पैसे, luxury lifestyle, Modernity, कार, महागडे फोन, विदेश वारी इ. हेच लोकांना सुखी असल्याचा मापदंड वाटतो. वाढत्या अपेक्षा, कमी होत चाललेली सहनशीलता, आध्यात्मिकते मधे आवड नसणे, संयुक्त कुटुंबा मध्ये न राहणे इत्यादी कारणाने माणुस एकाकी पडतो. शेवटी न व्हायचे ते होते...😢
आधुनिक जगाचे आधुनिक प्रॉब्लेम पण उत्तर फक्त अध्यात्मातच आहे
@SonaliSharmaPhotography9 ай бұрын
सांसारिक जीवनात संयम खूप आवश्यक आहे. देवा सर्वांना खुश ठेव. राधा राधा 🙏🙏💐💐
@axvnmax9 ай бұрын
असल्या पोचट coment नी कोणाला फरक पडत.
@rohitt219 ай бұрын
Madam, sayyam mhanje, kuthle sayyam, married man has lot responsibility.
@pankajkharade69368 ай бұрын
Money can't buy happiness & if you get, it's never been permanent & this is a universal true fact applicable for all human beings in earth.
@Khar_bolnar9 ай бұрын
पैश्याच्या मागे लागण्या ऐवजी समाधानाच्या मार्गावर चला , कमी पैश्यात पण अनंदी आयुष्य जगता येते...
@Vancqa9 ай бұрын
😂😂😂 लई शहाणा
@AbhijitPatil-xl3zr9 ай бұрын
@@Vancqatu tar ati shahana
@Vancqa9 ай бұрын
@AbhijitPatil-xl3zr तुला Nepal ला पण कोणी घेणार नाही..गप्प रहा..😀
@Khar_bolnar9 ай бұрын
@@Vancqa तू लहान आहेस वयाने नसला तरी बुद्धीने नक्कीच आहेस बालका...ईश्वर तुला लवकर सद्बुद्धी देवो एवढीच प्रार्थना...
@tpsprogamer9 ай бұрын
पैसा काय अन्न, वस्त्र, निवारा आरोग्य एवढ्या पुरता असला तरी मी समाधानी आहे.
@prat_05019 ай бұрын
17 कोटी चं घर! .... च्यायला ...जर त्यातले २ कोटी जरी भारतात येऊन FD मध्ये टाकले असते तर नुसत्या व्याजवरच निवांत जगलो असतो 😅😅
@Swapnil_50809 ай бұрын
काय बा लोकायले कळतच नाही की 😅
@overtaker32959 ай бұрын
😂😂
@tusharmore30879 ай бұрын
त्यातले 2 कोटींचे आलिशान घर झाले असते...आणि 15 किती बँकेत ठेऊन व्याज्यावर आलिशान लाईफ स्टाईल जगले असते... त्यात दरवर्षी एक परदेशी वारी सुद्धा... 😂
@sunitatendulkar19259 ай бұрын
बरोबर
@VeerMarathaWarriorslegacy9 ай бұрын
Ho barobar..
@swapnilchaudhari42539 ай бұрын
बाप रे! आम्ही भारताबाहेर जाऊन काहीतरी केलं तर जास्त चांगल होईल असं वाटत पण अशा घटना बघुन मन सुन्न होऊन गेलं.
@GanimiKawa-pl5lf8 ай бұрын
ही एखादी घटना आहे जी भारतात ही होते … भारतात बाहेरच्या होणाऱ्या घटनांवर जरुरी पेक्षा जास्त लक्ष दिल जात , ते ही अगदी मीठ मसाला लावून views मिळवण्यासाठी … मी अमेरिकेत गेली ५ वर्षे राहतोय आणि इकडे अशी काही भीतीदायक परिस्थिती नाही जीचा बाऊ केला जातोय. तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या देशात जा , पैसे कमावा. अशा भूल थापाना बळी पडू नका. फक्त पैसे कमावून परत भारतात या नी आपल्या जनतेला पण फायदा होईल असे काही करा.. मी पण त्याच्याच तयारीत आहे . बाकी तुम्हाला शुभेच्छा🙏🏻
@maheshbhosale10719 ай бұрын
माझा भारताच चांगला आहे क्षणिक सुखासाठी आयुष्य संपले त्याच पैशात भारतामध्ये आलीशान बंगल्यात राहिले असते ही लोक
@anupbhau919 ай бұрын
अमेरिकेतले भारतीय ,म्हणजे " भारताचे " बिहारी "
@cloud_Engineer9 ай бұрын
Nope, indian is richest ethnicity in America 👍
@vaibhavkhedekar86449 ай бұрын
@@cloud_Engineer Jews ahet dada
@cloud_Engineer9 ай бұрын
@@vaibhavkhedekar8644 check karaoke
@nilabhbhosale67099 ай бұрын
@@cloud_Engineerयहुदी लोकांचा दबदबा आहे अमेरिकेत
@sanjivanib2549 ай бұрын
😅😂
@chahir12539 ай бұрын
india मधे 10 x 12 च्या रूम मधे राहुन खुश आहेत....ते pun साधी नोकरी करुंन
@Vancqa9 ай бұрын
😂😂😂😂 खरच काय 😂
@SK-ge3vi9 ай бұрын
@@Vancqaasu shakto.
