Green card वाल्या team न adhar card वाल्या team ला धक्का दिला.... What a sentence.. चिन्मय भाऊ...loved it !
@kanhaiyaphuke60586 ай бұрын
Madam Dhka vagere dila pure bowling pitch ahe kiti pn motha player ala tari khelaila jamnar nahi talent dhkvaych asel tr Flat pitch vr ya mnha mg kale aadhar card chi power
@punam23086 ай бұрын
@@kanhaiyaphuke6058 खरंय.. men in blue always above all !
@bro-t6v6 ай бұрын
मॅम.... आधार कार्ड म्हणेज भारतीय निवासी लोक... ग्रीन कार्ड म्हणेज अनिवासी भारतीय.. ज्याचं कुटूंब मूळ चे भारतीय नागरिक... पण नोकरीं निमित्त अमेरिका मध्ये स्थयिक झालेले लोक😂.... दोनी संघ पण भारतीय मॅच बगायला मज्जा आली...
@adityasant84956 ай бұрын
हे हिंदी कॉमेन्ट्री मधून उचलेल आहे
@adityasant84956 ай бұрын
नेत्रावळकर नी कॅच सोडला तो पण टर्निंग पॉइंट होता
@pawanrakh29706 ай бұрын
भारत जिंकला, पण अमेरिका कौतुकास पात्र
@kanhaiyaphuke60586 ай бұрын
Pn dada actual American team nahi ye na IPL chya team sarkhi banavli ahe ani tyat pn aple player aplya virudh kheltayet jevha majority of American kheltil tya team madhe theva apn mnhu shkto bhari ani tyat ti bowling pitch ahe Flat pitch vr apn tyncha game nahi baghitla
@surajpatole81946 ай бұрын
आला तसा....रीटर्न जा भोकात
@digambarchavan20946 ай бұрын
All imported (purchased) playes 😂
@Confusious-cs5mg6 ай бұрын
@@kanhaiyaphuke6058France chi Immigrants XI Fifa ⚽ WorldCup jinkali 2019 chi England bagh full World XI hoti Yaa hishobane USA 🇺🇸 Immigrants war Aakshep gheu naye Baaki purchased asate tar Sunil Narine Faf dupless sarakhe options hote 😂
@Confusious-cs5mg6 ай бұрын
@@digambarchavan2094Immigrants aahe Purchased asate tar Jagache Sagale best players wikat ghetale asate USA ne 😂😂
@king_111.6 ай бұрын
5 रन्स ची पेनल्टी नसती दिलीतरीपण आपण जिंकलो असतो
@ajitnadgouda60796 ай бұрын
बरोबर आहे. पण बोलभिडूला कायम जिंकलेल्या लोकांविरुद्ध बोलायची सवय आहे. जिंकलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी झाकून ठेवायच्या, आणि हरलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी वर करायच्या ही बोल भिडू ची सवय आहे.
@ajitnadgouda60796 ай бұрын
खरं म्हणजे बोल भिडू ला जिंकलेल्या लोकांविरुद्ध बोलायची सवयच आहे. ते कायम जिंकलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी झाकून ठेवतात, आणि हरलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी वर उचलून दाखवतात. त्यांच्या दृष्टीने मोदी हरले आणि राहुल गांधी जिंकले असा व्यवहार असतो.
@sandiprajput14606 ай бұрын
अजून 25 रण असते तरी भारत जिंकला असता अमेरिका चांगली खेळली एकच फील्ड आहे जिथे भारत अमेरिकेला जड आहे. ते राहणारच
@shaileshburse40086 ай бұрын
🎉 बॉलिंग ला अनुकूल पिचेस वर आयपीएल गाजविणारे सगळे बॅटर फेल ..😂 पाटा पीच ची सवय वाईट ...
@kanhaiyaphuke60586 ай бұрын
Virat kohli?
@shaileshburse40086 ай бұрын
Many...
@Gigachad02646 ай бұрын
@@kanhaiyaphuke6058virat ani Rohit doni
@makarandrikibe31366 ай бұрын
भारत 10 बॉल राखून जिंकला मग penelty चा प्रश्न येतच नाही शिवाय 7 batsman बाकी होते
@vishal1619836 ай бұрын
Tyala te kalat nahi na pan, fakt tika karaychi bass....
