Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 11 - Best Moments 3

  Рет қаралды 73,560

Sony Marathi

Sony Marathi

Күн бұрын

Пікірлер: 148
@SagarRaje
@SagarRaje 2 жыл бұрын
खुप वाईट, तरीही शुभमला पुढील वाटचालीस शुभेच्छा..
@Santosh_bidkar
@Santosh_bidkar 2 жыл бұрын
शुभम खंडाळकर यांना प्लीज परत शो मध्ये घ्या तो मुलगा खानदानी गायक आहे
@madhurianant7619
@madhurianant7619 2 жыл бұрын
वाईल्ड कार्ड द्वारे शुभम पुन्हा जोरदार आगमन करेल आणि तोच विजयाचा प्रबळ दावेदार असेल✌💯
@tanajilohkare2600
@tanajilohkare2600 2 жыл бұрын
लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री द्वारे शुभम आपल्याला अप्रतिम सादरीकरण करतांना दिसणार👍 हे माझ्या सह सर्व भारतीयांना माहीत आहे.
@tanajilohkare2600
@tanajilohkare2600 2 жыл бұрын
इंडियन आय डॉल मराठी मधील अलिमीनेशन राऊंड ज्या पद्धतीने झाला,ते अनपेक्षितच.... शुभमने दोन्ही गाणी छान गायली होती, पण..काय बोलावे?? जाऊद्या..वाईल्ड कार्ड प्रवेशद्वारे जोरदार पुनरागमनासाठी शुभमला पाठिंबा देऊ आम्ही सर्व सोबत आहोत 💐🙏🏻
@nandabaravkar839
@nandabaravkar839 2 жыл бұрын
शुभमने अतिशय उत्तम गायली गाणी. एवढ्या हुशार आणि क्लासिकल गाणाऱ्या गायकाला शो मधून बाहेर काढले म्हणजे खूपच धक्कादायक.
@KiranPatil-gx4nc
@KiranPatil-gx4nc 2 жыл бұрын
शुभम दादाच गाण खूप छान झाले शुभम दादाला वॉईल्ड कार्ड एन्ट्री मिळावी कार्यक्रम खूप छान केला आहे शुभम दादाने
@dipakgadekar107
@dipakgadekar107 2 жыл бұрын
अजय अतुल सरांनी अतिशय धक्कादायक निकाल जाहीर केला आहे . शुभम खंडाळकर हे नाव भरपूर लोकांच्या मनात रुजलेल नाव आहे. अजय अतुल सरांना पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे अस आम्हाला वाटतय .
@mayurmane4318
@mayurmane4318 2 жыл бұрын
1. Already shubham is winner of our hearts without any doubts. 2. We are highly disappointed on the voting decision. 3. Above mentioned decision showcases reality shows are no more real in real life. 4.Wild card entry and all is just TRP thing...We want back shubham in the show as soon as possible. 5. On above all , I know and believe how genuine and passionate he is about singing /music.
@vitthaldharmadhikari
@vitthaldharmadhikari 2 жыл бұрын
मुळात या अशा कार्यक्रमांवरचा विश्वास उडाला आहे त्यात या घटना भर टाकतात....शुभम सारख्या शास्त्रीय संगीताचा पाया असणाऱ्या तसेच इतरही नवोदित उदयोन्मुख कलाकारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे याचा विचार संगीत क्षेत्रातील जाणकार मान्यवर लोकांनी केले पाहिजे......