@nilabhbhosale67099 ай бұрын
@@Vancqa सगळेच पैशाच्या मागे नाही धावत भावा
@AbhijitPatil-xl3zr9 ай бұрын
@@Vancqamag ja to usa la marayala jiv pahije ka pesa
@Vancqa9 ай бұрын
@@AbhijitPatil-xl3zr बाळा मी आधीच US मध्ये आहे म्हणुन सांगतोय ...😀
@Varsha-l2u9 ай бұрын
सारे जहाँ से अच्छा ये हिंदोस्ता हमारा....
@thegodfather22719 ай бұрын
@@user-le9fg3gs2d😂 तु मुस्लिम आहेस भरताची स्तुती कधी करणार नाहीस. त्यामुळे तु पाकिस्तान मध्ये जा हा देश आमचा आहे. पाकिस्तान मध्ये तिथे संध्याकाळी एकटी महीला रोड वर फिरू शकत नाही आणि 2 टाइम जेवायला सुध्दा भेटत नाही 😒
@sg-su1cn9 ай бұрын
ज्या संख्येने तिथे भारतीय राहतात त्या प्रमाणात त्यांच्या बाबतीत थोड्या फार बर्या वाईट गोष्टी होणारच. फार थोडी गेली असती तर अगदी तुरळक बातम्या आल्या असत्या पण कायदेशीर आणि बेकायदेशीर, दोन्ही मार्गाने लोंढेंच्या लोंढे जात आहेत, संतुलन बिघडत आहे मग काहीतरी परीणाम दिसणारच
@venkateshdeshpande91859 ай бұрын
भारतीयांइतकेच चीनी, mexican लोक आहेत तिथे त्यांच्यावर का नाही?
@sg-su1cn9 ай бұрын
@@venkateshdeshpande9185 बाकी च्या देशांच्या नागरीकांच्या बाबतीत असे घडल की नाही ते त्या देशातील माध्यम सांगतील. आपली माध्यम तर आपल्याच देशात काय घडतय ते लपवून सीमा हैदर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करते ते सांगण्यात धन्यता मानते
@chandrashekharjathar70269 ай бұрын
जागतिक भैय्या... तिकडे जाऊन काय करतात नक्की ठाऊक नसत... तिकडे १०० रू कमवण्या पेक्षा येथील २५ रुपयात जे जीवन आहे ते सोडून पळता... पण मातृभूमी ती मातृभूमी.... जय हिंद
@SampradaJ9 ай бұрын
🙏🏻 भारतात जे सुख, सुविधेच जीवन आहे ते अमेरिकेत नाही हे लोकांना समजून ही वळत नाही तिथली स्वच्छता, पांढर कातड ह्याचेच अनेकांना कौतुक! ... अनेक आई वडिलांना ही मूल अमेरिकेत असण हा गौरव, मान वाटतो ... Also, अनेक जोडपी भारतात सासु-सुन क्लेश नको म्हणून देखिल विदेशात रहातात ... भारतात मुलगा - सुन ह्यांना त्यांचे जीवन त्यांच्या पद्धति ने जगू दिले तर अनेक जोडपी परत येतील. ... विदेशात मुलगा-सुन गेले तर मुलाचे पालक भारतात एकटे रहातात BUT! भारतात मुलगा-सुन असेल तर मात्र पालकांना त्यांचे सोबत रहायचा (वाद विवाद करत अशांत जगायचा) हट्ट! ... Sorry but this is fact ... 🙏🏻
@kiranbarve10619 ай бұрын
अगदी 'वास्तव' बोललात आपण.' आमचा मुलगा अमेरिकेत असतो' हाच दंभ . तो अमेरिकेत नेमकं करतो काय ? हे विचारायचं नाही. पैसा' खरंच इतका महत्त्वाचा असतो ?
@ashwini919 ай бұрын
सगळ्यांसोबत च असे होते असे नाही.. खूप अपेक्षा असणे हेच कारण आहे... 4-5 वर्षे काम करून इंडिया मध्ये परत येवू शकताच की.. समाज सगळीकडेच बदलतच आहे.
