No video

Indrayani अर्थात संची भोयर सोबत EXCLUSIVE गप्पा | तो संवाद आणि HOOK STEP ने सर्वांची मनं जिंकली

  Рет қаралды 65,303

Ultra Marathi BUZZ

3 ай бұрын

Indrayani अर्थात संची भोयर सोबत EXCLUSIVE गप्पा | तो संवाद आणि HOOK STEP ने सर्वांची मनं जिंकली | Colors Marathi Serial
#Indrayani #ColorsMarathiSerial #SanchiBhoyar #Interview #HookStep #इंद्रायणी #MarathiSerial #childactress
कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका दिनांक २५ मार्च पासून सुरु होत असून, यासंदर्भात शीर्षक भूमिका साकारणाऱ्या सांची भोयर सोबत साधलेला संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर ! Interview By Sagar Maladkar Cameraman - Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar

Пікірлер: 32
@smitajoshi3930
@smitajoshi3930 Ай бұрын
इंदू खरच खूप गोड मुलगी आहे.मला ती खूप आवडते.तिचा अभिनय अगदी नैसर्गिक आहे.
@rajendradeobhankar4069
@rajendradeobhankar4069 3 ай бұрын
मराठी बाळबोध वळण आणि आपले रीतीरिवाज सर्व काही जोपासण्यासाठी केदार शिंदे साहेबांना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद.खरच रमा राघव मालिका सुरूवातीला अतिशय आपलीशी वाटणारी मालिका होती आता तीचं रावण्यवती आणि दशानन स्वरूप पाहून वीट्ट आला होता यामध्ये विठुराया ने आमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांची आर्त हाक ऐकली आणि धावून आले विठ्ठल महाराज केदार शिंदे साहेब यांच्या रूपाने.मन अगदी अत्यंत प्रसन्न होत आहे फक्त एकच विनंती आहे निगेटीविटी किती दाखवायची याचं एक निश्चित बैरोमीटर ठरलेले असावे.प्रेक्षकांना जीव वाचवण्यासाठी टीव्ही आन करणं एक पश्चात्तापाचे कारण न बने.
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 2 ай бұрын
खूप सुंदर गोड आहे इंदु आणि हसते देखील गोड
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 2 ай бұрын
ही मुलगी खूप गोड आहे.निरागस आहे.काम पण छान करते❤
@manjupansare5375
@manjupansare5375 Ай бұрын
अतिशय नंबरी मालिका आहे.बालगोपाल चे संवाद तर अतिशय छान. हावभाव खुप छान. मोठीबाईचा अतिशय राग येतो. इंदुचे संवाद, अधुक्षकचे संवाद, इतरही बालगोपाल चे कामे खुप अप्रतिम. सर्व च प्राईझ ही मालिका मिळवणार.❤
@vinayagandhe8629
@vinayagandhe8629 Ай бұрын
👍👍Same feelings aahet mazyakadun 😊🙏👌
@meenakshideshmukh5823
@meenakshideshmukh5823 3 ай бұрын
खूप छान ❤❤❤
@sarojinirane7864
@sarojinirane7864 10 күн бұрын
इंद्रायणी फारच गोड मुलगी आहे. तिचे काम बघताना खूपच आनंद होतो.
@PavanKhedekar-qe5se
@PavanKhedekar-qe5se 25 күн бұрын
इंद्रायणी मालीकि मला खुप आवडली मालीकेतील इंदु खुप छान आहे
@sindhuandhale3752
@sindhuandhale3752 2 ай бұрын
खूप सुंदर अभिनय करतात हे बालगोपाल
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 3 ай бұрын
Khup sunder...Indrayanj Bala..🙏🙏
@latikabhambure7879
@latikabhambure7879 Ай бұрын
मला कधी सात वाजताच असे होतेय
@kalpanachavan3996
@kalpanachavan3996 7 күн бұрын
My favorite program ❤
@makaranddadkar6655
@makaranddadkar6655 2 ай бұрын