@durgeshkukadegayak022
@durgeshkukadegayak022 2 жыл бұрын
अहो अविनाश शुभम खुप छान गातात तुम्हाला माहिती नाही हे तुमचा काहीतरी खेळ आहे
@ManojJadahv-Topic
@ManojJadahv-Topic 2 жыл бұрын
शुभम खंडालकर🙏🙏🙏
@maheshkanteofficial5088
@maheshkanteofficial5088 2 жыл бұрын
ज्या पद्धतीने शुभमने हे सुरांनो चंद्र व्हा हे गाणे सादर केले त्या मागे त्याची कित्येक वर्षाची मेहनत आणि प्रतिभा दिसून येते..अश्या गुणवान गायकाला ईतक्या सहजासहजी स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणे हे खरोखर अनाकलनीय आहे
@vivekdhaigude6276
@vivekdhaigude6276 2 жыл бұрын
शुभम खूप छान छान गान गातो.....
@sidheswarwankhede4995
@sidheswarwankhede4995 2 жыл бұрын
प्लेबॅक गाणं छोटा मुलगा पन उत्तम गाऊ शकतो पण क्लासिकल संगित, गायन असं आहे त्या तप ,साधना करावी लागते आणि शुभु दादा या सर्व गोष्टीचा पात्र आहे त्यांनी दोन्ही गायलेली सुरबध्द ,तालबध्द गाणी सुंदर आहेत दादांना बाहेर नव्हते काढायला पाहीजे होतं
@rupalianandrao8883
@rupalianandrao8883 2 жыл бұрын
शुभमने दोन्हीही गाणी अप्रतीम गायली 👌🏻निकाल अनपेक्षित होता.
@prakashkatkade6432
@prakashkatkade6432 2 жыл бұрын
शुभमचे दोन्ही गाणे अप्रतिम होते , त्याला न्याय मिळाला पाहिजे
@रमेशबुवाचोरघेपोयंजेकर
@रमेशबुवाचोरघेपोयंजेकर 2 жыл бұрын
शुभम् दादाने दोन्ही गाणी सुंदर अप्रतिम गायली शुभम् दादाला संधी मिळायला पाहिजेल होतीच 🙏🙏🙏🙏🙏
@deepakgujar9202
@deepakgujar9202 2 жыл бұрын
शुभम ने दोन्ही गाणी खूप छान गायली आहेत ज्याच्या घराण्यात गायकी संगीत शिकवले जाते असा वारसा असलेल्या गायकाला स्पर्धेतून बाहेर काढले हया च्या वरती विश्वास बसत नाही
@upendraborkar5516
@upendraborkar5516 2 жыл бұрын
Shubham is well deserved contestant instead of few of those who are still there in the show. There are 4-5 contestants in Indian Idol Marathi who don't deserve to be in top 14 though the show is going on. Both the songs - "He Suranno Chandra Vha" & "Dipadi Dipang" were sung in an ouststanding manner by Shubham. They could've thought before eliminating such a classical and versatile singer. Overall, an inappropriate decision has been observed ever in any of the reality shows of Singing ! All the best Shubham for future endeavours ✨😇 Regards - Dr. Keshav Borkar. Mr. Upendra Borkar.
@surmayyaadein2003
@surmayyaadein2003 2 жыл бұрын
तुम्हाला संगीताची खूप knowledge ahe ase वाटतय.....tumhi singer वगैरे आहात की काय... kzbin.info/www/bejne/rYWonpuYf9d1isU... Mast ahe
@padmajakulkarni7606
@padmajakulkarni7606 2 жыл бұрын
या प्रकारच्या स्पर्धा scripted असतात. हे बहुतेक सर्वांना माहीत असते. आणि स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ही निर्णय planned असतात असा समज सर्व प्रेक्षकांचा समज असतो. परंतु स्पर्धेच्या सुरवातीच्या टप्प्यात मात्र fair रिझल्ट्स ची अपेक्षा आहे. शुभम पेक्षा डावे गाणारे स्पर्धक आत आणि अतिशय सुरेल गाणारा स्पर्धक बाहेर हे निकोप स्पर्धेच्या दृष्टीने अयोग्य वाटते. या प्रकारचे कार्यक्रम, त्याचे परीक्षक आणि चॅनल सुद्धा टीकेचे धनी होतात. व्होटिंग द्वारे निवड हा सुद्धा स्पर्धेचा अयोग्य निकष आहे. या निर्णयाचा फेर विचार झाला पाहिजे.