@Cricket_shorts_INDIA_079 ай бұрын
महाराष्ट्रात जुन्या माणसांची गोष्ट भाजी भाकरी खाऊन आपल्या घरात सुखी राहणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुखी राहणे कशाला लाईफस्टाईल जीवन पाहिजे
@rj61699 ай бұрын
महाराष्ट्रात सर्व भागात सारखी परिस्थिती नाहिये, आर्थिक विषमता आहे.. मराठवाडा, विदर्भ वर नेहमी अन्याय होतो
@pravinparate60509 ай бұрын
महाराष्ट्रात नाही भारतात
@technicalshadan83578 ай бұрын
@@rj6169yes Vidarbha Marathwada var anyay hoto
@MaheshWaghavakar5 ай бұрын
बरोबर
@ganeshdongre79719 ай бұрын
Success पचवता आल पाहिजे, आपला देश किती भारी आहे income जरी कमी असली तरी माणूस कमी पगारात छान जगू शकतो
@nikitapawar15079 ай бұрын
त्या मुलांची काय चूक....त्यांना कळलं ही नसेल की काय झलंय...sad😢
@sanketkasbe65869 ай бұрын
Very sad...
@Ash786779 ай бұрын
Gf banegi meri
@powerofcompounding1239 ай бұрын
जीवनात पैसे म्हणजे सर्व काही नाही..99% दिखावा म्हणून जीवन जगतात ✅🙏
@balajimaddewad28799 ай бұрын
भावपूर्ण शरद्धांजली 💐💐💐
@vijaykatekar9529 ай бұрын
फारच वाईट झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे😢
@shriyaapte19 ай бұрын
मेरा भारत महान... Serve bharat
@ravirajmane17169 ай бұрын
जसे शिक्षण झाल्यानंतर आपण आपल्या गावात संधी नसल्याने शहरात येतो तसाच प्रकार आहे. उगाच काहीही लिहू नका. ज्यांना आपल्या देशात रोजगार, त्याच्या शिक्षणाप्रमाने काम मिळत नाही तो स्थलांतर करणारच
@jyotirane29679 ай бұрын
True😊
@shrinivaslimaye39369 ай бұрын
ज्याला कुठे थांबायचं, किती आहारी जायचे हे समजलं तो तरला, देश कुठलाही असो, कधीच वाईट नसतो, आपली अनेक कुटुंबे आज फक्त अमेरिकेतच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये सुखासमाधानाने वास्तव्य करत आहेत, तेंव्हा असल्या बातम्या विचारत न घेणे चांगले, कुठेही रहा आनंदी रहा, हव्यास टाळा...
@prashilmoon10839 ай бұрын
I.T. म्हन्जे जस दिसत तस नसत..
@prashantpawar15149 ай бұрын
कारण फक्त एकच, जगातील सर्वोच्च कंपन्या चे सीईओ, इंडियन च आहेत, कोणी परका माणुस पुढे जात असेल तर, त्याला संपवणे हाच पर्याय, माथेफिरू ना समजतो 🙏🏻
@satishzare3539 ай бұрын
Rich or Poor, Life Struggle is for everyone.
@neelimades9 ай бұрын
So true.
@harishnaik90799 ай бұрын
Apla Bharat hi punya bhumi ahe,ithe devi devata cha vaas ahe.....🙏🚩🚩🚩🚩🚩
@birdsfortstourismentertain64129 ай бұрын
Mi tar 4 wheeler pan ghet nahi aani dusara flat pan ghet nahi . Na mala onsite jayache aani nahi company change karayache . Hote tevedhe kam karayache aani sukhi rahayache .
@devendrapatil52349 ай бұрын
युरोप, अमेरिकेतील युवक उच्च शिक्षण न घेता नोकरी किंवा व्यवसाय करण्यात धन्यता मानतात तसेच त्यांची विलासी जीवनशैली आहे.याऊलट भारतीय युवक उच्च शिक्षण घेऊन वरच्या पदावरील कामं करतात हेच भारतीय लोकाविरोधातील द्वेषाचे कारण असावे.
@surekhanakate38678 ай бұрын
अध्यात्म ज्ञानाची खूप गरज आहे
@umeshdn34869 ай бұрын
Myself an immigration officer in Mumbai. I witness everyday such people who are desperate to achieve their US citizenship considering it as an ultimate success. But it's not worthy apartment from high salary n so called higher standards of living. I also saw few people who can obtain but turned down the offer of US citizenship & chose to remain Indian
@Babysrushti9 ай бұрын
याला जबादार समाज आहे, समाजाची मानसिकताच अशी आहे की पैसा, बंगला,कार या सर्व गोष्टी असल्या तरच तो माणूस आहे अशी आत्ताची मानसिकता आहे, दोन वेळच खाऊन समाधानी आयुष जगता येतं,
@sundaramdevkante90279 ай бұрын
तात्पर्य - परदेशा पेक्षा भारतातच माणूस सुरक्षित आहे 👌👍 आणि आयुष्यात पैसा येतो - जातो पण पैश्यांपेक्षा मानसिक शांती खूप महत्त्वाची आहे , पैश्यांनी मानसिक शांती विकत घेता येत नाही 🙂✌😊😇
@swarooopraparti73049 ай бұрын
ह्या अश्या घटना भारतात घडल्या असत्या तर अंतर राष्ट्रीय पातळीवर भरताची किती बदनामी झाली असती किंवा जास्त बदनामी केली गेली असती याचा विचार करा...आपल्या इथल्या मीडिया मध्ये तर साधं चर्चा सुध्दा नाही.
