreya8517 Жыл бұрын
Salil tumhi khup chaan bollat parvach tumcha ek interview baghitla to hi chaan hota ani ha sudha sunder vyakt hota tumhi madhle sher ani kavita sudha apratim... all the best
तुम्ही कायमच आदरणीय आहात...फार छान विचार,लेखन असते तुमचे.कायमच त्यातून तुमच्यातली संवेदनशील व्यक्ती दिसत आली आहे...आणि हाच गुण तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल...❤️❤️👍
@ruthagrofarm30852 жыл бұрын
Vaicharik kida ne khup चांगलं platform aahe
@sushilajadhav8068 Жыл бұрын
म्हंटल तर गंभीर आणि म्हंटल तर अगदी हळूवारपणे काळजाला भिडणारा विषय,पण किती शांत पणे आणि नात्यांची गुंफण आणि नात्यांची गरज समजून सांगितली खुप सुंदर
@sonalitelore81262 жыл бұрын
Kharch ❤️garaj ahe yachi 😊😊😊
@vikasyadav11072 жыл бұрын
मस्त बोलला आहेस संदीप, output/ result / gains असं सगळ बघितलं जातय सध्या प्रत्येक नात्या मध्ये...ज्या दोघांमध्ये हे बघितलं जातं नाही ते खर नात असं म्हणता येईल.
@vasaikitchen3172 Жыл бұрын
आपली कौटुंबिक नाती कशी आहेत, ह्यावर विचार करायला लावणारे ,अतिशय सुंदर विचार .....
खूप छान....मिजास.....हा शब्द .....आणि ती गजल पण सुंदर आहे.... ज्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही त्यांनी कधी तरी हे ही आठवा की आपल्याला आपल्या आई बाबांनी कसं लहानाचं मोठं केलं असेल.....आणि म्हणूनच ते तरी आठवून आपल्या मुलांना वेळ द्यावा.