कौतूक करावं तेव्हढं थोडच, असं वाटूं लावणारा व्हिडियो. ! सर्वात महत्वाचे ..."धा ड स"..! दुसरे महत्वाचे त सर्वात आकर्षक....सहजता, नैसर्गिकता, अकृत्रिमता..! तिसरे महत्वाचे....GRACE "भारदस्त शालीनता" यांत अनेक गोष्टी आल्या...अगदी साडी नेसण्याच्या शौलीपासूख, बोलणे, चालणे, आणि त्यातील सहज डौल, व आत्मविश्वास जो केवळ स्वतःच्या भारतीयतेवरच्या निष्ठा व रास्त अभिमानामधूनच येऊ शकतो. आमि हे सर्व लहान मुलीला सोबत घेऊन संसाराला सांभाळत केलेल्या नवराबायकोचे एकत्रितपणाने योग्य जबाबदारीने केलेला हा निःसंशय कौतुकास्पद धाडसी प्रयोग...! यातूनच भारतोय काॅमन समाजजीवनायील पतिपत्नीचे संसारजीवन किती निरामय व प्रगल्भ असते याची अगदी सहजगत्या ओळख बाहेरील लोकांनां निश्चितच होईव यात मुळीच षंका नाही..! ध
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Dhanywaad 🙏🙏🙏khup sunder comment keli kharach maja atmavishwas ajun vadhla
@kalyanichaudhari40052 жыл бұрын
Q
@AnnaYaYavar-ol3gc4 ай бұрын
@@IndianMomInEuropeKomalVlogकश्याला तुझा गावठीपणा युरोपमध्ये दाखवते आहे? बावळट, मंद कुठची ....गावचा गावांडल पना गावातच बरा आहे...युरोपमध्ये कश्याला आपल्या गावठी असण्याच प्रदर्शन करते? समझदार म्हणतात - जसा देश तसा वेश असायला पाहिजे...आणि एक तू आहेस मंद .... साडीच मिरवायची होती तर युरोपमध्ये झक मारायला गेलीं का तू? चूत मारीच साले तुमचे लायकी नाही भेइंचोद युरोपमध्ये जाऊन राहण्याची...तुम्हाला साल ताज हॉटेल सारख्या five star hotel मध्ये भी नेलं तरी तिथे तुम्ही टेबलावर जेवायला बसणार नाही....जमिनीवर मांडी लावून जेवायला बसणे ही आमची संस्कृती आहे अस बोलून तिथेही जमिनीवरच बसणार निर्लज्ज सारखे......आणि कसला तुमचा हा महाराष्ट्रीयन गावठी अभिमान? कसला तुम्हाला याच्यावर इतका अभिमान आहे..... चुतीयागिरी आहे साले नुसती....विदेशी स्त्रिया मूर्ख नाहीयेत जीन्स पँट घालायला...कारण त्यांना माहिती आहे कपडे असे घालावे जे शरीराची हालचाल करायला सोयीस्कर होतील...म्हणून ते तसे कपडे घालतात..ते लॉजिक वापरतात प्रत्येक गोष्टीत .....तुमच्या गावठी लोकांसारखे विचार नाही करत....पाहायला गेलं तर साडी एक असा पोशाख आहे ज्यात स्त्रीला शरीराची हालचाल करण अवघड जात..वारंवार तिचा वेळ पदर सावरण्यात जातो...तो वेळ वाचावा ती शरीराची हालचाल नीट करता यावी म्हणून जीन्स पँट शर्ट घालणं योग्य आहे.....इतिहासात सुध्दा स्त्रियांच्या पेहरावावर्ती खूप टीका टिप्पण्या झाल्या आहेत...समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी तर स्त्रियांच्या साडी परिधान करण्याला विरोध केला होता...त्यांनी म्हटल होत की " भारतीय, महाराष्ट्रीयन स्त्रियांनी विदेशी स्त्रियांसारखे कपडे घालावे..साडी हा पोशाख स्त्रियांना सुटेबल नाही " अस म्हण्यामागे त्यांनी तर्क शुद्ध विचार मांडला होता.....केवळ संस्कृती संस्कृती करून किती दिवस मूर्खपणा कराल? अरे थुकतो मी तुमच्या गावंडल महाराष्ट्रीयन संस्कृती वर जी व्यक्तीच्या विकासावर बाधा ठरते...लात मारतो तुमच्या या भंगार विचारांवर सुधारणा करा हरामखोरांनो... जुने सोडा नवे स्वीकारा
@prakashl85732 жыл бұрын
आता पर्यंत चा सर्वात छान विडिओ आहे . हा विडिओ बघून प्राउड फील झालं. मॅडम तुमचे खूप खूप आभार .