@ajitnadgouda60796 ай бұрын
खरं म्हणजे बोल भिडू ला जिंकलेल्या लोकांविरुद्ध बोलायची सवयच आहे. ते कायम जिंकलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी झाकून ठेवतात, आणि हरलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी वर उचलून दाखवतात. त्यांच्या दृष्टीने मोदी हरले आणि राहुल गांधी जिंकले असा व्यवहार असतो.
@avadhutgavhane66936 ай бұрын
Yala ghata kahi kalat nahi cricket madala , shahanpun pajaletoye . And some one must tell him to wrap his hands it, so irritating to watch his hands motion .
@Gokul-lt7wp6 ай бұрын
बरोबर
@pratikwalke7726 ай бұрын
@@avadhutgavhane6693if you really got problem stop watching him no one is forcing u to do so and about his cricket knowledge probably he has far more than u so stop judging
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh6 ай бұрын
अमेरिका जिंकायला पाहिजे होती, भारत तर qualify झालीच असती Ireland ला हरवून. अमेरिका qualify व्हायला पाहिजे, सर्व खेळाडू आपल्या जिद्दीने खेळताहेत.
@pratikkhairnar30756 ай бұрын
America Ireland la harvel
@Ramshisode6 ай бұрын
एकदातरी ह्या पिचेसवर IPL मॅचेस व्हायला पाहीजे मग खरि मजा येईल😂😂😂
@peakp0076 ай бұрын
I am in Germany. I watch Chinmay's videos regularly. The way he narrates is really funny in a positive way. All the best Bhava!!
@ranjeetdeshmukh38276 ай бұрын
क्रिकेट ची match नाही पहिली तरी सकाळी चिन्मय सगळं सांगतो जबरदस्त कन्टेन्ट आणि सांगण्याची पद्धत 🔥👍
@Iharshal19926 ай бұрын
पण green card वाल्यांनी लढाई चोख दिली. आधार कार्ड वाल्यांनी थोड लक्ष दिलं पाहिजे.
@mayureshmancharkar17096 ай бұрын
😂
@Travishead-u8n6 ай бұрын
चीन ने पण आता क्रिकेट मध्ये प्रवेश केला पाहिजे कारण आता अमेरिका पण आला आहे आणि त्यांच्या विरोधात आमची मॅच होयला पाहिजे धोनी ला आमंत्रित करू प्रशिक्षक म्हणून चीन ची टीम मजबूत होईल
@SachinGatkhal-bc9kn6 ай бұрын
क्रिकेट मधला राडा आला का बोल भिडूवर चिन्मय राव आलाच पाहिजे.😂
@rohankumbhar4856 ай бұрын
भाऊ, India vs qatar fifa qualifier match च पण विश्लेषण करू शकतोस.
@rohankumbhar4856 ай бұрын
Who wants? Like here
@sanjayjadhav59706 ай бұрын
भावा हा काही फार मोठा विषय नाही असल्या किरकोळ विषयावर बोलू नका.मोठे विषय घे
@ganeshkasekar61116 ай бұрын
भारताला अमेरिकेचा नेट रन रेट वजा करायचा नव्हता नाहीतर पाकिस्तान ला फायदा झाला असता रे भावा
@omjj216 ай бұрын
