खरं तर 36 जिल्ह्यांसाठी असे 36 तुकाराम मुंढे साहेब सारखे आय ए एस अधिकारी पाहिजेत तेव्हा खरी प्रशासनाला शिस्त लागेल. Salute to Tukaram mundhe Sir🫡
@sambajikadam63716 ай бұрын
288 amdarana मुंढे साहेब नको आहेत
@ramgotad11986 ай бұрын
@@sambajikadam637155i58wwiw55😊😮
@tulshiramambhore7206Ай бұрын
Right 1oo%kharach lokana jumla kadhi samjel pideyn pidhey hech tar chalu ahey lokana dev dev yat guntvun thevney rajkarn chalu ahey mundey saheb tumachey hardik abhinandan conretuletion
@tulshiramambhore720628 күн бұрын
Right
@ashokdeoda481822 күн бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@SharadKolhe-m9e7 ай бұрын
मला पण साहेबांचा या बाबतीत ला अनुभव आला आहे मि एक सामान्य st कर्मचारी म्हणून साहेबांच्या जाण्याच्या वेळे स त्यांच्या ऑफिसला गेलो होतो मी गडचिरोली हून मुंबईला आलो असल्याच समजल्यावर त्यांनी त्यांचे जाने थांबवून मला भेलेला वेळ देऊन अनमोल मार्गदर्शन केल साहेब जितके कडक आहेत तितकेच समजदार आणी समजावून सांगणारे आहे धन्य साहेब आपण
@pradipjadhav31842 жыл бұрын
माझ्या आयुष्यात पाहिलेला भारतातील एक कडक शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी. सलाम सर. जय हिंद जय महाराष्ट्र
@rajeshwarparvekar31992 жыл бұрын
लोकाभीमुख अधिकारी व वास्तववादी अनुकरणीय. स्वागत आहे.खूप छान.
@rajeshwarparvekar31992 жыл бұрын
सलाम नाही प्रणाम त्यांना.
@roshanbhadade20239 ай бұрын
u
@sharadyelne73529 ай бұрын
Hach to tukaram
@RUDRAPPAMADALAGI7 ай бұрын
Pĺ@@rajeshwarparvekar3199
@balkrishnagosavj12372 жыл бұрын
मी पंढरपूर चा रहिवासी आहे.साहेब आपण केलेल्या सुविधा सामान्य वारकरयाना फायद्याचे आहेत.असे प़माणिक अधिकारी चांगल्या ठिकाणी पाहिजेत.
@prakashsonawane41148 ай бұрын
😊
@omsairam79072 жыл бұрын
खरच मुंडे साहेब बदलीची सवयच झाली तुम्हाला ,प्रामाणिक राहाण्याचे बक्षिस, पहीलेही तुकारामाला लोकांनी त्रास दिला आणि आताही राजकारणी देत आहे , ईमाणदारीचे हेचतर प्रमाणपत्र आहे साहेब, हजार तोफांची सलामी🙏🙏🙏🙏🙏
@mayurwalse5337 Жыл бұрын
प्रमाणिक पण हीच तुमची ओळख आहे तुमची बदली ही सरकारची ओळख आहे आपण निवड केली ती अगदी बरोबर आहे
@saritamadage2589 Жыл бұрын
🙏🙏🙏
@devidasborkar74026 ай бұрын
Tyana Bhagvantacha Ashiwad Kayam asnar.
@Aanandyog2 жыл бұрын
'तुका-राम '... आपल्या कार्यकर्तृत्वाला लाख लाख सलाम। असे अधिकारी पांडुरंगाच्या कृपेने सर्व भारतात निर्माण झाले तर भारताचे वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही.