@Ajay.thakare75
@Ajay.thakare75 2 жыл бұрын
शुभम सारख्या अष्टपैलू गायकाला शो मधून बाहेर काढणं हे खूपच धक्कादायक आहे. त्याचा गोड आवाज आणि सबंध भारतभर गाजलेल्या शास्त्रीय संगीताच्या बैठका सर्वांनाच परिचित आहेत . Very disappointed by this decision... keep shining shubham 👑👍
@durgeshkukadegayak022
@durgeshkukadegayak022 2 жыл бұрын
खर आहे दादा
@durgeshkukadegayak022
@durgeshkukadegayak022 2 жыл бұрын
अहो शुभम ला खरच challenge नाही ‌अहो पैशावर खेळ आहे सगळा यांचा
@rajukadam6645
@rajukadam6645 2 жыл бұрын
प्रथम मी शुभम चे खुप खुप आभार मानतो. शुभम हा क्लासिकल खुप सुंदर आवाजाचा गायक आहे आणि त्याची सर्वच गाणी खूप सुंदर झाली. तो बाहेर गेलाच कसा हा मोठा प्रश्न पडला सर्वांना.
@aaryasangeetclasses8586
@aaryasangeetclasses8586 2 жыл бұрын
Ram Krishan Hari तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही तुमचा कार्यक्रम पहातो तो फक्त शुभम खंडाळकर गातोय म्हणुन पहात आहे .... तो जो गातो तो काही वेगळच गात आहे ... त्याची खुप तयारी आहे ... आम्हाला वटत नाय की तो भायर आसेल म्हणुन.... तुमचा निर्णय हा फार चुकीचा आहे .... तुम्ही फक्त गाणी आईकु नका तर सर्वप्रथम तयारी पण पहा... आणि निर्णय द्या.... विनंती आहे की शुभमला परत आतमध्ये घ्या...... Ram Krishan Hari
@dadagaikwad1299
@dadagaikwad1299 2 жыл бұрын
शुभम चे गाने खुप छान झाले क्लासिकल गायन करना चांगला मुलगा आहे फेरविचार करून संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा करतो
@bhushanlobhi5349
@bhushanlobhi5349 2 жыл бұрын
शुभम दादाने दोन्ही गाणी अतिशय सुंदर रित्या पार पाडली आहेत तरी त्याला न्याय मिळायलाच हवा
@udaykhaire1
@udaykhaire1 2 жыл бұрын
शुभम तू अप्रतीम गायलास. तूला काढलं गेलं याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय.
@rajeshghaware7941
@rajeshghaware7941 2 жыл бұрын
शुभम च गाण सुंदर आहे
@ganeshhake71727
@ganeshhake71727 2 жыл бұрын
शुभम भैया अतिषय सुंदर गायन केल आहे हे आम्हाला योग्य वाटल नाहि तो पुढच्या राऊँडसाठी राहिला पाहिजे होता सर प्लिज शुभम भैयाला परत संधी द्यावी पुढच्या फेरीसाठी आमची सर्वांची ईच्छा आहे
@sumeetdalvi7189
@sumeetdalvi7189 2 жыл бұрын
Amrapali peksha nakkich changal gat hota shubham he is very talented
@manisharecipevlog5136
@manisharecipevlog5136 Жыл бұрын
Nice voice Avinash
@vivekpansare9691
@vivekpansare9691 2 жыл бұрын
शुभम क्लासिकल गाणारा आहे ...त्याचाबद्दल नक्की विचार कऱावा
@rutuja.pophale
@rutuja.pophale 2 жыл бұрын
Shubham is a such a powerful and dedicated singer. He should be in the finale!