@anilmahajan42669 ай бұрын
आपले भारतीय लोक त्यांचापेक्षा जास्त पैसे कमवितात हे त्यांना सहन होत नाही😡😡😡दोन पैसे कमी कमवा कुटुंबाला वेळ द्या आणि शांततेत भारतातच जीवन जगा❤
@aishwaryavaijapurkar96719 ай бұрын
शिक्षण पैसा राहणीमान ह्यापेक्षा जरुरी आहे मंनाने भक्कम असणं, विचारांना clarity असणं, एकमेकांत संवाद हवा, परिस्थिती काहीही आली तरी give up न करणं हे जरुरी आहे, जीव देण्या आणि घेण्या इतकी ही कारणे देणं खूप चूक आहे, देव सगळ्यांना सद्बुद्धी देवो, देश आपला असो वा परका, आपली वागणूक आणि विचार खूप मॅटर करतात
@Ash786779 ай бұрын
Gf banegi😅
@sahilsarang69459 ай бұрын
Kuthlya tumhi?
@virtual_Nayan9 ай бұрын
Boln sop ahe pn actual madhe tyana tyanch mahit😢
@GrowVthAI9 ай бұрын
👍🏻👍🏻
@aishwaryavaijapurkar96718 ай бұрын
@@virtual_Nayan I know, I have also seen lot of up downs n bad phase in my life, but suicide is definately not the only option, u have to be strong mentally emotionally n physically too,.
@shashanksawant30949 ай бұрын
मुलांना पण ठार मारलं..है ऐकून मन अस्वस्थ झालं...खर तर अपल्यासर्वांकदे पाठी फिरण्याचा मार्ग असतो...पण आपण स्वतःला वेळ नाही देत
@snehahatkar19899 ай бұрын
हे सर्व एकमेकांशी तुलना करण्यामुळे होत आहे आणि आपल्या भारतात एवढा पैसा आहे की कुठे जाण्याची गरज नाही पण हायहाय असल्यामुळे लोक आपली मायभूमी विसरतात आणि असली दुःख भोगतात
@shirukk12348 ай бұрын
Apalya deshat jatee dharmacha rajkaran ani itar bhayanak prakar kiti vadhalet. Punyat koyte talwarincha sulsulat ahe. 😊
@Dilip4949 ай бұрын
चिंता वाढवणारी घटना, माझी दोनही मुलं अमेरीकेत काम करतात, सिलीकॅान व्हॅलीत फार परिस्थिती बिघडली आहे, मोठया प्रमाणात जॅाब जाताहेत , मुलं frustration मधे जाण्याची भीती वाटते . काय करणार , ठेविले अनंते तैशेची रहावे चित्ती समाधान असू द्यावे !!
@yog76409 ай бұрын
उच्च सुशिक्षित लोकांचे हेच असतय की त्याच्याजवळ सोबत त्यांचा एकही मुलगा किंवा मुलगी नसते त्यांचे नौकर असतात पाणी पाजायला।
@shilpasvoice86018 ай бұрын
इंडियात येऊ शकत नाही का परत त्यांना बोलवून घेतलं तरी चालेल ना
@ah259149 ай бұрын
भारतातल्या शिक्षण सर्वात चांगलं
@ashishkulkarni20057 ай бұрын
आयुष्य नाही तर पैसे महत्वाचे आहे. भारतात समाधानी जीवन आहे.
@ramdesai79999 ай бұрын
Maharashtra made pan kiti hale vadle ahet tya war pan video banva.
@yogeshdesai59999 ай бұрын
*संत चोखामेळा अभंग* भाग्यवंता घरी भजन किर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन पुर्व जन्मी ज्याची असेल पुण्याई त्याच्या मुखी नाम रामकृष्ण हरि चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा हरि चे नाम घ्या निरंतर
@nileshautee42529 ай бұрын
यामुळेच एकत्र कुटुंब पद्धती चांगली कधीही एकमेकांची सुखदुःखे एकमेकांना शेअर करता येतात
@Sur123java9 ай бұрын
Saglikade kahi vait gosti aastatch, pn India madhe ase kiti lok Martat te aaplala kalat pn nahi, 2023 madhe fakt Mumbai train madhe 2590 lok mele he registered number aahe, yachi koni news dalhvnar nahi.
