शिंदेगटाचे Ashok Dhodi अचानक बेपत्ता झालेत, तरीही Eknath Shinde मौन बाळगून का आहेत ?

  Рет қаралды 5,819

LagavBatti

LagavBatti

Күн бұрын

#ashokdhodi #eknathshinde #shivsena #palghar #santoshdeshmukh #beedcase
बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजून ताजंच आहे. त्यांचंही आधी अपहरण करून मग हत्या करण्यात आली होती. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी हे गेल्या 7 दिवसापासून अचानक बेपत्ता झालेत, त्यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की, अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आलंय... धोडी यांच्या गाडीच्या काचा डोंगरीजवळ नुकत्याच आढळून आल्यात, त्यामुळे राजकीय वादातून धोडी यांचं अपहरण करण्यात आल्याची सगळीकडे चर्चा होतीये.. पण खरंच असं आहे का ? आणि पोलिस या प्रकरणात दिरंगाई का करत आहेत ? अशोक धोडी यांचं कुटुंबीय पोलिसांवर संशय का घेत आहे ? अशोक धोडीना गायब करण्यामागे कोणाचा हात आहे ? जाणून घ्या या व्हिडीओ मधून..
आमचा पत्ता :
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер: 2
@yashvantsatvi5113
@yashvantsatvi5113 8 күн бұрын
आकाश धोडी पण दारू आणतो
@खरबोलनार्या
@खरबोलनार्या 11 күн бұрын
Anuja I love you vil u Mary MI
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН