समोर कोणीही उभा राहूदे आमचे भास्करशेठ जाधव साहेब १००%निवडून येणार.
@ashokshedge2716Ай бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र.
@KokankanosaАй бұрын
अतिशय योग्य शब्दांत, योग्य म्हणी वापरत सणसणीत चपराक दिली आहे.
@UddvKhndeАй бұрын
🎉❤🎉❤🎉 गाढवे साहेब तुम्हाला मनापासून जय महाराष्ट्र
@VirendraPilankarАй бұрын
आणि हा बामलाव्या आपल्या मुलासाठी मुंबईत तिकीट मागत होता ते😂😂😂 घेण न देण आणि कंदिल लावुन येण असा याचा स्वभाव😂😂😂
@bharatpawale5793Ай бұрын
लय भारी म्हण आहे
@shivrajzagade3381Ай бұрын
अतिशय सुंदर आणि मार्मिक विश्लेषण करत आहात आपण ,👌👍
@sanjivhaldankar6398Ай бұрын
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩 🚩
@bhausahebavhad6443Ай бұрын
एकनाथ शिंदे याने उध्दव ठाकरे यांचा घात केला. ही व्यक्ती कोणाचाही घात करु शकते.
@anilmore1712Ай бұрын
Yes
@vijaypednekar6246Ай бұрын
@@bhausahebavhad6443 दिघे साहेब यांचा पण विश्वास घात केला आहे
@krishnaravnang8259Ай бұрын
Ho ka , kahijan mahntat udhav ne bjp cha ghat kela
@santoshsurveАй бұрын
रामदासची अवस्था आता ना घर का ना घाट का
@Prabhu_DesaiАй бұрын
Mhanaje trishanku...😅😅😂😂
@kiranphadtare4107Ай бұрын
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक
@ashokmasurkar7814Ай бұрын
मावा शिवसेनेची सत्ता आल्यावर, भास्कर जाधव आणि सुश्मा ताई अंधारे यांना पहिल्या रांगेतल मानाच पद द्या.
@sunilk8155Ай бұрын
अगदी बरोबर, दोघांनी सर्व सभेतून मनापासून उत्कृष्ट जनजागृती केली व निष्ठा जपली.
@bharatpawale5793Ай бұрын
असणारच
@sadanandchande1372Ай бұрын
यांचे मोठे योगदान आहे.
@ravirajmane1716Ай бұрын
सुषमा अंधारे यांनी खरया अर्थाने बाजू लढविली व बराचसा आंबेडकर वादी जनप्रवाह त्यांच्या सोबत शिवसेनेत दाखल झाला. त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे
@arunrandive2877Ай бұрын
काय रामदास तुझी अवस्था
@GajananThokal-m6mАй бұрын
रामदास कदम जाणार कुठे, शिंदेच्या पायाजवळ रहा बसून😂
@ASGXYZАй бұрын
कदमाचे परतीचे दोर कापलेले आहेत. आता जो भाकर-तुकडा पदरात मिळेल ते गप गुमान गिळा.
@KrantisurveАй бұрын
बाळासाहेब यांचे शिवसैनिक होते तेव्हा यांना अशी बोलायची कोणाची हिंमत होती काय कदम साहेब.
@jitumore8323Ай бұрын
माननीय श्री. भास्कर जाधव साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र, ❤❤🚩🚩🔥
@balasahebrode5100Ай бұрын
रामदास कदम हे फक्त कदमच स्वार्थासाठी रडतात.
@bharatpawale5793Ай бұрын
कदम कदम पे रोता है
@VirendraPilankarАй бұрын
भास्कर जाधव यांना कोकणातील जवाबदारी द्या.
@sdpatil1330Ай бұрын
मुख्यमंत्री होणार आहेत भास्कर जाधव साहेब
@VirendraPilankarАй бұрын
@@sdpatil1330 चांगल आहे.
@chandrashekhardagade5797Ай бұрын
छान विश्लेशन केले आहे दादा भास्करराव जाधव यांनी विजय निवडणूक आधीच घेतला आहे. जय महाराष्ट्र
@shaileshmajgaonkar2708Ай бұрын
जय महाराष्ट्र दादा🎉❤
@shriramjadhavshriram7064Ай бұрын
शिंदे गट असाच संपणार आहे आप आपसात लढणार कपडे फाडून घेणार आहे🤣🤣🤣
@AnandJadhav-ht7ksАй бұрын
भास्कर जाधव 100/निवडून येणार.