@ushachakole27822 жыл бұрын
वैकुंठ बणायला लाचखोर अधिकारी नष्ट झाले पाहिजे
@रिक्षावाला Жыл бұрын
अप्रतिम फार छान अशी खरे तर मुंडे साहेब मुख्यमंत्री पदी असायला पाहिजेत मग महाराष्ट्राचा विकास बघायला मिळेल एकच नंबर
@siddheshbobhate84987 ай бұрын
वाह रे तुकाराम तेरी नेक कमाई। तूने सोती क़ौम जगाई
@sanjayalkunte81052 жыл бұрын
साहेब, तुमच्या सारखे सर्व अधिकारी वागावेत हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना 🙏🙏
@sudhakaraher71524 ай бұрын
खरोखर आपल्या देशाला गरज आहे तुमच्या सारख्या शिस्तबद्ध अधिकाऱ्यांची
@comred946 Жыл бұрын
खरी तुकाराम पांडूरंग भेट घडली आपल्या रुपाने खूप आभार🙏🙏🙏🙏🙏
@ashok74822 жыл бұрын
सर तुमच्या सारखे अधिकारी ह्या महाराष्ट्राला लाभले ते खरंच महाराष्ट्राचे भाग्य आहे आणि असेच अधिकारी इथून पुढे लाभत राहो ही विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@shaileshudavant51129 ай бұрын
खरच सर, दर्शन रांगेच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेच आहे! तुमचे पाऊल या दृष्टीने पडले, धन्यवाद सर!
@mrudularedij121722 күн бұрын
Sir, खूप चांगला, हिमांतीचा निर्णय🙏🏻 अतिशय अभ्यासू, बुद्धिमान, धडाडीचे अधिकारी.
@devendranakade1621 Жыл бұрын
माणसांमध्ये देव शोधणारे माननीय तुकाराम जी मुंडे यांच्या कार्याला सलाम
@manishathakur7192 жыл бұрын
असे हजारो तुकाराम मुंढे झाले पाहिजेत. 🙏
@avinashrenke54192 жыл бұрын
मानसा मध्येच ईश्वराचे अधिष्ठान पाहणारा प्रशासकीय अधिकारी म्हणजे, श्री तुकाराम मुंढे साहेब.
@rekhadharadhar23502 жыл бұрын
Ni
@tukaramomble6072 жыл бұрын
@@rekhadharadhar2350 बघ
@rajkumarghanode54902 жыл бұрын
Hmm
@gorakhaghav99196 ай бұрын
आदरणीय तुकाराम मुंढे साहेब आम्हाला तुमचा सार्थ आभिमान आहे. तुमच्या सारखा अधिकारी माझ्या जिल्ह्यात आहेत तुमचा आदर्श बीड जिल्ह्यातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घ्यावा. ही नम्र विनंती.
@pandurangkaulage8266 Жыл бұрын
असाच अधिकारीच पुन्हा एकदा गरज आहे .अभिनंदन.
@dr.nilkanthkadam6 ай бұрын
निर्मल वारी, निर्मल अधिकारी तुकाराम मुंडे साहेब. संत तुकाराम महाराज यांच्या नंतर हेच तुकाराम मुंडे साहेब जे सर्वसामान्यांसाठी सदैव उभा असणारे नेतृत्व अधिकारी आहेत
@pradipjoshi83619 ай бұрын
Dhanyavaad sir ji
@ganeshgaonkar9229 ай бұрын
खूपच सुंदर सर्वसामान्यची दर्शनाची व्यवस्था आपण केलीत.,🙏🙏
@pramodkshirsagar3836 Жыл бұрын
खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंढे साहेबांना करा. खरंच महाराष्ट्राची खूप प्रगती होईल, प्रशासनातील सर्व IAS OFFICERS ने मुंढे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवल्यास एकही सरकारी कर्मचारी व राजकीय पूढारी भ्रष्टाचार करू शकणार नाही.फक्त वरच्या अधिकार्यांनी मुंढे साहेबांसारखे कायद्याला धरून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.मुंढेसाहेब तुमच्या कर्तुत्वाला कोटी कोटी सलाम!