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@archanapaithankar16582 жыл бұрын
Great ! komal khoop chan video👌👌
@akallcontent78702 жыл бұрын
खूपच छान ताई विडिओ👌👌❤
@Vidharbhrecipes2 жыл бұрын
X x0.as3
@sureshkeni2812 жыл бұрын
!! जगाच्या पाठीवर कोठेही जा परंतु आपली महाराष्ट्राची संस्कृती विसरु नका !! जय हिंद जय महाराष्ट्र !!
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Aamhi nahi visarli😊
@dattagurusatose66872 жыл бұрын
Hi visarali aahe galyat mangalsutra kuthe aahe
@aditi2782 Жыл бұрын
Mi pn amravati chi aahe far chan vatal
@ketakipalwankar46732 жыл бұрын
The way baby stroller u enter in the bus is quite amazing, I hope in India also we will see this kind of comfortable things in our buses, atleast our next generation can see this and enjoy😊
@anitarepe79992 жыл бұрын
कोमल संपूर्ण व्हिडीओ खूपच छान तू साडी मध्ये खुप छान दिसते पण तू टिकली किंवा कुंकू लावले असते तर अजून सुंदर दिसेल 😊
@rakeshware75862 жыл бұрын
खूप छान दिसतात तुम्ही साडीवर. जय महाराष्ट्र👌👍
@renukarecipies93442 жыл бұрын
कोमल ताई तू खूप lucky आहेस की तुला मनोज दादा सारखा नवरा मिळाला....एक स्त्री स्वतःच्या बळावर पुढे जाऊ शकते,नक्कीच...पण तीच स्त्री जर नवऱ्याची साथ असेल ना तर खूप म्हणजे खूपच जास्त पुढे जाऊ शकते...मनोज दादा एक आदर्श नवरा आहे ..तू सुद्धा एक आदर्श मुलगी,आई ,बायको आहेस...तुम्ही दोघे खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात... युरोप मध्ये राहून भारताची संस्कृती जपतेस याचा मला अभिमान आहे.. ❤️❤️🥰🥰आम्ही सगळे असेच सोबत आहोत तुमच्या .... 🥰❤️😘Keep it up.. आणि हो,जर असा नवरा प्रत्येक स्त्रीला मिळाला,तर मला नाही वाटत की कोणतीही स्त्री मागे राहील म्हणून...