@bharatpawale5793Ай бұрын
काय शंका घेता राव, काहितरीच
@bhaskarjadhav8744Ай бұрын
Ho nakkich yenar mi nivdun 🙏🏻
@GaneshShejwal-uh6uqАй бұрын
लोकशाही उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
@ashokmasurkar7814Ай бұрын
हे फक्त कोर्टाच्या आडोशाने शिवसेना शिवसेना बोलत आहेत.
@varun_.94_77Ай бұрын
दादा यांचा असतं होणार आहे ना घर का ना घाट दादा हिची ईजत फक्त शिवसेनत होती
@adambudye7861Ай бұрын
खरोखर तुम्ही तुमचे विचार छानपणे मांडतात आणि ते ऐकायला पण खूप आवडतं ..खरोखर हे ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे उघडत असतील
@shivsenaekvaadal665Ай бұрын
आपले मनःपूर्वक आभार, जय महाराष्ट्र
@anandapatil1374Ай бұрын
भास्कर शेट खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस❤
@AmolJadhav-zk2bvАй бұрын
आमच्या गुहागर मतदार संघाचे आमदार हे आमचे माननीय श्री भास्कर जाधव हेच असतील
@PandurangPatil-zr9qhАй бұрын
शाहुवाडी वर जरा चर्चा होऊदे साहेब या वेळी सत्यजीत पाटील आमदार करायचे आहेत एक ठाकरे प्रेमी
@laxmangalande3747Ай бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@diveshsawant8606Ай бұрын
एकदम छान विश्लेषण.
@niteshmhatre893Ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील हे लक्षात ठेवा
@GaneshSadavarteАй бұрын
Jai maharashtra
@saishradhamensparlour5388Ай бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@gajananpawar6138Ай бұрын
आदरणीय उध्दव साहेब, निष्ठावंता शिवाय कुणालाही पक्षात घेऊ नका, आणि उमेदवारी देऊ नका.
@b.s9405Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिशजी दादा
@santoshvedre5040Ай бұрын
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही कायम राहील.आता आपले एकच लक्ष नवीन, हुशार आणि एकनिष्ठ तरुणांना संधी देणं. बाकी पक्षाच्या पाठीमागे आमचा खारीचा वाटा नक्की असेल. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@mandarjadhav3382Ай бұрын
मुबंई ही ठाकरेंचीच... 🚩🚩
@AnandJadhav-ht7ksАй бұрын
नितीन सावंत जिंदाबाद कर्जत खालापूर मधून आमदार होणार.100/
@ASGXYZАй бұрын
पण काल परवा लाडाची घर वापसी झाली आहे😢
@AnandJadhav-ht7ksАй бұрын
कर्जत खालापूर मध्ये फक्त नितीन सावंत यांनाच उमेदवारी द्यावी.ते 100/आमदार होणार.
@sunilhajare3497Ай бұрын
एकदम बरोबर आहे. कठिण काळात नितीन दादा सावंत यांनी शिवसेना जिंवत ठेवली आहे.आयारामांना उमेदवारी देऊ नये.हिच अपेक्षा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून करतो.
@narendrachaudhari4800Ай бұрын
तिथं अजितदादा च्या राष्ट्रवादी ची ताकत आहे
@bhausahebavhad6443Ай бұрын
रामदास कदम, एकनाथ शिंदेला सोडा.
@subhashwavare8605Ай бұрын
अनीशदादा जय महाराष्ट्र
@dineshgurav5781Ай бұрын
अनिशजी आपले मनःपूर्वक अभिनंदन जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🔥
@vaishampayanmayekar2818Ай бұрын
दादा,जय महाराष्ट्र. आपणांस कडक सॅल्युट दादा.गद्दार भोगणारच. निच माती खाणार. सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. एकच विचार, एकच ध्यास, एकच निष्ठा मशाल, मशाल आणि फक्त मशाल.
@shashikantkavitkar1653Ай бұрын
जय महाराष्ट्र दादा ❤❤😂 झंडु बाम रडका राम्या 😊😊😊
@pravingaikar9012Ай бұрын
गद्दारा साठी जास्त बाम लावला ना आता बस बोंबलत बाम लाव्या शेवटी ही शिवसेना आहे ती पण आमची ओरिजिनल उद्धव साहेव ठाकरे 🚩🚩🚩🚩
@imranmukadam4848Ай бұрын
निवडणुका येऊ द्या, त्याची लायकी दाखवून देऊ ही जर आपल्याच भावाची नाही, तर जनतेचे काय?