@varinishah6029
@varinishah6029 2 жыл бұрын
Shubham Khandalkar has sweet playback voice with classical background and he sings all types of songs so well. Very shocking to hear that Shubham is out of show. Ajay & Atul dada asatana ase zale. Reality show ha kharech Reality asato ka ...? Asa gambhir prashna padatoy. Aata ashya show var cha Vishwas udalaay. Baghayalach nako ase vatatay...!!!
@sonusalkar6339
@sonusalkar6339 2 жыл бұрын
अमोल आणि शुभम मला वाटत 19 20 चा फरक आहे, don't worry shubham गुड़ रिजल्ट जज स्पर्धा अमोल आणि शुभम यांच्यात होती रिजल्ट बरोबर आहे.so best of shubham future singing computation and good luck amol.
@pallavikamthe9513
@pallavikamthe9513 2 жыл бұрын
शुभमची दोन्ही गाणी खूप छान झाली, तो बाहेर पडला ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. शुभमला इंडियन आयडॉल मध्ये परत घेतले पाहिजे.
@साकेतमहाराजसाठे
@साकेतमहाराजसाठे 2 жыл бұрын
शुभम दादा ने खूप छान गाणी गायली पण त्यांनी दिलेला हा निकाल अपेक्षित नव्हता शुभम दादाला वाईल्ड कार्डद्वारे परत एन्ट्री मिळावी अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो
@babankharade5863
@babankharade5863 2 жыл бұрын
शुभम खंडाळकर खूप खूप सुंदर गायन
@babankharade5863
@babankharade5863 2 жыл бұрын
शुभम खंडाळकर खूप टॅलेंट क्लासिकल सिंगर आहे यासारख्या गायकाला मधेच बाहेर काढणे चुकीचे आहे. मला वाटते पुन्हा एकदा चान्स द्यायला हवा.
@ashokdixit7538
@ashokdixit7538 2 жыл бұрын
शुभमची दोन्ही ही गाणी सुंदर झाली आहेत
@yogeshanandrao4234
@yogeshanandrao4234 2 жыл бұрын
शुभम ला पुन्हा गायला घेतलं पाहिजे सर
@aanantchavan8928
@aanantchavan8928 2 жыл бұрын
शुभम खंडाळकर यांनी दोन्ही गाणे अप्रतिम असे गायलेले आहेत त्यांना बाहेर काढणे योग्य नाही मला वाटते
@dhananjaybhagat7047
@dhananjaybhagat7047 2 жыл бұрын
शुभमचे गायन अप्रतिम आहे
@vithobakarnuk4052
@vithobakarnuk4052 2 жыл бұрын
Shubham ne donihi gani changli gayli hoti pan nikal unpekshit hota
@rajukadam6645
@rajukadam6645 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वांना असे वाटत होते की ही फायनल ट्रॉफी 100/: शुभमच घेवून येणार. ह्या सर्व गोष्टींचा फेरविचार लवकरच व्ह्यायला हवा.
@vishwassathe5966
@vishwassathe5966 2 жыл бұрын
Shubham khandalakar is best singgar
@Okshorts7604
@Okshorts7604 2 жыл бұрын
Elimination cha result chukicha lagla shubham dada la wild card entry Deli pahije
@siddheshjadhav6626
@siddheshjadhav6626 2 жыл бұрын
Shubham khandalkar was such a strong contender...he deserved to be in finalee! Such a shame he's out of competetion
@navnathwashivle2224
@navnathwashivle2224 2 жыл бұрын
शुभम सारखा गायक बाहेर म्हटल्यावर,,काय तरी चुकतय
@shlokyeole6042
@shlokyeole6042 2 жыл бұрын
शुभमने एवढे सुंदर गाऊन सुध्दा क्लासीकल व शास्त्रीय गायकास बाहेर काढणे म्हणजे संशयास्पद निर्णय आहे.हे मी खात्रीने सांगतो,व आता यापुढे कार्यक्रम पहाण्यास सुध्दा काही अर्थच नाही.