@rajusurvase48312 жыл бұрын
आदरणीय मा.तुकाराम भाऊ परत या आमचा सोलापूर जिल्हा प्रशासकीय सुधारणा करणे साठी. पंढरपूर चा महिमा आहे अगाद, आपण यावे परत वारकरी व श्री विठ्ठलाची सेवा करणेस परत पंढरपूर वाटेवरी.धन्यवाद आदरणीय भाऊ
@umakantmowade1899 Жыл бұрын
प्रशासनाच्या दृष्टीने फार महत्वाचे अधिकारी,तयांच मनापासून कौतुक करतो. धन्यवाद.
@PsM-lf9yl6 ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे मी एक बीड जिल्ह्यवाशी आपला हितचिंतक
@sandipbhawar21887 ай бұрын
सॅल्युट आहे साहेब तुम्हाला आणि तुमच्या कार्याला🙏🙏
@ramsherkhane1568Ай бұрын
खरच सलाम साहेब तुमच्या कामाला
@sayaliwaingankar6 ай бұрын
Thank you Sir....तुम्ही जे सांगत आहात ते 100% खर आहे. ..हे फक्त पंढरपूर पुरतेच नाही तर सर्वच मोठ्या देवस्थानात होते...... अजूनही खूप गोष्टी आहेत ज्या सांगता येतील.....
@dipakpawar85022 жыл бұрын
असे अधिकारी तयार होत नहित. ते जन्मावे लागतात. मुंढे साहेब आपण खरोखर चुकीच्या गोष्टी साफ करण्यासाठीच देवाने आपल्याला ही संधी दिली आहे. साहेब तुमच्या कार्याला सलाम.
@dnyaneshwarmande45557 ай бұрын
मुंडे साहेब तुमच्यामधील कायदेशीर शिस्त आणि निर्णय याला सॅल्युट सर तुमच्यासारखे अधिकारी सगळीकडे असतील अक्का महाराष्ट्रच काय भारत सुद्धा स्वच्छ होईल जय हिंद सर
@santoshkawade519.7 ай бұрын
प्रत्येक दिवसांच्या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांची अत्यंत गरज सुंदर असं नियोजन अत्यंत शिस्तप्रिय असणारी व्यक्ती त्यांच्या प्रामाणिक कामाबद्दल धन्यवाद प्रत्येक अधिकाऱ्याने असा प्रामाणिकपणा जपून आपल्या कामाचा ठसा उमटविला पाहिजे.
@SunilShejule-pn4lx7 ай бұрын
अधिकारी अधिकारी अधिकारी हा शब्द याच व्यक्ती ला लागू होतो सलाम आपल्या कामाला
@duryodhannanir5417 ай бұрын
खूपच छान!!! आपल्या सारख्या प्रामाणिक आणि पारदर्शक अधिका-यांची आज काळाची नितांत गरज आहे!!! मनापासून अभिनंदन!!! धन्यवाद सुध्दा!!! आपणांस अधिकाधिक मानसिक,आत्मिक बळ लाभो ही मनःपूर्वक अभिलाषा!!!
@shamsunderpurohitthank30416 ай бұрын
असे अधिकारी प्रत्येक देवस्थानावर नेमले पाहिजे त्यामुळे देवस्थानाला एक चांगली शिस्त लागेल आणि भाविकाला चांगल्या पद्धतीने दर्शन मिळेल धन्यवाद मुंडे साहेब
@satishpachange30146 ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब सारखे ईमानदार अधिकारी देशात आजुन जन्माला यायला पाहिजे जनता सुखी होईल
@bhushandeshmane3902 Жыл бұрын
देव भक्तांसाठी नेहमी धावून येतात.. भक्तांच्या दर्शनासाठी मुंडे साहेबांच्या रुपात देव धाऊन आला..👏🙏
@nareshprjapat13396 ай бұрын
बहुत सुंदर मुंडे साहब जी काम जय हरी विट्ठल रुक्मिणी माई
@digambarpadwal50282 жыл бұрын
धन्यवाद ,माननीय श्री मुंडे साहेब.