@rkbairagi306322 күн бұрын
एक च साहेब माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब ❤❤❤❤❤
@rajaramchaudhari605820 күн бұрын
अनीश दादा साहेब तुम्हला मानाचा जय महाराष्ट्र दापोली खेड काय सर्वच सर्व गद्दारना धड़ा शिकवाने ही कालाची गरज आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनर जय हो
@sunilpawar2444Ай бұрын
Jai Maharashtra
@nathuwadkar1903Күн бұрын
दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी एक कडवट शिवसैनिक मानाचा मुजरा ❤❤❤🎉🎉🎉
@anandkamble7543Ай бұрын
रामदास आता सर्व कळेल 😅😅😅 शिंदे कसा गेम केला लय बडबड करतो लय भारी झालं 😅 उद्धव साहेब याला उभे सुद्धा करणार नाही कर्माने **/
@SachinPatil-ln9jfАй бұрын
अप्रतिम विश्लेषण...
@shailendraminde4681Ай бұрын
रामदास कदम पूर्वी होते बाळासाहेब आणि उद्धव साहेब यांच्यामुळे जोमात पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण नेस्तनाभूत होऊन पार जाणार कोमात.
@sambhajishirsath703725 күн бұрын
बरोबर
@sambhajishirsath703725 күн бұрын
मी नेवासा तालुक्यातील
@nivruttinalawade2843Ай бұрын
रामदास भाई तुमी आता संपूर्ण महाराष्ट्राला च जय महाराष्ट्र मनहा तुमचा कार्य काल संपलाय आता 😅जय महाराष्ट्र
@ravindrashinde7782Ай бұрын
Ramya kadam gi back
@ravindrashinde7782Ай бұрын
Go back
@sandeshrathod7189Ай бұрын
Bhaskar Jadhav Saheb पुन्ना निवडुन येणार
@sanjaykeluskar8759Ай бұрын
हा कुठेच समाधानी नसतो याला कितीही पदे मिळाली तरी हा नेहमी अतृप्त आत्मा आहे.
@ravindrakadu983412 күн бұрын
अनिश दादा खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@chayajadhav2002Ай бұрын
गुहागर फक्त भास्कर जाधव साहेब जय हो
@Sarang1805Ай бұрын
🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
@sureshutekar6808Ай бұрын
धन्यवाद अनिस दादा जय महाराष्ट्र
@priyaayare3624Ай бұрын
जय महाराष्ट्र, अनिशदा.
@sharadbhandare4228Ай бұрын
रामदास कदम हा स्वार्थी माणूस आहे. जनता त्यांची जागा दाखवणार
@CHANDRAKANT-z3bАй бұрын
एकदम बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र
@suvarnapatilkupachchan276Ай бұрын
आमच्या कर्जतमथ्ये फक्त नितीनदादा सावंत कामे खुप छान केली आहेत दादानी आम्ही दादांचा प्रचार खुप जोरदार करु सध्या स्टेटस वरून छोट्या ,मोट्या मिटींग मधून प्रचार चालू आहे भास्कर जाधव यांना सोडणार नाहीत रामदास कदम यांनी खुप त्रास दिला आहे 🔥🚩🙏🙏
@tejeshpatil7071Ай бұрын
Ek number saheb
@sunilhajare3497Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेबांनी आधी निष्ठावंत कार्यकर्ते ना उमेदवारी द्यावी.कठिण काळात साथ दिली त्यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी संधी द्यावी. इकडून तिकडून उड्या मारणारऱ्या उमेदवारी देऊ नये.
@sanjayparpate1732Ай бұрын
बरोबर भाऊ..