@pingorifarmsmilk76429 ай бұрын
American locals पेक्षा तेथे स्थायिक झालेले भारतीय हे जास्त श्रीमंत ,गर्भ श्रीमंत आहेत , 🔥 ज्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये नोकरी ,धंदा , सरकारी नोकऱ्या इ. सर्व क्षेत्रात up,mp, South वाले बाहेरून येवून पुढे आहेत . त्याच प्रमाणे भारतीय लोक अमेरिकेत मोठ मोठ्या कंपनीमध्ये मोठ मोठ्या पदांवर , सरकारी पदांवर , हॉटेल व्यवसायात,रिअल इस्टेट etc. क्षेत्रात top 🔝 वरती आहेत . भारतीयांची प्रगती त्यांना बघवत नाही ही सत्य परिस्थिती आहे 😅.
@GJadhav17099 ай бұрын
Asach ast mitra jas sc st sudharle te upper caste lokana baghvt naiye mhnun arkshan band kara as bolun te tyana maghe kas thevta yeil baght ahe same tasch
@nilabhbhosale67099 ай бұрын
बात फक्त ही नाही हे, बात ही आहे की भारतातून अमेरिकेत दरवर्षी लोखोच्या संख्येत जातात आणि त्यामुळे त्यांना अडचण होते, तर मग ह्यात काय चुकत त्यांचं,
@pingorifarmsmilk76429 ай бұрын
@@GJadhav1709 😂 ok , आम्ही नाही असं म्हणत आम्ही सर्वांना आपलेच समजतो "हिंदू" , आरक्षण ,जाती जाती मध्ये वाद हे फक्त insta , you tube वर छान वाटत , गावगाड्या मध्ये जावून बघा भाऊ बंदकी शाबूत आहे ❣️
@satishsawant54099 ай бұрын
त्याच्या नोकरी वर आपन अतिक्रमण करतोय.....म्हणून जास्त चा मानसिक त्रास देत असतील....परीनाम...आत्म हत्या.....
@Vancqa9 ай бұрын
😂😂😂😂 मूर्ख
@dr.mamtaarade94649 ай бұрын
*
@sukhrajdikshit4539 ай бұрын
अनैसर्गिक जीवन जगण्याची पध्दत सुरु झाली आहे,सोबत भारतातुन अंधश्रद्धा तीकडे घेऊन जाणे, असमतोल, असुरक्षित जीवन वाटल्याने अशा घटना घडत आहेत.
@Satyaki2669 ай бұрын
सगळी मोह माया आहे. America is nothing but a Fallen Society. दूरचे चांदणे चांगलेच दिसतात.
@kishornatekar46714 ай бұрын
भारतासारखे सुख अन्य कोठेही नाही. भारतत्रयोग भूमी, कर्म भूमी, देव भूमी... अन्य भोग भूमी आहे.
@firstchannel96819 ай бұрын
इथे अमेरिकेत कधीही न गेलेले लोकच जास्ती कॉमेंट करत आहेत असं दिसतंय😅
@adityapatil78449 ай бұрын
कमेंट करायला अमेरिकेत का जाव मग. व्हिडीओ तर भारतात ला आहे
@dhb7029 ай бұрын
Comment करायला knowledge, experience लागत nahi भावा. मत्सर, atishahnpana असला तरी पुरते
@radhachetan7429 ай бұрын
@@dhb702 😂😂👍
@Maharashtrik9 ай бұрын
आपले महाराष्ट्रीयन लोक अतिशहाणे आहेत, त्यांना कुठे मस्करी करावी हेच अजून कळत नाही.
@karaleniks66w9 ай бұрын
Barobar bolala sir majha mitra je foreign la ahet tatla ekhi financial kinva mental struggle karat nahi saglyanni mumbai pune madhe posh areat ghar an bangle ghetle ahet fakt khanyacha an thodasa lifestyle adjust karava lagta baki kahi tras nahi.
@vijayadongre-nature9 ай бұрын
आपल्या मुलांना अमेरीकेत पाठवलेले बरेच आईवडील खूप खूष असतात आधी. नंतर ते भारतात एकट्या आईवडिलांना भेटायला यायलाही टाळतात. काही वेळा तर आई किंवा बाबा एकटेच जीवन कंठत असतात ईकडे. पण सुखवस्तू जीवन, भरपूर पैसा नात्याचीं कांमत दुय्यम करतो.