@revanborgad74162 жыл бұрын
सर आजही पंढरपूर ला तुमचि गरज आहे वारकरी तुमच्या कडे अभिमानाने पहातोय
@shivajichavan41389 ай бұрын
मुंढे साहेब तूम्ही खूप मोठे व्हा नेvery honest person
@devendrapatel3817 Жыл бұрын
तुकाराम साहेबांना महाराष्ट्र चा मुख्य सचिव पदी निवड केली पाहिजे!!! चांगली व्यवस्था ,दिशा दिसायला मिळणार खरोखर !!!!!
मुंडे सरान सारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांनची भारताला आणि महाराष्ट्राला गरज आहे, मुंडे सर तुमचा आम्हाला अभिमान आहे
@shulbhawaghmare91402 жыл бұрын
खरच खूप ग्रेट आहात सर... सामान्य माणसाला हेच अपेक्षित असतं
@nareshjumde37252 жыл бұрын
मुंडे साहेब काय दृष्टिकोन आहे भविका बद्दल.साष्टांग दंडवत साहेब तुमच्या भूमिकेला.मी गेली 25 वर्षापासून आषाढी वारी करतोय किती ढिसाळ कारभार असतो ह्याची मला जाण आहे .मी माणसा मध्ये देव शोधणारा वारकरी आहे .तो तुमच्या रूपाने प्रकट झालाय. राम कृष्ण हरी
@rahulkhedkar340710 ай бұрын
आपल्या पदाला देव कर्तव्याला सेवा मानणाऱ्या या नास्तिक नारायणाला माझा मानाचा जय हिंद जय श्री राधाकृष्ण 🙏🙏🙏💛💛
@sharadtajanpure6 ай бұрын
असेच अधिकारी प्रत्येक ठिकाणी असते तर हा महाराष्ट्र आणि भारत लवकर पुढे जाईल ...
@ManojAhire-e6n5 ай бұрын
Ur such a great Tukaram munde sir I really saulate to you sir
@SapteBaliramАй бұрын
मुंडे साहेब सारखेहुशार अधिकारी असायला पाहिजेत
@chetanshinde67392 жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब तुम्हाला मना पासून सलाम मुंडे साहेबांन सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी पदोपदी आपल्या देशात पाहायला मिळतील ❓
@sanjaynikalje18546 ай бұрын
Great 👍
@surekhalingayat86676 ай бұрын
आदरणीय श्री.मुंडेसाहेब तुमची पर्वणीच्या काळात नाशिक येथे बदली व्हावी अशी श्रीरामा चरणी प्रार्थना करते तुमच्या सारख्या शिस्त प्रिय अधिकाऱ्याची आम्हाला गरज आहे सर..
@nandatailor54765 ай бұрын
साहेब सलाम कामगीरीला आम्ही 5 वर्ष पुर्वी पंढरपुर ला ग्रुप करुन गेलो होतो 5तास लाईन मधे ऊभे होतो आनी जवळ शेवटच्या रुम मधे आलो आनी 2तास भाविकान डांबुन ठेऊन गेटला कडी लावुन गेले ते गरमीचे दिवस लहान महातारी आजारी सगळी लोक ऐका लेडीज ला चक्कर आली मुल रडत होती आरडा ओरड चालु होती कोनीच दखल घेईना जोरानी गेट वाजवतहो कोन लक्ष देईना मग आम्ही 100नंबरला फोन लावला तपोलीस 20मि आले आनी बोलतात पुजा चालु आहे वेळ लागेल आम्ही सगळे बोलत होतो तरी कडी खोलत नव्हते उलट बोलतहोती लेडीज पुलीस आमच्या गाडीचा टाईम जवळ येत होत परत जायच टिकीट होत खुप हाल झाले मनस्ताप झाला तेव्हा पासुन आम्ही लाईन मधे ऊभे रहताना विचार करतो हे फार चुकीच होत दखल खेतली पाहिजे देवस्थान संस्थान ला कम्पलेंट करनार होतो पण वेळ नव्हता धावत येऊन ट्रेन पकडली
@checkmate86982 жыл бұрын
असे अधिकारी होने काळाची गरज आहे सलाम सर
