Рет қаралды 2,621
इंद्रायणी मालिकेतील इंदू आणि अधू ने वारीत चालून केला विठुरायाचा जयघोष | Sanchi.B, Raghav.G | Colors Marathi
#Indrayani #IndrayaniSerial #SanchiBhoyar #इंद्रायणी #RaghavGhadge #पंढरीचीवारी #Wari #ChildActors #ColorsMarathi #MarathiSerial #Alandi #Alankapuri #VithuMauli #VitthalRukmini
कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिकेतील बालकलाकार ""राघव घाडगे"" आणि ""सांची भोयर"" आळंदी मध्ये दाखल झाले होते. याप्रसंगी वारकऱ्यांसोबत तब्बल दिड किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना ""ज्ञानबा तुकाराम""आणि ""विठु नामाचा जयघोष"" सुद्धा केला. संपूर्ण विडिओ पाहा ""अल्ट्रा मराठी बज""वर !
Interview By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Cameraman - Akash Simane