@drmoreshwarsabnis89388 ай бұрын
अशी जोडपी मुंबई मध्ये आहेत 🌹❤️🙏
@TCW-yj3im9 ай бұрын
Many people think if we live in foreign countries will earn in dollars. Will become super rich. They ditch their own country and use their talent to grow foreign companies. But unfortunately what they achieve is ultimate loss of our culture, our roots, our traditions, and in some cases their life too. Feel very sad.😢
@mickymouse55979 ай бұрын
That's not there fault if you score 90% but 35% candidate get the job then what will you do. You will definitely settle in foreign country where your knowledge and skills will be rewarded
@ketuue53339 ай бұрын
@@mickymouse5597 if someone is talented and have guts to take challenges in life, then they can do well wherever they are! Can't blame country for your own failure!
@User_zxyajk9 ай бұрын
@@ketuue5333 Of course according to you 35% candidate is more talented than 90% And think about average person, average from reservation gets job but not one who is from gc
@ketuue53339 ай бұрын
@@User_zxyajk it's not only about 35% or 90%. It's about being smart and moving forward if you get this experience at one or two places. I don't see all 90% people not getting jobs and only 35% people getting all jobs. You need to choose smartly and then you will definitely succeed.. FYI, I am not from any Reservation category.
@mickymouse55979 ай бұрын
@@ketuue5333 you are correct if you have guts then you can do well anywhere you are. But the country went to loss. It's don't matter for talented ones they will go anywhere else and achieve there goals. NASA do the same thing it offers higher package and better reimbursement to Indian scientists where Indian govt. Not even select them due to seats reserved for reservation. So, the reservation is at 1st place due to which Indian is lagging behing
@lab37558 ай бұрын
Yevadhe karunhi satisfaction nahi tar mag Kay upyog. Ase lok aadhyatmikte pasun khup lamb gelele asatat
@SJ-hs6cs9 ай бұрын
युरोपात बेछूट गोळीबार असले प्रकार कधीच होत नाही. अमेरिकेपेक्षा युरोप कैक पटीने सुरक्षित
@Ajit44559 ай бұрын
PPP याचा अर्थ आणि फुल फॉर्म ज्याला माहित आहे तो नक्कीच योग्य डिसिजन घेतो ..
@bhaddchakkana55699 ай бұрын
I missed Chinmay salvi. He explains so well 👍
@ramdesai79999 ай бұрын
Maharashtra made PSI samor golibar hoto ahe.. Facebook live made golibar hoto ahe.. Apla Maharashtra tari safe ahe ka..?
@SampradaJ9 ай бұрын
🙏🏻 घटने संदर्भात अश्याच प्रकार च्या काही काळा पूर्वीच झालेल्या इतर घटनांची माहिती पण दिली आहे ... Good way of sharing incident ... 🙏🏻 2024 Feb 22 Thu 15:44
@SampradaJ9 ай бұрын
4:40
@sakhtlaunda93609 ай бұрын
मॉरल सपोर्ट नसल्याने हे सगळे प्रकार वाढत आहे. तिथली सरकारी यंत्रणा देखील भारतीयांना दुय्यम स्थान देतात. Equal Rights चा कांगावा करणारे सर्वात मोठे शहर आहे abusers आहेत. आपला भारत कैक पटीने उत्तम.
@harishnaik90799 ай бұрын
Chaan vishleshan 👌
@deepakdhonde65619 ай бұрын
कदाचित मूळ-स्थानिक अशा काही अमेरिकनांना आपले रोजगार वा नोकऱ्या इतरांना मिळत असल्याने आपण मात्र बेकार झालो ही भावना ! तसेच भारत वा इतर देशांतील काही उच्चशिक्षित वा सफल व्यापारी / कारखानदारांची तुलनात्मक श्रीमंती हे दुसरं कारण असावं !
@mspatil329 ай бұрын
आपला देश म्हणजे आपलं घर, त्यामुळे नोकरी साठी गेलात तर ठीक आहे पण तिथेच सेटल होऊ नको....
@rajendrashivankar38159 ай бұрын
नकारात्मक रिल करूण लोकांणा घाबरविण्याचा प्रयत्ण, देवाकडे प्रार्थणा करतो देव तूला चांगलीबुद्धी देवो
@Dan-kx5ey9 ай бұрын
मला सुद्धा मरून जावं असं वाटते आहे. मुली च्या स्कूल ने फ़ी वाढवली आहे . रेंट , घरखर्च ... कसं करू .
@vimalnarawade83149 ай бұрын
Nagar palike cha school la gahlave
@leenamhatre71769 ай бұрын
अतिमहत्वकांक्षा
@bharatimehendale35018 ай бұрын
आपल्या देशात योग्य रोजगार मिळाला तर भारतीय परदेशी कशाला जातील
@gajud38359 ай бұрын
Karan aapli aarakshan system
@ushataipatil22199 ай бұрын
पुण्याला घेतल असत 7 कोटीच घर ऊरलेले 10 कोटी च्यां व्याजांवच ऐंश झाली असती कि रे दादा 😅😂😂
@shivam65138 ай бұрын
Ashya mansikte mulech apan Marathi loka mage rahi lo Ani baki loka pudhe nighu gelet
@jaywantkadam99229 ай бұрын
या मधे देशातील घानेरडे राज कारन पण जबाब दार आहे....