@nitindukare5946 ай бұрын
सर पंढरपूर सारख्या ठिकाणी तुमच्या सारखे चांगले माणस आवश्यक आहे पण या खराब राजकारण्यांना ते शक्य नाही पण असेच राहा सर तुमच्या कार्याला सलाम
@ajitnarsale21652 жыл бұрын
सर खूप छान काम केले आहे तूम्ही. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@shakuntalarane43222 жыл бұрын
खरंच साहेब तुम्ही हा चांगला निर्णय घेतलात नाहीतर तिथे राजकारण्याच्या चिठ्याचपाट्या घेऊन येणारे सुध्दा दादा होतात हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुमचे आभार मानते
@vijayanavgire20256 ай бұрын
🎉🎉🎉🎉 एक नंबर अधिकारी साहेब
@SanjayTandel-qq5js6 ай бұрын
मुंडे साहेब तुम्ही ग्रेट आहेत baki राजकारणी zot ahet
@arunbhosale5078 Жыл бұрын
साहेब प्रतंम आपले अभिनदन , कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी आपल्या सेवक वर्गा बरोबर नेहमी कड्कच राहवेका तांच्यामध्ये आपल्या एवढे गुण नसतीलही प्रामाणिक महणजे काय. त्यांना घेऊनच आपण उत्तोत्तम कार्य जेव्हा होईल, तेव्हां साहेबांचे आणखी ऐक रूप समाजासमोर एईल,पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन.
@RamdasShinde-og7nj10 ай бұрын
जनते साठी काम करणारा अधिकारी
@santoshbatwal33219 ай бұрын
सर आपल्या कार्याला सलाम आणि मला आपला अभिमान आहे,आपल्यासारखेच शिस्तबद्ध ,मार्गदर्शक,नियोजनबद्ध असे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रालाच व तरूण वर्गाला हवे आहेत
@aniketlokhande43377 ай бұрын
❤ मुंडे साहेब तुमच्या सारखा या महाराष्ट्राला मुख्य सचिव पाहिजे तुमच्यासारखा च्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे तरच या महाराष्ट्राचा कल्याण होईल नाहीतर सारे अनागोंदी होईल
@arunwaghral27555 ай бұрын
मुंढे खानदानातील एकमेव इमानदार व आदरणीय व्यक्ती
@swapnilpatil8274 Жыл бұрын
सर्वात प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी
@parmeshwartagad88836 ай бұрын
आय सॅल्युट सर❤
@er.rameshavhad67545 ай бұрын
खरच मला अभिमान आहे सर तुमचा आज तुमच्या मुळे वंजारी समाजाचं नाव उंचावत आहे.
@narendrajagtap35156 ай бұрын
Salute sir for discipline and judgment
@ashishpat28852 жыл бұрын
Hats off to him.विठ्ठलाला भेटायला मिळावे म्हनून भाविकांसाठी सुधा प्रयत्न केले.
@krishnachavan88516 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व...👌
@PravinPatil-el3hr6 ай бұрын
❤❤no 1मुंडे saheb
@pankajkumarpansare8873 Жыл бұрын
प्रशासनातील सर्वश्रेष्ठ अधिकारी .... अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी जनता असतेच ......
@KartikiKshatriya6 ай бұрын
मुंडे सर तुम्ही एक निष्ठावंत अधिकारी आहात तुम्हाला माझा दिल से बेस्ट ऑफ लक ❤
@Gavgos6 ай бұрын
ग्रेट अधिकारी.. 👍
@janardankhedkar23892 жыл бұрын
फार छान. Very Great.