@durgeshkukadegayak022
@durgeshkukadegayak022 2 жыл бұрын
वा खुप छान
@sanikapansare9867
@sanikapansare9867 2 жыл бұрын
शुभम क्लासिकल गाणारा आहे तो हुशार आहे परत संधी दया आतापर्यंत चे गाने चांगले झालेआहे
@sandhyashah7487
@sandhyashah7487 2 жыл бұрын
Unbelievable result actually Shubham is very nice singer
@abhishek0ab
@abhishek0ab 2 жыл бұрын
Konihi baher gel tri shock lagava Ashi spardha chalali ahe... Kya bat hai👏👏👏 Top vote gainer was also in bottom five 😅 Eliminated participants have already became favorite of all of us. Hope they'll also shine someday somewhere..
@sandeeprakshe6565
@sandeeprakshe6565 2 жыл бұрын
संगीताचा परिपूर्ण अभ्यास असलेल्या शुभम खंडाळकर यांना स्पर्धेच्या बाहेर जाव लागल हे खरच दुर्दैवी घटना आहे. संगीतकार अजय अतुल यांनी खरच मोठा विचार करून शुभम खंडाळकर यांना पुन्हा संधी दयावी
@sunilingavale9215
@sunilingavale9215 2 жыл бұрын
शुभम ने खूप छान परफॉर्मन्स केला.पण निकाल अनपेक्षित होता. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन शुभम या शोचा विजेता होईल याबद्दल खात्री आहे. शुभम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!
@sidheswarwankhede4995
@sidheswarwankhede4995 2 жыл бұрын
Shubhu dada greet classical singar
@deepalilohakare260
@deepalilohakare260 2 жыл бұрын
Shubham ne donhihi gani sundar gayali aahet.He must be there in the show.he is one of the well deserved contestants.
@dl340
@dl340 2 жыл бұрын
Shubham Is Great Classical Singer Please Give Him One Chance
@balasahebjadhav9088
@balasahebjadhav9088 2 жыл бұрын
This is injustice...shubham should have been in the finale as he is the fine classical singer
@स्वरमैफिल
@स्वरमैफिल 2 жыл бұрын
अमोल सकट पेक्षा कितीतरी पटीने शुभम आणि अविनाश होते चुकीचा निर्णय आहे हा 😡😠
@sidheswarwankhede4995
@sidheswarwankhede4995 2 жыл бұрын
Classical murki, khatka, gamak jyanchya aavajatun, gaynatun aikala milto tyana show chya baher kadhtay faar shokantika
@Yashashree12Jadhav
@Yashashree12Jadhav 2 жыл бұрын
खरयं
@aniketyadav1336
@aniketyadav1336 2 жыл бұрын
Worst decision of dropping Shubham. Are these so called judges are not good enough to take decision by themselves? And need the opinion of people who just blindly vote without knowing anything?
@PralhadmaharajMahalkar
@PralhadmaharajMahalkar 2 жыл бұрын
शुभम दादाला बाहेर काढल खूप धक्कादायक आहे,.....
@kashmirashah3930
@kashmirashah3930 2 жыл бұрын
Shubham ek awesome kalakar ahe. Tyala tumhi ek chance dilach pahije.
@sachinshelke9467
@sachinshelke9467 2 жыл бұрын
शुभम खूप छान गायलस पण निर्णय असा देतील अस वाटलं नव्हतं
@naturebeauty6308
@naturebeauty6308 2 жыл бұрын
Amol sakat paiksha shubham bhari aahe...Rong dicision
@ashokkurhade8762
@ashokkurhade8762 2 жыл бұрын
Shubham well done. Very nice.
@shlokyeole6042
@shlokyeole6042 2 жыл бұрын
फार धक्कादायक निर्णय आहे. अजय अतूल हे दोघे खूप चांगले संगीतकार व गायक आहेत परंतु त्यंना गायकीचे व गायकांची पारख करता येत नाही असे मला वाटते.