@supriyajagtap88172 жыл бұрын
Hooo...kharch
@maltitilekar22622 жыл бұрын
बरोबर आहे छान ताई
@thanos13952 жыл бұрын
Ladies ko hamesha dusre ka husband achcha lagta hai 🤣🤣
@nileshambekar44152 жыл бұрын
Aashe kiti udaharan aahet tumcha kade
@vasudevji57412 жыл бұрын
@@thanos1395 😂😂😂👍👍
@maiskarsheetal2 жыл бұрын
It takes guts to showcase something that people don't know about or something that is very very uncommon to wear!! Also, your husband needs to be applauded for being such a great support..he is always with you ..in whatever you do!! Best wishes to both of you!😊
@poonamkashid20682 жыл бұрын
परी च्या भाषेत सांगायचे म्हणलं तर एक च नंबर 😊 कोमल खूपच छान झाला विडीओ 👌 आणि मी ना लोकांचे रिएक्शन विडीओ pause करून बघत होते खुप आवडला मला हा विडीओ 😊 युरोप मध्ये राहून सुद्धा भारतीय संस्कृती जपते 😊 I am proud of you 😘
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️❤️❤️
@sheelas87752 жыл бұрын
अतिशय आनन्द देणारा कौतूकास्पद व्हिडियो..! परदैशात राहण्याचा अत्यंत कौतुकाचा सदुपयोग..! यातील निर्व्याज सहजसुन्दरता हीच सर्वात अभिमानास्पद आणि कोणाचाही कोणताही दुजाभाव थिजून टाकणारी आहे. आणि हैच मूळ भारतीय संस्कृतीचे, भारतीय संस्काराचे विश्वात्मक सत्य आहै आणि ह्या "सत्यशक्ति"चे शास्त्रशुद्ध सर्वात शक्तशाली पवित्रविधानवैभव म्हणजे भारतीय संस्कृतीमध्यें रूजलेली "भारतीय गृहिणी"..! अक्षरशः सर्व विश्वाला संस्कारशिरोमणी भारतीय संसारमूल्यांच्या पायी नतमस्तक व्हायला लावणारी एकच एक महाशक्ति "भारतीय गृहिणी" यामध्यें यत्किंचितही अतिशयोक्ति नाही. ह्या अशा अनमोल व्हिडियोंची शक्ति सहजपणे लक्षात येण्यासारखी नाही परन्तु नकळत तिच्यातील उच्चतम पवित्रमनोवृत्तींचा प्रभाव विश्वसमाजमनावर नकळत कां होईना पण होतोच होतो...! अत्यंत साधी वाटणारी परन्तु जिचा संबंध निःशब्दपणें थेट "निखळ आदरणीयते" लाच जाऊन भिडतो ती म्हणजे "वेशभूषा".!! साडी नेसावी तर कशी नेसावी, मग ती पांचवारी असो वा नऊवारी असो, यामधूनही तिचे मूलभूत पावित्र्य जोपासले जाते सौंदर्याचे रूपांतर "लावण्या"मध्यें करण्याच्या अनुपमेय संस्कारशीलतेतून...! अशी दिव्य महाशक्ति अर्थात् भारतीय संस्कारशीलता विश्वमय करण्याची प्रबळता सुप्तपणे धारण करून तेव्हढ्याच सुप्तपणे विश्वमयतेच्ता निरंतरतेत सक्रीय करण्याचे अमोघ कार्य स्वतःच्याही नकळत ह्या अशा "भारतीय गृहिणी" सतत करीत असतात.. अश्या "भारतीय गृहिणी" अभिवादनाचा विषय नसून "नतमस्तक" होण्याची "स्पंदनवास्तू" आहे तीस अनेक सआदर प्रणिपात ! (एकच प्रेमाची विनंती...."भारतीय गृहिणीचा आत्मा म्हणजे भ्रूमधयामधील ललाटावरील त्यांचे आत्मचिन्ह--कुम्कुम"....तेव्हढे एकच व्हिडिओमध्ये स्पष्टतेने दिसेल अशी काळजी घ्यावी)
@mirarajput8292 жыл бұрын
Let me share my feelings ..day by day you are becoming a better KZbinr. Editing of this video is superb, just like from very professionals. we are really proud to say that our Maharashtrian girl doing great job in Europe. then the reactions from the people, just wow means they didn't find awkward, they were just admiring you. as many already said, our Indian culture is best in the world it will be always. next your looks, you look stunning in every outfit saree, short dresses, Kurtis anything, you got amazing features and fit body ..great. Last about Manoj, he helped a lot for this video, he was behind camera all the time and taking reactions. Both are made for each other and setting real couple goals, No faltugiri,no drama, no emotional blackmailing just amazing and real contents. Great Job dear. 👍👏👌
@rupalishelar13192 жыл бұрын
True .. getting better everyday, no drama at all
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
@mira Rajput thank you so much ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏😍🥰🥰🤗🤗
@manishraokawale71912 жыл бұрын
You wrote nice i like it
@reshmashahane43482 жыл бұрын
yas i agree
@gaurikulkarni16472 жыл бұрын
Really true words you wrote..They are made for each other…and main husband support is very important..
