खूप माहितीपूर्ण उपयुक्त आणि निसर्गाच्या सानिध्यात शूट केलेला परिपूर्ण असा व्हिडिओ
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@vrushalikulkarni4806 Жыл бұрын
😊छान च माहिती, आणि खरच तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटले , मस्त .
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद.
@tanajibhosale5666 ай бұрын
सर खूप माहितीपूर्ण सर्वच व्हिडिओ धन्यवाद!
@Avi_s1990 Жыл бұрын
कोनालाही प्रेमात पाडनारा हा चैनल आहे, निसर्ग|शि जोडनारा आनी पक्षांच देखणा सप्तरंगी देखावा, महिती आनी लुप्त/अलिप्त पक्षांच ध्यान🙏 सुंदर दर्शन 😊 फक्त आनी फक्त मातीशि जोड़लेंला मानुसच हे करूं शकतो 🙏
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद दादा. आपला छोटासा प्रयत्न आहे. तुमच्या सारख्या माणसांच्या मुळे बळ मिळते. धन्यवाद.
@rahulpangavhane7608 Жыл бұрын
व्हीडीओ खूप आवड्ला ताबट आमच्याकडे आडळतो
@chandrakantkamble8095 Жыл бұрын
पक्ष्याची खूप छान माहिती मिळाली ,धन्यवाद
@tanajibhosale5666 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती
@shamajagdale45975 ай бұрын
Mast pakshi dakhawale thanks
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप छान विडीयो अप्रतिम सर पक्षाची माहिती घर बसल्या पाह्याला मिळते धन्यवाद
@marathidiscovery Жыл бұрын
आभारी आहे
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
खूपच मजा आली माऊली. धन्यवाद ❤
@marathidiscovery Жыл бұрын
देवा नमस्कार
@sakharammohite4886 Жыл бұрын
देवाने जनमला घतले आणि जगायचे कसे हे पण सर्वांना शिकवले आहे. धन्यवाद
@marathidiscovery Жыл бұрын
बरोबर
@harshalsahare9722 Жыл бұрын
Sunder mahiti sir
@Shrishivaynamahstubham2542 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@deepashrikadam8103 Жыл бұрын
सर धन्यवाद मी पण पक्षी प्रेमी आहे . फारच अप्रतिम शुट करताहात आणि आम्ही आनंद घेत असतो पक्षांचा.. धन्यवाद सर धन्यवाद.
@marathidiscovery Жыл бұрын
आभारी आहे.
@prafulgawde5825 Жыл бұрын
Atishay Sunder ! Hats off to ur dedication ! Bravo !
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@mahammadjunaid6008 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍 thanks brother
@swarascrining5523 Жыл бұрын
आदरणीय सर .....
@qayyumjaveeddhalayat5388 Жыл бұрын
Good really great video
@michaeldsouza Жыл бұрын
सर, खूप सुंदर व्हिडिओ, आपल्यामुळे आमचीही पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती होते. शाळेमध्ये सुतारपक्ष्याबद्दल ऐकले होते. आज आपल्यामुळे अशे छान छान व्हिडिओ आम्ही पाहत आहोत. आणि असेच सुंदर पक्षी निरीक्षणाची सुंदर व्हिडिओ पाहायला मिळावे.☘️🌿🍀🐍🐯🐻🐢🐦🦜🐧
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद . आभारी आहे.
@kamleshmali007 Жыл бұрын
खुप छान ❤
@vegetagaming8057 Жыл бұрын
खूप छान video
@sanjayvyavahare7794 Жыл бұрын
Mast❤
@sulabhaamrute2814 Жыл бұрын
शहरातील लोकांना फक्त पक्षाची थोडीच माहिती असते तुमच्यामुळे योग्य नाव पक्षाचे अधिवास खाध्य राहण्याची पद्धत इत्यादी छान माहिती मिळते धन्यवाद
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Mast video ❤️👌
@gundharathane7383 Жыл бұрын
Super
@arjunkhedkar9059 Жыл бұрын
Khub sundar
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@swarascrining5523 Жыл бұрын
.....अतिशय सखोल अभ्यास केला सर आपन..........किती दिवसापासून सूरू आहे उपक्रम
@marathidiscovery Жыл бұрын
Mail करा सांगतो.
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@raghunathharekar7192 Жыл бұрын
छान माहिती
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@sanjaymore6946 Жыл бұрын
Nice video sir
@marathidiscovery Жыл бұрын
Thanks
@dattatraygharge65384 ай бұрын
,,गुड
@dhammapalbharane8846 Жыл бұрын
👍👌👌
@deepakpatil8035 Жыл бұрын
Bhannat video
@aj-co8sq Жыл бұрын
Maharashtrat hummingbird aahet ka?
@subhashkhedekar464 Жыл бұрын
Mast
@Rezuan-qn8sp Жыл бұрын
Openminded mechanic 05
@AyushDake5 ай бұрын
👍🙏
@swarascrining5523 Жыл бұрын
पक्षी निरीक्षक बणण्यासाठी कायी करावं लागते
@rajendragunjal3650 Жыл бұрын
सर मला तुमच्या सोबत जंगलात यायच कँमेरा घेऊन एक दिवस नक्कीच योग येईल
@marathidiscovery Жыл бұрын
नक्कीच. बर्याच लोकांची ही इच्छा आहे. बघू . वेळ नक्की मिळेल.
हां शेवटचा पक्षी मला वाटते, स्थलांतर करणारा असावा,कारण डिसेंबर ते जानेवारी मधे कोकणांत शेवग्याच्या झाडावर फुले येतात,तेव्हा मध खाण्यासाठी हां पक्षी येतो,आणि याचे वजनही खूप कमी असते, मला वाटते ते भूतान देशातून थंडी सुरु की येत असावेत..... सदानंद म्हात्रे.
@marathidiscovery Жыл бұрын
नाही. ते सह्याद्री मध्ये च असतात.
@sanjayvyavahare7794 Жыл бұрын
Mast❤
@pandharinathdike9285 Жыл бұрын
VERY NICE VIDEO
@anniruddhasonawaney1971 Жыл бұрын
अहो तुम्ही १९२० सालातील माहिती आत्ता सांगता आहात 😰🫣😱