@subhashanadrao3990
@subhashanadrao3990 2 жыл бұрын
शुभम चा आवाज खुप छान आहे.
@gorajdekhane5145
@gorajdekhane5145 2 жыл бұрын
Shubham is much better than some of the singers in the show.. this is very shocking and unexpected...
@Kanchanshelke4198
@Kanchanshelke4198 2 жыл бұрын
Shubham khandalkar is best 👍
@swarsadhna2249
@swarsadhna2249 2 жыл бұрын
Shubham la navht kadhayla pahije hot baher ajkal lokanna kahihi kalat nahi
@rajusurgude6249
@rajusurgude6249 2 жыл бұрын
Shubham kupach chan singer ahe
@rachanamane8217
@rachanamane8217 2 жыл бұрын
Shubham is a great classical singer with such a sweet voice ........he should be in show....
@surmayyaadein2003
@surmayyaadein2003 2 жыл бұрын
तुम्हाला संगीताची खूप knowledge ahe ase वाटतय.....tumhi singer वगैरे आहात की काय... kzbin.info/www/bejne/rYWonpuYf9d1isU... Mast ahe
@kalyanjipekhale2384
@kalyanjipekhale2384 2 жыл бұрын
Shubhamche gane apratim ahe... Ajay atul sir yani thoda lambcha performance baghayla pahije hota. Shubham allredy saregamapacha winer ahe. Khup wait vatle
@sanchitadeshmukh3805
@sanchitadeshmukh3805 2 жыл бұрын
शुबम न दोनी गाणी खुप खुप छान अप्रतिम गायली तेला बाहेर केले हा निकाल चुकीचा आणि अनपेक्षित आहे एक संदी मिळायला हवी 👏
@arunbagade3063
@arunbagade3063 2 жыл бұрын
शुभमने दोन्ही गाणी सुंदर म्हटली होती. तो शोमधून जाणे आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं याचा अजय अतुल सरांनी विचार करावा
@madansutar5318
@madansutar5318 2 жыл бұрын
Shubham is great classical singer's. Apritam Shubham.
@ishitanajkani8661
@ishitanajkani8661 2 жыл бұрын
Very talented
@sandipjijadhavofficial8397
@sandipjijadhavofficial8397 2 жыл бұрын
खूप चुकीचा निर्णय... या लोकांना फक्त धिंगाणा पाहिजे ,शास्त्रीय सांगीताला डावलून फक्त तामसी गाण्यांना /गाणार्यांन्ना प्राधान्य देन योग्य नाही, हा शास्त्रीय संगीताचा अपमान आहे. TRP sathi काहीही... हे परमेश्वरा.... आमची विनंती आहे सर आपणाला शुभमला एक संधी मिळावी, आम्ही सर्व आपला आदर करतो, धन्यवाद ☹️
@dattatraymarne2741
@dattatraymarne2741 2 жыл бұрын
शुभम बाहेर गेलेला पाहुन आश्चर्य तर वाटलचं ..पण धक्कदायक पण वाटल ...
@babankharade5863
@babankharade5863 2 жыл бұрын
शुभम खंडाळकर बाबतीत खूप च चुकीचा निर्णय घेतला हे दुर्दैव
@life4youmusic551
@life4youmusic551 2 жыл бұрын
Amol ......keep growing...all the best next Round..👍🏻💌🥰
@arvindkadgaonkar5019
@arvindkadgaonkar5019 2 жыл бұрын
शुमम उत्तमच गायला होता दोन्ही गाणी . He is deserving Artist. तो चांगला शास्त्रीय गायक आहे .चांगल्या गुरूंकडे शिकतोय . त्याचे out होणं पटणारी गोष्ट नाही. न्याय्य वाटत नाही
@vishalmore9097
@vishalmore9097 2 жыл бұрын
Shubham chi quality pahta shubham baher jana unexpected aahe......barech contestant ahet je besur hotat khup vela...tyanna ajun thevla aahe show mdhe...ajay atul are best but how can eliminate to shubham
@shankargiriofficial
@shankargiriofficial 2 жыл бұрын
Shubham khandalkar is a very powerful voice in classical singing so the decision was not acceptable
@sanjaykurkute2442
@sanjaykurkute2442 2 жыл бұрын
शुभमची दोन्ही गाणी अतिशय उत्तम होती पण अनपेक्षित निकाल
@narendrakulkarni7636
@narendrakulkarni7636 2 жыл бұрын
Shubham is a very good and classical singer. He should have been selected.
