अविनाश धोडी ला आवरा नाही तरह पालघर जिला ला धातक आहें सर जय हिन्द जय महाराष्ट्र
@gautamrathod1898Күн бұрын
विचार कारण्याची गोष्ट आहे पालघर पोलीस कोणती हि कारवाई करू शकले नाही
@SurjanRawat-f4eКүн бұрын
दारु माफिया पालघर..पोलिसांना लवकर पकडायला पाहीजे नाही तर कीती पोलिसांन नौकरी जातील कारण कुठे ना कुठे सह भाग असू शकतो पोलिसांनचा
@SKTalasari6459Күн бұрын
Police station madhun आरोपी पळतो म्हणजे काय वी4 करण्या सारखे आहे काही तरी आहे त्याला पळवण्या मागे
@ManojDumada-j3rКүн бұрын
❤❤❤
@krushnasawant3619Күн бұрын
गद्धारी एक ना एक दिवस महागात पडणारच
@SKTalasari6459Күн бұрын
प्रॉपर्टी जप्त करा आणि बँक ac block kara
@vinayakpatil3557 сағат бұрын
अशा लोकांनी महाराष्ट्राचा बिहार करून टाकला आहे. बिहार सुधारले.
@krupamobile3150Күн бұрын
E D ची चौकशी झाली पाहिजे ☝️
@SKTalasari6459Күн бұрын
Gholwad पोलिस स्टेशन area madhe बहुतेक ठिकाणी अवैध दारू विक्री होते तरी देखील काही कारवाई केली जात नाहीत तसेच गाव गावात सट्टा मत्ता चे ठेके आहेत ते पण बिंदास चालतात
konachi kiti propty aahe yache aapen vichar n karta aapke wadil kuthe aahet o yacha tapas ka lagat nahi tari kutumbane fhakt wadila sambhadhi bolave o nay mahawa dhanyewaf
@kamleshdhodi3624Күн бұрын
Han khota baulat aahe
@jaan10enterprises70Күн бұрын
तु आरोपीचा रिलेटीव आहेस का..😂😂😂
@srb613516 сағат бұрын
ह्याचा आय.पी वरुन घरचा पत्ता सायबर पोलीसांनी शोधुन ह्या व्यक्तीला चौकशी साठी ताब्यात घ्यावे हा आरोपीचा साधीदार आहे असे १००% खात्री आहे
@jaan10enterprises7016 сағат бұрын
@srb6135 अगदी बरोबर... एकदा उचलला ना मग सरळ होईल.
@srb613515 сағат бұрын
@@jaan10enterprises70 चिंता करु नका सायबर पोलीस अशाच संशयीताना शोधत असते