वंदना गुप्ते all time favorites. मी त्यांची चारचौघी, श्री व सौ. ही नाटकं पाहीलीत.आम्ही निमशहरी भागात राहतो. एवढी दोनच नाटकं पाहू शकलो पण मला. वर्मा कुटुंब खुप आवडतं.
@indiradeshpande78762 ай бұрын
खूपच छान मुलाखत . अगदी घरगुती गप्पा वाटल्या . पुन्हा ऐकायलाही आवडेल .
@mansigupte53052 ай бұрын
वंदनाताई छत्रपती शिवाजी महाराज म्हणा तुम्ही आठवणींमध्ये रमून गेलात
@Puja-pd1hh2 ай бұрын
खूपच छान मुलाखत , वंदना गुप्ते मला खूप आवडतात,
@annapurnapatil9302Ай бұрын
वंदना ताई शिवाजी कोणी तुमच्यातला भुमिका करणारी व्यक्ती नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत
@shobhavora86592 ай бұрын
खूपच छान ! खूप मजा आली किस्से ऐकायला. विशेष म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या लग्नामध्ये माणिकबाई दादरकरांचं गाणं होतं.❤
@vidhyabudhale93902 ай бұрын
अप्रतिम वंदना ताई. शिवाजी महाराज
@VrushaliSawant-d4t2 ай бұрын
शिवाजी महाराज असा उल्लेख करावा , गप्पांमध्ये भान ठेवणे आवश्यक आहे.
@meghaaherrao8907Ай бұрын
Ho na, kiti sahaj ekeri bolateye ‘Hi bai’
@meghapanvelkar96392 ай бұрын
छञपती शिवाजी महाराजांचा अरे तुरे करून उल्लेख करतात हे ऐकून वाइट वाटते, जरा पण रिस्पेक्ट नाही, तुम्ही तर जबाबदार व्यक्ती आहेत, तुमचा आदर होता पण तो गेला, पुढची मुलाखत बघण्याची इच्छा नाही झाली.
@lembhefamily73292 ай бұрын
खुप तसं आहे सर्व पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असें घ्या. फक्त शिवाजी mhnu👆🏻नका
@tanvigavaskar63142 ай бұрын
disgusting!!
@educationalmedia21442 ай бұрын
खूप सुंदर आठवणी, जीवन-कला प्रवास!! वर्मा भगिनींचा❤
@rupalikadam83342 ай бұрын
Tai shivaji maharaj mhna
@vrushalikhambit157Ай бұрын
Shivaji maharaj, vandna Tai, आदर करा
@shrutikarekar4926Ай бұрын
मस्त मुलाखत. मज्जा आली
@BittyaVarsaiАй бұрын
सुरेख, मनमोकळ्या गप्पा.. 🎉❤
@vasantikulkarni58462 ай бұрын
हे सगळे उद्योग आम्ही सद्धा लहानपणी केले आहेत, वंदना ताई म्हणाल्या त्या प्रमाणे फटाक्यांची भावंडांमध्ये वाटणी होत असे आणी त्यातही पूर्ण दिवाळीचे चार दिवस पुरवून उडवायचे, पण त्यांत परमानंद होत असे.
@sangeetashiveshwarkar6178Ай бұрын
खूप मस्त मुलाखत
@vidhyabudhale93902 ай бұрын
खर च तुमची जुनी नाटक खुप बघावशी वाटतात ,सिरीयल पेक्षा नाटक आणि चित्रपट छान वाटतात
@kirtiparab3290Ай бұрын
खूप छान मराठी भाषेतून गप्पा...मस्त वाटलं...
@rameshdangle33322 ай бұрын
दिल खुलास मुलाखात आहे
@annapurnapatil9302Ай бұрын
तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्या सह कला करांसारखे नाव घेतात ते होते म्हणूनच आपण आज मराठी नाटक करू शकत आहोत त्यांना शतशः प्रणाम
@vijayaapte84982 ай бұрын
वंदनाताई,तुमच्या नाटकातील भूमिका अप्रतिम असतातच,पण तुम्ही अतिशय निगर्वी,दिलखुलास,आहात.इतकं मोठं नाव असूनही पाय जमिनीवर आहेत.खूप यश तुम्हाला आणि माणिक वर्मा यांच्या कुटुंबीयांना मिळो ही प्रार्थना.सुंदर मुलाखत.