@hiddencap9 ай бұрын
भाऊ सरळ सोपी गोष्ट आहे की हे Racisom मुळेच होतंय.
@vishalkarande14909 ай бұрын
common family matter आहे, बाकीच्या गोष्टींशी संबंध नहीं
@suryavanshi14369 ай бұрын
आपण मराठी माणसे फार दिलदार आहोत, देशभरातून आलेल्यांना त्यांच्याबाबतीत कुठलाही भेदभाव ना करता त्यांचा त्रास होत असतांनाही सामावून घेतो आणि त्यामुळेच हे उपरे शिरजोर होतात, हे आपण अनुभवतोय. पण भारतातील किती प्रांतात बाहेरच्यांचे असे खुल्या दिलाने स्वागत केले जाते? देशात जर ही परिस्थिती असेल, तर दुसऱ्या देशांनी इतर देशातील लोकांना स्वतःच्या देशात स्वीकारायचा प्रश्नच येत नाही! आपण मराठी बावळट आहोत, म्हणून दुसऱ्यांच्या बाबतीत अति उदार होतो, आणि एकमेकांना मात्र पाण्यात पाहतो!😤😈👹
@vaishalipatil8329 ай бұрын
घराचा तुटवडा का आहे. सर्व परिस्थिती चांगली असेल तर सिव्हिल मधल करियर अमेरिकेत करू.बरेचसे प्रश्न सुटतील.वर्ण thesh बद्दल काय परिस्थिती आहे सांगता येणार नाही
@pradipgore26769 ай бұрын
अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत
@rt878179 ай бұрын
१७ कोटी हे भारतीय चलनात तिकडे इतकी किंमत नसते एकटे पणा टॅक्स पॉलिसी ४०% क्या वर टॅक्स लावतात पैसच्याचे प्रॉब्लेम बाहेर ची लफडी अमेरिकन कल्चर
@Amitpatil-g8g9 ай бұрын
अमेरिकेत असणार्या सर्व भारतीयांनी एकजुटीने रहाव. एकत्र राहाल तर सुरक्षित रहाल. आणि एकाच क्षेत्रात राहाव. कारण तिथे आपण परकीय आहोत हे लक्षात ठेवा. होणार्या घटना टाळु तर शकत नाही पण सुरक्षित राहु शकतो. ❤😢
@SonaliKengale-zm4ur9 ай бұрын
Ho
@SantoshJadhav-mj1um9 ай бұрын
अमेरिका ऑस्ट्रेलियात व इतर देशात राहणाऱ्या लोकांनो सावधान
@sahilsarang69459 ай бұрын
@ghost27611Mg ja tu tikdech 😂
@vishwaspatil7029 ай бұрын
कुठ पण जावा आपला भारत च भारी भावा
@BusinessTruth77779 ай бұрын
समाजाने जी perfection जी व्याख्या set करून ठेवली आहे... त्यात स्वतःला बसवण्यात आयुष्य निघून जात आणि काहींचा जीव
@avinashdeshmukh62799 ай бұрын
अती महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता चा हव्यास अमेरिकन नागरिकांची इर्षा हीच कारणे ही सर्व मंडळी भारतात शिक्षण घेऊन विदेशात स्थाईक झाले यांच्या शिक्षणावर आमच्या टॅक्स मधून खर्च केला गेला याची पण त्यांना जाणीव नसावी.
@dhb7029 ай бұрын
Taxpayers chi mule foreign la जाऊन स्व खर्चाने किंवा scholarship ne शिकतात. भारतात जेमतेम 10% लोक tax भरतात.
@nileshghatiwale92579 ай бұрын
@@dhb702Mitra pratyek vastu var government tax vasul karte thoda deep study kar economy cha fakt income tax bharne mhanje tax bharne nave Ani tyache percentage 10% hoon jast ahe bhartat
@shyampandit54789 ай бұрын
हो. पण त्यांनी इथली फी सुद्धा भरली आहे ना? की जनतेच्या टॅक्स मधून मोफत शिकलेत का?
@dhb7029 ай бұрын
@@nileshghatiwale9257 foreign la शिक्षणासाठी जाणार्या मुलांच्या कुटुंब पण वस्तु खरेदी करतोच ना मित्रा. उलट मध्यमवर्ग सरकारी सवलती कमी घेतो किंवा शून्य घेतो. एक किंवा दोनच मुलांना जन्म देतो.