खुप गोड मुलगी आहे. खुप खुप शुभेच्छा तुला.
@prichititripathi1888
@prichititripathi1888 3 ай бұрын
Ajjkal serial madhye dakhavlelie balpan baghayla milat nahi
@anupamaskitchen8018
@anupamaskitchen8018 Ай бұрын
इंदू खुप छान बोलते मला आवडते ती
@kalpanasamale3331
@kalpanasamale3331 2 ай бұрын
Love you ❤baby girl 😘
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 2 ай бұрын
खूपच गोड आहे.
@arundhatikoshtee5583
@arundhatikoshtee5583 Ай бұрын
Indu is excellent.Too good
@mariagomes3380
@mariagomes3380 Ай бұрын
Very nice excellent performance Indu
@user-qn5ox3pp8x
@user-qn5ox3pp8x 9 сағат бұрын
इंडियन ते खूप मजेशीर खूप खूप शुभेच्छा है आणि नवरा लवकर लवकर 25 लाख आहे ब्लूटूथ मार्च एप्रिल या🎉 अनिषा कापुरा लवकर 25 तास डॉक्टर रिपोर्ट द्या आम्ही धातू आहे सिंधुरी बांधा नाव आहे सावंतवाडी कुडाळ कोकण महाराष्ट्र आणि वाहतो आहे डॉक्टर इंदोरी लावा खूप खूप शुभ आहे खूप आहे एक लाख मिल रहा है लोकप्रिय कुट्टी तीन कोटी 1000 इंडिया रे खूप खूप शुभेच्छा है आता 507 इंद्रायणी खूप सुभे है धन्यवाद बाय-बाय टाटा गियो
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 2 ай бұрын
मालिका पण छान आहे
@SavtaSuryawanshi-ld4tl
@SavtaSuryawanshi-ld4tl Ай бұрын
परभणी चि नाही ती तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली चि आहे रहायची परभणी येथे
@kalpanasamale3331
@kalpanasamale3331 2 ай бұрын
तू परभणीची आहेस ? मी पण परभणीची आहे ❤
@shree242
@shree242 Ай бұрын
पालकांना विनंती - हिची मायरा वैकुळ होऊ देऊ नका
@charutakulkarni6854
@charutakulkarni6854 Күн бұрын
अगदी बरोबर
@latapirankar
@latapirankar Ай бұрын
❤❤❤❤
@user-zd8dm9ic7f
@user-zd8dm9ic7f 3 ай бұрын
Indrayanila chalayche scene nako.I start crying whenever somebody ill treats her. So neverever illtteat her.God will punish you badly.
@M0TI0N777
@M0TI0N777 9 сағат бұрын
Indumudech he malikabaghayla avdte
@charutakulkarni6854
@charutakulkarni6854 Күн бұрын
पूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करू शकतील अशा मराठीत खरंच खूप कमी सिरीयल येतात त्यातली ही एक म्हणावी लागेल. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे अन्यायाचा अतिरेक दाखवू नका नाहीतर अगदी उबग येतो
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 2 ай бұрын
खरे आहे
@anjushedge6542
@anjushedge6542 16 күн бұрын
मस्त
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 6 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 64 МЛН
Хитрая МАТЬ делит НАСЛЕДСТВО между ДЕТЬМИ 😱 #shorts
1:00
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 1,1 МЛН
I Almost Crushed The Poor Cockroach😵🥲🥺
0:20
Giggle Jiggle
Рет қаралды 8 МЛН
#Kritikachannel#Shorts video 🙏🙏🙏
1:00
Kritika Channel
Рет қаралды 41 МЛН
Me: Don't cross there's cars coming
0:16
LOL
Рет қаралды 10 МЛН
Man tries outrunning cops on skateboard
0:10
Frankie Lapenna
Рет қаралды 21 МЛН