@shrutitanpure74200
@shrutitanpure74200 2 жыл бұрын
It's totally unfair decision.....he should be in show..
@ganeshbhujbal189
@ganeshbhujbal189 2 жыл бұрын
खुपच दुःखदायक निर्णय 🤔🤔
@rutwikkarande1691
@rutwikkarande1691 2 жыл бұрын
Shubham is very talented singer. Shocking to see such decision. 😑😑😑
@thisisshivaji
@thisisshivaji 2 жыл бұрын
हा धक्कादायक आणि हृदयद्रावक निर्णय आहे, अजय अतुल हे उत्तम संगीतकार आणि गायक आहेत पण मला वाटते की ते खऱ्या प्रतिभेला न्याय देऊ शकत नाहीत, हे खूप विचित्र आहे. This is a shocking and heartbreaking decision, Ajay Atul is a great musician and singer but I don't think he can do justice to the real talent, it is very strange.
@dnyaneshwarijagtap7112
@dnyaneshwarijagtap7112 2 жыл бұрын
Cringe!!! Seriously 🤷🏻‍♀️ I mean they never genuinely appreciate the talented ones …just do what the script says…It really is unfair for the people who are really are talented and putting their blood and sweat in it.
@bhairavi_musical_6007
@bhairavi_musical_6007 2 жыл бұрын
Didn't expect this from ..Marathi indian idol ...Totally unfair with shubham
@tejasjoshi2060
@tejasjoshi2060 2 жыл бұрын
Unfair show
@manojpasalkar3302
@manojpasalkar3302 2 жыл бұрын
शुभमची दोन्ही गाणी मस्तच झाली तरी पण निर्णय चुकीचा आहे.
@Yashashree12Jadhav
@Yashashree12Jadhav 2 жыл бұрын
अवघड आहे... एवढ्या चांगल्या तयारीच्या गायकाला बाहेर काढतायेत ... शोकांतिका.... शो बघायलाच नको.... Classical बेस असलेल्या स्पर्धकाला , ज्याची 3 हि गाणी एक से बढकर एक झाली.. त्याला बाहेर काढणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. नक्की काय आहे.... खूप चुकीचा निर्णय...
@vishnudhangare1029
@vishnudhangare1029 2 жыл бұрын
Shubham is best singer🙏🏻
@avinashrajguru1015
@avinashrajguru1015 2 жыл бұрын
I'm shok really Shubham itaka tayar singer ahe impossible to show madhun baher gela
@kishormaharajshelke5750
@kishormaharajshelke5750 2 жыл бұрын
खुपच मोठी चुक झाली आहे शुभमला बाहेर काढून
@vaishalijadhav806
@vaishalijadhav806 2 жыл бұрын
Shubham सारख्या गायकाला बाहेर kadhl जात...धक्कादायक...
@rushikeshjadhav5047
@rushikeshjadhav5047 2 жыл бұрын
Very discriminative and oppresive decision to eliminate shubham khandalkar ...he is the most talented one among other participants... DISGUSTING!
@hemlatakhairnar8010
@hemlatakhairnar8010 2 жыл бұрын
We wish He will get entry through wild card.
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 38 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 22 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 67 МЛН
Shivaji Maharaj Powada | Pratik Solse | Indian Idol Marathi | Nandesh Umap Sir |
13:30