@rajeshripawar75322 ай бұрын
Vandana tai my all time fav❤❤❤❤
@asmiarvind87452 ай бұрын
छानच वाटलं यांना बघून ❤ पण या बहुतेक ठराविक चॅनेल्सनाच मुलाखत देतात. कारण दुसर्या एका लोकप्रिय चॅनलवर अनेक जणांनी विनंती केली की वर्मा भगिनींना बोलवा किंवा किमान या दोघींपैकी एकीला तरी बोलवा, तर त्या नाही म्हणाल्या आहेत असा anchor कडून reply आला. 😔
@neetaagashe21162 ай бұрын
अप्रतीम ! 💕 Lovely Family. Vandana tai,Rani,Bharati You are the Best.
@kumudininikarge48822 ай бұрын
Chaan मुलाखत.पूर्वीचे दिवस आठवले.आता तशी माझा काहीच नसते.
@Puja-pd1hh2 ай бұрын
माणिक वर्मा , माझ्या आवडत्या गायिका, त्यांच्या मुली खूप छान त्यांची मुलाखत,
@deepashukla17302 ай бұрын
एकदम मस्त वंदनाताई
@dhananjaydeshpande56112 ай бұрын
खूप छान मुलाखत आणी दीपावली शुभेच्छा
@rupalimungase8972Ай бұрын
Tumchyabdl khup respect ahe pn maharajanche nav ase nka ghe adrane chatrapati shivaji maharaj mhna ...
@vandanakolhatkar6852 ай бұрын
Vandana Tai bhari mulakhat n Rani Varma pan chan bolat ahet Vandana Tai cha lahan pancha athavni bhari
@shubhangisuryawanshi36772 ай бұрын
Chan mulakhat
@vidhyabudhale93902 ай бұрын
श्री तशी सौ नाटकं वंदना गुप्ते
@snehamanjrekar2070Ай бұрын
❤
@padmaherwadkar26102 ай бұрын
राणीला अधिक वाव द्यायला हवा होता.ती बरीच कमी वेळा ऐकायला मिळते. वंदना ताईंचे बरेच किस्से परत परत येतात नवीन काहीतरी ऐकायला मजा आली असती.
@revatiswonderland1111Ай бұрын
मुलाखत छान फक्त महाराजांचा उल्लेख एकेरी करू नका.
@RajaniAnand-by5om2 ай бұрын
वंदना ताई तुमची स्मरणशक्ति खूपच दांडगी आहे लहानपणीच्या किती गोष्टी आठवतात तुम्हाला
@sairatna12342 ай бұрын
रसिका खूप छान बोलत करते कलाकारान्ना
@rasikashinde56982 ай бұрын
धन्यवाद! 😃
@anilbhosale99882 ай бұрын
वंदनाबाई, अहो तुम्ही पुणेकर तुम्हाला साधे शिवाजी महाराज म्हणता येत नाही का. जरा तरी...बाळगा. भान ठेवा. तुमच्या बद्दल मला आदर होता. पण आता माझ्या मनातून उतरलात. 👎👎👎
@poojajoshi17272 ай бұрын
अखेरचा सवाल हे नाटक TV वर पाहिले तेव्हा मी 8_10 वर्षांची असेन पण आजही ते आठवतेय हीच वंदुताई, विजयाबाई यासारख्या कलाकारांच्या अभिनयाची ताकद असे मला वाटते वंदनाताईंसारखा कलाकार जिने50 वर्षं नाटक केल तिच documentation नाही हा आपला फार मोठा तोटा आहे
@tushpraj2 ай бұрын
2 mikes dyayla kay harkat hoti???
@anaghadani71932 ай бұрын
Rani varma yanchi swatantra mulakhat ghya .
@yadnyesh8421Ай бұрын
Kiti chhan mana padun boltahet doghi....ha ek kal hota buwa
@krishnatrivedi56252 ай бұрын
Maast
@ashwinideshpande27302 ай бұрын
Sound नाही बरोबर आणि एक माईक असल्याने राणी मॅम च मधून मधून काही कळत नाही ,