@agamnugam7869 Жыл бұрын
Beyond the words.... कुप सुंदर अनुभव, प्रतिक्रिया, प्रतिसाद लोकांच्या चेह-यावर दिसतो...😍😍😍
@snehalhsambrekar44102 жыл бұрын
Mam really it's too difficult to stay away from our native place and it's amazing, proud to see you at this country by maintaining our Maharashtrian culture... thank you and want to meet you in Europe in the future very soon ...
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you so much ❤️❤️
@sushmaambure54832 жыл бұрын
एकही खड़ा किंवा कुठेही माती दिसलेली नही सर्व काही 🥰😍 स्वच्छ आणि सुंदर
@sensiblenaturopathy2 жыл бұрын
लक्झेमबर्ग सारख्या देशात आपला स्त्तुत्य उपक्रम!! जयहिंद!!!!
@shubnim50782 жыл бұрын
खूपच छान ताई, हा मराठी गेटअप. आपण आपली पारंपरिक महाराष्ट्राची स्वस्कृती दाखवता खुप छान.
@sarojshivalkar77892 жыл бұрын
So nice to see people admiring you in a saree. Komal, looking very pretty in the saree.
@nehachavan43602 жыл бұрын
Wow मस्त कीती छान video साडीत खूप सुंदर दिसते आहेस खूप गर्व आहे आपल्या भारतीय संस्कृती चा
@artimore40972 жыл бұрын
कोमल खरंच सगळ्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम भारी आजचा व्हिडिओ खूपच छान तू तर एवढी भारी दिसते ना एकच नंबर आपण भारतीय आहोतच भारी😍😍
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@udaysingvalvi24092 ай бұрын
सगळे प्रेमाने बघता आहे भारतीय पेराव संपूर्ण जगाला माहीत आहे जय महाराष्ट्र
@kundatamboli75962 жыл бұрын
कोमल तू छान दिसतेस. युरोप मध्ये सुद्धा आपली भारतीय साडी सर्वांना आवडली. तुझी सिटी दाखवली ती खूप सुंदर आहे.
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@minakshisingalwar90122 жыл бұрын
झाकक्क्क्क्क्कस
@swatikanade4542 жыл бұрын
खूप छान कोमल,मला सुद्धा साडी खूप आवडते,पिंक कलर खूप सुंदर दिसत आहे 🌹फॉरेन कंट्री मध्ये आपल्या देशाची संस्कृती जपतेस,तुझा अभिमान वाटतो 👍
@urmillakore55482 жыл бұрын
खूपच सुंदर दिसत आहेस 👌👌 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@vaibhavwani15552 жыл бұрын
खूप छान, भारतीय संस्कृती युरोप मध्ये ही तुम्ही जपताय ,तिथली एक गोष्ट खूप छान वाटली की , पूर्ण विडिओ मध्ये ,कुठेही रस्त्यावर कचरा नाही दिसला, किती स्वछता असते तिकडे, रस्ते, ट्रेन, बस पण स्वच्छ सुंदर , आहेत
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️
@smitavilaskshirsagar552 жыл бұрын
आजचा व्हिडीओ वेगळा व छानचं वाटला. आपण भारतीय आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. जय हिंद 🙏
@chandrakantremje80822 жыл бұрын
या सुंदर अतिसुंदर व्हिडिओ चे श्रेय फक्त साडीला .....