The HEARTBREAK'ssss so far 2014 - t20 wc final LOST 2015 - odi wc semis LOST 2016 - t20 wc semis LOST 2017 - champion trophy final- LOST 2018 - no icc event- *NO HEARTBREAK* 2019 - odi wc semis - LOST 2020 - no icc event - *NO HEARTBREAK* 2021 - wtc FINAL- LOST 2022 - t20 wc semis - LOST 2023 - wtc FINAL - LOST 2023 - odi wc final - LOST 2024 - t20 wc - ? 2025 - wtc - ? 2025 - champion trophy - ? I will edit this after results Edit 1- [11 june 2023] ONE MORE 💔 Edit 2 - [19 nov 2023 ] ONE MORE💔 Odi champion trophy 25' team Gill Jaiswal Virat Iyer Rahul *wk* & *vc* Hardik *c* Jaddu Bumrah Arshdeep Siraj Kuldeep Virat Prem Kohli unfortunately Had chance to win 17 trophies but Not won any trophy from 2013 From then - lost 5 ICC FINALS [ 14' 17' 21' 23' 23'] - lost 4 ICC semis [ 15' 16' 19' 22'] - lost 3 IPL finals [ 09' 11' 16' ] - lost 5 IPL playoffs [ 10' 15' 20' 21' 22' ] Full support king kohli *IPL CAPTAIN's XI* Dhawan *PBKS* Rahul *LSG* Gill *GT* Pant *DC* Iyer *KKR* Samson *RR* Hardik *MI* Dhoni *CSK* Du Plessis *RCB* Cummins *SRH* My *BEST ALL TIME TEST XI INDIA* Sehwag Sachin Ganguly Vvs Dravid *wk* Kapil *c* Ash Harbhajan Kumble Zaheer Bumrah
@omjj216 ай бұрын
*T20i SQUAD* for *World cup* *My* Playing XI :- Rohit *c* Kohli Sky Pant *wk* Hardik *vc* Dube Jaddu Axar Kuldeep Bumrah Arshdeep Other 4 Players :- Sanju *2nd wk* Jaiswal Chahal Siraj Reserves :- Khaleel Avesh Rinku Gill
@nanasokolekar60466 ай бұрын
तू चिन्मय त्या 5 रना भेटल्या पण तुला माहित नसेल म्हणून सांगतो 10 बॉल राखून जिंकली आहे आणि काय पण बोलू नको तुला मी आत्तापर्यंत छान म्हणत होतो पण मी खोटा ठरलो
@amolshelake73096 ай бұрын
समोरचे खेळाडू पण भारताचेच होते 😂😂
@prasadchorghe176 ай бұрын
हा तर भारताच्या टीम चा नैतिक पराभव आहे याची जबाबदारी घेऊन रोहित शर्मा याने राजीनामा द्यावा - संजय गांधी, राहुल राऊत.
@user-koyna.life076 ай бұрын
गोदि की गॅरंटी रोहित शर्मा 50 रन्स करणार होता पन सूर्या नी मॅच जिंकावली 😂😂😂😂😂
@ajitnadgouda60796 ай бұрын
खरं म्हणजे बोल भिडू ला जिंकलेल्या लोकांविरुद्ध बोलायची सवयच आहे. ते कायम जिंकलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी झाकून ठेवतात, आणि हरलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी वर उचलून दाखवतात. त्यांच्या दृष्टीने मोदी हरले आणि राहुल गांधी जिंकले असा व्यवहार असतो.
@sushant14926 ай бұрын
😂
@dhanrajchidrawar54036 ай бұрын
विराट शर्मा, ani रोहित कोहली
@vijayjadhav5256 ай бұрын
पाठवू काय
@dark_Vision6 ай бұрын
चिन्मय भाऊ तू पण ग्रीन कार्ड घेऊन कॉमेंट्री करायला जा की अमेरिकेला
@Rudrapratap6276 ай бұрын
Penalty chya 5 runs mul nhi jinkli...asa ni ts jinknarch hoti...karan surya at end 4,6 marcha plan mde hota ani jri wicket lose zali asti tri...pandya,jadeja,axar sarkhe tgde players hote back up la ani ball pn sufficient hote...apan jinkna fix hota
@Marathimotivation996 ай бұрын
India ❤ attendance 👇
@madhavtembe9866 ай бұрын
Green card vs. Aadhar Card! Kya baat bola Chinmaybhau!
@prabhakarshinde74766 ай бұрын
भारताला फक्त जिंकायचे होते कारण त्यांच्यावर रन रेट चे दडपण नव्हते.