@anilgaikwad22029 ай бұрын
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe brahman parasi Jain Gujarati sodale tar bharatat nusata kachara urel jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@moondreemz18 ай бұрын
भाऊ..वास्तु्दोष हीं एक अशी गंम्भीर बाब आहे कि जी आपल्याकडे अंधश्रद्धेच्या नावाखाली दुर्लक्षित केली जाते!
@aksket20008 ай бұрын
फालतू बोलू नका
@kpgUser9 ай бұрын
Bankruptcy is biggest challenge for any startup, its hard to run in india or in any country, ppl easily fall for luxurious lifestyle ,peer/family showoff rather than managing own finanaces. no point to judge dead families now..
@greattrainjourneys80768 ай бұрын
Thank you for covering this RAW Interpol FBI CIA must be notified by Ministry of External affairs
@swamigore699 ай бұрын
Mental health crucial to survive in modern world 🌎
@vishalkalekar15209 ай бұрын
अमेरिकेत जे उपलब्ध आहे, त्यावर त्यांचा पहिला हक्क आहे, आपण उपरे तिथं जाऊन चांगल सेटल झालो तर, त्यांच्या पोटात दुखणारच की
@jitendramane82599 ай бұрын
पैशाचा मोह य सगळ्याला जबाबदार आहे
@tusharsangale22339 ай бұрын
आयटी पेक्षा पकोडे विकून नफा कमवला असता तर नैराश्य आलं नसतं..... मी पण अमेरिकेत पकोडे विकतो.... पुष्कळ पैसा आणि आनंद मिळतो.... अजून 50-60 देशात पकोडे निर्यात पण करतो
@as84019 ай бұрын
Business chi idea dya na sir
@tusharsangale22339 ай бұрын
ती अनमोल देणगी मला विश्वगुरूनी दिली आहे........
@manishmane48479 ай бұрын
@@as8401tumhi gutter gas chi company suru karu shakata.
@nilabhbhosale67099 ай бұрын
@user-bw9lg1tn5d😂😂
@sanjaykabir20649 ай бұрын
तिथल्या घटनेत, शस्त्र सोबत ठेवण्याची परवानगी आहे आणी ह्या अशा घटना बहुतेक त्याचेच परिणाम आहेत.., म्हणुनच आपल्या देशाच्या संविधानात अशा प्रकारच्या परवानगीचा प्रावधानच नाही..,🙏🏳️🌈🙏🏳️🌈🙏
@sudhirpatil34348 ай бұрын
Not money but living satisfied and content life is what matter's more!!
@Pavan13928 ай бұрын
अमेरिकेत क्राईम रेट खुप जास्त आहे... छोटं दुकान टाकले तरी काऊंटर खाली बंदुक ठेवावी लागते... मेरा भारत महान...❤❤❤
@gsadventure41069 ай бұрын
Heartbreaking news........ this news change my plan to go foreign to earn money.......I change my mind forever......thank you bol bhidu..
@007nayichetana9 ай бұрын
आर्थिक नियोजन, समाधानी असणं गरजेचे आहे, आती महत्वाकांक्षा, संयमचा अभाव या मुळे आशा घटना घडतात.
@umeshshinde86089 ай бұрын
जास्त शिक्षण केल्यावर माणूस हुशार नाई तर अती हुशार बनतो....... आणि अशे कांड करतो 😅😅😅😅
@jhonyhill19 ай бұрын
आमची माती आमची माणस ! ज़िंदाबाद 👍🫡🇮🇳
@samuraidreams18804 ай бұрын
मेरा भारत महान! काय सोनं लागलंय त्या अमेरिकेला? इथली चटणी भाकरी गोड आहे.
@Patillllv9 ай бұрын
तिथे जाऊन तेंच्य हागल्या मुतल्या गोष्टी करीत बसण्यापेक्षा आपल्या देशी राहून इज्जातीची अर्धी भाकरी कधीही बरीच...😊
@RupaliMohod-gt3jt8 ай бұрын
भारतात राहून उच्च शिक्षणाचा उपयोग भारतीयांसाठी करा
@26125159 ай бұрын
तुम्ही एका केस मधे त्यांच महागडे घर कमी किमतीत विकल्याचे सांगितले आणि नंतर त्या कुटुंबाचा मृत्यू, मला तर वाटते की त्यांना बाहेरील व्यक्तींनी मारुन त्यांना घरातील व्यक्तीने मारले असे दाखवून पुरावे म्यानेज केले असणार त्यांची मालमत्ता हडपण्यासाठी
@AK-gj5zt9 ай бұрын
ज्याचे जसे राहणिमान तसे त्याचे विचार
@ABCD495099 ай бұрын
आपण फक्त समालोचन केले आहे. नवीन वा वैचारिक असा मुद्द्या नाही. लोकांचे भाष्य तर हास्यास्पद. 😮😮😮