@omannamwar33832 жыл бұрын
A good nation is built by good Natizens and proud culture 🙏🧡
@MeditationMusic-vu6zt2 жыл бұрын
कोमल तुझा आत्मविश्वास तुला खूप पुढे घेऊन जाईल.... 🎉👏
@Priyakulkarni2852 жыл бұрын
Trying something different n showing our beautiful culture to the world.. It's really amazing experience komal.. Ur doing great.. Aaj madam ekdum bole toh... Zakaaaaaaas... 😍🥰😘 (Anil Kapoor style)really proud to be an INDIAN🇮🇳
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you dear❤️❤️❤️
@shilpapatil60482 жыл бұрын
Khupach chan komal.... U rock.... Apli bhartiya sanskruti japna hya sarkhi abhimanachi dusri goshta nahi... Jai hind
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊🤗🙏
@OmkarMadageVlogs2 жыл бұрын
मस्त होता Vlog आजचा 😍 चार चौघात पण साडी एकदम उठून दिसत होती. खरच अभिमान वाटतो. जय हिंद 🇮🇳
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@theworldofbiology42812 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ .खूप लोक आश्चर्याने पाहत होते.खूप अभिमान वाटल.👌👌👏👏
@nilukamble34232 жыл бұрын
Ur saree told everyone that u r from india...that is the power of saree .that is the power of indian culture....god bless u & ur family....may god always smile upon u...🌹
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️😊
@sulakshnabagal53212 жыл бұрын
खरच खूप छान वाटले आपली संस्कृतीची आवड आहे . नाहीतर परदेशात जाऊन आल की लोक लगेच बदलतात . अति शहाणपण दाखवतात . एक वर्षीतच माघारी आल्यावर मराठी येत नसल्यासारख इंग्रजी मध्येच बोलतात . पण तुम्ही संस्कृती जपता . त्यामुळे मला तुमचे व्हिडीओ आवडतात . ❤️ lots of love to komal & Manoj family ❤️ Proud of you Komal 😘
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@sameer.pawar_sam832 жыл бұрын
खुप छान आहे vlog, अस पाहुन खुप अभिमान वाटतो. 🙏
@nutankharade80512 жыл бұрын
Mala ha video khupach awadalya..Tumhi lahan balala gheun bus ani rail journey khup chhan keli to pan agdi sahajpane. Don mulanna gheun saree nesun travel purchasing ani video banvat tumhi khup avaghad kam gele ani te pan free mind ne. Tumcha utsah ani energy level ani body fitness agadi ek number ahe. Sampoorna journey madhe tumchi confidence level khup sunder watli. Tumchi mulgi pan khup cooperative ani samanjas ahe. Nice Nice and Nice. 👍👍
@buldhana19672 жыл бұрын
I'm proud of you. I'm also Marathi of Maharashtra.
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@madhuridaleofficial2 жыл бұрын
खूप सुंदर दिसताय, खूप छान आणि विशेष म्हणजे स्वच्छ सिटी पाहायला मिळाली
@arvindkamble80352 жыл бұрын
तुम्ही indian लोकांना भेटुन शेवटी जेव्हा जय हिंद 🇮🇳म्हटलात तेव्हा अस complete proud वाटलं 😊 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@arvindkamble80352 жыл бұрын
@@IndianMomInEuropeKomalVlog Thank you tai... I can't imagine Love ❤kolhapur Pari & bela sathi khup prem 😍
@charukulkarni47582 жыл бұрын
Va Tumhala aapalyala sanskruti cha abhiman aahe to sarth kelat ..wadhadivasacha hardik shubhechha lekila .God bless you and your family
@sujataindia28822 жыл бұрын
Dear Komal ji what lovely unusual challenge taken and executed perfectly. Loved the vlog....bhari bhari bhari 👍👏👌🍫💖🎊🎊🎊🎊
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@kaverikale74412 жыл бұрын
नमस्ते कोमल ताई, ताई तू आज खूप खूप छान दिसत आहे.ताई तुझ्या व्हिडिओ मधून आम्हाला युरोप बघायला मिळत आहे, beautiful places and city,thank you so much. ताई तू आपली भारतीय संस्कृती किती छान जपत आहेस, याच proud feel होत.best of luck for your future journey,keep it up and entertain us. God bless you dear ❤️❤️.
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️❤️❤️🤗🥰
@marathiPravas2 жыл бұрын
Wow.. Tai khup sundar, tumchyavar sagle get up mast distat. Western pan aani Indian pan aani ha colour tar khup uthun distoy.. Aani kharach lokanche expression 🤩😍
@ankitakhavnekar33572 жыл бұрын
Mast g komaltai manojdada city centar firavlas.girls hushar aahet . Kamacha urark pan mast god bless both of you.