@satyajeetbhosale67826 ай бұрын
भाई तुमच हेडिंग चुकीचे आहे.. 😂 ते 5 रन नसते मिळाले तरी जिंकली असती मॅच
@Dancekabhakt6 ай бұрын
Penalty runs सांगायला भाऊने 10 min घेतले....शब्बास😅😂
@nileshvaidya26 ай бұрын
चिन्मय सर सुपर 8 scinario बद्दल video पाहिजे. लै उलटफेर झाले या wc t20 मध्ये तेवढं लक्ष घाला
@Ved-Gaikwad6 ай бұрын
Arjit sigh नाहीये रे तो Arshdeep आहे 😂😂😂😂 घाई घाई मधे होत असं
@azharmaner16666 ай бұрын
10 बॉल होते बाकी त्यांनंतर 7 विकेट होते सामना जर भारताच्या हाता बाहेर गेला असता तर सूर्या दुबे यांनी अमेरिकेच्या गोल्डजांची धुलाई केली असती भले विकेट गेल्या असत पुढे हार्दिक अक्षर रवींद्र खेळाडू होतेच की कमी बॉल मध्ये जास्त धावा करायला आणी पेनल्टी द्यायला अमेरिका का असे बॉलिंग लेट करत होती हे पण समजत नाही....🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@NaitamDipak6 ай бұрын
Bhava India - qatar food ball match madhe je zal tyacha vr pn ekhada video bnva kay srv cricket baddal bolta kahi tri different kra rao
@DisNews-io5wd6 ай бұрын
Correct please food?
@sktadka82676 ай бұрын
पेनल्टी मुळे अमेरिका हारली 😂... काय बोलतोय भाऊ... 10 बॉल राखून जिंकलाय भारत.. मग त्या 5 रानांचा काय संबंध
@ajitnadgouda60796 ай бұрын
खरं म्हणजे बोल भिडू ला जिंकलेल्या लोकांविरुद्ध बोलायची सवयच आहे. ते कायम जिंकलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी झाकून ठेवतात, आणि हरलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी वर उचलून दाखवतात. त्यांच्या दृष्टीने मोदी हरले आणि राहुल गांधी जिंकले असा व्यवहार असतो.
@sangrammusle81786 ай бұрын
😂
@r.kenterprises45096 ай бұрын
रन, बॉल, विकेट यावर लक्ष दया, 5रन अचानक नाही दिल्या. तो नियम आहे हे सर्वाना माहित आहे
@sagarchogle92136 ай бұрын
टीम इंडिया ने १११ रन्स १८. २ ओव्हर्स मध्ये पूर्ण केलं म्हणजे इंडिया कडे अजून १ ओव्हर आणि ४ बॉंल्स शिलक होते मग त्या ५ रन्स ने काय फरक पडला
@bhagwatbhange-ghodegaon93746 ай бұрын
भारताच्या परिश्रमामुळे विजय मिळाला आहे. अजून बॉल, विकेट शिल्लक होते. उगाच त्याला लक/rules सोबत जोडणे योग्य नाही.
@PkCreations4U6 ай бұрын
अरे Bumrah ला 1st किंवा सेकंड Over द्यायला पाहिजे.... Pitch kharab असल्यामूळे त्यांनी compitation दिली.. अन्यथा ते पॉसिबल नाही.. अजून 20 run जरी असते तरी India जिंकली असती
@tushar83386 ай бұрын
Well played USA ❤
@amoldebadwar6 ай бұрын
18.2 overs मध्ये जिंकलोय भावा आपण, शेवटच्या बॉलवर नाही.
@svg30006 ай бұрын
Bowlers accuracy is defining tournament, bowlers hitting turf r more penetrative than pushing ?