@vikasnajpande58632 жыл бұрын
आज असा प्रामाणिक अधिकारी मिळणे फार कठीण सोबत तुकाराम मुंडे साहेब हे कार्यव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन करावस वाटत... या राजकारणी लोकांना असे अधिकारी का नको असतात,,पोट भरणार कसे,या भीतीने मुंडे साहेब यांची वारंवार बदली राजकारणी लोक करत असतात,,सरकारी कामकाजात शिस्त ही करणे खूप गरजेचे आहे,,सामान्य नागरिकांना सरकारी मंदिरात किती हेलपाटे मारावे लागते,,हे सरकारी काम,बारा महिने थांब या वरून लक्ष्यात येते...मुंडे साहेब,तुमच्या या कर्तबगिरीला आणि कडक भूमिका,निर्णयला खास सलाम....
@abhaykawale76945 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व तुकाराम मुंडे साहेब
@nitinpawar5842 Жыл бұрын
Brilliant sir only tukaram mundhe ❤❤
@pratikmore2826 ай бұрын
Salute असा कर्तव्य निष्ठ अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला हवा 🙏❤️
@MarutiMeher-o1x Жыл бұрын
Kharch sir tumche vichar far Chan astat great sir
@tanajikale5947 ай бұрын
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी असा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी असावा , साहेब ! तुमच्या कर्तुत्वाला सलाम !!
@hanumantthombare8904 ай бұрын
Great man
@radhakishantengse72832 жыл бұрын
धन्यवाद मुंडे साहेब. आपल्या मुखातून पांडुरंग बोलला.
@shetenagnath7 ай бұрын
आदरणीय मुंढे साहेब आयएएस विनम्र प्रणाम ❤❤❤
@Boss-ec4gx2 жыл бұрын
मुंढे साहेब तुम्ही देशाची 👉💪🇮🇳 आहात 🙏🏻👍🏻😊
@VilasKudale-kd7gx7 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@prafullakelaskar2109 Жыл бұрын
आदरणीय श्री मुंढे साहेब लोकहितार्थ सुंदर नियोजन साहेब मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आपण विठ्ठलांचे आदराने म्हणताय🙏🙏🙏
@keshavdurpade73137 ай бұрын
फक्त एकच वाक्य....ग्रेट मॅन.....
@साहेबरावगायकवाड-ष7ड6 ай бұрын
मुंडे साहेब सलाम तुमच्या सारख्या अधिकाऱ्याला देशाला खरोखर तुमच्या सारख्या अधिकाऱ्याची गरज आहे
खरे भाविक फक्त मुंडे साहेब आपले कणखर विचारां मुले लवकर दर्शनास पुढे यावेत किती योग्य निर्णय आहे कारण यापेक्षा योग्य निर्णय च नसतो 🙏
@Skinternational1402 жыл бұрын
Grand salute to IAS Munde saheb.
@vimalbaliram1932 жыл бұрын
PP Cc
@balasahebzende6548 Жыл бұрын
@@vimalbaliram193 q1
@VitthalBhise-kv2yz Жыл бұрын
@@vimalbaliram193h
@sunilsolat30002 жыл бұрын
बीड जिल्हा शान तुकाराम मुंढे साहेब great indian🇮🇳🙏
@nikhilkshirsagar531718 күн бұрын
मुंडे साहेब माझे तुम्हाला मना पासून अभिनंदन साहेब
@swatikulkarni21316 ай бұрын
तुकाराम साहेब मुंढे म्हणजे कर्तव्य दक्ष अधिकारी असे मुंढे संपूर्ण महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्राचे सोने व्हायला वेळ लागणार नाही
@appasahebdabade41356 ай бұрын
सुंदर विचार प्रेरणादायी आहेत
@prakashshelke79637 ай бұрын
धन्यवाद सर
@AshokSabale-t1d6 ай бұрын
सलाम आपल्या कार्याला मुंढे साहेब.
@jayshriram75692 жыл бұрын
शेवटी तुमच्या नावातच तुकाराम आहे धन्य वाद साहेब
@dkmali24459 ай бұрын
YOUR DECISION IS RIGHT , VERY GOOD ADMINISTRATION , VERY GOOD OFFICER THANKU MUNDHE SAHEB , TUM जीओ हजारो SAL , SALKE DIN HUYE PACHAS HAJAR , SALUTE ❤ SE