Wah mast komal you are looking very cute in this pink saree😘 I can resonate with your experience..here in France jeva me saree galtein teva lokan peksha, swathala Kup mast ani bhari beautiful confident vaatay that's saree power.Maza ek chaan memorable experience aahe jeva saree gaatle in France & I was waiting for bus..on Bus station ek french mahatare azoba hotein ani tyani kup appreciate kela chaan distay mahun & he took my hand and kissed on palms saying God bless you beautiful girl.Asa mala koni feel kele nautah teh eka foreigner stranger french azoba ne made special place in my heart forever. Naurya la sangitla bhagh shika zara🤪😛😜🤣
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊👍👍👍are va chan
@ujwalarangnekar10212 жыл бұрын
प्रिय कोमल! तू आज खूप खूप खूपच सुंदर दिसत होतीस. You are the most Gorgeous, Beautiful and Pretty lady in the Luxembourg 😘❤️🌹 साडी नेसून दोन्ही मुलींच्या सोबत बस, ट्रेन आणि ट्राम मधे फिरणे एवढं सोप्पं नव्हतं. जरी मनोजजी सोबत होते तरी पण ते चॅलेंज तू लिलया पार पडलंस. तूला तिथली लोकं साडी मधे वळून वळून बघत होते तूझ्या बरोबर बोलत होते आणि हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. आणि साडी नेसून फिरत आपल्या भारतीयांची शान वाढवलीस, याबद्दल तूझ्या साठी खूप proud feel झालं. तिथलं छान निसर्ग सौंदर्य पण बघायला मिळालं. गोडूल्या परी, बेला आणि मनोजजी पण छान दिसत होते. आजचा व्हिडिओ खूप मस्त होता. सर्वांना खूप शुभेच्छा 👍💐❤️
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏🙏asach prem kayam rahudya ❤️❤️🤗
@nehaborkar9712 жыл бұрын
Bestttt vlogg ever😍💕 our Confident and beautiful lady🤗We proud of uu😘 ani khuppp sunder diste ahe Tai👌❤️Lodds of Lovee🤗
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@krunalidahivalkar11262 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खरंच भारी होता, भारतीय संस्कृती चा मान उंचावणारा व्हिडिओ 🙏👍
@tanayapalav75172 жыл бұрын
Wa Chan Beautiful vlog 😍❤ everybody loves our Indian culture 💗😇
@wholegamingsk88022 жыл бұрын
तुमचे सर्वच video छान असतात ...आजचा video तर खूप छान...असेच छान छान video करत जा..तुमचा सर्वांचा स्वभाव खूप छान आहे असेच आउष्याभर आनंदी रहा..
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@kshitijapawar12642 жыл бұрын
KOMAL I love your confidence, you are awesome ! 🌹💫💕 Loved seeing the reaction of people 😸 and you are looking very fabulous in saree🥰
@SwapnanchyaPalyad2 жыл бұрын
Amezing 😊aaplya bhartiy poshaka chi respect saglyanchya dolyat disat hoti.. Thanks for this vidio🙏🏻✨️👌🏻👌🏻
@organic7142 жыл бұрын
Hi Please let me know the name of bellas stroller........please share the link Very well done komal........you are representing India respectfully in other country.......more success to you
@vaibhavmahalunge61862 жыл бұрын
Proud ..... Hats off..yes keep it up .our tradition and and culture great in the world. Very nice 😄😄😄
@satyawanshelke11522 жыл бұрын
Proud of Indian culture Tai 💐💐💐💐👌👌👌👌
@kishorkhaire10702 жыл бұрын
खुपचं छान सुंदर व्हिडिओ साडी मध्ये सुंदर दिसत आहात आणि भारताची शान वाढवत आहात त्या बद्दल धन्यवाद तुम्हा दोघांना आणि असेच सुंदर व्हिडिओ बनवत राहा खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@JuniorGkidsschoice2 жыл бұрын
We can clearly see your efforts that you have taken to make this vlog... proud of you... waiting for more vlogs like this.. 🥰 All the best
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️❤️❤️🥰
@supriyashedge92602 жыл бұрын
very nice video . we proud to be an Indian.