@akashsonavane82386 ай бұрын
Yedya ajun 10 ball hote
@NitinAdalinge6 ай бұрын
एकच वादा चिन्मय दादा ❤❤❤❤❤
@HarshaPujari-rs6ny6 ай бұрын
5 रन्स penalty च्या काही फरक नाही पडला कारण 10ball राखून जिंकलं
@somnathjagtap54596 ай бұрын
चिन्मय साळवी ही फक्त एकच ब्राह्मण शाही आहे हे लक्षात ठेवा ब्राह्मण फक्त भारतात होता तो आता जगावर करण्यात अग्रेसर आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा
@Confusious-cs5mg6 ай бұрын
🇲🇴🇲🇪🇳🇹🇺🇲 𝙎𝙝𝙞𝙛𝙩𝙚𝙙 𝘼𝙛𝙩𝙚𝙧 𝙩𝙝𝙖𝙩 panelty 👉India jast Akramak zala ani 👉USA cha captain chuka karu lagala Tyanantar match shift zali Shivay Suryakumar ani Shivam doghanchehi catch drop zale. Baaki Doosari team asati tar India kaal haranaar hoti
@prashantbadge45396 ай бұрын
अजून 10 चेंडू शिल्लक राहिले होते चिन्मयभाऊ..😂😂😂
@Wellvvisherr6 ай бұрын
असल्या पीच वरती सिंगल डबल रण हलवत राहण हे उगाच मारून out जाण्यापेक्षा बर
@ameybhave99966 ай бұрын
Ithe ek gostha visrli jatey ki he USA che home around ahe ani Nassu ground chya picth je sarv phalandaji na trasdayak thartayat tithe 3 overs rakhun jinke he bharathasathi changli goshta ahe ani amuk zal tar tamuk zal asta yala kahi arth nahi...America mhanje australia kinva gela bazar SA nahi ki India evdhya easiliy harel....surya ne tyanchi Layki ani Kuvat dakhvun dili...5 penulty run milne hi kay Bharatachi chuk hoti...kahihi analysis karta
@sanjaykolhatkar98326 ай бұрын
जरा वस्तुस्थितीचे आकलन करून पॉड कास्ट करा. ५ रन मिळाल्या त्या स्टेज ला रन अ बॉल situation मध्ये दोन सेट batsman खेळत होतें. मॅच ८ बॉल राखून मारली. आणि शेवटच्या २-३ ओवर्स मध्ये आपले batters flawless खेळत होते. पुढे पांड्या आणि अक्षर पटेल सारखे दणकेबाज बॅट्समन खेळायचे होते. उगाचच आपलं क्रिकेट माहिती आहे आणि अस्खलीत मराठी बोलता येतं म्हणून काहीपण बरळू नकोस चिन्मय दादा. अमेरिकेचं कौतुक केलं तरी व्हिसा मिळणं अती अवघडच असतं.
@universalthoughts17586 ай бұрын
तू दम टाकत चांगला बोलतोस चिन्मय 👍😝
@gajananpatil5506 ай бұрын
Chinmay bahvula purskar pahijey
@navinchandrabaokar69576 ай бұрын
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर शंका का घेता. एरवी नियमामुळे भारत हरला तर नियम कसा अन्यायी आहे ते बोंबलता! खेळाडूंचे वर्चस्व मान्य करा.
@devdattpatillive6 ай бұрын
bhau ajun 10 run jari aste ani penalty dili nasti tari apan jinklo asto, kahi pan bolaycha mhanun bolaycha ka.. manya ahe USA ni tough fight dili ahe padarpanatch..pan kahi pan bolto ka re
@divakarkadam40076 ай бұрын
अमेरिका चांगली खेळली. पण भारत काय कमी नाही.
@abwanare6 ай бұрын
Chinmay bhidu❤❤❤
@shambhuinamdar95156 ай бұрын
As khi nhi .... khi pn nka sangu
@yogeshhajirnis4816 ай бұрын
It was match between India and India H1 B
@Financegenix6 ай бұрын
या जाटू ला सॉरी to से पण कशाच काहीच माहीत नसतं फक्त दिलेली स्क्रिप्ट गावठी पद्धतीत बर्गळतो
@prasadkulkarni79476 ай бұрын
Kay title ahe sheth!! 5 runs milale naste tari ,jinklo asto..but well played INDIAN USA ..😮😅
@alltalentfortheblind6 ай бұрын
मॅच खूप रोमँटिक झाली. ती पाच रणाची पेनल्टी जर बसली नसती तर आपल्या हातात ही मॅच नव्हतीच
@prafullasawant80446 ай бұрын
Yedya 10 ball aani 7 wicket shillak rahilya. Uga ran hanu nako
@vishalpawar40106 ай бұрын
भावा त्या 5 रणनी प्रेशर कमी झाला नाहीतर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली असती @@prafullasawant8044
@ajitnadgouda60796 ай бұрын
खरं म्हणजे बोल भिडू ला जिंकलेल्या लोकांविरुद्ध बोलायची सवयच आहे. ते कायम जिंकलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी झाकून ठेवतात, आणि हरलेल्या लोकांच्या चांगल्या गोष्टी वर उचलून दाखवतात. त्यांच्या दृष्टीने मोदी हरले आणि राहुल गांधी जिंकले असा व्यवहार असतो.