@Jai-qo7vlАй бұрын
हा कदम पुन्हा बाम लावणार वाटतं
@vijaypednekar6246Ай бұрын
रामदास भाई कदम एक नंबर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून नावाजलेले.एक काळ असा होता त्यानी नारायण राणे यांना टक्कर देण्यासाठी जीवाचे रान केले हे सगळं आठवलं की कुठं गेला तो रामदास भाई कदम कोणत्या मोहात गुरफटला आहे काय होतास तू उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाऊन काय करुन घेतले आज जर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर असता तर पहीले मानाचे पान आपले असते. विनाशकाले विपरीत बुद्धी
@anandpurohit4187Ай бұрын
अतिशय तोंडाळ आहेत रामदास कदम. भाजपच्या नावाने शिमगा करून झाला, पण त्यांना कळत नाही कि एकनाथशिंदेजी यांची रामदासभाईंच्या अशा वक्तव्यामुळे गोची होत आहे. शिंदे जरी संयमी आणि विवेकी नेता असले तरी तेही स्वाबळावर सत्ता संपादन करू शकत नाहीत. आणि भाजपचा मुख्यमंत्री बनणे शक्य असताना मुख्यमंत्रीपद भाजपने त्यांना दिले व देवा भाऊ खम्बिरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. दिल्लीत ही त्यांचा मान राखला गेला. हे ते विसरू शकत नाहीत. भाजपवर कुरघोडी करण्याचे काम शिंदे करणार नाहीत त्यामुळे रामदास भाईंना ते दूर करतील पण भाजपला नाही. रामदास कदम यांनी शांत राहून जे मिळेल त्यात समाधान मानावे.
@nalinesawant5316Ай бұрын
जय महाराष्ट्र अनिष दादा जसे करावे तसे भरावे हा न्याय देव करतो पण किती झाले तरी आमचे माननीय बाळासाहेब वरून बघत आहे ते सगळ्याचा हिशोब करणार
@gurunathmangaonkar276Ай бұрын
माननीय भास्कर जाधव साहेब म्हणजे उगवता सूर्य निवडुन येणार हे १२०% सत्य आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@navinchandrabaokar6957Ай бұрын
रामदासभाईचा रामा करून टाकला!😃
@ganeshmhatre2312Ай бұрын
जय महाराष्ट्र आणिश भाई 🎉🎉🎉
@sambhajirawade1200Ай бұрын
दादा जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे
@REALENTERTAINMENTINDIA-e1pАй бұрын
Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩✌️🙏
@ashishbhosale610Ай бұрын
साहेब आपण अत्यंत स्पष्ट व झणझणीत कोल्हापुरी भाषेचा ठेचा आम्हा सर्वांना देता धन्यवाद. 🙏🙏
@cjnnews3613Ай бұрын
Jay maharashtra
@vijaypotdar3567Ай бұрын
अंबानीची ठाकरे भेट, सरकार बदलण्याचे संकेत 🎉🎉🎉🎉🎉जय महाराष्ट्र!!
@govindnivangune1452Ай бұрын
गुहागरचे आमदार, महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री🎉 ❤ समजून घ्या भावांनो
@anandapatil1374Ай бұрын
लायकी नसताना पदं मिळाली आणि त्यांना असं वाटलं माझ्यामुळंच सर्व कांही घडत किंवा होत यांना स्वन्प पडत होती आता स्वप्नात रहा भरपूर मिळवलं
@narayanhande6229Ай бұрын
बैल गाडी खालचे कुत्र त्याला वाटते की मीच गाडी ओढत आहे.
@babasahebchavan4626Ай бұрын
जय महाराष्ट्र,अनिश सर
@pramodghole3270Ай бұрын
साहेब खूप चांगल्या प्रकारे स्पष्टी करन सांगितले.धन्यवाद.
@ravindrajadhav8619Ай бұрын
❤ जय हो
@rewannathgaikwad948Ай бұрын
अनिश भाऊ जय महाराष्ट्र
@dineshgurav5781Ай бұрын
माननीय श्री संजय राव कदम साहेब निवडून १००टक्के येणार हे नक्की आहे. जय महाराष्ट्र 🚩🔥
@pandurangdhumal8954Ай бұрын
राम्याला परत घेऊ नका
@politicalcat4928Ай бұрын
UBT shivsena zindabad
@rajubodhanker6893Ай бұрын
निवडणूक येणार नाही हे शब्द लिहून ठेवा
@anisattar4848Ай бұрын
एक नबंर अनिश दादा ❤❤❤❤❤
@mumbaiflatdealsАй бұрын
शिंदे स्वत शिंदे गट सोडणार आहेत म्हणजे शिवसेना ठाकरे कडे येणार, रात्रीच्या भेटोत सर्व ठरले आहे