@sudarshandakhore84622 жыл бұрын
ताई खरच खूप छान दिसत अहत & तुम्ही आम्हाला युरुप पण दाखवत आहात धन्यवाद ताई 🙏🙏
@anuradhapadval34602 жыл бұрын
Komal really proud of you . You are great
@mrunalmanohar92302 жыл бұрын
कोमल तुला साडी खरच छान दिसतेय. तुम्ही छान videos करता त्यामुळे आम्हालाही छान, छान ठिकाणे घरबसल्या पाहता येतात. धन्यवाद
@rajaniaithal17132 жыл бұрын
Very nice blog.one thing I like about you is that you are so comfortable in any dress and you carry any dress very well.
@tusharhude5302 жыл бұрын
खुप छान वाटलं..video पाहून ते पण मराठीमधून👌👌
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@Rangoli_Spectrum2 жыл бұрын
Nice vlog😍😍 👌👌 proud of you ,lots of love from Nashik ❣️
@rupalichothe63152 жыл бұрын
So sweet dear tai खुप छान दिसतेयस खंरच आपल्या भारताची मान उंचावली आहेस तिकडे राहुन पण ......
@srishtiraje23252 жыл бұрын
amazing vlog .. this can only be done Komal, great work dear
@sangeetamathe55962 жыл бұрын
Tuzi mahanat khupach ahe ani kartes te khup manapasun kartes .......best off like komala
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you ☺️
@aditighate81452 жыл бұрын
Proud moment when u say and others jay hind in another country
@prajaktapawar97072 жыл бұрын
Tai khup chan video hota .....masst vatal bghun ekch like possible ahe nahitr 100 peksha jast dile aste .... 😘❤️ Love you 😘
@Varsha_9412 жыл бұрын
Nice idea to wear saree and capture reactions,You are rocking👍🏻🥰🥰 Curious to see same with Manoj in our traditional wear and how will be the reactions😀
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@shoswaraslife2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nn_IpaKIgLd-frM
@anitapalsule51302 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे. साडी मध्ये खूप छान दिसतेस.....तुझ्यामुळे आम्हाला सिटी बघायला मिळाली 😊 खरच तुला हा व्हिडिओ करायला खूप मेहनत लागली असणार. 2 लहान मुले घेऊन एवढं प्रवास केला. Proud of u..... खूप छान...मस्तच...
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@supi..7802 жыл бұрын
Proud of you komal ☺️ looking very pretty 😍 beautiful vlog❤️
@pradnyalokhande83192 жыл бұрын
U r looking sooooooo beautiful. Je students on the way bhetle tyana pn khup chan watla asel ani apulki watli asel ki Indian saree ghalun firat ahat. Feeling proud.
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️❤️
@shubhangishikhare28422 жыл бұрын
Proud of you Komal ....stay blessed !!!!
@anitadethe772 жыл бұрын
ताई मी तुझे vlog बघते पण कॉमेंट नाही केली कधी. तू तुझ्या नावसारखीच आहेस एकदम कोमल.मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात.पण हा व्हिडिओ मला सगळ्यात जास्त आवडला.शब्द नाहीत.. 😍😘❤️
@Wadi242 жыл бұрын
Jai Maharashtra jai bharat
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
🙏🙏
@rohithinge61442 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ केला ताई खूप छान वाटतं हे काहीतरी वेगळं पाहायला
@-Prashant-2 жыл бұрын
Saree is the universe best dress for women’s, komal tai u were looking gorgeous in pink color saree, u made us proud by wearing our most traditional wear saree in Europe , that too in city center, garden and in all video, photos have came out so beautiful 😍 which were shown at last of video, the blue sky and clouds in background has made the look so nice. Khup chan video. 🙌🙌🙌👌👌👌
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you so much ❤️❤️🙏
@akshitkeshavmali5212 жыл бұрын
आजचा व्हिडिओ सर्वात बेस्ट व्हिडिओ होता खरच आपली संस्कृती खूप छान आहे आणि ती तू जपण्याचा प्रयत्न करतेस ते बघून खूप proud vali feeling aali आम्हाला आणि तिकडची लोक ही खूप गोड आहेत तुला बघुन किती छान smile देत होते आणि हो ताई तू saree मध्ये खूप छान दिसत होती....जय हिंद, जय भारत...... 🇮🇳
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you dear ❤️❤️❤️🥰🤗
@mkadam50052 жыл бұрын
Looking so beautiful after all this is our culture and l am proud of you today u represent lndian look❤️❤️
@atharvakale18032 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खुप छान होता, तु खुपच छान दिसत होती, आणि जेव्हा इंडियन्स भेटुन त्यांनी जयहिंद म्हंटले तेव्हा आम्हालाही डोळ्यात पाणी आल, आणि आपल्या देशाचा अभिमान वाटला, जयहिंद 👍🏻
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊🙏🙏
@aditikulkarni92162 жыл бұрын
🇮🇳 proud to be Indian
@sushamamore43782 жыл бұрын
komal tujha ha video bghun mast vatale......foreign country mdhe rahun aaple culture jpne he khupch sunder.tujhya mulinsathi khup blessings love you dear
@roshani42842 жыл бұрын
Dear komal you are looking so beautiful in pink saree😊today vlog is so different and nice 😊❤
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@suvarnawangilkar39812 жыл бұрын
Khup ichha hoti yurop baghnyachi..ti tuzyamule Purna hote ase vatatch nahi screen var pahte ..real feel hote tnx ..dear ...mi suvarna from Maharashtra first time comments karte. Kahi chukle asel ter sorry Ani hi comments mi hospital madhun karte Karan mi admit ahe ..zop yet navti video pahila khup bare. Vatle
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️❤️take care laukar bari ho 🤗👍👍👍
@neetakenjalkar23222 жыл бұрын
कोमल तु छान दिसतेस. Active आहेस. सतत नवनविन करत असतेस, दाखवत असतेस. खूप मेहनत घेत असतेस. तुझा कॅमेरामन पण खूप नम्र आहे 😜. तुलाच जास्त फोकस करत असतो. तुला खूप खूप शुभेच्छा 😘
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@k36322 жыл бұрын
हा व्हिडीओ बघायला खूप छान वाटले कोमल तूझी साडी खूप छान आहे
@satyabhamasangaleverygoodk54832 жыл бұрын
नमस्ते कोमल मनोज खुपच मस्त व्हिडिओ आजचा खुप छान दिसत होती तू आपली संस्कृती जपण आपल कर्तव्य आहेच . तु ते करतेस
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@vishaljadhav87832 жыл бұрын
Khup khup chan sunder 👌🏻 👌🏻 👌🏻.. Pardeshat aaplya deshach nav tumhi roshan kartayat. Khup chan 👌🏻 👌🏻 👌🏻 ata paraynt chi best n best video.. Jay hind jay maharashtra 🚩 🚩 🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊❤️❤️
@Nusti.majja212 жыл бұрын
komal ताई तुम्ही खूप छान मराठी बोलता आणि हा व्हिडीओ मला खूप आवडला 👍👍
@piu11272 жыл бұрын
जबरदस्त, जय महाराष्ट्र , हर हर महादेव , खूप खूप छान प्रतिसाद
@ashokjagtap47472 жыл бұрын
खुप छान. अभिमानास्पद गोष्ट आहे
@mangalmahajan35722 жыл бұрын
1 cha no best video Tai aashech Chan Chan video banav Tase sagle video Chan aastat pan ha khup vegla video khup khup chan
@IndianMomInEuropeKomalVlog2 жыл бұрын
Thank you 😊
@vijaydsouza9302 жыл бұрын
Chan video nice couple. . beautiful children small angle...b happy...no one was in sari on 🛣️ raad in market or anywhere.. exept u...good look tai... God bless...
@apurvashirke16352 жыл бұрын
Khupch sundar video.. Literally angavar kata ala jevha aple Bhartiya loka tula bhetle ani "Jai Hind" Bole.. tai tu khup sundar pane apli Bhartiya paddhat follow kartes.. Ani your husband too is very Kind.. Dogha are just made for each other, pratek mulila asa navra hava asto.. Who is very supportive, loving, caring.. Dogha khup lucky ahet..Love you Didi❤God bless you with tonns of happiness.. JAI HIND🇳🇪